नमस्कार.. आपण खूपच छान किल्ला तयार केला आहात. आम्ही ह्या वर्षी best असे सगळे किल्ले एकाच व्हिडिओ मध्ये टाकणार आहोत आणि तुमची परवानगी असेल तर तुमच्या व्हिडिओ मधील काही भाग तुमच्या आणि तुमच्या channel ला credit देवून प्रकाशित करायची आमची इच्छा आहे. तरी तुमची परवानगी असेल तर नक्की सांगा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
आम्ही प्रथमतः काळ्या मातीने चांगले सारावून घेतले. व ते सारवलेले चांगले वाळल्यावर त्यावर ब्रशने सिमेंटचे पाणी मारून घेतले. व शेवटी त्यावर POP पाण्यात खलून ते संपूर्ण किल्ल्याला लावले.
आम्ही प्रथमतः विटांची तटबंदी करून घेतली. त्यावर काळ्या मातीने चांगले सारावून घेतले. व ते सारवलेले चांगले वाळल्यावर त्यावर ब्रशने सिमेंटचे पाणी मारून घेतले. व शेवटी त्यावर POP पाण्यात खलून ते संपूर्ण तटबंदीवर लावले. pls see this part - 1:51
⛳️ जयघोष शिवरायांचा - गौरवशाली गडकिल्यांचा ⛳️ आपल्या पिढीमध्ये शिव-शंभूचा ईतिहास, पराक्रम, विचार, रूजवून शिव-शंभू विचारांची तेजस्वी ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी दिवाळी निमीत्त रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय भव्य गडकिल्ले स्पर्धा : नोव्हेंबर २०२० संपन्न होत आहे. तरी स्पर्धकांनी लवकरचं आपल्या नावाची विभागवार संपर्क करून सर्व नियमांचे पालन करीत नाव नोंदणी करावी. ( विजेत्यांना बक्षीस निकालानंतर ५-१० दिवसांत घरपोच पोस्टाने पाठवले जाईल.) || अखंड सेवेचे ठायी तत्पर || ⛳️ रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ⛳️ instagram.com/p/CHDZNAnluH5/?igshid=4efs0bxw44hr
छान आहे
Mast killa
Thankyou
Wow mast 🤘👌👌👌🎉🎉🎊
Thank you🤗 for watching.
Shivbahche mavle 👌kaddk Jay shivray 👏👏👏👏
धन्यवाद
Jay Shivaray🚩
खूपच सुंदर..जय शिवराय 🚩🚩🚩
🙏
Kadak
Wow very nice 😀😀😀
धन्यवाद 🙏
कडक 😎😎
धन्यवाद 🙏
Kdk bro
Tysm Bro Asach Prem Karat Raha 🙏🤗
Thanks bhai
👍👍👍👌👌👌👌 Lay Bhari
धन्यवाद 🙏
Asach support karat raha.
🏁🚩🚩🚩🚩🚩
छान
धन्यवाद
Tysm
👌👌👌👍👍😘😘
धन्यवाद 🙏
Khup Chan ❤
धन्यवाद 🙏
Mast
Tysm
जय शिवराय
Very nice
Tysm 🙏
Mastach 👌👌
धन्यवाद
lay bhari
धन्यवाद
1 no. Nice happy diwali evryone
Tqsm.... Happy diwali❤️✨
Mast 👌👌
धन्यवाद
1 no brother
धन्यवाद भावा
Kdk
धन्यवाद
जय टायगर
🚩🙏
kadak
Nice create yash
Thanks
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks
खुप सुंदर 👌👌
🙏
Masata🎉
🚩जय शिवराय 🚩
विषय नाही भावानो
धन्यवाद 🙏 असच प्रेम करत रहा.
Kdk kkkkkkk 👌
Tysm
Thank you so much all subscribers
असाच support करत रहा.
1 no
Thanks bro
I will try this fort
Sure 👍
जंजिरा म्हणलं कि आठवतात आमचे कोंडाजी बाबा फर्जंद...🙏🚩🚩🚩
हो खरच आठवतो तो जंजिर्या वरचा लढा. आणि आठवतात आपले शूरविर कोंढाजी बाबा 🚩
Ho barobar
Kharach
👌👌👌
धन्यवाद
S
Wow superb. You all have did it in very early age
Lot of thanks 🤗❤️
🤩🤩🤩 Bhai aapani acha kam kiya magar aapani Buruj kesai kiya patao
Thanks
आम्ही बुरूंज बनविण्यासाठी प्लास्टिक बॉटल वापरल्या आणि त्या बॉटल वर गाळ लावला.
Wow
Thank u so much.
How to make water in killa
जगढब
What will material use
Various materials use like mud , cement ,mud blocks and many more etc. like that.....
नमस्कार.. आपण खूपच छान किल्ला तयार केला आहात. आम्ही ह्या वर्षी best असे सगळे किल्ले एकाच व्हिडिओ मध्ये टाकणार आहोत आणि तुमची परवानगी असेल तर तुमच्या व्हिडिओ मधील काही भाग तुमच्या आणि तुमच्या channel ला credit देवून प्रकाशित करायची आमची इच्छा आहे. तरी तुमची परवानगी असेल तर नक्की सांगा.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
धन्यवाद... तुम्ही आमच्या बद्दल इतक प्रेम दाखवल. असच प्रेम आणि सपोर्ट करत रहा. हो आमची परवानगी आहे.
जय शिवराय🚩
Killa Tadaku Nahi Mhanun Kay Kele
Plaease Reply Dya
आम्ही प्रथमतः काळ्या मातीने चांगले सारावून घेतले. व ते सारवलेले चांगले वाळल्यावर त्यावर ब्रशने सिमेंटचे पाणी मारून घेतले. व शेवटी त्यावर POP पाण्यात खलून ते संपूर्ण किल्ल्याला लावले.
किल्ल्याची तटबंदी कशी केली . मातीच्या तटबंदीला चिरा पडतात. ते होऊ नये म्हणून काय केलंत. Plz reply
आम्ही प्रथमतः विटांची तटबंदी करून घेतली. त्यावर काळ्या मातीने चांगले सारावून घेतले. व ते सारवलेले चांगले वाळल्यावर त्यावर ब्रशने सिमेंटचे पाणी मारून घेतले. व शेवटी त्यावर POP पाण्यात खलून ते संपूर्ण तटबंदीवर लावले.
pls see this part - 1:51
Bhintyanla Konta colour dila
ह्य वर्षी कोणता बनवणार आहे किल्ला
तोरणा किल्ला बनवत आहोत.
किल्यला pup cement lava ka sapurn killyavar
Ho bhintinna lau shakata.
किल्यला कलर कोणता वापरला liquid ka powder plz replay
पावडर कलर मातीवर चांगला बसणार नाही. त्यामुळे आम्ही Oil Paint वापरला होता.
किल्लाच्या बाजुला पानी आहे का कागदला कलर दिलाय का
नाही त्या कागदाला कलर दिलेला नाही. ते खर पाणी आहे.
@@BabhulwatProduction ok
⛳️ जयघोष शिवरायांचा - गौरवशाली गडकिल्यांचा ⛳️
आपल्या पिढीमध्ये शिव-शंभूचा ईतिहास, पराक्रम, विचार, रूजवून शिव-शंभू विचारांची तेजस्वी ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी दिवाळी निमीत्त रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय भव्य गडकिल्ले स्पर्धा : नोव्हेंबर २०२० संपन्न होत आहे. तरी स्पर्धकांनी लवकरचं आपल्या नावाची विभागवार संपर्क करून सर्व नियमांचे पालन करीत नाव नोंदणी करावी.
( विजेत्यांना बक्षीस निकालानंतर ५-१० दिवसांत घरपोच पोस्टाने पाठवले जाईल.)
|| अखंड सेवेचे ठायी तत्पर ||
⛳️ रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ⛳️
instagram.com/p/CHDZNAnluH5/?igshid=4efs0bxw44hr
धन्यवाद