Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
गेल्या वर्षी मैदानात पब्लिक कॉन्ट्रोल झाली नाही मातुर आणी मंगडे तात्याचा सुंदर ह्यांनी पब्लिक तुडवत नेहली आहे आयोजन पेडगाव सारखं करा
1 नंबर माणूस आहेत mm नाना
💞..भारत.. 💞.. वासरू भारी आहे..सेम मोठ्या भारत गत आहे. त्याच्या सारखंच स्पीड लावेल.पब्लिक ला पळतंय बोलल्यावर विषयच नाही.डावीने पण जुपा दोनी खांदी तयार करा.💞.. भारत..💞.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏🙏
मैदान ठेवले तर चांगल ठेवा. नाहीतर मागचा वेळेस पहिलं आहे नियोजन.
काय केल मागच्या मैदानात
स्वतःची गाडी डायरेक्ट फायनल ला पळवली मधून राजा & इस्लामपूर माणिक
@@sagarmadane5934सेटिंग झाली होती शम अष्टेकर च्य लकी बैलाला काठीने मारली होते टाळला ड्रायव्हर ने अर्ध्या रां णापर्यंत आणि 1नंबर घेतला होता
Lara Raja A1 Jodi ❤
गेल्या वर्षी सारखं नका करू नाना.... पारदर्शक मैदान करा आणि आयोजकणची गाडी डायरेक्ट फायनल ला नका पळवू...
❤❤❤ek no mm nana
नुसत बोलायला रोख ठोक वागायला का नाही रोख ठोक गेला वर्षी मैदान आयोजन केलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं.काय केलं मैदानात
गेल्यावेळी सेटिंग होती यावेळेस झाले नाही पाहिजेल
सुंदर मथुर
रोख ठोक बोलणारे MM नाना
❤
कोणत्या मैदानात घेतली आहे मुलाखत
नियोजन चांगले करा गेल्या वर्षी चांगल्या गाडीवर अन्याय झाले असे करू नका तरच मैदान भरवा
गेल्या वर्षीच मैदान बघुनच यावर्षीच्या मैदानाला जाव😅
😂😂
गेल्यावेळी लकीला चुकीचा निर्णय दिला
कोणत्या गटा होता
नाना या मोबाईल नंबर ला फोन लावा
कोणत्या गटात पाळला
गट नंबर 39
100% nana pedgove pyatarn ghenar mydan
Kitvya gat hota
मथुर आणि बकासुर पळवा माग मैदानात ❤
गेल्या वर्षी मैदानात पब्लिक कॉन्ट्रोल झाली नाही मातुर आणी मंगडे तात्याचा सुंदर ह्यांनी पब्लिक तुडवत नेहली आहे आयोजन पेडगाव सारखं करा
1 नंबर माणूस आहेत mm नाना
💞..भारत.. 💞.. वासरू भारी आहे..
सेम मोठ्या भारत गत आहे. त्याच्या सारखंच स्पीड लावेल.
पब्लिक ला पळतंय बोलल्यावर विषयच नाही.
डावीने पण जुपा दोनी खांदी तयार करा.
💞.. भारत..💞.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏🙏
मैदान ठेवले तर चांगल ठेवा. नाहीतर मागचा वेळेस पहिलं आहे नियोजन.
काय केल मागच्या मैदानात
स्वतःची गाडी डायरेक्ट फायनल ला पळवली मधून
राजा & इस्लामपूर माणिक