एक गाव तेरा भानगडी | भाग #67 | Ek gav tera bhangadi | EP#67 | Marathi web series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2019
  • जिल्हातुन येणार दहा बारा हजार पोर आणि जागा आहेत शंभर दीडशे.यात तुमचा कुठं नंबर लागणार ... ???
    अधिक माहितीसाठी फॉलो करा
    Facebook- / dharma-movies-creation...
    Instagram- / _ek_gav_tera_bhangadi
    #Ekgavterabhangadi #Episode67
  • Розваги

КОМЕНТАРІ • 642

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 5 років тому +33

    प्रेम प्रकरण तर सगळेच वेबसीरीज वाले दाखवतात।पण हा एपिसोड बघुन आपल्यातलेच खुप जन inspire झाले।अप्रतिम एपिसोड धर्मा टीम।Hats off!

  • @ganesh.s.sawant5867
    @ganesh.s.sawant5867 5 років тому +12

    Kadakkkचतुर👌👌👌👌👌

  • @TejasGuravStatusWorld
    @TejasGuravStatusWorld 4 роки тому +6

    चतुर भावड्या ने साथ चांगली दिली भावांना ...चतुर भावड्या सलाम भावा...

  • @ganeshsant6365
    @ganeshsant6365 5 років тому +9

    👌👌👌👌👌हो सर राहुल चे आई वडील दखवा की 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t 5 років тому +6

    चतुर होणार भरती

  • @m.s.creationsmaulisutar8568
    @m.s.creationsmaulisutar8568 5 років тому +3

    भावंनो होनार तुम्ही पोलिस पन तुम्ही पोलिस झालेलं आम्हाला बघायचंय त्यासाठी आम्ही पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट बघतोय काय!!!

  • @shindeannasaheb369
    @shindeannasaheb369 5 років тому +4

    मस्तच

  • @udaymali7512
    @udaymali7512 5 років тому +9

    चतुर भावड्या लय भारी शिट्टी वाजवतोयस

  • @sakshuvasekar4268
    @sakshuvasekar4268 5 років тому +2

    Ha episode Mastch hota 1 no mala ha khup avdla Sandesh mast dila ya episode madhun Tumi 😊

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 5 років тому +2

    लय भारी😊😊👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 5 років тому +24

    स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याची जिद्द ठेवा मेहनत करा
    खरच देश असो किंवा परदेश कष्ट मेहनत असेल आणि त्याला शिक्षणाची जोड असेल तर तुम्हाला कोणी रोकू नाही शकत
    आजचा एपिसोड सगळ्यांसाठी प्रेरणात्मक होता

  • @dattapalkar77
    @dattapalkar77 5 років тому +3

    Ek dam zakas mitrano khup Chan episod ha

  • @mads4241
    @mads4241 3 роки тому +1

    खूप छान एपिसोड आहे, 1 वर्षानंतर बघतोय, पोलीस भरती संदर्भात वास्तव मांडले आहे तुम्ही, पण सरकारला या मुलांचे काही देने घेणे नाही याचे वाईट वाटते. 2019 ला फॉर्म भरलेत मुलांनी पण अजून भरती नाही, खूप वाईट वाटते, मुलं दिवसरात्र मैदानी व लेखी चाचणी ची तयारी करतात, सरकारला जाग येऊन आणि दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया राबवावी ही विनंती

  • @sunilmunde689
    @sunilmunde689 5 років тому +66

    मला कान मंञ लय आवडला राव .जब तक है दम formभरेगे हम

  • @ashwinichaugule7834
    @ashwinichaugule7834 5 років тому +9

    nitya ravlya nice re

  • @bharatsobale6983
    @bharatsobale6983 4 роки тому +7

    Best of luck Nitin, Rahul,chatur...
    Har manaychi nahi bhavanno...
    वर्दीचा रूबाब वेगळाच असतो भावांनो...

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 5 років тому +1

    Lay bhari bhag aahe ha khup aavdala

  • @mohsinmujawar9419
    @mohsinmujawar9419 5 років тому +3

    Naadkhula aasto bhava😜😜😜

  • @sujatanalawade2612
    @sujatanalawade2612 5 років тому +30

    छान संदेश .अन गावात एखाद चाबर अन नाट लावणार असतच😂😂😂😂

  • @rohidasborkar9222
    @rohidasborkar9222 5 років тому +14

    पाॅझिटिव विचार हाच खरा मंत्र आहे, नितीन ...आज चा भाग खरोखर काही तरी बोध घेण्यासारखा आहे

  • @sandipgajbhare6014
    @sandipgajbhare6014 5 років тому +2

    सगळ्यात भारी एक गाव तेरा भानगडी...👍👍👍

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 5 років тому +79

    चतुर आता आतंरराष्ट्रीय प्रशिक्षक होणार खासकरून आँलपिक मध्ये....

  • @rushikeshnanaware1513
    @rushikeshnanaware1513 5 років тому +7

    नित्या राहुल्या प्रयत्न केल्यावर नक्की यश मिळते आसाच आत्मविश्वास ठेवा नक्की यश मिळेल 🙏🙏🙏🙏

  • @raghunathshendage4991
    @raghunathshendage4991 5 років тому +1

    Mast nitin sheth

  • @sujatagodhe3065
    @sujatagodhe3065 5 років тому +9

    Best episode

  • @atul4764
    @atul4764 5 років тому +14

    खूप छान विषय निवडला तुम्ही, अप्रतिम.... तुमच्या web series मुळे तरुणांना एक नवी प्रेरणा मिळते. 👌👌👌

  • @kishorpawar8373
    @kishorpawar8373 5 років тому +7

    Very very great performance and episode all teams hat's of you
    चांगला उपक्रम राबविता आहात नवीन पिढीला बोध घेण्यासारखं well done all team

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn 5 років тому +3

    प्रयन्त सोडायचा नाही भावनो .👌👌👌👌👍👍👍👍

  • @ShankarKhuspe
    @ShankarKhuspe 4 місяці тому

    संगीत एक नंबर...लागीर झालं जी मधील आहे 🎉🎉

  • @user-nr9ii1qs6j
    @user-nr9ii1qs6j 4 роки тому +24

    चतुर भावड्या भावा लगा मी आज पर्यंत १००० वेळा बोट लाविन तिथे गुदगुल्या हा दादा कोंडके यांचा सिनेमा बघितला पण एक गाव तेरा भानगडी हि वेब सिरीज दररोज १० वेळा बघतो त्या मुळे माझा बी पी चा त्रास कमी होत आहे तरी आपल्या संपूर्ण टिमला
    भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @pravinkoli97
    @pravinkoli97 4 роки тому +1

    हा एपिसोड खरच अप्रतिम आहे मी सुध्दा पोलिस भरतीला प्रयत्न सुरू आहे

  • @sunitadeshmukh3267
    @sunitadeshmukh3267 5 років тому +3

    Nitya,Rahulya beast luck

  • @dhirajpatil612
    @dhirajpatil612 4 роки тому +1

    Police bharati sathi Best of luck

  • @nitinpetekar1349
    @nitinpetekar1349 5 років тому +10

    1 number apisode bhawa mi pn police bharati chich practice krto apisode pahun chan watal 😍😍

  • @frankeyrodrigues8954
    @frankeyrodrigues8954 5 років тому +9

    राहुल, नितीन प्रयत्न करा नकी यष मिळेल.

  • @maheshpatil-eg4qx
    @maheshpatil-eg4qx 5 років тому +7

    पोलीस भरतीचे दिवस आठवले.. छान एपिसोड

  • @prafullkashid5088
    @prafullkashid5088 5 років тому +4

    1no episode

  • @freshmindwithnature75
    @freshmindwithnature75 5 років тому +5

    एकदम मस्त हे पाहून मला माझे भरतीच्या सरावाचे दिवस आठवले तो सुळकाईचा डोंगर,बळवंत कॉलेजचे मैदान आणि भरती होण्यासाठी केलेली धडपड आणि त्या धडपडीला यश मिळाल्यावर झालेला आनंद
    या सर्वांची आठवण करून दिल्याबद्दल तुमच्या सर्व टिमचे मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन विषयावर आम्हाला एपिसोड पाहिला मिळतील ऐवडीच माफक अपेक्षा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishals.rathod373
    @vishals.rathod373 5 років тому +7

    सोनाली आणि रुपलीला सुद्धा पोलिस भरतीची तयारी करायला हवी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vishaljanrav9408
    @vishaljanrav9408 5 років тому +9

    आयला हे चतुर भावड्या लय भारी आहे राव
    जबतक है दम फॉर्म भरेंगे हम

  • @mandarvaste4695
    @mandarvaste4695 4 роки тому +6

    Chatur bahvdya and gang doing nice work keep it up 😊

  • @kamblesanghratan3426
    @kamblesanghratan3426 5 років тому +15

    चतुर चा डायलॉग मस्त आहे जब तक है जान भरते रहैगे फाँर्म 👌👌👌👌👌 आसाच मित्र पाहिजे प्रतिसाद देनारा मस्त चतुर आणि राहुल्या नित्या नानान मदत केली पाहिजे बाकी सर्व मस्त आहे पन राहुल्या चे आई वडील कुठे आहे त का दाखवत नाहीत.???

  • @sachinkatkar5187
    @sachinkatkar5187 4 роки тому +1

    चतुर भावडया एक नंबर comedy reaction superb superstar

  • @sajankirtne7123
    @sajankirtne7123 4 роки тому +5

    चतुर भावड्या लय भारी जब तक है दम तब तक भरते रहेंगे फॉम खूप छान भावनो

  • @swapnilmahadok4267
    @swapnilmahadok4267 5 років тому +3

    Khup Chan episode 👌

  • @nageshbhosale6302
    @nageshbhosale6302 3 роки тому +1

    चतूर चा कानमंत्र तर लई झ्याक होता

  • @udaymali7512
    @udaymali7512 5 років тому +1

    एक नंबर बाळासाहेब

  • @chefdippatil5428
    @chefdippatil5428 5 років тому

    1 no.jabtak hai dam form bharenge ham

  • @rushiyadav112
    @rushiyadav112 5 років тому +2

    Best topic bhailog 😊🇮🇳
    Jai Hind

  • @deepakhegade9331
    @deepakhegade9331 5 років тому +6

    Inspiration episode. Chatur sir 👌👌

  • @akshaypawar1312
    @akshaypawar1312 5 років тому +3

    1 no Efhisod Rahul nitiya Chatur

  • @vitthal_rukmini_darshan_5387
    @vitthal_rukmini_darshan_5387 5 років тому +3

    Masatach sir

  • @maheshtap1181
    @maheshtap1181 5 років тому +4

    mast all the best rahul nitin

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 5 років тому +2

    Khup chan
    👌👌👌👌

  • @BharatPawar-uf8pb
    @BharatPawar-uf8pb 5 років тому +1

    नाद खुळा चतुर....

  • @vijaynarale7620
    @vijaynarale7620 5 років тому +1

    झक्कास

  • @snehawaghmaresneha4419
    @snehawaghmaresneha4419 5 років тому +8

    पुडचा ऐपिसोड मधे या मग पोलीस होऊन लय भारु कान मत्र

  • @sunilpawar5028
    @sunilpawar5028 2 роки тому +1

    Best,episode

  • @SWAPNILLAWAND257
    @SWAPNILLAWAND257 5 років тому +95

    राहुल्या चेआई-वडील का बर दाखवत नाही

  • @itsanant8134
    @itsanant8134 5 років тому +3

    kdk episod

  • @sandeepnarwade3632
    @sandeepnarwade3632 5 років тому +2

    Mi pan tayari karat aahe rahulya👍👍

  • @sanketborhade9896
    @sanketborhade9896 5 років тому +2

    Kadak bhava noooo......

  • @subhashkasabe7529
    @subhashkasabe7529 3 роки тому +1

    Mast 🤘🤘👌😍

  • @wadawata9936
    @wadawata9936 5 років тому +5

    Chan episode ahe

  • @vaibhav5125
    @vaibhav5125 5 років тому +1

    Nana dhar hyala haudat tak😃😃😃😃

  • @kalpanarakshe2708
    @kalpanarakshe2708 5 років тому +1

    Khup chan aajcha bhag

  • @gauravPatil-du8ny
    @gauravPatil-du8ny 3 роки тому

    Best of luck nitin and Rahul bhava

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 5 років тому +2

    kaddddk mast

  • @yogeshrahane6842
    @yogeshrahane6842 4 роки тому

    Nice episode Chatur and team

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 5 років тому +3

    mst sandesh dila tumhi lokani

  • @kesavcavhan5953
    @kesavcavhan5953 5 років тому +1

    मस्त आहे भाग अचचा

  • @sachintamabilepatil3484
    @sachintamabilepatil3484 5 років тому

    खरंच खूप अभिमान वाटतो

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 5 років тому +1

    जब तक है दम तब तक भागते रहेंगे हम

  • @onkarmore228
    @onkarmore228 5 років тому +1

    Mast bhavano

  • @anikettate9706
    @anikettate9706 5 років тому +1

    प्रत्येकाला प्रेरणा देणारा हा एपिसोड आहे

  • @ajaywankhade9859
    @ajaywankhade9859 5 років тому

    चतुर भावडय़ा लय भारी.....

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 5 років тому +2

    चला चला... जिद्द दाखवू ! वाट यशाची आम्ही ठरवून देऊ.., चला चला....

  • @prajaktabhosale1786
    @prajaktabhosale1786 5 років тому +3

    Nice episode

  • @ketand23
    @ketand23 5 років тому +3

    Avdala mahje kai avdalch ahe episode 😘😘😘😘😘

  • @vadhav3
    @vadhav3 5 років тому +1

    नमस्कार !!! मी विपुल आढाव .. सायन - दर्पण या मासिकाचा सह - संपादक आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटून आपली मुलाखत घ्यायची आहे. पण संपर्क कसा साधला जावा ? अप्रतिम संदेश !!! जिद्द , चिकाटी आणि मेहनत करून सर्व काही आपण मिळवू शकतो. आजचा दिवस माझा हे होणे काही अशक्य नाही. पण सकारात्मक विचार , प्रयत्न करणे , सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आणि सर्वात आवडलेले वाक्य... चतुर भावड्या : " जब तक है दम , फॉर्म भरते रहेंगे हम " पुढे पण असे अनेक प्रसंग विनोद शैली पण वैचारिक रित्या , मूल्यांची रुजवणून करणारे एपिसोड पाहण्यास मिळतील अशी अपेक्षा.. आपल्या संपूर्ण टीमचे खूप कौतुक .. यश मिळवत रहा. माझ्याकडून खूप सदिच्छा!!!*

  • @dnyaneshwarchalge7176
    @dnyaneshwarchalge7176 5 років тому

    एकच न.भावांनो

  • @prafullghare9715
    @prafullghare9715 4 роки тому +1

    Kadak

  • @dadasahebjadhav5706
    @dadasahebjadhav5706 5 років тому +1

    Good work Nitya Rahulya all the best

  • @prabhatbhosale6556
    @prabhatbhosale6556 3 роки тому +1

    👌👌❤️👍 I like you Bhalasheb Nitya Rahulya Chatur and I miss you my college ❤️
    Sr pliz give me a one Chan's pliz sr pliz give me

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 років тому +2

    नाना चा डायलॉग खूप जबरदस्त हाय

  • @nitingaikwad1128
    @nitingaikwad1128 5 років тому

    खुप छान नक्की होणार तुम्ही पोलिस भर्ती

  • @prajaktakale5193
    @prajaktakale5193 3 роки тому +1

    Nice 👌

  • @archanapatil3200
    @archanapatil3200 3 роки тому +1

    Chatur cha kan mantra lay vari

  • @ajaydhadge1443
    @ajaydhadge1443 4 роки тому +2

    Osm😘

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 5 років тому +2

    Chhan episode,I like it,,😂🤣😂🤣

  • @sachinshinde7578
    @sachinshinde7578 5 років тому +1

    Congratulations bhavano

  • @surajyafoundationmoviesa-s4427
    @surajyafoundationmoviesa-s4427 5 років тому +4

    excellent

  • @amolthorat1415
    @amolthorat1415 5 років тому +2

    Super duper hit

  • @kishorjarange1681
    @kishorjarange1681 5 років тому +2

    Nice super all episode am

  • @G.C.7822
    @G.C.7822 3 роки тому +1

    Nice.

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 5 років тому +1

    Bhavano 1 Number Channel aahe Aaple

  • @eicherlover7638
    @eicherlover7638 5 років тому +8

    OUTSTANDING performance from chatur

  • @mhforestclub
    @mhforestclub 5 років тому

    Aata pryancha khup chan episode aahe bhavano.... Nitin rahul &Chatur khup chan bhavano... Maharashtra serwa academy Police bharti jya Candidate best of luck

  • @rajendradarade8065
    @rajendradarade8065 5 років тому

    खूप छान नितीन & राहुल

  • @meditationmusic7111
    @meditationmusic7111 5 років тому

    Ek number bhava no