लहानपना पासून पंडित भीमसेन यांना ऐकत आलो आहे! माझ्या अगोदर माझे वडील ऐकायचे! बस हे अमृत प्रत्येक पिढीला असेच मिळत राहो !
अश्या महान विभूती केवळ या हिंदुस्थानातच जन्माला येतात
पं. भीमसेनजींसारखे साक्षात् गंधर्वलोकातून अवतेलेले महाथोर गायक आमच्या पावन हिंदुभूमीत जन्माला आले आणि त्यांच्या अमृतवाणीचा स्वर्गीय आनंद आम्ही घरबसल्या लुटूं शकतो ह्यापरते महद्भाग्य आणखी काय बरे असूं शकते? कै. श्रीनिवास उर्फ अण्णासाहेब खळे ह्यांची रचनाही अवीट गोडीचीच! असं वाटतं की प्रत्यक्ष संत नामदेवांनी देखील हा अभंग ऐकला असता तर आनंदाने देहभान विसरले असते!! अण्णासाहेब आणि पंडितजी दोघांच्या चरणी सविनय साष्टांग प्रणिपात!!
🙏🙏🙏🌹🌹🌹🚩
काय सांगावे या अभंगाबद्धल ऐकुन फक्त आणि फक्त आनंदच मिलतो पंडीतजींचा आवाज म्हणजे देवाचीच वाणी .
किती वेळा ऐकलाय हा अभंग...
किती आर्तता🙏
Ashadhi ekadashichya hardik shubheccha.
Pandhari che darshan ya abhangatun Joshi sahebani kele
Bhimsen joshi na koti koti pranam
अजरामर आवाज ..पांडुरंग हरी वासुदेव हरी नारायण हरी
छान. पंडीतजीचा आवाज ऐकत छान सकाळ जाते .'अप्रतीम'' .
चिंता नव्हे तर चिंतन करायला लावणारा आवाज
वैकुंठ वासी पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग मनाला भगवतांच्या समीप घेऊन जातात हिच प्रेरणा पुढील पिढीला मिळावी रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
पंडित जी अप्रतिम अभंग
माझे वडील पकवाज वादक होते मी पण थोडी कला शिकलो पण मला श्यस्त्रीय संगीत आणि राग रागिणी भायरवी गवळणी भावगीत वाजवायला आणि आयकायला आडतात 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pandit Joshi , ensured Vishnu will come down to Earth to bless us.
Jai Jai pandarapura Sri vittala panduranga prabho namosthute.
I like this Marathi Bajan. Sir u have superb voice , melodious,good voice. And this Bajan is good. meaningful.
Hats off you sir,
Khoup Sundar Bharat ratan bhimsen Joshi Kay Sundar sawar aahe
PANDIT JI REAL TANSEN OF INDIA... GOD GIFTED VOICE...
SOUL FUL VOICE...
NO COMPARISON
माऊली
..RamKrishnaHari..
विठुरायाच्या दर्शनासाठीची आस प्रत्येक थोट्या मोठ्या जिवाला आहे..! 🚩
Jai Jai Vitthal Jai Hari Vitthal🙏🙏🕉️
Ram Krishna hari mauli🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हृदयस्पर्शी रचना, फिर पंडित जी का स्वर।बहुत सुन्दर।
Legend Bhimsen joshi
Nice bhajan
Great exponant of Hindustani music.he has left us early used.to hear.him in eightees
Listening on AshadiEkadashi 2023
koti koti pranams pundit bhimsen joshi ko
To forget this world and be in devine world , this music is enough.
Bhimsen Joshi Great
Vacha chandrabhagi snan
अप्रतिम आवाज भावपूर्ण होऊन अभंग गातात
Aha aha pandareegavasa
What a soulful rendition by Shri. Bhimsen Joshi Ji!!! Filled with Divinity and Bhaava!! Class apart indeed..
Beautiful..Beautiful..Beautiful...devine music..
Very nice ❤❤❤
Ram Krishna Hari.
the bhav, the raag, the voice of pundit bhimsen joshi the auspiciousness all comes together in this beautiful abhang
Swarbhaskar.... Shri pt. Bhimsen joshi
Pandit to pandit hai
नेहमी प्रमाणेच मस्त... 🙏🙏🙏🙏
खुप छान गुरुजी अप्रतिम आहे गंधर्व भीमसेन जोशी पंडित यांनां कोटी कोटी प्रणाम
Mai iss Bhajan ko daily sunta hun 💓
जय हो
अप्रतिम 👏👏💐💐
Kay bat hai nice ...
Bhimsen joshi na salam
।।जय शिवराय श्री हरी शिवराय।।
पं. भीमसेन जोशींनी गायिलेले अभंग साक्षात विठ्ठलाच्या चरणी घेऊन जातात..!
खुप छान
अवघे ब्रम्ह ते विटेवरी उभे
💐खुप छान ..👌👌 👍सारेगम..👌
God of marathi abhang.....
जय हरी 🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🔱🚩
विठ्ठल विठ्ठल
Very nice Voice
Ram krushan hari
भीमसेन जोशीन च्या प्रत्येक गाण्यामध्ये आजही साक्षात पंढरपूरला गेल्याचा भास होतो अश्या महान विभूतीस माझा सस्नेह प्रणाम.....
पांडुरंग हरी 🙏🙏
Ram Krishna hari
Jai hari vitthal
अप्रतिम आवाज
अभंग ऐकत्यावेली अंगावरती शहारे येतात.
मन तृप्त होऊन जातो.❤
Khup mast
RAM krishna hari
Khupch chan 👌👌👌👌
अनमोल ठेवा
नमन
why so many adds in such a divine song..
Ram Krushna Hari...
👌खरच खुप छान👌
Abhag Pandit bhim sen very nice abhag
Ram Krishna Hari Excellent Abhang
khoop chhan
अप्रतिम ...
बागेश्री
pranams
2021 madhe kon kon aikat aahe 🙏🏻
Song of ERA
अप्रतिम
Khup sundar
अतिशय सुंदर व मंत्र मुग्ध करणारे मनमोहकअभंग.
So sweet
Inke awaaz par kich kehna hi Gustaakhi hogi, inko sunkar jannat ka ehsaas hota hai
Saakshaat vithala darshan
रामकृष्णहरी 🙏🚩
Super
Very nice.
श्री विठू माझा लेकुरवाळा संगे गोपालनच्या मेळा
sundar adbhud 🙏
श्री विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन
Best ❤❤
बाबा.साकषात.देव.आहे
Jay shree Hari to all Maharashtra
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं ।
मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन ।
जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा ह्मणे तुझें नित्य महाद्वारीं ।
कीर्तन गजरीं सप्रेमाचें ॥४॥
तृप्त!दिव्य अनुभूती!
lll
#५