जगातील पहिलाच प्रयोग घन पध्दतीने केळी लागवड.१७ गुंठ्यांत १२५० रोपांची यशस्वी लागवड..AV3 technology.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #viralvideo #youtube #shortsvideo #youtuber #viral #viralreels #maharashtra #viralshort #youtubeindia #shortsyoutube
    अनेक शेतकरी आपापल्या परीने केळीची लागवड करतात..पण जगातला पहिलाच प्रयोग पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्याने सक्सेस करून दाखवलाय.. त्याचच प्रात्यक्षिक थोडक्यात आम्ही आपणासमोर मांडतोय. अल्पभूधारक जे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये अधिकाधिक नफा कसा भेटेल हाच विचार करून आधुनिक पद्धतीने लागवड या ठिकाणी आपणाला केलेली दिसून येईल.. तुम्ही जर या नव्याने लागवड करत असाल कमी क्षेत्र असेल तर अशा पद्धतीने आपण लागवड करू शकता.. फायदा हा तुम्हाला शंभर टक्के होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका..काय माहिती हवी असल्यास . आणासाहेब खरात साहेब यांना कॉल करा शकता mo. 8850-061138

КОМЕНТАРІ • 44

  • @khetibadi7315
    @khetibadi7315 8 місяців тому +4

    खूप भारी व्हिडिओ आहे...जे बरेच युट्यूबर खूप अंतर सांगतात 7*5कोणी5*9 पण या मध्ये खूपच खर्च कमी आणि कमी पाण्यात तीन पट रोप बसतील....जळगाव आणि इतर केळी तज्ञ यांनी नक्की विचार करावा.....शेतकरी जे प्रयोग करतो तेच खरे.. इतर सर्व बाजारू आहेत..फक्त व्यवसाय पाहतात.... या शेतकऱ्याचे जेवढे आभार मानले तेवढे कमी आहेत...खूप भारी❤❤❤❤

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt День тому

    भारी बाग दिसते की केली ची मानतो बुवा तुम्हाला🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Itsmivk
    @Itsmivk 8 місяців тому +1

    एक नंबर साहेब शेतकऱ्यांना कमी जागेत जास्त उत्पन्न कसं घ्याच याच स्वत्ता प्रयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या फायदा होवा म्हणून मार्गदर्शन करत आहात धन्यवाद 🙏

  • @THEPRASHANTSARDAR
    @THEPRASHANTSARDAR 8 місяців тому

    Great Job !!

  • @nikhilhole6000
    @nikhilhole6000 9 місяців тому +1

    Khup chan aana aani kate saheb... 👌👌

  • @prakashbhorase9629
    @prakashbhorase9629 8 місяців тому

    एक नंबर

  • @mosinshaikh8394
    @mosinshaikh8394 8 місяців тому

    Gr8

  • @nileshbhopale6968
    @nileshbhopale6968 9 місяців тому

    Khup chan ahe

  • @sandipjagtap7100
    @sandipjagtap7100 8 місяців тому

    Mast

  • @navneetgawande9105
    @navneetgawande9105 9 місяців тому +11

    मी तीन वर्षा पासून घन लागवड करतो ऐकरी 2700 रोप लावतो

    • @siddharthkate3012
      @siddharthkate3012  9 місяців тому

      Chan

    • @PradhumnaSawanePatil-qi4ix
      @PradhumnaSawanePatil-qi4ix 9 місяців тому +2

      Kiti पैसे झाले ते पण सांगा

    • @kishorardad345
      @kishorardad345 9 місяців тому

      अंतर

    • @shri1173
      @shri1173 9 місяців тому

      नं टाका

    • @bharatkadam1167
      @bharatkadam1167 9 місяців тому +1

      कोणते गाव , एकरी किती टन एक्सपोर्ट क्वालिटी माल निघतो

  • @डरकेआगेजीत-ह5घ
    @डरकेआगेजीत-ह5घ 8 місяців тому

    पूर्ण प्लॉट बघून आलो आहे फक्त 850 प्लॉटवर आहेत तरी पण जास्त आहेत तरी पण तुमचं अभिनंदन

  • @NageshSatpute-p6t
    @NageshSatpute-p6t 9 місяців тому

    N.1.

  • @manpreetsingh-hp4zw
    @manpreetsingh-hp4zw 8 місяців тому

    Chaan plot aahe keli Lagan kartana kashi karavi slove video banva Aabhar,

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 8 місяців тому +1

    झाडे कशी लावलेली आहेत ते व्हिडिओत स्लोली दाखवायला पाहिजे होते .

  • @namchal9798
    @namchal9798 8 місяців тому

    अपूर्ण माहिती वाटते

  • @YogeshPatil-ih4tp
    @YogeshPatil-ih4tp 8 місяців тому

    Sir 7 anter 4 photo send kara.

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 8 місяців тому +1

    लागण कोणत्या माहिन्यात केलेली आहे?

  • @YogeshPatil-ih4tp
    @YogeshPatil-ih4tp 8 місяців тому +1

    Sir video madhi 7 anter madhi roop kiti aahe ha disat nahin . aani7+ 4 anter roop small Videos,photo,add kra

  • @anildagade116
    @anildagade116 9 місяців тому

    लागण कोणत्या महिन्यातली आहे रोप कोणते आहे

  • @ravindrapatil3654
    @ravindrapatil3654 9 місяців тому +1

    छान आहे, मोबाईल नंबर पाठवा साहेब 🙏

  • @KavirajSurvase
    @KavirajSurvase 9 місяців тому +1

    याचा खोडवा धरायला काही अडचण येते का म्हणजे खोडवा धरू शकतो का

    • @siddharthkate3012
      @siddharthkate3012  8 місяців тому +1

      Suru.. khodva .. nidva ekdamch nighlyavar kashysla khodava pik thevaych.. bhau

  • @jellysaheb628
    @jellysaheb628 8 місяців тому

    कोणत्या जातीचीं आहे

  • @satyanarayanshinde1299
    @satyanarayanshinde1299 8 місяців тому +1

    खोडवा निडवा घेतला तर किंवा अनुभव शेअर करा .

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 8 місяців тому

    Natasha Taka

  • @AniketBeldar-g5g
    @AniketBeldar-g5g 9 місяців тому

    Zale n fugtach paday laglet

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 8 місяців тому

    Mo no pathwa bhau

  • @omlahankar5128
    @omlahankar5128 8 місяців тому

    Fail

  • @prakashbhalerao1777
    @prakashbhalerao1777 8 місяців тому

    Dada mobile number taka