अहिल्या च्या नजरेतून पारू पूर्णपणे उतरली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 11

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 17 днів тому +2

    सावित्री स्वयंपाक सोडून चुकीचे धडे देते पारुला. पारू तर बेकार v अर्धवट.पण देवी आई आदित्य सगळे हाकला आता.बंद करा मालिका असंबद्ध v अर्थहीन

  • @SCM-SakshiSWarik
    @SCM-SakshiSWarik 18 днів тому +2

    Kiti divsani he malika aaj baghitli pan nirashach zali Ahilyadevi itki kashi faltu vagtey sagle kade ahet he olakhte na ti mag Anushka ttila ajun he kadhi ahe te samjat nahi faltu malika😂😂😂

    • @Marathitoraa
      @Marathitoraa  18 днів тому

      लवकरच सगळं अहिल्या ला समजेल आणि पारूची किंमत कळेल त्यासाठी ही मालिका कंटिन्यू बघत रहा आणि या मालिकेच्या अशाच अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 👍 थँक्यू फॉर द कमेंट साक्षी ❣️😊

  • @bharatikulkarni3073
    @bharatikulkarni3073 18 днів тому +1

    Kay ahilya Tila akkal ahe ka swatala business women samjate mg sun nivdatana tichi akkal kuthe jate

    • @Marathitoraa
      @Marathitoraa  18 днів тому

      कदाचित हा अहिल्याचा एक प्लॅन असू शकतो अनुष्काचा चेहरा जगासमोर आणण्यासाठी नेमकं तिच्या मनात काय आहे हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर या सिरीयलचे नवनवीन अपडेट येत राहतील. 👍
      थँक्स फॉर द वॉचिंग दिस चॅनेल भारती कुलकर्णी मॅडम 🙏
      अशाच नेहमी तुमच्या मनातील भावना मला कमेंट करून सांगत जावा