एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • एक गाव तेरा भानगडी भाग 155 Ek gav tera bhangadi EP 155 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 155 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

КОМЕНТАРІ • 733

  • @surajdodmise990
    @surajdodmise990 3 роки тому +82

    एक गाव तेरा भानगडी मधला हा एपिसोड नव्या पिढीला खूप काही शिकण्य सारखा आहे बाळासाहेब एक गाव तेरा भानगडी सर्व कलाकारासाठी लाईक करा

  • @prathameshpatil1991
    @prathameshpatil1991 3 роки тому +105

    मोबाईल गेम खेळून आयुष्य कमी करण्यापेक्षा मैदानी गेम खेळून आयुष्य वाढवा.... मस्त रहा तंदुरूस्त रहा.

  • @kailasdabhade2273
    @kailasdabhade2273 3 роки тому +91

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे
    म्हणून बबनराव शांत हाय 😃😃😃
    तिन खेळाडूची मोळी बांधली वाघानं
    व्वा बबनराव एकच नंबर.....

  • @aryanshivajichavan9376
    @aryanshivajichavan9376 3 роки тому +44

    चतुर भावड्या आणि झुल्याची फॅन कोण कोण आहे त्यांनी लाईक ठोका

  • @tejabhai5038
    @tejabhai5038 3 роки тому +71

    मुरगळा मुरगळा केला दुमता ....... बबनराव फॅन्स ठोका लाईक 🤣🤣

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 3 роки тому +37

    बळी नानाचा नाद खुळा 😄😄😄😄😄😄😂😂😂😂😂😂😁😁😁😁😁😁

    • @latamandlik6107
      @latamandlik6107 3 роки тому +1

      खरंय बरका भाऊ 😂😂😂😂😂😂😜😜

  • @vilas9904
    @vilas9904 3 роки тому +198

    International Umpire बबनराव साठी एक लाईक 😂

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 3 роки тому +53

    चतुरभावड्या डर के आगे जीत है चांगला खेळलास👍👍👍

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +182

    बाळासाहेब फॅन लाईक करा ❤️👍

  • @akshayranmale217
    @akshayranmale217 3 роки тому +72

    सायली आणि बाळासाहेब यांची लवस्टोरी दाखवा ? त्यांची जोडी खुप भारी आहे .

  • @sinareshubham3563
    @sinareshubham3563 3 роки тому +43

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे....... केला दुमता..... एक नंबर बबनराव 🔥💥💥💥

  • @jaggiguru5204
    @jaggiguru5204 3 роки тому +186

    चतुर झुल्या बबनराव साठी 1 लाइक 👍💖

    • @poojafuke6899
      @poojafuke6899 3 роки тому +2

      झूल्या खूप छान

    • @jaggiguru5204
      @jaggiguru5204 3 роки тому +2

      @@poojafuke6899 हो, आज झुल्याने सामना जिंकवला.

    • @deepakjadhav1485
      @deepakjadhav1485 3 роки тому +1

      @@poojafuke6899 जुल्या एक नंबर रेड

    • @nirjalashinde8542
      @nirjalashinde8542 2 роки тому

      Hi

  • @eknathnarawade2270
    @eknathnarawade2270 3 роки тому +77

    गावरान मेवा मध्ये सरपंच व ह्या सिरीजमध्ये बाळासाहेब शेवटच्या मिनिटांत लाख मोलाचा संदेश देऊन जातात सलाम दोघांना पण

  • @vishalpisal6575
    @vishalpisal6575 3 роки тому +5

    1 नंबर एम्पायर बबनराव नादच खुळा आणि बळींनाना जबरदस्त

  • @sagaradhav2660
    @sagaradhav2660 3 роки тому +18

    बाळासाहेब आणि सायली साठी like Kara

  • @amolnikam7572
    @amolnikam7572 3 роки тому +16

    दोन जीव पाडचील ऊन्हात,,,, बाळासाहेब 1नंबर

    • @chetansonawale2878
      @chetansonawale2878 2 роки тому

      बाळासाहेब नाही बबनराव आहेत

  • @कुस्तीप्रेमी-ध4ज

    *कोरोनाच्या महामारीत गावच्या जत्रा व यात्रेवर गदा आली व याचा खुप मोठा परिणाम कुस्ती क्षेत्रावर झाला आहे. गावच्या यात्रा , जत्रेच्या निमित्ताने गावो गावी होणाऱ्या कुस्ती मैदानमुळे निम्मा अधिक खुरकाचा खर्च भागायचा. पण गेल्या वर्षीचा व चालु वर्षीचा देखील संपूर्ण कुस्त्यांचा सिजन वाया गेल्यामुळे* *सर्व पैलवान मंडळींवर उपसमारीची वेळ आली आहे. जर हजारो साला पासून चालत आलेली कुस्ती परंपरा टिकवायची असेल तर शासनाने एक तर गावच्या जत्रा यात्रेना रितसर परवानगी द्यावी अथवा नाहीतर पैलवान मंडळी साठी आर्थिक मद्दत जाहीर करावी*.
    यावर episode बनवा हि विनंती

  • @nikhilmakar1999
    @nikhilmakar1999 3 роки тому +8

    दोन जीव ऊन्हात पाडशील😀😀😀😀😀😀😀😀😀😀
    बबनराव तुमची वाणी अप्रतिम👌🙏❤️❤️

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 3 роки тому +6

    बळीनाना या वयात पण एवढा प्रचंड जोश खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.खरा कलाकार काय असतो हे तुम्ही दाखवलं .आणि बबनराव तुम्ही पण एक नंबर काम केलं.

  • @buntymore3562
    @buntymore3562 3 роки тому +7

    हंपायर एकच नंबर होते

  • @rushikeshchavan4157
    @rushikeshchavan4157 3 роки тому +154

    बळीनांनासाठी लाईक ठोका

  • @vikasmali1797
    @vikasmali1797 3 роки тому +3

    बळी नाना डेरिंग कडक . 😂😂 बळी नाना आणि बबनराव जोडी जगात भारी . कॉमेडी अप्रतिम बाबनराव

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 роки тому +5

    बाळासाहेब म्हणजे गावातला खूप महत्त्वाचा माणूस 👌👌

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 3 роки тому +8

    खेळाडू.... कुचका खेळ खेळायचा न्हाय....
    न्हाय तर ...
    चल बाहेर...बघतूया काय रागान ... बाद केलय वाघांन...🔥🔥🔥..
    International umpire *बबनराव*❤️❤️🔥🔥🙏🙏👍👍😎😎

  • @aadi007kordhane6
    @aadi007kordhane6 3 роки тому +6

    बबनराव एकच नंबर लय भारी
    .... बबनराव फॅन ठोका लाइक

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому +2

    बाळासाहेब व सायलीचा शेवटचा सीन खास..सायलीचा अभीनय कसलेल्या अभीनेत्री सारखा ....खुप छान सिरीज

  • @rajeshovhal6067
    @rajeshovhal6067 3 роки тому +7

    खरच आहे.कबड्डी हा खेळ बुडत चालला आहे पण बाळासाहेब पाटील तुम्ही मुलांना कबड्डी साठी प्रोत्साहन देताय या बद्दल धन्यवाद.. राजाभाऊ ओहळ

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 роки тому +28

    चतुर झुल्या साठी एक लाईक...

  • @rushikeshchavan4157
    @rushikeshchavan4157 3 роки тому +26

    वैरणीच्या पेंड्या गोळा केल्यागत😂🤣

  • @anillokhande265
    @anillokhande265 3 роки тому +49

    जो आपल्या डोक्यात गेला त्याला आपून इथेच बाद केला 🌹😂😂😂

  • @rajukhot6736
    @rajukhot6736 3 роки тому +2

    खरोखर 1 नंबर ऐपिसोड बबणराव 1 नंबरच👌👌👌🥰

  • @pandharinathsutar1931
    @pandharinathsutar1931 3 роки тому +2

    धर्मा मुव्हीज क्रिएशनच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. पहिल्या एपिसोडपासून १५५ पर्यंतचे सगळे एपिसोड एका आठवड्यातच पाहिले. एकही एपिसोड कंटाळवाणा वाटला नाही. कथा आणि पटकथेत लेखकाने जीव ओतला आणि कलाकारांनीही उत्तम काम केलीत. 'आता रं' म्हणणारा चतुर भावड्या, 'पॉईंट हाय' म्हणणारे बाळासाहेब, नित्या-राव्हल्याची जोडी,सोनी-रूपीची मैत्री, पाहुणी, रामा, बळीनाना, तानाजीनाना, बबनराव, सायली ह्या सर्वच भूमिका कलाकारांनी जिवंत केल्यात. इथं नाव न घेतलेल्या पण छोट्या छोट्या भूमिकाहि मन लावून साकारणाऱ्या कलाकारांनाही दाद द्यावी लागेल. तुमची सिनेमॅटोग्राफी कलात्मक आणि दर्जेदार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्श्वसंगीताची निवडही उत्तम आहे.
    फिल्मसिटीत मोठमोठे स्टुडिओ असणाऱ्यांच्या आणि चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष मिरवणाऱ्या लोकांपेक्षा तुमचा दर्जा काकणभर जास्त आहे.
    तुमच्या या सीरिजचे कमीत कमी १००० एपिसोड होवोत या सदिच्छा.
    जिंकलंत मित्रांनो!

  • @satyenbhoir552
    @satyenbhoir552 3 роки тому +8

    बाळासाहेब वंटास सिरिज चालू आहे मी प्रत्येक भाग आवर्जून बघतो
    शिवाय घोंगडं हा नवीन भाग जबरदस्त होता पण एकच भाग आला परत दुसरा भाग नाही आला

  • @rajkamble7329
    @rajkamble7329 3 роки тому +7

    बबनराव कडक umpires 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 3 роки тому +50

    हा एपिसोड जाहिराती च्या कचाट्यातून सुटला.... हुश्श राहुल्या अन् करण सरांनी लवकर मनावर घेतलं.

  • @योगेशवाबळे
    @योगेशवाबळे 3 роки тому +1

    एकच नंबर बबनराव एकच नंबर पंचा थांबून एकच नंबर काम केलं👌😀♥️♥️ ♥️♥️♥️😀😀😀😀😀

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 3 роки тому +3

    काय पण कस पण बबनरावांनी मुरगालली पेंढसकट ईथपण,,only babanrav like,,,,

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 3 роки тому +2

    बबनराव ची acting खूप मस्त आहे

  • @maheshjadhav130
    @maheshjadhav130 3 роки тому +3

    बबनराव एकच नंबर

  • @03deepak33
    @03deepak33 3 роки тому +54

    Babanrao balinana 👌👌👌

  • @navanathgavabe1010
    @navanathgavabe1010 3 роки тому +6

    बळीनाना म्हणजे नाद खुळा 👌👌👌👌👌

  • @prakashainkar3224
    @prakashainkar3224 3 роки тому +2

    बबन राव एक नंबर.......
    प्रत्येक गोष्टीला आत आहे म्हणून बबन राव शांत आहे 😘एक नंबर आहे डायलॉग आहे

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 3 роки тому +1

    आज नाद करायचा नाय बबनराव आणि बळीनाना.लय हासलोराव

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 3 роки тому +2

    बबन राव ची acting सर्वात चागली

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 роки тому +4

    बबनरावच्या समालोचन साठी मस्तच

  • @shamgore3793
    @shamgore3793 3 роки тому +2

    प्रत्येक गोष्टीला अंत हाय म्हणून हा बबनराव hampire शांत हाय

  • @शब्दांचीदुनियादारी

    बबनरावची हंपायरींग आणि बळी नानाची कबड्डी मैदानातली इन्ट्री.,.जबरदस्तच

  • @sandipfulmali9011
    @sandipfulmali9011 3 роки тому +2

    बाळासाहेब आणि साहिली साठी प्रेमाचा लाईक 👌

  • @chandrashekharpatil9743
    @chandrashekharpatil9743 3 роки тому +2

    बाळासाहेब आत्ता खरा पाँईट हाय बघा खुपच छान एपिसोड 👍👍

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 3 роки тому +3

    बाळासाहेब आपल्या या वेब सिरीज मधे सारखं काही ना काही शिण्यासारखं असत सलाम तुमच्या प्रत्येक भागाला आणि पूर्ण टीम ला❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +2

    बबनराव..
    मुरगळा मुरगळा....
    केला तुला दुमता..

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 3 роки тому +2

    बळीनाना ऊडी 1 नंबर मारली....
    जुनी ताकद....

  • @ashrugoykarofficial
    @ashrugoykarofficial 3 роки тому +13

    चतुर भावड्या साठी ठोका लाईक

  • @dattatrayingale4524
    @dattatrayingale4524 3 роки тому +1

    बळी नानाची acting 1 नंबर 👌👌👌👌👌

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 3 роки тому +2

    खुप मस्त बळी नाना बबनराव बाळासाहेब

  • @latamandlik6107
    @latamandlik6107 3 роки тому +3

    झुल्यासाठी एक लाईक ठोका त्याने आपल्या टीमची मान उंचावली आहे ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤟🤟🤟🤟👏👏👏👏👏👏🏼👏🏼👏👏

  • @pradipbhavar2980
    @pradipbhavar2980 3 роки тому +1

    हंपायर एकदम झकास आहे

  • @shubhamkhandekar8192
    @shubhamkhandekar8192 3 роки тому +8

    Babanrav kdk acting 🔥🔥

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 роки тому +6

    बाळासाहेब. बबनरावच्या कॉमेडी मध्ये पॉईंट आहे.😀😂😂

  • @govindkumbhar6805
    @govindkumbhar6805 3 роки тому +3

    वैरणीच्या पेंढ्या 😂😂😂👍👍

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 3 роки тому +1

    बबनराव एकच नंबर👌👌👌🙏🙏🙏

  • @avinashpawar5671
    @avinashpawar5671 3 роки тому +2

    बळीनाना व बबनराव नंबर एक

  • @नामदेवकुकडे-ढ9ढ

    बघतोस काय रागांन बाद केलं वाघान चतुर साठी एक लाइक ठोका

  • @ajaybabar4588
    @ajaybabar4588 3 роки тому +1

    Murgalli keli dumti vishay hard babanrao😅😅🤣🤣

  • @balajiawaghmare2367
    @balajiawaghmare2367 3 роки тому +1

    😂😂😂😂बळी नाना नी मतर एक नंबर खेळले

  • @satishnakhate7946
    @satishnakhate7946 3 роки тому +2

    Babanrao sathi eak like

  • @avinashdoke9190
    @avinashdoke9190 3 роки тому +1

    बबनराव विषय हार्ड💫💫💫💫⚡⚡
    एक घाव दोन तुकड 😂✌️💫

  • @deepakjadhav1485
    @deepakjadhav1485 3 роки тому +1

    झुल्या रेड एक नंबर सगळे all out

  • @laxmikantdeshmukh9518
    @laxmikantdeshmukh9518 3 роки тому +3

    बाळासाहेब आणि सायली ची लव्ह स्टोरी दाखवाओ खूब भारी वाटे राव

  • @appakale1354
    @appakale1354 3 роки тому +1

    चतुर आणि जुल्या ऐक नंबर आहे बबन राव

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 3 роки тому +4

    मुरगळला

  • @ravishete1784
    @ravishete1784 3 роки тому +2

    सायली बाळासाहेब जोडी कोणा कोणाला आवडला हे त्यांनी लाईक करा

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 3 роки тому +3

    बबनराव मुळे तर वेबसिरिज गाजली👍👍🔥

  • @जयश्रीराम-ब7म
    @जयश्रीराम-ब7म 3 роки тому +1

    बबन राव साठी 1 like👌👌

  • @MH_MINI_VLOGGER
    @MH_MINI_VLOGGER 2 роки тому

    एक नंबरचा खेळ खेळवला बाळासाहेब तुम्ही Only kabaddi lovers💪💪

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 3 роки тому +2

    बबनराव जबरदस्त डायलॉग

  • @rushidoke5984
    @rushidoke5984 3 роки тому +1

    बबनराव चा नाद खुळा 😎👍

  • @jgawade
    @jgawade 3 роки тому +1

    बघतोस काय रागान बाद केलाय वाघान...👍👍😃😅😆

  • @dattavagare7077
    @dattavagare7077 2 роки тому +1

    बबनराव comentry + umpire 😁😁😁

  • @पैलवानपैलवान-स7श

    बबनरावला Ipl मध्ये घेयला पाहिजे हांपायिर म्हणुन

  • @vaijanathshinde9821
    @vaijanathshinde9821 3 роки тому +1

    बबनराव बळीनाना एकच नंबर काम आहे राव

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 роки тому +4

    वा खूप छान एपिसोड 👌👌👌👌
    मर्दानी खेळ महाराष्ट्राची शान आहे ।
    सायली च्या entry च music लई भावत मनाला 👌👌👌
    बबनराव भारी acting 👌👌
    सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👍

  • @satishshendage8541
    @satishshendage8541 2 роки тому

    थँक्स बाळासाहेब तुमची तुमच्या टीम मागे खूप आघाडी आहे

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 3 роки тому +1

    बबनराव एक no👌👌👌👌

  • @akashdongre2265
    @akashdongre2265 3 роки тому +3

    मला वाटले नव्हते की दुल्हा एवढी मोठी बाजीमारेल पण बाजी मारली सुपर रे झुल्या

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 3 роки тому +2

    अय... मुरगालळी.... दुमती केली... बलीनाना*❤️❤️🔥🔥👍👍😎

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 3 роки тому +3

    सगळ्या टिमसाठी खुप खुप शुभेच्छा .बाळासाहेब तुमच्या सारखं हुशार कमी शिक्षीत पण प्रगल्भ बुद्धीमान तुम्हीच.

  • @abhijitgavali3551
    @abhijitgavali3551 3 роки тому +1

    बबनराव बळीनाना एकच नंबर जोडी

  • @bhivajiwaghmode3803
    @bhivajiwaghmode3803 3 роки тому +3

    बबनराव ला इंटरनॅशनल हंपायर करायला पाहिजे 👍👍👍👍

  • @rajendrabhalerao4028
    @rajendrabhalerao4028 3 роки тому +1

    बळीनाना legend 😎😎😎😎

  • @Kadammhesh
    @Kadammhesh 3 роки тому +6

    राहुल्या ची आणि नित्याचीज्ञ ची लव स्टोरी दाखवा

  • @योगेशवाबळे
    @योगेशवाबळे 3 роки тому +1

    चतुर बबनराव आणि जूलिया यांच्यासाठी लाईक पटापट तरी ठोका मित्रांनो ♥️♥️😂😂😂😂😂♥️♥️♥️♥️👌👌

  • @jairaj9292
    @jairaj9292 3 роки тому +1

    Babanrao Rajyat 1 No Umpire🙏

  • @shuasabe874
    @shuasabe874 3 роки тому +2

    बबनराव साठी एक लाईक कारा

  • @killer0975
    @killer0975 3 роки тому +2

    Babanrao brand 👑

  • @riteshkhotkar4573
    @riteshkhotkar4573 3 роки тому +1

    Kdk Babanrav

  • @janardhanpalve7871
    @janardhanpalve7871 3 роки тому +1

    बळी नाना 1 नंबर आहेत 1 लाईक त्या साठी

  • @पैलवानपैलवान-स7श

    बळीनाना लयच भारी नादच खुळा

  • @drsandeepjagtap7485
    @drsandeepjagtap7485 3 роки тому +4

    Babanrao jorat

  • @sagargawande1020
    @sagargawande1020 3 роки тому +1

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे मनून बबनराव शांत आहे ।