जमिनी फर्क हवा मान दुसरा त्यांचा डाळिंब चा रान आहे तिसरा त्यांची मेहेनत बघा यारा चे ग्रेड वापरलेत स्लरी वापरली बेसलं टाकला बाकी watersoluble चांगल्या कंपनी चे वापरलेत.. दाबून शेणखत वापरला.. माझ्या एरिया मध्ये लोकांची रास 15-18 kg ची असते माझी 35 ते 50 असते
अतिशय सुरेख माहीती दिल्याबद्दल आभार आहे.
खूप छान माहिती आमची वेलची केळी आहे त्या विषयी माहिती आहे का सर
खूपच छान
शेतकरी राज् channel 1 number आहे.
Ho
योग्य लागवड हंगाम भाव मिळेल असा कोणत्या महिन्यात लावावी
खूप छान मार्गदर्शन केले ❤👍👍
😮 लो😢या मत मत त मत
श
लय भारी aflatun ❤
केळे लागवड हंगाम लावल्यापासून तोडा होईपर्यंत किती दिवस लागतात
Bhau roppe kottun ghetali
Great 👍
खुप छान 🎉
Kontya jatichi rope nivdavi
आम्ही बी नवीन केळी लावलेले आहेत आम्ही नवीन आहोत आम्हाला काही माहिती सांगा आमच्या केळीचा सध्याचा संगोपन चांगला आहे❤
👏👏
Plz te sanga amhala roppe ghayachi ahet
दादा भारी विडिओ
Excellent 👌👍 Great
👍👍
आता केळी लागवड केली तर चालेल का भाऊ
Ekdam mast
एकरी खर्च सांगा
Amcha kade Rs 10 kg Rate Ahe
👌👌
Ahmednagar nevasa kiti bhav detal
👌👌✌️
👌👌💐💐💐
Which variety?
👌
खुप छान
Kamit kmi kiti dar asel tr keli he pik parvadte
Company kutle a dada please tell him
Aamchya kade 13 rs bhav aahe
👌👌👌👍👍👍
👌👍
Good
❤❤❤
आमच्याकडे 14 रुपये भाव आहे
Kuthe rahta tumhi saheb
Itka kmi rate kuthech nahi amchya ithe Nanded local maal 23-25
जळगाव जिल्हा का?
शेतकरी नंबर द्या सर ❤
सर या शेतकऱ्याचा नंबर मिळेल का
ek ghd detat ka
Good Banana. From viet nam
आमच्या कडे बाग तोडून टाकल्या
🎉 सगळ्यात मोकार पीक आहे म्हणजे
लागवड कर मग
Me 24 ne kadale
72 किलो घड काढलाय मी
एकाच झाडाला आला होता का😂😂😂😂
शाल श्रीफळ देऊन सत्कार करूया तुमचा
आम्हा ग्राहकांना १०० रुपये किलो दराने विक्री केली जाते.
Barobar aahe.।।
Dar chukicha sangata bill patvat Java
Ho
Barobar bolle tumhi
Current Export rate tevda ch aahe
Hota tevda saheb , amcha 28 -29 ni gelay
Barobar aahe me 32 ne dila export la
आमच्या इथे दर 8 दिवसांत वॉटर सोलूबल
खत देतो तरी आमच्या येथ केळी च्या घडाचे
वजन 20/22 ते किलो च्या वर जात नाही
याचे 20/25 दिवसांत देतात खोट बोलत आहे हे
जमिनीचा फरक आहे भाऊ
जमिनी फर्क हवा मान दुसरा त्यांचा डाळिंब चा रान आहे तिसरा त्यांची मेहेनत बघा यारा चे ग्रेड वापरलेत स्लरी वापरली बेसलं टाकला बाकी watersoluble चांगल्या कंपनी चे वापरलेत..
दाबून शेणखत वापरला..
माझ्या एरिया मध्ये लोकांची रास 15-18 kg ची असते माझी 35 ते 50 असते
खूप छान
👌👌