लोड बेरिंग चिऱ्याचे बांधकामाचे खोदकाम, दगडी बांधकाम आरसीसी रिंग, व चिरे बांधकाम याचा live demo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • लोड बेरिंग चिऱ्याचे बांधकामाचे खोदकाम, दगडी बांधकाम आरसीसी रिंग, व चिरे बांधकाम याचा live demo

КОМЕНТАРІ • 37

  • @ashokkurte5008
    @ashokkurte5008 Місяць тому +3

    या घर पूर्ण झाल्याचा व्हिडिओ टाका

  • @dineshwaykar8868
    @dineshwaykar8868 23 дні тому

    भीमा कोरेगाव पुणे येथे

  • @vishwajitbhatkar1291
    @vishwajitbhatkar1291 3 місяці тому

    सुंदर माहिती दिली आहे साहेब

  • @shrikantgupte188
    @shrikantgupte188 3 місяці тому

    अप्रतिम VDO.

  • @sadatate976
    @sadatate976 3 місяці тому

    मस्त एकदम....असच RCC बांधकामाचा पण video बनवा🙏🙏

  • @rameshpawar8792
    @rameshpawar8792 3 місяці тому +1

    Sir,kiti brass dagad lagala please kalava

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 2 місяці тому

    ya gharache pudhache pan dakhava.final kam

  • @ajaybhande6516
    @ajaybhande6516 3 місяці тому

    Sir , As ghar bandhayla kharch kiyi yeto te pn sanga

  • @SantoshJadhav-xq2mr
    @SantoshJadhav-xq2mr 2 місяці тому

    मी संतोष जाधव महाराष्ट्रात नांदेड येथील आहे. सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. मला जांभा चिरा मध्ये बांधकाम करायचे आहे.पंरतु जमीन काळी ची आहे.मी लोडबेरिंग बांधकाम करू शकतो का.मला वरती पत्रे टाकायची आहेत.सर मार्गदर्शन करा

  • @pawarprasad1947
    @pawarprasad1947 3 місяці тому

    Kaatar jaga aahe tar kete foot khodaycha

  • @AtulDesai-ub7ft
    @AtulDesai-ub7ft 3 місяці тому

    Dealers of chere dagad in shidudurg district kankavali Rhonda ghat

  • @user-iu9qt2vl5i
    @user-iu9qt2vl5i 3 місяці тому

    घरावर पात्र कसा टाकायचा या वर सविस्तर व्हिडिओ बनवा sir

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 Місяць тому

    हा जो चौतुरा बांधकाम केेले आहे ते कारागीर कुठचे

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 3 місяці тому

    कातळ जागा असेल तर जमिनीखाली किती फीट काळ्यादागडाचे बांधकाम करावे.

  • @tinamandale9295
    @tinamandale9295 2 місяці тому

    1बेचकेला रिंग टाकून सॅल्यपला किती खर्च येईल पत्र्याच्या खर्चापेक्षा किती ज्यास्त येईल सर

  • @mayawadgaonkar5400
    @mayawadgaonkar5400 3 місяці тому

    Mortar , chuna वापरु शकतो का

  • @LFORLAVISHKA
    @LFORLAVISHKA 3 місяці тому

    Ya gharacha plan kasa ahe

  • @sachinj950
    @sachinj950 3 місяці тому +1

    सर या घराचा पूर्ण झाल्यावर चां एक फोटो add करायला हवा होता तुम्ही या व्हिडिओ मध्ये

  • @yatinjijabraopatil9628
    @yatinjijabraopatil9628 3 місяці тому

    total kharch kiti jhala he sanga sir

  • @user-zw7or7ie1t
    @user-zw7or7ie1t 3 місяці тому

    Tumhi satara bhagatle ahat ka?

  • @balasahebthakur8084
    @balasahebthakur8084 3 місяці тому

    सर, चिरा बांधकाम कारागीर मिळत नाहीत, सल्ला हवा

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 2 місяці тому

    कसे square फुट दर पडतो

  • @raniyathakur1067
    @raniyathakur1067 3 місяці тому +1

    Ek gadi murom Kaye price
    Ek gadi Kala dgad Kaye price

    • @ganeayshmalussre5116
      @ganeayshmalussre5116 2 місяці тому

      दगड 2000 ब्रास, मुरूम 800 रुपये , मुरूम किती दूर वरून आणला जातो त्यावरून रेट ठरतो

  • @pr.p.7033
    @pr.p.7033 2 місяці тому

    Background music horrible.

  • @manoj7alkar
    @manoj7alkar 3 місяці тому +2

    दगडी बांधकामाचे मजुरी किती रुपये प्रति गज घेतली जाते

    • @ganeayshmalussre5116
      @ganeayshmalussre5116 2 місяці тому

      2100 रुपये प्रति ब्रास मजुरी घेतली जाते पुणे भोर इथे , 100sqft =1 ब्रास

    • @TheAgb01
      @TheAgb01 Місяць тому

      ​@@ganeayshmalussre5116 मालुसरे साहेब, भोर भागातला चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या ओळखीत आहे का?

  • @dineshwaykar8868
    @dineshwaykar8868 23 дні тому

    सर जमिनी पासून पाया किती वर घ्यावा आणि मला 700स्कअर फूट घर बांधयचे आहे वरती पत्रे टाकायचे आहे 1bhk किती खर्च येईल सर

  • @tinamandale9295
    @tinamandale9295 2 місяці тому

    मला सांगोला मध्ये बांधायचं आहे चिरा चांगला कि साधी विट चांगली ते सांगा ना सर माझं लय कन्फूजन झालंय

    • @ganeayshmalussre5116
      @ganeayshmalussre5116 2 місяці тому

      चिरा साधारण 20 ते 25 प्रति चिरा रेट आहे जागेवर , जास्त खर्च ट्रान्स्पोर्टशन ला येतो , अंतर जास्त असेल तर जास्त खर्च, रत्नागिरी ते पुणे 60 ते 65 रुपये पर्यंत 1 चिरा जागेपोच मिळतो, सांगोला पर्यंत रेट जास्त पडेल जागेपोच

  • @chandanbhoir3691
    @chandanbhoir3691 23 дні тому

    लोड बेरिंग चिरा बांधकाम G+1 9 इंच रुंदी मध्ये करू शकतो का

  • @rajendraaghav8282
    @rajendraaghav8282 2 місяці тому

    सर जर फक्त ग्राउंड फ्लोअर बनवायचा आहे आणि चौथरा कळ्या दगडाने बांधून वरती विट बांधकाम केले आणि स्लाप टाकला तर चालेल का 🙏🏻🙏🏻