@@Cookingticketmarathi नमस्कार दिदी🙏 लंच टाईम झाला... काल दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे कडकाण्या केल्या... आज डब्यावर पण आणल्यात... अप्रतिम झाल्यात... आत्ता पाहू मित्रांचा काय रिस्पॉन्स मिळतो...🤔🤔🤔
हो ताई अगदीच बरोबर, मी सुद्धा जेव्हा हि पारंपारिक पदार्थ बनवते ना त्यावेळेस तुमच्याप्रमाणे मला ही माझ्या आजीची प्रकर्षाने आठवण येते, आणि मन अगदी भरून येत 🥺🙏
खुप छान आणि मला हवीच होती हि रेसिपी खुप छान, नक्की आजच बनवते thanx tai 😊
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
आमच्याकडे हीच पध्दत आहे ताई आम्ही गहु व बाकीचे अजुन धान्य वापरून कडाकनी बनवतो खुप छान 🙏🏻👌👌
अरे वा फारच छान, सविता ताई 😊🙏
Wow Exellent food❤
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
Aai ani Ajji chi athvan ali kadaknya pahun, thanks tai 😳🙏🏻
हो मलाही खुप आठवण येते आजीची 🥺🙏
Wow nice 👌
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
एकच नबर कडकनी 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
माझी आई आणि सासू आई पण अश्याच कडकण्या बनवतात, मला कधीच जमलं नाही आत्ता नक्कीच बनवते खुप छान खुसखुशीत आहे 🙏
या वेळेस तुम्ही बनवा आणि त्या दोघींना surprise द्या, खुप आनंद होईल त्यांना 😊🙏👍
Tai Amchakade 7 vya divashi kadakanya banvatat, mi nakkich banvin tai dhanyavad 😄🙏
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
Chaha sobat kay chan lagel na ani paustik sudha ahe 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
👌👌 poustik Receipe
नक्की करून पहा 😊🙏
सांगता खुप प्रेमाने अगदी घरचं कोणीतरी समजावते अस वाटत, उद्या करणारच नक्की ताई 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏
Very nice
खुपच छान आहे.मी पण अशाच करेन नेहमी मी मैद्याच्या करायची
गव्हाच्या पिठाची पण छान होतात, आणि पदार्थ पौष्टीक आहार 😊
Mst kup chan 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
अप्रतिम... कधी केल्या नाहीत... दसऱ्याच्या दिवशी हीच रेसिपी..१००% धन्यवाद दिदी🙏 --- प्रकाश कदम, ठाणे जिल्हा, मुंबई...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नमस्कार दिदी🙏 लंच टाईम झाला... काल दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे कडकाण्या केल्या... आज डब्यावर पण आणल्यात... अप्रतिम झाल्यात... आत्ता पाहू मित्रांचा काय रिस्पॉन्स मिळतो...🤔🤔🤔
खूप छान आमच्या कडे पिठात थोडी हळद पण टाकतात ताई🙏
हो का फारच छान, नक्की करून पहा 😊🙏
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
So yummy healthy racipe👍👍👍🙏🎉🎉🎉
Thank you 😊
खूप च छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Wowwwwww
Thank you 😊🙏
Atta kadaknya banvayla ghete😊tas tr kadakniche khup video ahet you tudela pn mi tumchya video chi ch vat baght hote tai🤗
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद योगिता ताई 😊🙏 हा तुमचा मोठेपणा आहे .
Mastch ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
मी गूळ घालूनच बनवते कडकणी, छान होतात 😊
हो काहीजण गुळ घालतात तर काहीजण पीठी साखर घालून, नक्की करून पहा 😊🙏
Ajj Aai chi atavan ali kadakni pahun 🙏
हो ताई अगदीच बरोबर, मी सुद्धा जेव्हा हि पारंपारिक पदार्थ बनवते ना त्यावेळेस तुमच्याप्रमाणे मला ही माझ्या आजीची प्रकर्षाने आठवण येते, आणि मन अगदी भरून येत 🥺🙏
Tumcha misal vada cha video pathva please
हा उपवासाचा वडा मिसळ आहे
ua-cam.com/video/9ou7uB9I64Y/v-deo.htmlsi=_g5y4fayJ3iC0KN6
हो ताई आमची आजी पण अशीच बनवते , तुमची बघून नक्कीच बंविन, 🙏👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏