Це відео не доступне.
Перепрошуємо.
आजच्या ठळक बातम्या | भाजीचो दर २० रु. केल्यामुळे बाबल्याचो झालो लॉस | हे मोठे मुळे | ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 20 лют 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #ठळकबातम्या #भाजी
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आजच्या ठळक बातम्या | भाजीचो दर २० रु. केल्यामुळे बाबल्याचो झालो लॉस | हे मोठे मुळे | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
कोणत्याही परिस्थितीत आनंदात रहाणे कोकणी माणसाकडून शिकावे. 🙏
कोकणातला शेतकरी किती नुकसान झालं तरी नाउमेद होत नाही उलट हसत खेळत दुःखावर मात करतो
मुंबई ला तर या पेक्षा छोट्या जुड्या असतात भाजीच्या त्या 20 ला देतात ...तुझी तर ताजी भाजी आहे आणि चांगली पण
आमच्या बाजूला तर नाल्याचे पाणी ने भाजी पिकवतात तुमची भाजी किती ताजी आहे किती मेहनत करतात
बाबू मेहनती आहे... बाग छान ठेवली आहे...
पुष्पा दिसली की दिवस छान जातो 😄
किती छान ताजी ताजी भाजी ....आणि केवढी मोठी जुडी फक्त 20/- !!! एवढी स्वस्त असून सुध्दा गावातले लोक घेत नाही म्हणजे कमालच आहे.मुंबईला ह्याच्या अर्धी जुडी घेतो आम्ही 20/- ला.
वा.चांगलं काम करताय.मेहनत चांगली करताय." देव तुमच्या मेहनतीला यश देवो.
Babu tu tula परवडेल लोक ज्या किमतीला घेतील तोच रेट ठेव कारण हे गाव आहे गावचे लोकांची मानसिकता तेवढी न्हाय की महागाई झालीय हे समजायला
बाबू तुझ्या मेहनतीला सलाम. खूप मोठा हो.
भाजी खुपच मस्त आहे बाबु दादा तुझ्या कष्टाला खुप यश येऊ दे खुप मेहनत करतो दादु
रे, निमराच्या आदी मुळे काढून विकूकं जावंचा, तीनसानाकं मगे काळोख पडल्यावर कोन घेतला. आणि डायरेक्ट भाव दहा चो वीस केल्यावर कशी लोकां घेतीत. सध्या पंधरान कर जुडी. मळो मात्र मस्तं एकदम हिरवोगार असा.. मेहनतीक मात्र तोड नाय तुझ्या 👌👍
मुंबईला हीच मुळ्याची भाजी खराब झालेली २५ ते ३० रूपये जुडीने विकतात, आणि ती पण पाणी खराब वापरून शेती करतात, फक्त नवी मुंबईला गावची माणसं स्वतः शेती करून भाजी आणतात ना विकायला ती घेण्यासारखी असते.
गुढी पाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नमस्कार केल्यानी त्या दोन्ही मुलींचा आवज खरंच खूप छान आहे पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात किंवा निवेदन मध्ये करियर करू शकतात .
मुळ्याची भाजी किती ताजी आहे एकदम फ्रेश मुंबईतली पाले भाजी खायला कंटाळा येतो
भाजी जातात नाही संपली तरी स्व सत देऊ नकोस कारण तुझी मेहनत आहे त्या पेक्षा बाजारात नेऊन विक
30 रुपये ला दोन जुड्या कर म्हणजे लोक पटकन घेतील ...
Video khup Chan astat tumche
मस्त व्हिडिओ
Nice work done bro👍👍
You are so hard working and always happy.
Khup chan👍
Evdhi taji,swachh, healthy mulyachi bhaji.
मूलिके पराठे, रेसिपी बघून ट्राय करा आणि त्याचा व्हिडिओ बनवा.
Chan Blog Mehanticy Fal Naki Melty Mast Bhari 👌👌👌👌👌
बाबू तू खुप मेहनती आहेस देव तुला सुखी ठेवो तुला बगुन इतरांना पेरणा मिळेल 👍🏻
Khup sunder ♥️ ♥ ❤ don't worry
Pan काही बोल बाबू तू खूप मेहनती आहेस खर
Masat hota video
Khup chan
खूप छान दादा 💐🥳
Super video dada
Khupch Chan 🙏🙏🙏
Mast video
Nice video
खूप छान विडीओ
Babu great work
Mast..
मामा भाचा सूपरररररर....☺😄
खुप, छान, मुंबईत, येवढी, ताजी, भाजी, मिळतं, नाही, तुम्ही, फार, मेहनत, करता,अशी, आपली,मालवणी, माणसे
खूप मेहनत करतो रे दादा तू
Great 🙏🙏🙏
बाबु खुप भारी आहेस तु नेहमी हसत राहतो . तुम्ही सगळे खुप भारी आहात
बबुला बघून बर वाटले
गावच्या मातीतली चव छान लागते भाजीची जुडी पेंडी पन मोठी आहे
ग्रेट
भाऊ बहिण खासच.
Aathavda bajar asto Teva vikaychi Babu bhaji bajarat nahitr gadivar pathavun de mumbaila aani vinu la sang holsale bhaji valyak dyayla
15 Rs barobr aahe kami nko jast nko beta GBU
तुमचो गाव भारी आसा. गावातली लोका पण भारी आसत. 😍👍🏻😂
Maz gaon mithbav ahe😊
Nice🙏
खूप छान दादा .वर्षा वहिनी कुठे आहे.दिसत नाही.
Babu kunkeshwar chya jatrecho video tak
आम्ही tabaldeg चे... भारी मेहनत एकदा भेटू
Aso chalaych
🙏👌
👍👍👍👌
Hi babu tay girl kiti bavlat ahei tayna aajibat manners nahit video mast ❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘🌴🌴
Jogal wadi babu chi aavdichi ha
Manun loka city la bhaji viktat..tithech tyana mehnat cha bhaw milto
Babu tuze video khup chan astat. Tu ake khup jababdar mulga ahe bhavu ahe he khup chan ahe tula ake vicgaraycha babu tuzi bayko addmit ahe na hospital madhe me tila baghital mahnun tula vicharte ahe tila baghyla aala nahi ka tu eitka careless kasa asu shakto tu babu
are bapre
Morning chi vikat ja mag vikali jatil
बाबल्या तु 10 ₹जुडी लाव. पट पट खपात. लोकांचा एकानं पस्तावशील. MH07devgad.
Pahili dilas udari Kashi kaptali dada
😂😂loss tr loss but give up karu nukos
Bhajicho rate vaadhlo aasa nay pan riksha bus electric bill khat pan vaadhla hay
मी घेतली असती
Babu love u
Red वाजावलास teka ky mhantat
🕉🙏🙏🙏🚩🚩🚩
भंडारा वाडीत जात नाही का? आमच्या इथे
Loka na Urea ani Chemical fhavarni chi bhaji 20 rs chalate....pan sendriy khate use karun ani far jivhalyane tasech mehanati ne keleli bhaji lok 20 rs na ghyayla tayar nahi ...karan loka na sendriy bhajya che mahatva ajun samajat nahi. Mukesh hi bhaji bajarat 25 rs vikayla havi karan mule mothe ahet. ...Mumbait sendriy bhajya 25 rs. kiwa 30 rs. la milate.
Judi lahan bandha ani 10 rs vik lavakar sampel amchyakade 20rs 3 mule from mangalore
Babu tu 15 रूपये रेट लाव
Comedy video 📹 🤣
उधारीत धंदा
Hii
कोणते गाव आहे?
Yai majboor hai par ap nahi !!!
घर झालं नाहि का अजुन बाबु दादा
लोकांना बाबूची मेहनत दिसत नाही 20 रुपये दिसतात
हे युट्यूब व्हिडिओ चे तरी पैसै मिळतात का दादा तुम्हाला...😢 बाकीचे खर्च भागतात काय ओ नीट...
बाबु आमच्या ईकडे बागमळयात घेवन ये ना ईकडे संपात भाजी ईकडे नाय मिळत
👍👍😊
बरोबर बोलतात लोक 30 ला दोन जुडी दे म्हणजे लवकर कटल /संपलं /विकेल
१५ रुपये कर जुडी
Gavala kon ghet nahi 20rs .Karan sagale bhaji kadhtat Aaplya shetat. tumhi aadhi chachdar theva 10rs.
Sarvch nahi karat bhaji
Tu punm kdun paise ghevu nko..asch krt rahilas tr kraptls.ghe pn video mdhe nko ghev.
कोकणातील शेतकरी कधी आत्महत्या करत नाही आलेल्या परिस्थितीला मात करून ध्येयाने जगतो
Mala punya contact number Dana
लासान गेला तरी चालेल पण चुडी 20 रुपये ठेव
Nice video
Batate aani aal pan kar.Jya bhaji cha khap jast aahe ashi bhaji jast lagavad kara.
Judi lahan bandha ani 10 rs vik lavakar sampel amchyakade 20rs 3 mule from mangalore
Nice video