आयोजकांशी बोलु काही..! | विशेष मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 2 місяці тому

    तिघा बुवांनी आपली मते मुलाखतीच्या माध्यमातून सुंदर मांडली आहेत.
    श्री तवटे गुरूजींनी आपले अनुभव आणि प्रखर मत मांडले आहे. खूपचं छान.!!.
    ही मुलाखत ऐकून बुवांनी यातून शहाणपण घ्यावे.ही नम्र विनंती.

  • @Akhilesh-phalke74
    @Akhilesh-phalke74 2 місяці тому +1

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 2 місяці тому

    अप्रतिम! सात्विक विचार.धन्यवाद

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 2 місяці тому +4

    अप्रतिम ❤❤❤❤❤

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 місяці тому +2

    खूपच सुंदर मुलाखत चालली आहे... ... अप्रतिम..

  • @ghanshyamchavan4288
    @ghanshyamchavan4288 2 місяці тому +2

    चळवळीचे पहिले पाऊल 👍👍 विषय खूपच छान निवडला. परिवर्तन झालेच पाहिजे. आपले मनःपूर्वक अभिनंदन,आभार🙏

  • @sameermanjarekar4975
    @sameermanjarekar4975 2 місяці тому +1

    Khup Chan

  • @harshadpatkar5738
    @harshadpatkar5738 2 місяці тому +4

    भजन संस्कृती जपणाऱ्याची मुलाखती घेतल्या गेल्या पाहिजेत 🙏🙏🙏🙏असे कितीतरी छान भजन करणारे आहेत की जे प्रसिद्धी पासून दूर आहेत

  • @sanjaychavan8858
    @sanjaychavan8858 2 місяці тому +2

    छान 🙏

  • @narayanghogale1826
    @narayanghogale1826 2 місяці тому +1

    खूपच सुंदर मुलाखत चालली आहे... 👌... अप्रतिम...

  • @sairawool4554
    @sairawool4554 2 місяці тому +1

    खूप छान मुलाखत

  • @shailendrasutargaonkhadi8248
    @shailendrasutargaonkhadi8248 2 місяці тому +1

    खुप छान

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 місяці тому

    छान विषय चर्चेला आणला प्रहार ने.
    सन्माननिय बुवा म्हणाल्या प्रमाणे बऱ्याच मंडळातील काही कार्यकर्तेही आग्ही असतात पेटवा पेटवी वाल्या बुवांची भजनं ठेवायला आग्रह धरत असतात.
    मात्र तिथेही बंधनं ठेवुन त्यांच्याकडुन आपल्याला हवा तसा कार्यक्रम करवुन घेता येतो. किंबहुना आम्ही तो करवुन घेतो.

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 2 місяці тому +2

    57:00 हेमंत तवटे सरांनी एकदम बरोबर मुद्दा मांडला 💯👍🏻

  • @vaibhavchalke4344
    @vaibhavchalke4344 2 місяці тому +1

    👍

  • @udaysarpe3170
    @udaysarpe3170 2 місяці тому +1

    पेटवणे म्हणजे शिविगाळ अगर उद्धट बोलणे अगर शरीराच्या व्यंगावर बोट ठेवणे आणि टोचून बोलणे होता नये गाणे तालसुरात आणि शास्त्रावर आधारित प्रबोधनात्मक तसेच गाण्याला तोड देणारे असावे. विज्ञानावर आधारित व सद्यस्थितीवर गाणे असावे.छान मुलाखत चालली आहे.गोपीनाथ लाड बुवा मी हिवाळ्याला शिक्षक होतो तिथून ओळखत आहे .छान लाड बुवा.

  • @krishnakadam5889
    @krishnakadam5889 2 місяці тому +1

    🙏 नमस्कार माऊली 🙏
    मुळात हिंदू धर्मातील प्रत्येक हिंदूने स्वतः निश्चय केला पाहिजे, मी माझ्या धर्माची भजनातूनच नाही तर प्रत्येक कर्मातून विटंबना करणार नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न केला तर ती सहनही करणार नाही.
    असं ज्या वेळी होईल त्यावेळीच या भजन क्षेत्रात कुठेतरी बदल होईल.
    माऊली आपला प्रयत्न असाच चालू ठेवा . माझ्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @pavanpilankar6063
    @pavanpilankar6063 2 місяці тому +1

    💯

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 2 місяці тому

    बुवांनी व्यसन न केले तर अधिक चांगले होईल. भजन, किर्तन व प्रवचन ही प्रबोधनाची माध्यम आहेत. तेथे असे वाईट बोलून व्यसन करून श्री तवटे सरांनी सांगितल्याप्रमाणे पाप पदरात पाडून घेता. हे कुठे तरी थांबले पाहिजे.

  • @narayanghogale1826
    @narayanghogale1826 2 місяці тому +2

    खानोलकर सर मुद्देसूद प्रश्न मांडलात... 👌👌

  • @deeparane1587
    @deeparane1587 2 місяці тому +2

    मुलाखत छान होती. भजनासारख्या पवित्र कार्यात सुद्धा इतके हेवेदावे चांगले नाही. जर आपण एखाद्याचा आदर केला तरच समोरचा पण करेल.
    भजन, एक उत्तम भक्तिरस प्रधान सामाजिक प्रबोधनाचं व्यासपीठ आहे, तिथे विकृत सादरीकरणाचा अट्टहास करण म्हणजे भजनी संस्कृतीला रसातळाला नेण्याचा प्रकार झाला.

  • @ShrihariParkar
    @ShrihariParkar 2 місяці тому +2

    माऊली भजना विषयी जी मुलाखत चाललेली आहे.खूपच सुंदर आहे.भजन चालू असताना जी काही नको ती बतावणी केली जाते तिला बंधने ही घातलीच पाहिजे.कारण भजन डबल बरीला जी काही जे काही बुवा भजन बाजूला ठेऊन बोलतात ते आधी बंद व्हायला पाहिजे. त्यावर काहीतरी नियम काढा. माऊली ....

  • @Rangdevata
    @Rangdevata 2 місяці тому +1

    टवटे सर बरोबर बोलले, बुवाच एकमेकांचा आदर करत नाहीत. त्यामुळे रसिक, ऐ बुवा पेटव. उडव असली अरेरावी करतात 🙏🏻

  • @shashikantparab8935
    @shashikantparab8935 2 місяці тому

    तिंनी त्रिमूर्ती व प्रहार यांनी चांगलाच प्रहार केला आहे.
    भजन संस्कृतीचा जपू या वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा.

  • @vaibhavpanchal7498
    @vaibhavpanchal7498 2 місяці тому +1

    Masta saheb...ekdam correct bollat

  • @rupeshbondre8181
    @rupeshbondre8181 2 місяці тому +1

    Khup chan laad buva.....

  • @yashwantjagtap4849
    @yashwantjagtap4849 2 місяці тому +1

    सर काही बुवा सांगतात कालायन तसमेन नमहा त्या प्रमाणे भजन नाही केलेतर सामन खुंटीला लावे लागेल युवर काय मत

  • @MaheshJadhav-u5z
    @MaheshJadhav-u5z 2 місяці тому

    ट्वेंटी-ट्वेंटी हे नाव हे फक्त क्रिकेटसाठी आहे हे नाव भजन डबलबारीसाठी योग्य नाही त्यापेक्षा 20-20 हे नाव काढून त्या जागी भक्तिमय रंगत संगत डबलबारी हे नाव द्या हे माझं मत आहे

  • @vinodkeluskar3702
    @vinodkeluskar3702 2 місяці тому

    भजनाला 20X20 भजन बारी हे नाव न शोभणारे आहे हे नाव क्रिकेट मधे शोभते भजना मधे नाही.तेव्हा आयोजक व बुवा याना विनंती आहे.बुवा.सचिन मातोंडकर यानी मुलाखती मधे जो भजन बारी असा उल्लेख तो योग्य आहे. आपण यापुढे भजनबारी असा नावाचा उल्लेख करावा ही नम्र विनंती .🙏🙏

  • @DipteeHatle-ub7qy
    @DipteeHatle-ub7qy 2 місяці тому +1

    खूप छान लाड बुवा

  • @mayurthakur4500
    @mayurthakur4500 2 місяці тому +2

    🙏

  • @ghanshyamchavan4288
    @ghanshyamchavan4288 2 місяці тому +2

    कार्यक्रम सुंदर आहे
    भक्तिमय, शास्त्रीय संगीत,भजन होण्यासाठी बुवा,मंडळे सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पेटवा संस्कृती पूर्ण बंद झाली पाहिजे.
    आयोजक आणि बुवांचे आभार🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 місяці тому

      निश्चितच!!
      पेटवण्या व्यतिरिक्त बारीत रंग निर्माण करुन रसिकांना आनंद देता आला पाहिजे, त्या योग्यतेचे बहुसंख्य कलाकार आहेत भजनी क्षेत्रात, इतरांनी त्यांच्या त्या कलेचं अनुकरण केले पाहिजे. पेटवा संस्कतीचे नाही.

  • @UdaySawant-my9eg
    @UdaySawant-my9eg 2 місяці тому +1

    Kirlos gavachi shan buva gopi lad

  • @nitinpoyrekar1951
    @nitinpoyrekar1951 2 місяці тому

    Matondkar buva bolle tya pramane amne samne ani 20 20 he nave bhajanbarisathi ghatak ahe

  • @pareshbait5934
    @pareshbait5934 2 місяці тому +1

    छान 🙏🙏