अप्रतीम संगीत रचना अनिरुध्द, सुरेश जींचा मखमली आवाज आणि श्रावणी ची तोला मोलाची साथ व ऋचा मुळे यांचे जादूई शब्द.सगळाच मेळ उत्तम जुळून आलाय. या पेक्षा अधिक सुंदर भेट सुरेश जीना वाढ दिवसाची काय असू शकते अनिरुध्द? माननीय श्री सुरेश जीना वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा.
कम्माल शब्द.. कम्माल संगीत... आणि काय तयार आवाज आहे श्रावणीचा... सुरेशजींचा आवाज म्हणजे शब्दांना जिवंत करीत थेट हृदयात झिरपवणारा... अहाहा.. हे गाणं म्हणजे एक पर्वणीच.. ❤❤
मा. सुरेशजी, जिवेत शरदः शतम. आपणास पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण, भरभराटीचे व शांततापूर्ण जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤ आजच्याच शुभदिनी ऋचाच्या अलवार शब्दातील, आपल्या मखमली आवाजातील व श्रावणीच्या गोड गळ्यातून आलेले व अनिरुद्धच्या सुमधूर संगीताने नटलेले गाणे रिलीज व्हावे हा अगदी दुग्धशर्करा योगच म्हणावयाचा. आपले पुन्हा एकवार मनापासून अभिनंदन ❤.
❤Ati sundar❤ peshakas jay❤ ho tumhari❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂 Aaj tumhe janam din ki haradik subh kamana aaj 7 agast he bhagavan se duaa he hamari aap jiyo hajaro shal shal ke din ho pachash hajar
उत्कृष्ट गझल त्यात सुरेशजींचा आवाज अजून काय हवे ,अनिरुद्ध चे तर नेहमी आणे ऐकतोच पण ह्या गाण्याला compose करून छान न्याय दिला श्रावणी ला little Champs मधे ऐकले होते आता तिचाही उत्तम आवाज झाला आहे आणि तिला सुरेशजी ह्यांच्या सोबत गायला मिळाले त्यामुळे ती खुप भाग्यवान आहे गाण्यामध्ये सेक्सोफोन चा वापर केल्यामुळे गाणे ऐकताना एका वेगळ्याच विश्वात मग्न झाल्यासारखे होते.एकंदरीत गाणे अप्रतिम झाले शब्द ..अप्रतिम संगीत...अप्रतिम आणि ...आवाज त्याबद्दल तर बोलणे म्हणजे आपण फार लहान आहोत त्यांच्याबद्दल काही बोलण्यासाठी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
Congratulations to Shravni. She has improved herself so much.
Sureshji tumcha paris sparsha Shravnila labhlalela distoy.
❤ खुपचं छान
Excellent
मधूर आवाजात गायलेल सुरेख चालीचे श्रवणीय गीत ❤
सर्वार्थाने अप्रतिम 👌
अप्रतिम....
अप्रतिम, श्रवणीय 👌👌🎉👍🏻
Beautiful lyrics and singing!
❤❤❤❤❤
I really don't understand why so less views for this beautiful performance. This video deserves million views.
Love from India 🇮🇳🙏🏻
Beautiful song 😊
Lovely💞💞
अप्रतिम निर्मिती👌👌
अप्रतिम गाणं ❤️
अप्रतिम
Khupa Chan shravani 🔥👏👏
Khup sundar Geet, Sangeet ani Shabda !! ❤❤
अप्रतीम 👌❤️🎶
अतिसुंदर.....mind blowing....अतिशय श्रवणीय, मधूर शब्द, सुरेल आवाज,आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत...waah....क्या बात है.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ... 😊❤
Beautiful 👌👌👏👏👏
अप्रतीम संगीत रचना अनिरुध्द, सुरेश जींचा मखमली आवाज आणि श्रावणी ची तोला मोलाची साथ व ऋचा मुळे यांचे जादूई शब्द.सगळाच मेळ उत्तम जुळून आलाय. या पेक्षा अधिक सुंदर भेट सुरेश जीना वाढ दिवसाची काय असू शकते अनिरुध्द? माननीय श्री सुरेश जीना वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Wahh wahh apratim composition congratulations 👏👏. Suresh ji 👌.🙏.shrawani apratim. wahh kay gayliy.kiti maturity aahe aawajat👏👏
अनिरुद्ध मनापासून अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा ❤️👌👌😄🙏🙏👍
❤❤❤❤❤❤❤❤
Apratim❤
Beautiful song.... ❤❤❤
अप्रतिम ❤️
Keep it up, and congratulations 🎉❤
सुंदर
कम्माल शब्द..
कम्माल संगीत...
आणि काय तयार आवाज आहे श्रावणीचा...
सुरेशजींचा आवाज म्हणजे शब्दांना जिवंत करीत थेट हृदयात झिरपवणारा...
अहाहा.. हे गाणं म्हणजे एक पर्वणीच.. ❤❤
Awsome , amazing 🎉
Soulful music
Suresh ji ni khup chan gaile makhmali awaz tasach ahe ajunahi sudha
Khup mast Ani surel 🎉💖💖🎧🎵🎵
❤❤🎉
🎉
Sunder❤
आदरणीय सुरेश जी,
आपणास वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..आपणास समृद्ध, आरोग्य पूर्ण आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
,
Waa apratim sampurna team che khup khup abhinandan 🎉👏👏
सुंदर composition... गोड आवाज आणि तितकाच सुंदर व्हिडिओ..Silhouettes घेतल्या म्हणून जास्त सुंदर वाटतो.😊👍👌🎤🎧
अप्रतिम!!! ❤❤
मनाला भिडणारे मनाचे गाणे...खूप आवडले
Finallyyy!!!!!
Shravani.....Congratulations ❤❤
Amazing voice
Amazing composition
Amazing words
And ofcourse our Amazing Shravaniii
Keep reaching new heights❤
सगळ्या टीम चे मनःपूर्वक अभिनंदन.
मा. सुरेशजी, जिवेत शरदः शतम. आपणास पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण, भरभराटीचे व शांततापूर्ण जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤
आजच्याच शुभदिनी ऋचाच्या अलवार शब्दातील, आपल्या मखमली आवाजातील व श्रावणीच्या गोड गळ्यातून आलेले व अनिरुद्धच्या सुमधूर संगीताने नटलेले गाणे रिलीज व्हावे हा अगदी दुग्धशर्करा योगच म्हणावयाचा. आपले पुन्हा एकवार मनापासून अभिनंदन ❤.
Sir ekda kanyadan chya title song cha video banava na ...Khup sundar gan ahe te ❤
🙏❤️❤️🤍🤍🌹🌹🌱🌿
वा ..खूप आवडले.
सुरेशजींचा आवाज अन् गायकी अजूनही खूप ताजी आहे .श्रावणीनं खूप छान गायलय .नव्या जुन्याचा हा संगम भावला .अनिरुद्ध
फारच छान काम्पोझिशन ,
Khoopach Madhur avaj Shravani Ashish gat raha Suresh jiche tar shabd nahit
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरेशजी🎉
अप्रतीम संगीत आणि श्रावणीचा गोड आवाज❤
❤Ati sundar❤ peshakas jay❤ ho tumhari❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂
Aaj tumhe janam din ki haradik subh kamana aaj 7 agast he bhagavan se duaa he hamari aap jiyo hajaro shal shal ke din ho pachash hajar
उत्कृष्ट गझल त्यात सुरेशजींचा आवाज अजून काय हवे ,अनिरुद्ध चे तर नेहमी आणे ऐकतोच पण ह्या गाण्याला compose करून छान न्याय दिला श्रावणी ला little Champs मधे ऐकले होते आता तिचाही उत्तम आवाज झाला आहे आणि तिला सुरेशजी ह्यांच्या सोबत गायला मिळाले त्यामुळे ती खुप भाग्यवान आहे गाण्यामध्ये सेक्सोफोन चा वापर केल्यामुळे गाणे ऐकताना एका वेगळ्याच विश्वात मग्न झाल्यासारखे होते.एकंदरीत गाणे अप्रतिम झाले
शब्द ..अप्रतिम
संगीत...अप्रतिम
आणि ...आवाज त्याबद्दल तर बोलणे म्हणजे आपण फार लहान आहोत त्यांच्याबद्दल काही बोलण्यासाठी
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
सुश्रवणीय. सुंदर चाल. अप्रतिम गायलंय.
अति सुन्दर आकर्षक हृदय स्पर्शी गायकी हार्दिक शुभकामनाएं।❤🇮🇳🕉🙏🌼🌹🌺🎼🎶🎵🙏
Simply Beautiful ❤ So proud of you Shravani 💕
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा श्रावणी.