नक्की ऐका- आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे समाज प्रबोधनकार इंदूरीकर महाराजांविषयी मत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • महाराष्ट्राचा लाडका आवाज ह.भ.प गायनसम्राट पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे
    नक्की ऐका
    हे सुंदर गायन आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
    तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    📱📞 जिव्हाळा - [9153777717]
    #सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @prashantvanepatil6808
    @prashantvanepatil6808 4 роки тому +20

    इंदुरीकर महाराज यांना सर्व वारकरी संप्रदायाचा सपोर्ट आहे.....

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 3 роки тому +25

    आठवा अजुबा आवडलं.
    तृप्ती देसाईची
    इंदुरीकर महाराजांच्या सावलीला पण उभ राहयची लायकी नाही.

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 2 місяці тому +2

      बरोबर बोलले महाराज

  • @harunmulani4673
    @harunmulani4673 4 роки тому +171

    महाराज मी एक मुसलमान आहे पण इंदोरीकर महाराजांचे सर्व कीर्तन आम्ही ऐकतो i suport इंदोरीकर

  • @SRtrend7038
    @SRtrend7038 4 роки тому +92

    खरंय 8 वा अजुबा आहेत इंदोरीकर महाराज...... {समाज प्रबोधनकार}

  • @sjmali9081
    @sjmali9081 2 роки тому +4

    प्रत्येक हिंदूने वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.रामकृष्ण हरी माऊली.

  • @akshaymhaske2079
    @akshaymhaske2079 4 роки тому +3

    1नंबर महाराज राम कृष्ण हरी

  • @akashgholap4284
    @akashgholap4284 4 роки тому +249

    वा महाराज १ नंबर राम कृष्ण हरी

    • @balasahebmali9785
      @balasahebmali9785 4 роки тому +4

      ओन्ली इंदुरीकर महाराज

  • @user-vp6gv2fv5l
    @user-vp6gv2fv5l 2 роки тому +7

    एक नंबर महाराज ईदुरकर महाराजांची खरी बाजु मांडलीत खुप छान राम कृष्ण हरी माऊली 🙏👌

  • @deepakpawar5195
    @deepakpawar5195 4 роки тому +186

    जय हरी
    महाराज तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे
    संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभे आहे

  • @kishupatil2514
    @kishupatil2514 Рік тому +18

    अगदी बरोबर इंदुरिकर आठवा अजुबा आहे🙏🎉🔥

  • @gokul_jadhav
    @gokul_jadhav 4 роки тому +12

    बरोबर आहे महाराज इंदूरीकर महाराजांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 4 роки тому +147

    काय भारी भारी मुद्दे मांडले महाराज आपण
    खरंच खुप छान

    • @vinayakjagdale6480
      @vinayakjagdale6480 4 роки тому +1

      आर्थ्चा अनर्थ करणारे बरेच आस्थात

    • @faisalsk5560
      @faisalsk5560 3 роки тому +2

      @@vinayakjagdale6480 for

  • @sidhnathtele7270
    @sidhnathtele7270 3 роки тому +4

    एक च नंबर महाराज

  • @CHETANPATIl-uu4rp
    @CHETANPATIl-uu4rp 2 роки тому +8

    खरोखर महाराज तुमच्या सारखे विचार पाहिजे.... इंदुरीकर. महाराजांना.. सपोर्ट केल्या बदल धन्यवाद 🙏

  • @VijayVijay-tp3qg
    @VijayVijay-tp3qg 4 роки тому +22

    इथे एक गोष्ट लक्षात येते, वारकरी संप्रदाय नावाचं एक ठिकाण अजून जिवंत आहे या जगात जिथं स्पर्धा नसून एकी आहे.

  • @ssss-ig6gc
    @ssss-ig6gc 4 роки тому +380

    मी 1 भारतीय मुस्लीम असुन मी महाराजाचा फैन आहे

  • @sushantfulsundar5674
    @sushantfulsundar5674 4 роки тому +98

    आम्ही महाराजांसोबत आहोत भगवा फेटा खाली ठेवू नका 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-fp3vw3wu1f
    @user-fp3vw3wu1f 4 роки тому +17

    गर्व से कहो हम हिंदु है जय श्रीराम

  • @pradeepdeshmukh4905
    @pradeepdeshmukh4905 4 роки тому +431

    महाराज तुम्ही धन्य आहात. आणि आजचं किर्तन ऐकुण मी सुद्धा स्वतः ला नशिबवान समजत आहे.

  • @rajshreebhojane7835
    @rajshreebhojane7835 4 роки тому +6

    खूप छान मुद्दे मांडले महाराज तुम्ही.. सगळा संप्रदाय महाराजांचा पाठीशी उभा आहे.. जय हरी...

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 4 роки тому +110

    संपूर्ण महाराष्ट्र ईदूरीकरांच्या मागे आहे.

  • @yogeshkale9816
    @yogeshkale9816 3 роки тому +13

    धन्यवाद महाराज कीर्तनात भगवंताचे नाम स्मरण झाले पाहिजे धागडधिंगा नको आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 4 роки тому +38

    वा,,वा..एकदम सही.आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी आहौत.

  • @kantataimaharaj4319
    @kantataimaharaj4319 4 роки тому +5

    छान माऊली राम कृष्ण हरी महाराज जी खुप छान बोलले महाराज तुम्ही धन्यवाद महाराज जी

  • @vilaspalvi6427
    @vilaspalvi6427 4 роки тому +60

    राम कृष्ण हरी माऊली
    खर आहे महाराज तुमचं.आखा वारकरी सांप्रदाय आपल्या पाठीशी आहे.

  • @shriharikendre1781
    @shriharikendre1781 4 роки тому +6

    Maharaj Ekdam barobar bolalat kharach Indurikar maharaj ek samaj prabodhankar ahet

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 4 роки тому +122

    एकदम कडक आणि बरोबर आहे महाराज इंदुरीकर महाराज यांच्या पाठीशी सर्वजन खंबीरपणे उभे राहिले आहेत महाराज यांनी किर्तन बंद करू नये सत्याचा स्विकार करण्याची हिंमत ठेवली पाहिजे जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @uttamsalunke4222
    @uttamsalunke4222 3 роки тому +15

    अभिमान आहे महाराज आम्हाला आपण आम्हाला मार्गदर्शन करतात ,जय हरी

  • @sunilshinde3807
    @sunilshinde3807 4 роки тому +61

    नेहमि खरे बोलनारे ईदुरिकर बाबा
    👍👍👍

    • @ravikantsonawane9691
      @ravikantsonawane9691 4 роки тому +1

      अगदी बरोबर महाराज
      आम्ही ईदोंरीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

  • @vaibhavlaxmikantgabale8629
    @vaibhavlaxmikantgabale8629 4 роки тому +13

    अगदी बरोबर आहे महाराज
    माझा संपुर्ण पाठींबा आहे

  • @gurudasshelke5868
    @gurudasshelke5868 4 роки тому +9

    खूप छान महाराज छान विचार मांडले माऊली हरी बोल

  • @user-ww7py4si1q
    @user-ww7py4si1q 4 роки тому +3

    पुरूषोत्तम महाराजांना माझे दंडवत आपल्या हिंदू संस्कृतीच वाटोळे करून टाकण्यात मिडिया भरपूर प्रयत्न करीत आहे तरी आपण आपले लोक सावध करण्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे जय रामकृष्ण हरी

  • @subhashkargude334
    @subhashkargude334 4 роки тому +110

    राम कृष्ण हरी महाराज खरोखरच आवाज खूपच गोड आहे इंदुरीकर महाराजांना साथ दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही पण तुमच्या सोबत आहोत इंदुरीकर महाराज संप्रदायाचे दैवत आहेत

  • @akshaynagarkar1525
    @akshaynagarkar1525 4 роки тому +6

    बरोबर आहे महाराज🙏🏻 राम कृष्ण हरी🚩

  • @bhaktipravchan8388
    @bhaktipravchan8388 4 роки тому +4

    आम्हाला अभिमान आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंतच चन्द्र सूर्य तारे आहेत हे लक्षात ठेवावे टीका करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची पताका जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व जग सुरक्षित आहे हे लक्षात ठेवावे ।। राम कृष्ण हरी ।।

  • @rakeshumrane9248
    @rakeshumrane9248 4 роки тому +33

    महाराज अगदी बरोबर बोललात तुम्ही इंदुरीकर महाराज बद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍

  • @pravinbolkar7524
    @pravinbolkar7524 4 роки тому +64

    पुरोषत्तम महाराजांचे खूप खूप आभार.

  • @dipilpatil6885
    @dipilpatil6885 4 місяці тому +6

    अगदी बरोबर आठवा आजोबा ईदुरिक माहराज

  • @gurudasshelke5868
    @gurudasshelke5868 4 роки тому +28

    खूप छान माऊली जय हरी माऊली जय हो आपल्या सर्व माऊलींच्या कीर्तनाची गरज आहे सध्या काळाची गरज आहे

  • @waseem.03
    @waseem.03 4 роки тому +18

    Welldone Maharaj Indurikar Maharaj best I am Muslim I am working. In Dubai👍👍

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 4 роки тому +70

    इंदुरीकरानी आधीच एका किर्तनात सांगितले आहे कि
    असल्या लोकांना जास्त महत्त्व द्यायचं नाही,
    आम्ही आहोत इंदुरीकरांसोबत.....

  • @ambadasdakhore4142
    @ambadasdakhore4142 7 місяців тому +3

    जय श्रीराम महाराज अप्रतिम असा पिंगला गायला मनापासून धन्यवाद होले महाराज ज्यांनी दुबईमध्ये किर्तन सेवेचा नियोजन लावलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार

  • @kailashpatil8824
    @kailashpatil8824 4 роки тому +142

    आम्ही महाराजांन सोबत आहोत

    • @saritachaudhari5796
      @saritachaudhari5796 4 роки тому +1

      आम्ही इंदुरीकर महाराजांचा पाठीशी आहोत

  • @samratnewale9130
    @samratnewale9130 Рік тому +3

    अगदी खर आहे माऊली, समाजाला जागृत करण्याचं काम करणाऱ्यालाच त्रास झालेल्या हा इतिहास आहे.

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 4 роки тому +125

    कलियुग आहे भाऊ हे
    इथं चांगल्याच लोकांना त्रास होणार,,

  • @sunilyashwant7801
    @sunilyashwant7801 4 роки тому +8

    धन्यवाद महाराज कितीही झाले तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमीतील लेकर आहोत आपण एक झालेच पाहिजे

  • @ganeshsuter7173
    @ganeshsuter7173 4 роки тому +13

    माहराज तुम्ही इंदुरीकर माहाराजांबद्दल खुप छान बोलले आम्हाला तुमचा आदर आहे

  • @pavankorade7116
    @pavankorade7116 2 роки тому +1

    इंदुरिकर बाबा लं फुल सपोर्ट

  • @vijaypatil1058
    @vijaypatil1058 4 роки тому +34

    इंदुरीकर महाराज he कीर्तन च्या माध्यमातून समाज प्रबोधन नाचे काम करतात.
    आम्ही सर्व वारकरी त्याच्या पाठीशी आहे

    • @sampatrahane9547
      @sampatrahane9547 4 роки тому

      माहाराज बरोबर बोलले

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 4 роки тому +6

    Agadi barobar aahe I support indurikar Maharaj

  • @sandeepborole9474
    @sandeepborole9474 4 роки тому +126

    खूप छान महाराज इंदोरीकर महाराजांचे वर्णन ऐकून अंगावर शहारे आले खरच महाराज अठवा आजूबा आहेत

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 роки тому +6

    महाराज एक नंबर

  • @tigerhindu4733
    @tigerhindu4733 4 роки тому +39

    कसला गुन्हा,
    कीर्तन पुन्हा। जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @user-nu6fv4kg1n
    @user-nu6fv4kg1n 4 роки тому +14

    मला वाटतं संपुर्ण वारकरी सांप्रदाय सोबत महाराष्ट्राने ह.भ.प.इंदोरीकर महाराजांच्या सोबत खंबिरपणे उभे रहायला पाहीजे.

  • @skjkjg
    @skjkjg 4 роки тому +135

    आई बाबा विषयी प्रेम , एकत्र कुटुंब या विषयी इण्दुरीकर महाराजांनी मोठं योगदान दिलं !
    I support महाराज !

  • @sandhyadeshpande8173
    @sandhyadeshpande8173 4 роки тому +56

    महाराज चुकलेच नाहीत ते प्रत्येक ग्रंथात पुरावे आहेत त्याच्या आधारेच महाराज बोलले आहेत.....

  • @maulikrupa430
    @maulikrupa430 4 роки тому +26

    आम्ही सर्व अकोलाकर MH30 इंदुरिकर महाराज यांच्या मागे आहोत...जय हरि

  • @shreerkgroup3416
    @shreerkgroup3416 4 роки тому +7

    आमच्या गावी झालेल हे कीर्तन,
    खूप छान केल होत हे कीर्तन.👌👌👌🙏🙏🙏

  • @yogeshmate923
    @yogeshmate923 4 роки тому +55

    खुप खुप धन्यवाद, महाराज.

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 4 роки тому +24

    Maharaj manal ho asich sath dya
    धन्य आहे महाराष्ट्र भूमी जिथे जन्मले तुम्ही संत.
    🙏

  • @sanjayshejawal1078
    @sanjayshejawal1078 4 роки тому +27

    महाराज खरं आहे तुमचं किर्तनामुळे खरच समाजाचं प्रभोदन निश्र्चित होत आहे समाज सुधारण्याचा सोपा मार्ग कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय.

  • @shivamjore5095
    @shivamjore5095 4 роки тому +35

    खूप आभारी आहे महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचे छान माहिती दिली इंदुरिकर महाराज यांच्या मागे मी उभा आहे

  • @rahulsuryavanshi9870
    @rahulsuryavanshi9870 4 роки тому +1

    सच परिशान होसकता हे पर हार नहि सकता। वा 1 नं कितन महाराज

  • @lalitpatil1374
    @lalitpatil1374 4 роки тому +58

    माणसाला सत्य बोले की लोकांना कडू लागतंय आणि झोंबतय नेहमी।।।।।।।इंदूरीकर महाराज एकदम बरोबर बोलतात आणि आम्ही तेंच्या पाठीमागे सपोर्ट म्हणून आहोत

  • @jalugaikwad7358
    @jalugaikwad7358 4 роки тому +10

    एकदम बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र तूम्हा बरोबर जय हरि,,

  • @pradipkhedkar2931
    @pradipkhedkar2931 4 роки тому +29

    माझा पाठींबा वारकरी संप्रदायाला .

  • @sushilkumarkendre144
    @sushilkumarkendre144 4 роки тому +2

    Ek No Maharaj....

  • @user-rp6ho4lf4g
    @user-rp6ho4lf4g 4 роки тому +45

    धन्यवाद पाटील महाराज महाराज आम्ही सदैव तुमच्या सोबतच

  • @nitinmore3346
    @nitinmore3346 4 роки тому +5

    इंदूरीकर महाराज is great.

  • @mayurphapale3629
    @mayurphapale3629 4 роки тому +17

    ऐक नंबर महाराज👌👌👌

  • @manojpatiltitaviparola7533
    @manojpatiltitaviparola7533 Рік тому +2

    Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩👌👌

  • @eknathkisanbhalerao4796
    @eknathkisanbhalerao4796 4 роки тому +61

    आगदी बरोबर बोलले माहाराज

  • @vijaytambe4242
    @vijaytambe4242 3 роки тому +2

    अति सुंदर माऊली

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 4 роки тому +11

    बरोबर बोलतात महाराज आपण.आपल्या मागे ज्ञानोबा तुकोबा आहेत .

  • @bhwrarammaliparihar892
    @bhwrarammaliparihar892 4 роки тому +2

    एकदम सुपर लय भारी

  • @shraddhathorat9210
    @shraddhathorat9210 4 роки тому +28

    Yessss!!!! We support Indorikar Maharaj🙏🙏🙏

  • @shrirammarathe1206
    @shrirammarathe1206 3 роки тому +2

    अगदी खर आहे महाराज

  • @DK-fk3mk
    @DK-fk3mk 4 роки тому +39

    खरं आहे महाराज तुमचं

  • @vishnudhikale1780
    @vishnudhikale1780 4 роки тому +14

    चांगल्या लोकांना खूप त्रास होत आहेत आपला ज्ञानोबारायाला झाला तूकोबाला झाला तसा देशमुख महाराजानाही होत असेल तर त्याच्यां मागे वारकरी मंडळीने खंबीर पने ऊभे राहीले पाहीजे

  • @VIjayPatil-kq2ek
    @VIjayPatil-kq2ek 4 роки тому +3

    माऊली जय हरी.
    वारकरी संप्रदाय च वेगळा आहे आणि तुमच्या सारख्या महाराज लोकं मुले टिकून आहे. मन मोठं लागत महाराज . खरच इंदुरीकर maharajchaa विषय काढून तुम्ही जागृती करत आहे. दुसऱ्या महाराज बद्दल बोलायला एक आपुलिकी लागते महाराज...जय हरी

  • @dattatrayjadhav592
    @dattatrayjadhav592 4 роки тому +40

    राम कृष्ष हरी
    महाराज तुमचे पहिल्यादांच किर्तन आम्ही मिञ मंडळी सह ऐकले व तुमचे प्रोबाधन ऐकुन मनाला धन्यंता वाटली तुम्ही इंदुरीकर महाराजा बद्दल जे विचार मांडले व त्यांना मदत करण्याबद्दल जाहीर केले त्या बद्दल तुम्हाला आमच्या सर्व मिञ परिवारा कडुन धन्यंवाद आम्ही तुमच्या व इंदुरीकर महाराजाच्या सोबत आज ही आहे व उदया पण आहोत तुम्ही व निवृती महाराज नी अशाच प्रकारे समाजाची सेवा प्रोबाधनातुन करीत राहो त्या साठी परमेश्वर अशीच ताकद तुम्हा दोन्ही महाराजाना देवो ही देवा जवळ प्रार्थना करीतो राम कृष्ष हरी

  • @ganeshdikekirtansevasamaja4399
    @ganeshdikekirtansevasamaja4399 4 роки тому +15

    धन्यवाद महाराज
    🌹🌷🌹🌷🌹
    शिवजयंती च्या सर्वाना शुभेच्छा
    आम्ही सर्व वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभे आहोत.

  • @prashantbhale2489
    @prashantbhale2489 4 роки тому +31

    अभिनंदन महाराज रामकृष्ण हरी

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r 11 місяців тому +3

    अशा 100 तृप्ती आपल्या तरीही काहीही फरक पडत नाही नसिबाने भेटलेला माणूस म्हणजे ईदोरीकर महाराज देशमुख

  • @pravinbolkar7524
    @pravinbolkar7524 4 роки тому +32

    मी तुमच्याशी सहमत आहे महाराज. 100%.

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 Рік тому +4

    माझ्या पाठिंबा इंदुरीकर महाराज

  • @sanjaypagar8186
    @sanjaypagar8186 4 роки тому +16

    राम कृष्ण हरी आठवा अजुबा इंदोरीकर महाराज आहे 🙏🙏

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 3 роки тому +7

    महाराज तुम्ही खरंच महान आहेत, दुसऱ्या च कौतुक करने हे कोणत्याही नेत्यांना जमत नाही हे फक्त कीर्तन कार च करू शकतो

  • @tejalmali9800
    @tejalmali9800 4 роки тому +46

    We support indurikar

  • @sakharampawar5887
    @sakharampawar5887 4 роки тому +2

    खर आहै माराज

  • @prashantkadu2864
    @prashantkadu2864 4 роки тому +4

    बरोबर आहे महाराज तुमच आम्ही महाराजांच्या पाठीशी उभे आहोत

  • @suyashkhanvilkar2771
    @suyashkhanvilkar2771 4 роки тому +6

    महाराज आम्ही कालही इंदुरीकरांबरोबर होतो आजही आहे आणि उद्याही राहणार🚩🚩🚩

  • @santoshgharal1394
    @santoshgharal1394 4 роки тому +25

    Dhany aahat maharaj tumhi & apla varkari sampraday

  • @dnyanobakhetmalis4664
    @dnyanobakhetmalis4664 4 роки тому +6

    I support Indurikar Maharaj. Jai Iai Ram Krishna Hari. 💐🙏🙏🙏

  • @user-ss4ow2wx1w
    @user-ss4ow2wx1w 4 роки тому +496

    जय.हारी बाबा.मी.तुम्हाला फोन लावनार होतो.बाबा तुम्ही महाराजांचा विषय काढला तुमचे कोठी कोठी धन्यावाद

    • @jaymane5290
      @jaymane5290 4 роки тому +7

      आईकुन।बर।वाटलं

    • @narayanpawar1781
      @narayanpawar1781 4 роки тому +4

      जय हरी माऊली 👆👆👌👌🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳

    • @pradneshmhatre1915
      @pradneshmhatre1915 4 роки тому +2

      ह.भ.प.सुंदर महाराज करझनिकर मला पुरुषोत्तम महाराजांचा नंबर मिळेल का???

    • @sitaramshinde7005
      @sitaramshinde7005 4 роки тому +1

      नंबर द्या ना महाराज

    • @comedywala9457
      @comedywala9457 4 роки тому

      V

  • @rajeshsangale5781
    @rajeshsangale5781 4 роки тому +3

    जय हरी महाराज आम्ही ईंदोरीकर महाराजांच्या पाठीशी उभे आहोत.

  • @sandipramnathgaikwad7476
    @sandipramnathgaikwad7476 4 роки тому +3

    Maharaj lai bhari.....

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o 4 роки тому +1

    अगदी बरोबर बोलले महाराज
    किर्तन ही काळाची गरज आहे
    राम कृष्ण हरी
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @popmarathi
    @popmarathi 4 роки тому +12

    🙏राम कृष्ण हरी🙏 मन प्रसन्न होऊन गेले खूप खूप सुंदर कीर्तन