नुकतेच एक बातमी कानी आली आहे.. महाराजांनी या कलाकाराला राजधानी रायगडावर सांगावा धाडले आहे.. गडाभियांते. हिरोजी इंदुलकर यांनी नुकतीच सेवानिवृत्ती घेतली आहे व पुढचे गडकिल्यांचे उभारणीचे व काम आपल्या हाती सोपीवण्याचे योजले आहे 😄.. अप्रतिम उभारणी दादा 👍🏻
आपल्या शिवरायांच्या आणि आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष सर्व गड किल्ले देत असतात. शिवरायांच्या पराक्रमाची शौर्य गाथा ऐकली की अंगावर शहारे येतात . जय भवानी..जय शिवाजी..💐💐
1 number bhava 🔥🚩🚩 तुझ्या या संपूर्ण ग्रुप ला सलाम ठोकतो 👍 तुझी ही किल्ल्याची मेहनत अप्रतिम आहे. मुरुड जंजिरा ही आमची एक ओळख आहे जय भवानी 🙏🏼 जय शिवराय 🚩
no words.. I would like to participate this year. I have seen myself fascinated around Shri Chatrapati Shivaji Maharaj and killa rituals during Diwali.
वाह अप्रतिम नजारा ... आज महाराज असते तर सोन्याचे कडे नक्कीच भेट मिळाली असती. मी स्वतः कलाकृती करतो त्यामुळे समजु शकतो तुम्ही हे बनवण्यासाठी किती मेहनत घेतली असेल. खरच मित्रांनो मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. आणि सलाम तुमच्या कार्याला. जय महाराष्ट्र जय शिवराय. 🚩🇮🇳♥️🙏💐
सुंदर बनविला किल्ला... मुरूड जंजिरा शिवाजी महाराजांच्या कडे नव्हता...बरेच प्रयत्न केले पण कधीच जिंकला नाही... असेच बाकीचे किल्ले बनवले तर खूपच छान होईल... सगळ्यांनी ग्रुपचे अभिनंदन...👍💐
अप्रतिम!!!
महाराजांच्या मावळ्यांच रक्त आजही अंगात आहे त्या प्रेमा शिवाय अशा गोष्टी होणे अशक्य!!🚩🚩🚩
तुमच्यासारख्या मावळयामुळे आज आपली संस्कृती जिवंत आहे जय शिवराय
💯💯💯खरं आहे
💯💯💯💯💯
8
100💯💯💯💯💯💯💯💯
बरोबर
या प्रकारे हर एका व्यक्तीने आपल्या श्री शिवाजी महाराजांची संस्कृतीचे अशी जाणीव ठेवली तर आपण आपला इतिहास कधीच विसरणार नाही ..
जय शिवराय 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏
💯💯💯 bhava barobar bolas tu
खरं आहे भाऊ तुमचं 🚩🚩🚩
Ho 100 टक्के बरोबर 🔥🔥
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अप्रतिम !!!
किती सुंदर ,किती मेहनतीने आणि जीव लावून बनवला 👍👍👍👍
Very nice jy shivray👍🙏🌺🌺🌺
मस्त, खूपच छान, अभिमान बाळगतो आम्ही कि आपल्या महाराष्ट्रात अजूनही छत्रपती जिवंत आहेत.🙏🏻✨️❤️
Mast
@@bhaktimahapure4928 hope
व्वा व्वा ! शाब्बास पार्थ, मुलांसमोर तू चांगला आदर्श ठेवलास . अशीच संस्कृती पुढे ने. तुझे खास धन्यवाद !
Yektyan kelyan kay hot aply gharchy lekrana shikva sanskruti pratekan teva sanskruti japalya jail
अर्धवट लिखाण आहे. धड मराठी नाही आणि धड इंग्रजी नाही. त्यामुळे लिखाणातून काय सांगायचं आहे, ते कळत नाही.
अप्रतिम कला कृती... 👌👌
हुबेहुब प्रतिकृती साकारली...
अभिमान वाटतो तुमचा
खूप सुंदर कलाकृती केली आहे मित्रांनो,, खरंच शब्द नाहीयेत बोलायला.. इतका सुन्दर आणि आखीव रेखीव किल्ला तुम्ही बनवलाय.. खरंच hats off to you... ❤🎉
खूप छान दादा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
या दिवाळीला प्रतापगड बनवा
नुकतेच एक बातमी कानी आली आहे.. महाराजांनी या कलाकाराला राजधानी रायगडावर सांगावा धाडले आहे.. गडाभियांते. हिरोजी इंदुलकर यांनी नुकतीच सेवानिवृत्ती घेतली आहे व पुढचे गडकिल्यांचे उभारणीचे व काम आपल्या हाती सोपीवण्याचे योजले आहे 😄.. अप्रतिम उभारणी दादा 👍🏻
Khup chhan coment
अगदी समर्पक कौतुक
जय शिवराय 🙏🏻। मस्त बनवला किल्ला ❤️
अंगावर शहारे आले 🥺😇
खूप छान भावा
जय शिवराय...🚩
एकदम मस्त आहे खुप खुप. सुंदर नादखुळा असा किल्ला एकदम कडक मस्त भावा
जय शिवराय मित्रांनो खुप छान कला आहे तुमच्या सर्वांच्या हातां मध्ये.
Bhai ekdam kjatra banavlaay😍😍😍😍😍😍😍😍😍
Kadakkkk. Banvalay fort. 😍👌👌👌👌👌👌
आपल्या शिवरायांच्या आणि आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष सर्व गड किल्ले देत असतात. शिवरायांच्या पराक्रमाची शौर्य गाथा ऐकली की अंगावर शहारे येतात .
जय भवानी..जय शिवाजी..💐💐
Ek number hard work ❤️🚩
Dada khupch chan zala किल्ला 🙏 ❤️❤️🚩🚩
Bhaiiiiiii🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Keep it up💪💪🙌🙌🙌
Jai Bhavani🚩🚩 Jai shivaji🚩🚩🚩🧡🧡🧡
खरच खूपच तेजस्वी आहे हा किल्ला .keep it up । जय शिवराय ।
🙏खुप खूप धन्यवाद...तुमचा किल्ला पाहून आम्ही बनवला आम्हाला त्यामध्ये प्रथम क्रमांक भेटला... Thank you so much♥️😍🤗
अभिमान वाटतो तुमचा ...तुम्ही इतका उत्कृषटरित्या जंजिरा किल्याची प्रतीकृती केली ...मस्त 🙏🙏
छान! आपल्या कलेला सलाम.
जय! शिवराय.....
शब्द अपुरे पडतील दादा ..
एवढं अप्रतिम...
जय शिवराय..
Kharch khup sundar🖤 Maharaj aaplya madhe asech jivant rahude jai shivray🚩
Kharch mast, great,ossom,kadak 👌👌🎉
खूपच सुंदर ❤️😍
❤️🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩❤️
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩
खरच अप्रतिम बनवला
जय शंभूराजे
Khup sundar ..creativity..
Ek number 👌👌🙏🙏 जय भवानी 🚩🚩🚩
Wa khatarnak 🔥🔥 nadach nay karaycha 🔥🔥
This deserve a million of views 😍🤩
आम्ही पण किल्ल्याचे vdo बनवतो....plz आमचे पण vdo बघा🙏🏻
ua-cam.com/video/4y-OcJIihoo/v-deo.html
खूप छान किल्ला बांधला. 👌👌👌👌
Atishay sundar banvila ahe.jay shivray
1 number bhava 🔥🚩🚩
तुझ्या या संपूर्ण ग्रुप ला सलाम ठोकतो 👍
तुझी ही किल्ल्याची मेहनत अप्रतिम आहे.
मुरुड जंजिरा ही आमची एक ओळख आहे
जय भवानी 🙏🏼
जय शिवराय 🚩
Ek no 1 best off luck ❤️
Khup Bhari Mast ek dam
Mala khup avdal
Jai Jijau Jai Shivray Jai shambhu raje
Jai Bhavani Har Har Mahadev
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
अप्रतिम मित्रानों खुप छान
मस्त किल्ला बनवलात 👌
जबरदस्त
मस्त रे भावांनो 🚩👌
जय जिजाऊ.. जय शिवराय..
खूप छान .. आमच्या मुलांना खरच प्रेरणादायी ... हेच खरे संस्कार 🚩🚩🚩🚩
🚩खुप छान मित्रानो
जय शिवराय 🚩
Ekdam khatarnak 👍👍👍❤️👍
अप्रतिम, एकदम मस्त
जय भवानी जय शिवाजी
जबरदस्त 👌 जय शिवराय
दर्जा ....एक नंबर ..त्रिवार .मुजरा
जबरदस्त यार ....🚩🚩🚩
Not having words to talk its the world's best creativity
1 nabar bhau 🙏 jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🚩
जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे ❤️🚩
मस्तच खूपच छान किल्ला बनवला तुम्ही😊🔥🚩🚩🚩
Kupach chan kadak🔥🔥🔥😎🤗
धन्यवाद अप्रतिम खुपच सुंदर आणि छान
छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय
🍁🍁🙏🙏🙏🙏🙏🍁🍁
सलाम करतो भावा तुझ्या मेहनत आला😇💯💯👌👌🙏
Itaka bhari killa kuthach pahila nahiye mi.... Wow...... Amazing💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍
no words.. I would like to participate this year. I have seen myself fascinated around Shri Chatrapati Shivaji Maharaj and killa rituals during Diwali.
भावांनो तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ❣️🙏
अप्रतिम सर्व टीम चे अभिनंदन
Hard re bhavano
जय शिवराय
खूप सुंदर.. खूप छान वाटलं पूर्ण विडिओ पाहताना. किती मेहनतीने आणि मनापासून बनवलाय तुम्ही किल्ला..
एकदा भेटायला आवडेल तुम्हाला...
खरच खूप छान जय शिवराय 🚩
Lahan panichya aathvani jaagya keles bhava ❤️ khup sunder🤗💐
जय शिवराय जय शंभुराजे.....🔥🥰😍🚩🚩
खूप छान....🙌🚩🚩🙌
खरंच शब्दचं नाही आहेत . अप्रतिम ! अप्रतिम !
Very beautifulll 🧡🧡 jai shivray
खूप छान
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🙏
I like how you video made presention is so amazing.. ❤️
Last background song 👌👌👌👌 , very nice
Ek number killa bhava...hardwork paid
Jai Shivray 🙏🚩
♥️♥️
छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला मस्त बंद आहे 🚩🚩🚩🚩🚩🙋♂️
वाह अप्रतिम नजारा ... आज महाराज असते तर सोन्याचे कडे नक्कीच भेट मिळाली असती. मी स्वतः कलाकृती करतो त्यामुळे समजु शकतो तुम्ही हे बनवण्यासाठी किती मेहनत घेतली असेल. खरच मित्रांनो मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. आणि सलाम तुमच्या कार्याला. जय महाराष्ट्र जय शिवराय. 🚩🇮🇳♥️🙏💐
सलाम तुमच्या कलेला... खुप छान... जय शिवराय
1 no killa . Jay shivray🚩🚩
kup Chan apratim gret group hat's off
Wow super Jai Shivaji maharaj 🚩
खुप खुप छान 👌👌👍👍
Khupach chan aprtim abhiman vatato ajunahi chtrpattunchi parampara chalu aahe
You guy's deserves million of views 💯💯🚩🚩
अप्रतिम दादा......जय शिवराय..🚩🙏
Apratim 👍👌👌👌😍😘💞 Jay Shivray 🙏🙏⛳😊
I like these video ❤❤❤❤❤❤❤❤❤big hart
Mana cha mujra ⛳⛳⛳ jay Shivaji jai bhavani
राजा शिवछत्रपती 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान जय जिजाऊ जय शिवराय
Very nice work l love it
अफलातून 😊👌👌👌👌👌😘🥰
सुंदर बनविला किल्ला...
मुरूड जंजिरा शिवाजी महाराजांच्या कडे नव्हता...बरेच प्रयत्न केले पण कधीच जिंकला नाही...
असेच बाकीचे किल्ले बनवले तर खूपच छान होईल...
सगळ्यांनी ग्रुपचे अभिनंदन...👍💐
Kadaaknaa bhava 😍😍😍
खरच खूप गर्व वाटतं 👍👍
👍🔥🔥🚩🚩
जय शिवराय ⛳
Bhau jay shivray 🙏👌
Nice bhava kup mst 🔥
vah.. the real tribute ...
atishay chan ani preranadayi...
Gadkille rakhle tr SWARAJYA pan rakhle jail...
Very nice
1 ch. No.
Rajancha nadhch khula
अप्रतिम...👌🎉🚩✌