Sushma Andhare Vs Raj Thackeray : Mahaprabodhan Yatraमध्ये सुषमा अंधारेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #sushmaandhare #rajthackeray #uddhavthackeray
    सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’त मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. गोरेगाव इथे काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंची नक्कल करत टीका केली होती. यालाच सुषमा अंधारे यांनी मुलूंड इथे ‘महाप्रबोधन यात्रे’च्या सभेत उत्तर दिलं.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 10 місяців тому +181

    मला या ताईन बद्दल खूप आदर आहे सत्य आणि रोक ठोक वकृत्व खूप छान ताई

  • @milindsalunke9561
    @milindsalunke9561 2 роки тому +409

    Great speech... उठ दुपारी... घे सुपारी.. धाडस 👍🏻👍🏻 याला म्हणतात निर्भिड वक्ता...🙏🙏

    • @rajeshkadam2661
      @rajeshkadam2661 2 роки тому +7

      👌👌👍👍💪💪

    • @marutirajkundal2455
      @marutirajkundal2455 2 роки тому +1

      उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई

    • @bhavikpatel7466
      @bhavikpatel7466 2 роки тому +5

      Right👍

    • @rupsygawas9240
      @rupsygawas9240 Рік тому +3

      @@brand9908 jamlch trr... Raj thakreynche pn bgha agodrche interview, speech...... Sharad pawaranchi tarif krtat pn ani lokanchya smor shivya detat..

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 Рік тому

      @@brand9908 थुंकलेले चाटणारी बाई ती . तीची काय पात्रता ?

  • @sunilkamble4940
    @sunilkamble4940 11 місяців тому +68

    खुप अभ्यासु व्यक्तिमत्व सुषमाताई खतरनाक शेरनी 👌🏻

  • @AliasgarShaikh-v5s
    @AliasgarShaikh-v5s 11 місяців тому +20

    अतिशय चाणाक्षपणे परखड अभ्यासपूर्ण भाषण, "जय महाराष्ट्र".

  • @asefshaikh7980
    @asefshaikh7980 2 роки тому +191

    चांगले वक्ते पक्षाला मोठे करतात nice speech mam

    • @marutirajkundal2455
      @marutirajkundal2455 2 роки тому +2

      उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई

    • @जयमहाकाल-ध1झ
      @जयमहाकाल-ध1झ Рік тому +2

      अशा लोकांच्या भाषणा ने पक्ष मोठा झाला ना तर ढेंगा खालून जाईन. ही काही दिवसांनी कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात असेल. हिने शिवसेनेला बद्दल केलेली भाषणे पुन्हा ऐका

    • @KIRAN3438
      @KIRAN3438 9 місяців тому

      पण ही बया ज्या पक्ष्यात गेली त्या पक्षाच वाटोळं केले हिने पणोती साली

  • @dineshjadhav7423
    @dineshjadhav7423 2 роки тому +135

    एक नंबर सुषमाताई🚩🚩🚩🚩🚩👍

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 11 місяців тому +1

      तरीच म्हटल बाईचा नवरा का सोडून गेले बाई

  • @AJEETM24
    @AJEETM24 2 роки тому +184

    उठ दुपारी घे सुपारी - beat dialogue of the year 2022

  • @sameerdhande8398
    @sameerdhande8398 10 місяців тому +35

    विद्वान आहात ताई आपण, आणि सुंदर वक्तृत्व, आपल्या बद्दल आदर आहे . आणि राज साहेबान बद्दलही आपण दोघेही उत्तम, श्रवणीय ,वक्ते आहात

  • @dattagadade1252
    @dattagadade1252 2 роки тому +140

    छान छान गोष्टी सांगता ताई ।।खर तर ताई शिक्षक असायला पाहिजे होत्या

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 2 роки тому +10

      Already professor aahet tya

    • @devyanik9157
      @devyanik9157 2 роки тому +9

      @@amarpatil6693 mag tech karayla pahije hota.. Kashala ugach raajkarnaat aalya..
      Barr aahe eka arthi.. Ugach lahan mulan var vaai parinam zale aste.. Rajkaran tasa pan chikhal ahe, so ithe ch tya shobhtat शाळेत नही

    • @Radar.007
      @Radar.007 2 роки тому

      Aikyla moth man lagat, ho naa🤣🤣🤣

    • @docm7583
      @docm7583 2 роки тому

      @@amarpatil6693 professors should not be politicians

    • @ganeshsuryawanshi2738
      @ganeshsuryawanshi2738 2 роки тому

      She must be Next CM from UP
      His presentation skill must be enjoyable there
      She gets lots of vote there
      And successful Spears in Parliament of UP
      Shivsena must pramote her in next UP election
      Shivasena will rise together with there alliens parties in UP

  • @kartikpetkar8464
    @kartikpetkar8464 2 роки тому +70

    She got the point

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 2 роки тому +82

    वाह ताई एकदम बरोबर

  • @madhuswetta3447
    @madhuswetta3447 2 роки тому +174

    👌 GREAT SPEAKERS.... VERY SCHOLARLY..AND INTELLIGENT 👍💥👌

    • @zunherplays3226
      @zunherplays3226 2 роки тому +14

      घंटा ग्रेट बाळासाहेबांना म्हातारा म्हटलेले आईघळी ही

    • @myallupoint
      @myallupoint 2 роки тому +1

      How is this topic going to benefit the common man of the state?
      is it useful for the common man who is Starving for no jobs ???
      Is it useful topic for the benefit of the nation and the state ??

    • @madhuswetta3447
      @madhuswetta3447 2 роки тому +1

      @@myallupoint YES.. YOU are right 👍.....

    • @tx-gaming1766
      @tx-gaming1766 2 роки тому +7

      Hichi layki nhi nhe raj saheb yachav bolaachi

    • @marutirajkundal2455
      @marutirajkundal2455 2 роки тому +1

      उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई

  • @surajchahande8104
    @surajchahande8104 2 роки тому +119

    👏🏻👏🏻👏🏻👌🏻Sushma nailed it

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 2 роки тому +90

    शेर को सव्वाशेर.....
    🚩 जय महाराष्ट्र 🚩

    • @marutirajkundal2455
      @marutirajkundal2455 2 роки тому

      उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई

    • @hindurajkapse5472
      @hindurajkapse5472 2 роки тому +1

      वाघ गुहेतच राहत असतो.

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 Рік тому

      दे भाषण घे राशन

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 2 роки тому +38

    सुष्मताईं राज ठाकरेची नक्कीच जिरवणार👑👑😂👌👌👑

  • @Off7ii
    @Off7ii 2 роки тому +85

    उद्धव ठाकरेंनी संघर्ष तरी केलं cm पदा साठी आणि करतात.......तो तर नुसता येतो सभा घेतो एकमेकांच्या चुका काढतो बस झालं.

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 роки тому +3

      बरोबर.. दुसर काय जमनार नाय..खाज ला

    • @nageshthaware4503
      @nageshthaware4503 Рік тому +4

      सुपारी किंग आहे तो😅😅😅

  • @Dhanu3785
    @Dhanu3785 2 роки тому +9

    मिटकरी आंधारे राजसाहेबांवर भुंक भुंक भुंकतात पण राजसाहेब या दोघांवर एक शब्द ही बोलत नाही यावरून मिटकरी आणि अंधारे यांनी आपली पात्रता ओळखावी

  • @RajPatil23456
    @RajPatil23456 2 роки тому +498

    उठ दुपारी घे सुपारी🤣🤣🤣

    • @javedansari5750
      @javedansari5750 2 роки тому +6

      Humare pawar sahab ko supari detey samhja hai kya😡😡😡😡😡

    • @mayurchaudhari9143
      @mayurchaudhari9143 2 роки тому +1

      😀😀😂

    • @rakeshkamble2746
      @rakeshkamble2746 2 роки тому

      Tu ghe ratri

    • @srnsrn6741
      @srnsrn6741 2 роки тому +2

      kar BHASHAN ani ge RATION..🤣🔥

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 2 роки тому +5

      @@srnsrn6741 दीलाना आता सुपारी king la राशन BJP न

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 роки тому +43

    Sushama tai great 👍

  • @ravikiranpatil8423
    @ravikiranpatil8423 2 роки тому +182

    फार छान करमणूक करत आहे ही नेतेमंडळी.

    • @abhijeetdalavi
      @abhijeetdalavi 2 роки тому +5

      विरोधी नेत्यांनी मांडलेली मत बरोबर असली की आम्ही सुधा हेच बोलतो छान आहे

    • @parkashbavkar3645
      @parkashbavkar3645 11 місяців тому

  • @firozikhtiyar
    @firozikhtiyar Рік тому +108

    राज ठाकरे= uth dupari ghe सुपारी😅
    अंधारे बाई=ठोक सलामी कर गुलामी😂
    अंधारे बाई ने शिवसेना अंधारात ठेवली🤣😂

    • @suvarnadeshmane6300
      @suvarnadeshmane6300 Рік тому +4

      Aani raj thakrene ky kele

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 Рік тому +2

      सत्याच्या बाजू न बोला

    • @dhananjayyeram3124
      @dhananjayyeram3124 10 місяців тому +1

      अंधारे = सुपारी सकाळी, झोप रात्री.. कधी या सोबत तर कधी त्या सोबत..

    • @engma7549
      @engma7549 6 місяців тому +1

      ​@@dhananjayyeram3124 Sharmila Thakre kona kona sobat jhopli te pan sangunach dya aaj 😂😂😂

  • @Jai-qo7vl
    @Jai-qo7vl 2 роки тому +160

    सुष्माताई तुम्ही सांगितलं सुपारी बद्दल ते अगदी खरे आहे

    • @marutirajkundal2455
      @marutirajkundal2455 2 роки тому

      उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई

    • @amollokhande4592
      @amollokhande4592 Рік тому

      Kutri sali

  • @gl555bass6
    @gl555bass6 2 роки тому +21

    कडक ताई 🔥🔥🔥🔥🔥

  • @gramunnatimandalkhadkoli
    @gramunnatimandalkhadkoli 11 місяців тому +2

    Great madam education most powerful weapon shushma tai great leader

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 2 роки тому +74

    तुम्ही डोळे वाकडे तिकडे करून बोलता ताई खूप मनोरंजन होते 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 Рік тому +1

      डोळे मारत रहाते ं

    • @KK-np7vz
      @KK-np7vz Рік тому

      पायात नाही चाळ, जांभळं तोंड वाचाळ.

    • @prashantsolkar9747
      @prashantsolkar9747 Рік тому

      😂😂

    • @prashantsolkar9747
      @prashantsolkar9747 Рік тому

      जी बाई बोलण्यात जास्त असते ती कामात कामात कमी असते.. जनतेची काम करते का कधी .. बोलते तशी जतेची काम कर ..

    • @dhurisingh2496
      @dhurisingh2496 10 місяців тому

      सर्कस मध्ये जोकर असावा लागतो तेव्हाच करमणूक होते 😂😂😂

  • @bhaiirfan143
    @bhaiirfan143 2 роки тому +81

    डायलॉग ऑफ द इयर उठ दुपारी घे सुपारी 😁😁😜😜🤣🤣😝😝

  • @pradeepkadam2516
    @pradeepkadam2516 2 роки тому +48

    Tai ek number😂😂

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 10 місяців тому +2

    सुषमा अंधारे सुंदर बोलतात

  • @m.roshan8962
    @m.roshan8962 2 роки тому +22

    ताई बरोबर

  • @maheshrakshe9703
    @maheshrakshe9703 2 роки тому +14

    बरोबर

  • @sarkhotmukhtar7352
    @sarkhotmukhtar7352 9 місяців тому

    Salute You Daughter of Maharashtra...for your Brave Speech🤝🙏
    Jai Maharashtra🇮🇳Jai Hind

  • @tanmaythakur7650
    @tanmaythakur7650 2 роки тому +25

    Emotional damage! 🤣

  • @mohsindeshmukh5996
    @mohsindeshmukh5996 Рік тому +15

    Loved the way she speak amazing,chaan taai

  • @anilzunje6006
    @anilzunje6006 2 роки тому +74

    उध्दव ठाकरे साहेब सारखी गोष्टी सांगायला शिकली बाई....

    • @marutirajkundal2455
      @marutirajkundal2455 2 роки тому

      उद्धव ठाकरे आणि आदित्य वर आरोप करत शिव सेने ला 2019 च्या निवडणूक मध्ये सुषमा बाई स्वतः सुपारी घेऊन काय बोलली होती ते विडिओ स्वतः ने अगोदर बघावं.... चोमडी बाई

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 роки тому +1

      😇😄😂

    • @shubhamkondhalkar2055
      @shubhamkondhalkar2055 Рік тому

      😂😂😂

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 2 роки тому +18

    Hindu harday smrath anduddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet thank you jai hind jai maharashtra

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 9 місяців тому +2

    This firebrand मॅडम should join a national party like Congress.

  • @eklavyamathsclasses3437
    @eklavyamathsclasses3437 2 роки тому +31

    Great madam 👍👍 लगे रहो

  • @kaab9827
    @kaab9827 Рік тому +14

    sushma Andhare's trolling level: Legendary🤣🤣😂😂

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 роки тому +9

    सुषमा ताई, प्रथमच तुम्हाला ऐकले आणि तुम्हाला ताई म्हण्यापासून मी रोखू शकलो नाही...आई तुळजाभवानी आपणास उदंड यश आणि चांगले आरोग्य देवो ही प्रार्थना

    • @sidhupude9303
      @sidhupude9303 2 роки тому +4

      अरे दादा ही ताई आपल्या संतांवर अवमान जनक वक्तव्य करत आहे आणी तु हिला सपोर्ट करतो

    • @INFINITY__353
      @INFINITY__353 Рік тому

      हीला तूलजाभवानी,माता चालते का,हे तर पहा

    • @sandipkadam2588
      @sandipkadam2588 Рік тому

      Paya padha tichya

  • @RajA.N.3
    @RajA.N.3 11 місяців тому +1

    The king of Maharashtra ❤Raj saheb

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 2 роки тому +5

    एकच नंबर ताई 🚩🚩🚩

  • @nandukumarmate7135
    @nandukumarmate7135 9 місяців тому

    बरोबर आहे ❤❤

  • @rameshwarmundada8770
    @rameshwarmundada8770 2 роки тому +17

    खुप छान प्रभोधन करीत आहात ! शिव्या , टोमने , खालच्या पातली वरचे शब्द , महाराष्ट्र खुश हुवा , तुमच्या प्रभोधना मुले 288 चा आकडा गाठला , सर्वांचे डिपॉझिट जप्त .

    • @santoshkharat1670
      @santoshkharat1670 2 роки тому +2

      अंधारे बाई हातात घंटा घेऊन फिरा

    • @sudhirsirsikar7025
      @sudhirsirsikar7025 2 роки тому

      @@santoshkharat1670 tu halav maza ghanta chutia

    • @musarratmomin
      @musarratmomin 10 місяців тому +1

      Konta neta aajkal khalchi patali gathat nahi. Except Rahul Gandhi

  • @aniket_Punekar
    @aniket_Punekar Рік тому +20

    🚩🚩🚩🚩👑👑👑👑ओन्ली राज साहेब ठाकरे किंग ऑफ महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे 👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩राज साहेब ठाकरे यांच्या नादी लागू नका कोणी विकून खातील 😎😎😎

    • @gauravb786
      @gauravb786 9 місяців тому

      गुजराती गुलाम 😂😂

  • @mahendrabate4234
    @mahendrabate4234 Рік тому +8

    आपण कितीही बोललो तरी ज्याच्या त्याच्या कर्माची फळे त्यांना मिळणार आहेत.हिंदू देवी देवतांचा, संतांचा अपमान करणारी बाई ज्यापक्षात आहे त्यापक्षाची आज आपण पाहत आहोत. ना नाव राहिलं ना चिन्ह राहीलं. जैशी करणी वैशी भरणी. जय श्रीराम 🚩🚩

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 2 роки тому +1

    सुपारी किंग.. खल खट्याक...

  • @ashwinideshmukh6427
    @ashwinideshmukh6427 2 роки тому +11

    Without saying anything you said everything.

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 9 місяців тому +1

    या शुषमाबाई उबीठी मध्ये कधी आली तिच्या मुळे किती लोक सोडून गेले हिने हिंदु देवी देवतांची व स्व. बालासाहेबानां काय काय बोली आरे उद्धव साहेब, आदित्य ठाकरे पितापुत्रा लाही खालच्या भाषेत तिकट शब्दात ठिका ठिपणी केली तरी पुतणा मावशीची तारिफ किती आदर सत्य & रोकठोक भाषण म्हणताआरे शि तुमच्या जिंदगीवर आता शिवसेना नाही ती मुसलंमउबीठी झाली या बाईचे अनुयायीबना हप्ता वसूली कर भाषण भर राशन अल्पवयीमुलीना विक्री करनारी बाई

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 9 місяців тому

      पुतना मावशी स्वत:ला विद्वान समझते.

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 2 роки тому +17

    मुद्देसुद आसुड 👍👌👌

  • @shadabshaikh6099
    @shadabshaikh6099 Рік тому +1

    Ek no taae😂

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 роки тому +60

    कळेल लवकरच पुढं तुमची परिस्थिती काय असेल ते😂👍

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 Рік тому +2

    स्वतःची लायकी ओळखा पहिली
    तुम्हाला पण ज्या कामाची सुपारी दिली आहे त्याची पण आठवण ठेवा ज्या लोकांनी तुम्हाला पदरी बाळगल आहे ना ते लोक कधीच हिंदू मराठी लोकांच्या मनातून उतरले आहेत

    • @yeeet1580
      @yeeet1580 3 місяці тому +1

      फक्तं गुज्जू पिलावळीनच्या मनातून उतरले आहेत. मराठी जनता कायम उद्धवजिंसोबत आहे आणि राहणार. लावा ताकत.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 роки тому +18

    राज टाकरें साहेब हे तुमाला न शोबरे 🙏ताई लय भारी 🙏

  • @बापूरावकोले
    @बापूरावकोले 9 місяців тому

    सुषमाताई बोलले ते एकदम 10001 टक्के खरे आहे

  • @ineed2p725
    @ineed2p725 2 роки тому +5

    राज ठाकरे👍✌️

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 10 місяців тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद फक्त एक च

  • @rahulph99
    @rahulph99 2 роки тому +16

    ताई तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून खूप छान काम कराल अ ब च्यां गोष्टी बऱ्या सांगता मुलाचं तेवढच मनोरंजन होईल

    • @AJEETM24
      @AJEETM24 2 роки тому +1

      हो का उठ दुपारी घे सुपारी गॅंग चा वाटतोय तू

    • @rahulph99
      @rahulph99 2 роки тому

      @@AJEETM24 आणि तू अंगणवाडी सेविका गँग चा वाटतोय 😂

    • @DHIRAJKUMAR-ef4eo
      @DHIRAJKUMAR-ef4eo Рік тому

      joker team cha member

    • @bharatkiran9999
      @bharatkiran9999 10 місяців тому +1

      Are tya pradhyapika hotya re baba

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 10 місяців тому

      मग कशाला झक मारायला आली राजकारणात?​@@bharatkiran9999

  • @abhishekvichare8282
    @abhishekvichare8282 Рік тому

    What a story sushma tai.. Wahh 👌..अ आणि ब 👏👏

  • @shamkantkulkarni
    @shamkantkulkarni Рік тому +8

    अंधारे ताई, तुम्ही सकाळ -दुपार- संध्याकाळ, सुपार्या चे सुपार्या... कधी बामसेफ, कधी बारामतीकर तर कधी चिवसेना... 😂😂😂

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 9 місяців тому

    ग्रेट ताई 🚩🚩🚩🚩🚩

  • @simplifiedpharmacology3589
    @simplifiedpharmacology3589 2 роки тому +14

    Great speech

  • @yashgund8866
    @yashgund8866 2 роки тому

    ग्रेट आहे सुषमाताई अंधारे याला बोलणारी एकच वाघीण आहे..

  • @Nil-hq5rm
    @Nil-hq5rm 2 роки тому +15

    अहो मॅडम तुम्ही किती पण त्यांचं नाव घेतलं तरी ते तुमचं नाव घेणार नाही कारण तेवढी तुमची लायकी नाही तुम्हाला मोठं करायला 🤣🤣

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 9 місяців тому

      तो सुपारी बाज काय मोठा लागून गेला काय?

    • @yeeet1580
      @yeeet1580 3 місяці тому

      एके दिवशी ही बाई पण आमदार होईल पण खाज सुपारी सम्राट आयुष्यात काहीच बनू शकत नाही. कर्तृत्वहीन

  • @ManalisHomeNLifestyle
    @ManalisHomeNLifestyle 2 роки тому +2

    Like it thank you sushma aandhare tae

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 2 роки тому +40

    अरारारा...! पूर्णतः अब्रूच खोबरं..

  • @shahnwazdhunna1188
    @shahnwazdhunna1188 8 місяців тому +1

    Zakkas madam sher wala kissa zakkas tha

  • @sandeepsonkamble397
    @sandeepsonkamble397 2 місяці тому

    Great 👍👍

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 8 місяців тому

    जय मुलनिवासी 🌹 बधाई
    जय संविधान रक्षक मॅडम 🌹 बधाई
    सुषमा ताई आधारे झिंदाबाद 🌹 बधाई

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 роки тому +10

    पक्षांवर पक्ष बदलणारया अशा अनेक नेत्यांना...
    युत्यावर युती अशा अनेक युती करणारया पक्षांना...
    १७ वर्षे स्वतःच्या हिंमतीवर एकटे लढणारया
    राज ठाकरेंवर टीका करण्याचा थोडातरी अधिकार आहे का ?

  • @tukarammore7849
    @tukarammore7849 2 роки тому

    तुझा लवकरच फुटबॉल होईल सुषमा ताई काळतोंडे

  • @rathodvlogs6021
    @rathodvlogs6021 Рік тому +3

    The King of Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩

  • @subhashrawle8124
    @subhashrawle8124 9 місяців тому

    Marathe great speech detat i proud of you.

  • @dr.shrikant8109
    @dr.shrikant8109 2 роки тому +33

    It is a good example given by Mrs Andhare, the only one correction is , she should have avoided using the word "Dogs". And instead of Dogs she should had used the word "snakes". This is so because , majority of the dogs are Loyal. And in order to understand what I mean here, one must watch movies based on real life , which are , "Hachi" , and second movie is "Togo". And Raj Thackaray should assess his own fallout rather than supporting Dishonest people.

    • @zunherplays3226
      @zunherplays3226 2 роки тому

      Dr अंधारे means शिवसेनेला अंधरता न्हेनारू बाई

    • @myallupoint
      @myallupoint 2 роки тому +4

      How is this topic going to benefit the common man of the state?
      is it useful for the common man who is Starving for no jobs ???
      Is it useful topic for the benefit of the nation and the state ??

    • @surajchahande8104
      @surajchahande8104 2 роки тому +1

      @@zunherplays3226 gujrat lobby

    • @zunherplays3226
      @zunherplays3226 2 роки тому

      @@surajchahande8104 शिवसेना आणि bjp मला आवडत नाहि गुजरातचा bhosada

    • @ganeshmohite6210
      @ganeshmohite6210 2 роки тому

      @@zunherplays3226 tuza vichara varun....tuza pan surname chi ashich vat lav

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 10 місяців тому

    अगदी सत्य आहे....

  • @mukeshsurwase237
    @mukeshsurwase237 2 роки тому +13

    ताई मस्त

  • @bhaskarbais5106
    @bhaskarbais5106 2 роки тому

    या सुषमाताई अंधारे यांना जय महाराष्ट्र जसे तुम्ही महाराष्ट्राच्या नेत्यांना भाऊ मी तुमची बहीण असं संबोधन करतात तसेच मी एक तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हास एक मार्गदर्शन करतो माझी मार्गदर्शन करण्याची आपल्यासमोर लायकी नाही ताई सुषमा अंधारे ताई दोन्ही भाऊ हे सखे किंवा चुलत भाऊसाहेब आणि दोघेही ब्राह्मण आहे याचा आपण भान ठेवावं एवढी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय उद्धव साहेब

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 2 роки тому +14

    राज ठाकरे साहेबांच्या मिमक्रीवर बोलणार नाही म्हणते आणि अर्धा तास बोलते म्हणजे राज साहेब महत्वाचे नेते आहेत हे स्पष्ट होते.

    • @jmsarkar1184
      @jmsarkar1184 2 роки тому

      😂😂😂😂

    • @sandeshjadhav8586
      @sandeshjadhav8586 2 роки тому

      😂

    • @Javed-g3k
      @Javed-g3k 9 місяців тому

      बस करा शेट 😂😂 लोंकाना सगळं समजलं आहे

  • @sanjaybhatkar5838
    @sanjaybhatkar5838 10 місяців тому

    याला म्हणतात धासु भाषण एकदम कडक

  • @shailujag5785
    @shailujag5785 2 роки тому +5

    एक नंबर सुषमा ताई ..आता अपार्टमेंट झोंबल..बघाच 😀

  • @ShadabKhan-wc9vz
    @ShadabKhan-wc9vz 8 місяців тому

    Ek Number Taai

  • @jyotiswamy1113
    @jyotiswamy1113 Рік тому +14

    Whatever ! Raj sir your are Lion .

  • @amolpathak1484
    @amolpathak1484 9 місяців тому

    सुषमा अंधारे यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला पाहिजे होती !

  • @Jimmybond653
    @Jimmybond653 2 роки тому +11

    लहान माणूस...एकदम बरोबर. मोठया च्या मध्ये पडू नये. Ugach pharapad होईल. सूक्ष्म अंधार तो अंधार.

  • @nitinkasbe9445
    @nitinkasbe9445 9 місяців тому

    ताई साहेब जय महाराष्ट्र

  • @jayasingpatankar9216
    @jayasingpatankar9216 2 роки тому +6

    Tai go ahead.

  • @gpnimbale123amol9
    @gpnimbale123amol9 10 місяців тому

    Saheb मी tumhala khup मानत होते पण आता जनतेला कळलं कि तुमची भूमिका ठाम नाही त्यामुळे जनता तुमच्यावर विश्वास बसणार नाही

  • @soulgoblin1426
    @soulgoblin1426 Рік тому +9

    उद्धव कडून घे राशन दे भाषण 🤣

  • @ajayk1802
    @ajayk1802 9 місяців тому

    EK NO.1 TAI

  • @Podcast.Clips0712
    @Podcast.Clips0712 2 роки тому +6

    तुझे पाय पाळण्यात होते तेव्हा पासून राजकारन करतात आमचे राज साहेब

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 9 місяців тому

      बरोबर् रमेश केनी पासुनच सुरू केले.

    • @yeeet1580
      @yeeet1580 3 місяці тому

      तरीपण अजून त्याला राजकारण करन जमल नाही😂

  • @parveenshaikh4275
    @parveenshaikh4275 10 місяців тому

    Very nice speech mam

  • @gurappa2020
    @gurappa2020 2 роки тому +21

    Khup chan bolalet

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 10 місяців тому +2

    देविदेवतेविषयी ईर्षा करणारी बाई उद्धव ला कशिकाय आवडली हेच कळेना ह्या मानसानं बाळासाहेबाच नाव गमावलंय रे बाबा

  • @benisonsilva1156
    @benisonsilva1156 2 роки тому +12

    Sushma Tai Lai Bhaari dailogue...Ut dupari ge supari😀

  • @habeebullahkhan8128
    @habeebullahkhan8128 9 місяців тому

    Superb taee

  • @moviediariescreation505
    @moviediariescreation505 2 роки тому +5

    Khup chann

  • @shrivardhanbile9907
    @shrivardhanbile9907 2 роки тому +49

    मी नाही त्यातली आणि कढी लाव आतली.

  • @akshaynaikwade8956
    @akshaynaikwade8956 2 роки тому +14

    उठ दुपारी घे सुपारी,मध्येच पेंटर , विचारवंत 🤣🤣🤣🤣👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @yeeet1580
      @yeeet1580 3 місяці тому

      कॉमेडियन, ॲक्टर 😂 एक नेता - राजकारणी सोडून बाकी सर्व गुण आहेत याच्यात

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 10 місяців тому

    Sushama tai congratulations 💐 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩

  • @krishnakantshankar1255
    @krishnakantshankar1255 2 роки тому +33

    बाईच असच आहे..
    सखा पाटिल गेला म्हणून तुका पाटिल केला.
    दुपारचे कार्यक्रम बाईला आठवतात ?
    आता संध्याकाळ झाली इंजिन झेपणार नाय.

    • @SunilPatil-gh7gd
      @SunilPatil-gh7gd 2 роки тому +1

      😄😄😄😄😄😄😄😄👌👌👌👌लय हसलो राव....

    • @mr.f_stopper4690
      @mr.f_stopper4690 2 роки тому

      Tumhala raaj saheb apartment denar nahit 🤣

  • @pradipborawade6369
    @pradipborawade6369 10 місяців тому

    Great