पेडगाव मैदानाचे मानकरी वडूजचा महाकाल आणि शिवाय मुलाखत /kgbailpremi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
    #cow
    #naadekachbailgadasharyat
    #हिंदकेसरी
    #bull
    #बैलगाडाlover
    #bailgadasharyat
    #naadekchfaktbailgadasharyat
    #महाराष्ट्रकेसरी

КОМЕНТАРІ • 12

  • @GuravPatil
    @GuravPatil 11 днів тому +2

    मथुर मुलाखत घया दादा लय आभार होईल आमचा वाघ आजारी आहे राहुल दादा यानचा काळजाचा तुकडा आहे

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 11 днів тому +2

    💞..शिवाय.. म्हसकाळ.. 💞.. च अभिनंदन.. 🙏
    मस्त पळाली गाडी स्पीड भारी लागलं होत गाडीला.
    दोनी नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏🙏

  • @mh11vishal68
    @mh11vishal68 11 днів тому +1

    मस्त स्पीड लागले होते आज आणि वासरू पण मस्त पळाले

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 11 днів тому +1

    दादा बकासुर आणि महाकाल पळवा एकदा.. खुप स्पीड लागेल

  • @Sagar_Godse_15
    @Sagar_Godse_15 11 днів тому

    King is Back🔥🔥
    @Mahakal❤🔱

  • @user-wd9oy4iu6q
    @user-wd9oy4iu6q 11 днів тому

    काय बाता टाकतोय लका..हे वासरू मुंबई मधून कान्हा पाटील यांच्या सोबत करार केलाय आणि बोलतोय 4 महिन्याच होता तेव्हा घेतलाय.. टाकायची पण लिमिट असते.😅😂❤

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 11 днів тому +1

    या महाकाल ने एकदा सेमित बक्याची गाडी टाकली होती अंतरात

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 11 днів тому

    अभिनंदन🎉🎊🎉🎊

  • @RajendraGaikwad-x2z
    @RajendraGaikwad-x2z 11 днів тому

    Abhinandan 🎉

  • @SudhirWagh-sn2yy
    @SudhirWagh-sn2yy 11 днів тому +1

    कुठुन घेतला वासरू

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 11 днів тому +1

    बकासुर आणि महाकाल लय बेकार स्पीड लागेल

    • @rohitgodse6530
      @rohitgodse6530 11 днів тому

      तुमची आहे तर पळवू शेठ नक्की❤