धन्य धन्य आपली वाणी राम महात्मे नाम महत्त्व हे ब्रह्म रस भक्तांना अगदी सोप्या आणि सोप्या पद्धतीत आपण भक्तिरस आपण साधका समजून दिला साष्टांग दंडवत आपल्या चरणी😊
मकरंद बुवा तुमचे प्रवचन, किर्तन ,भागवत कथा, राम कथा, देवी भागवत हे ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. तुमचा स्पष्ट आवाज, सुमधुर गाणी, गाढा अभ्यास आहे.खूप छान वाटलं राम नामाचे प्रवचन ऐकून.
केवळ अप्रतिम ... दुसरे शब्दच नाहीत .. तुमचं समजावणं गाणं दृष्टांत उदाहरण ठामपणा अभ्यास या सगळ्याची मी भक्त आहे बुवा सादर प्रणाम .. परवा नृसिंह भेटले होते .. कुंभारासारखा गुरू .. पद योगेश्वर अभ्यंकर यांचे आहे श्रीराम ..नमस्कार
श्री राम ( स्मरण, अवतार राम ) जय राम ( वंदन, ईश्र्वर राम ) जय जय राम ( आत्मनिवेदन , परब्रम्ह राम ) खूप खूप सुंदर खूप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक दंडवत. सद्गुरुदेवा सर्वांचे भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझें स्मरण सतत अखंड राहू दे ही अनंतस्वरूप सद्गुरुरूप अश्या देवा तुझ्या चरणी प्रार्थना
मकरंद बुवा आपले प्रवचन किर्तन भजन. ऐकून खूप छान वाटते धन्यवाद सांष्टांग नमस्कार 🎉🎉🎉🎉❤❤❤ सांगण्याची काला खूप छान आवज,मधुर वाणी ऐकत राहावे वाटते. माझे शिक्षण. जास्त नाही. चूक झाली असेल तर माफी असावी. खूप खूप धन्यवाद 🎉🎉❤❤
खूपच भाग्यवान आहात आजी 🎉 दीर्घायू लाभो 🙏🙏 आम्हाला सुध्दा हे श्रीराम नामाचे महत्त्व ऐकायला मिळालं. ज्यांनी ज्यांनी हे आमच्यापर्यंत पोचवलं त्यांना खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐
मकरंद बुवा रामदासी आपण चौथा राम l शबरी राम l पूर्ण वि राम l हा वेगळा चौथा राम आपण सहज सांगितला त्या बद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञतापूर्वक दंडवत l
खूप सुंदर नेहमी प्रमाणेच, सोप्या शब्दातलं आपलं निरूपण ऐकून मनात साठवून ठेवावं असं रामनामाचा इतका सखोल अर्थ प्रथमच ऐकायला मिळाला.धन्यवाद सादर सस्नेह 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
धन्य धन्य आपली वाणी राम महात्मे नाम महत्त्व हे ब्रह्म रस भक्तांना अगदी सोप्या आणि सोप्या पद्धतीत आपण भक्तिरस आपण साधका समजून दिला साष्टांग दंडवत आपल्या चरणी😊
🙏🙏🙏
😊.कक😊@@neelakshigodbole9635
L
❤@@neelakshigodbole9635
महाराज gondavlyache हे भजन अतिशय सुंदर सादर केले आहे अगदी पंडित
संजिवजिंची आठवण झाली.फारच छान तयारी आहे तुमची
मकरंद बुवा तुमचे प्रवचन, किर्तन ,भागवत कथा, राम कथा, देवी भागवत हे ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. तुमचा स्पष्ट आवाज, सुमधुर गाणी, गाढा अभ्यास आहे.खूप छान वाटलं राम नामाचे प्रवचन ऐकून.
मकरंद बुवा यांचे प्रवचन ऐकायला मिळणे भाग्यच म्हणायचे, अति सुंदर,🎉🎉🎉
निरूपण मनस्पर्शी
🙏आदरणीय रामदासी महाराज तुमची सगळीच प्रवचन नेहमीच ऐकावयास वाटतात
🙏 जय जय रघुवीर समर्थ
Khup sundar
आदरणीय श्री गुरुदेव आपल्याला साष्टांग नमस्कार सुंदर विवेचन.श्री राम जय राम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
मकरंदबुवा मनः पूर्वक नमस्कार 🙏🙏🙏
केवळ अप्रतिम ... दुसरे शब्दच नाहीत .. तुमचं समजावणं गाणं दृष्टांत उदाहरण ठामपणा अभ्यास या सगळ्याची मी भक्त आहे बुवा सादर प्रणाम .. परवा नृसिंह भेटले होते .. कुंभारासारखा गुरू .. पद योगेश्वर अभ्यंकर यांचे आहे श्रीराम ..नमस्कार
कधीतरी काही अध्यात्मिक विचारू इच्छिते .. फोन नंबर मिळु शकेल का ?श्रीराम ..
श्री राम ( स्मरण, अवतार राम ) जय राम ( वंदन, ईश्र्वर राम ) जय जय राम ( आत्मनिवेदन , परब्रम्ह राम ) खूप खूप सुंदर खूप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक दंडवत. सद्गुरुदेवा सर्वांचे भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझें स्मरण सतत अखंड राहू दे ही अनंतस्वरूप सद्गुरुरूप अश्या देवा तुझ्या चरणी प्रार्थना
राम राम राम राम राम राम राम राम राम
श्री राम समर्थ.श्री गोँदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम.श्री राम जय राम जय जय राम
खूप छान सांगितला राम नामाचा महिमा
बुवांना मन:पुर्वक नमस्कार 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
नमस्कार बुवा खूपच छान प्रवचन संपूच नये असे 🙏🙏
काल कथामृतवर शिवशर्मा ऐकली .. कथेतून संस्कार ..खूप धन्यवाद आपल्याला .. श्रीराम
||श्रीराम जय राम जय जय राम ||
श्री राम जय राम जय जय राम किती छान सांगितले
अप्रतिम विवेचन !!श्रीराम जय राम जय जय राम! !🙏🙏
Sunadar akale
खूपच अप्रतीम झालयं प्रवचन, तसे नेहमीच छान होते , पण आजचे जरा जास्तच भावले , कोटी कोटी प्रणाम करते
श्रीराम जय राम जय जय राम.मंत्राचा अर्थ.फायदे.अतिशय सुदंर महाराजाचें प्रवचन.त्रिवार वंदन.
🙏
मकरंद बुवा यांचे प्रवचन ऐकायला मिळणे भाग्यच म्हणायचे
Khupach chan Pravachan ,Prabhu Shree Ram Namaha cha mahatva ani Artha samazla .Thank you . From Australia. ❤
खूपच अप्रतिम झालं प्रवचन राम नामाचे महत्व ऐकायला मिळालं खूप खूप धन्यवाद!🙏🏻🙏🏻
Avaj khup chan
राम नाम महत्त्व आणि अर्थ ऐकून मन भरून आले.आपल्या वाणी विषयी बोलायला शब्द च नाहीत. श्रीराम जयराम जयजयराम.
Khup sundar vivechan sastang dandvat tumhala Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
Khupch chan mahiti milali tyamule nam ghene changle jamel
श्रीराम जयराम जय जय राम... कायम कृतज्ञ असेन... जय श्रीराम
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🥀🙏🙏
मकरंद बुवा आपले प्रवचन किर्तन भजन. ऐकून खूप छान वाटते धन्यवाद सांष्टांग नमस्कार 🎉🎉🎉🎉❤❤❤ सांगण्याची काला खूप छान आवज,मधुर वाणी ऐकत राहावे वाटते. माझे शिक्षण. जास्त नाही. चूक झाली असेल तर माफी असावी. खूप खूप धन्यवाद 🎉🎉❤❤
आदरणीय मकरंद बुवा आपणास नमस्कार!खुप छान!🌹🙏🙏🌹
खूपच भाग्यवान आहात आजी 🎉 दीर्घायू लाभो 🙏🙏
आम्हाला सुध्दा हे श्रीराम नामाचे महत्त्व ऐकायला मिळालं. ज्यांनी ज्यांनी हे आमच्यापर्यंत पोचवलं त्यांना खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐
मकरंद बुवा रामदासी आपण चौथा राम l शबरी राम l पूर्ण वि राम l हा वेगळा चौथा राम आपण सहज सांगितला त्या बद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञतापूर्वक दंडवत l
खूप सुंदर नेहमी प्रमाणेच, सोप्या शब्दातलं आपलं निरूपण ऐकून मनात साठवून ठेवावं असं रामनामाचा इतका सखोल अर्थ प्रथमच ऐकायला मिळाला.धन्यवाद सादर सस्नेह 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
खरोखर फारच सुंदर!!!!!, बुवा प्रणाम किताही केले तरी कमीच. आयोजकांचेही खुप खूप आभार.
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
1130am
1110 am
सगळ तर ऐकू शकलो नाही पण सुंदर आवाज आणि सांगण्याची पद्धत अतिशय छान आणि समाधान कारक
नमस्कार बुवा,खूप सुंदर निरूपण.श्रीराम जय राम जय जय राम आयोजकांना खूप धन्यवाद.🙏🙏🙏💐💐
श्रीराम जयराम जय जय राम 1:17:28
जय जय रघुवीर समर्थ खूप छान दीर्घ आयु labho
जय राम श्री राम जय जय राम
खुपचं सुंदर निरूपण
धन्यवाद.
श्रीराम जय राम जय जय राम
साष्टांग नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम ❤❤
बुवा सुंदर निरुपम केले..
गुढार्थ कळला.. मंत्राचा.. 🙏🙏🙏🙏
अवर्णनीय प्रवचन. मकरंदबुवा सादर प्रणाम 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम🌹🌷🙏🙏🌺🌺
👌👌👌 Jai shree Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chhan pravachan
Thanks🙏
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏
नमस्कार जय श्रीराम.अतिशय गोड प्रवचन महाराज.
जय सदगुरु उत्तम निरुपण सदगुरू क्रपेने श्रवण मिळाले💐💐🚩💐💐🙏 जय सदगुरू💐💐🙏🙏
Shreeram jayram jay jay ram
अप्रतिम स्पष्टीकरण, साष्टांग नमस्कार
खूपच छान आहे , 🙏🙏
Khup Sundar buva Jay satguru 🙏
आदरणीय मकरंद बुवा नमस्कार..
खूप सुंदर निरुपण..
श्रीराम जयराम जय जय राम..
🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏👌👌 अप्रतिम विवेचन.... नतमस्तक 🙏🙏😊
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏रामकृष्ण हरी *माऊली*
🙏🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏
खूपच सुंदर प्रवचन बुवांना सा. नमस्कार
🌹🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹🌹
shree Ram jai jai ram., namskar buva.khup sunder vivechan on aatmaram.
नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ
Shri ram jai ram jai jai ram🙏🙏🙏
आपण आपण नामामृत अखंड आपणास समजून दिली साष्टांग दंडवत आपल्या चरणी
जय श्रीराम!🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🌷🌷
श्रीराम जय राम जय जय राम
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
Radhe Radhe
Very nice👌👏👍
बुवा दंडवत आपल्याला! खूप छान निरूपण!
Jai Shri ram
श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
प्रत्येक प्रवचन ही पर्वणी आहे .. नमस्कार बूवा 🙏
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
सुंदर श्री राम जयराम जयजय राम नमस्कार 🙏
जय राम राम राम राम राम राम राम
खूप छान. धन्यवाद.
जय श्रीराम 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻
खूप खुप सु़ंदर जय सी राम
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.🙏🌺🙏🌺🙏 अर्थपुर्ण राम जप कळला. 💐💐💐
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻
shreeram jairam jai jai ram. khup chan vivechan ram namavar .aatmaraavar.
श्री राम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🌹श्री राम जय राम जय जय राम
नमस्कार फार छान
जय श्रीराम
वाह वा.. छान.. सुंदर 🙏
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जयराम जयजयराम
Shree ram jai ram jai jai ram
खूप सुंदर नमस्कार
Nice
खुप छान समजवून सांगता बुवा
Shri ram..kup kup sunder ..
Shree Ram JAI RAM JAI JAI RAM