बकासुर सोबत पाळायचे स्वप्न पूर्ण झाले दोन नंबर केला आदत राजा मुलाखत /kgbailpremi
Вставка
- Опубліковано 17 вер 2024
- #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#naadekachbailgadasharyat
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#naadekchfaktbailgadasharyat
#हिंदकेसरी
#naadbailgadasharyat
#महाराष्ट्रकेसरी
#नादधुराळ्याचा
#नाद_हा_रक्तात_असावा_लागतो
#नाद_जिवा_पलीकडचा
#नादखुळा
#नादएकचबैलगाडीशर्यत
#बैलगाडाlover
#बैलगाडाशर्यतstatus
#बैलगाडी
बकासुर सारखा नंदी होणे नाही प्रत्येक वेळेस वेगवेगळे नंदी घेऊन पळतो❤❤❤❤❤
Karan bakasur la ata kon bail det nahi to pn ata mathur sarkha 5/6 no. Cha bail zala ahe
तू face lase नाही तर face wash कर that's Wel@@Facelessman7
@@Facelessman7 गप ये केल्या तुझ्या कडे आहे का खोंड ते बg
@@Facelessman7 बकासुर सोडतो तुझ्या वर
बरोबर भाऊ
भावा आज पर्यत जी वासर बकासुर बरोबर पळालेत त्यांन बकासुरचा आशिर्वाद मिळाला ❤आणि ते गुलालात पण आहेत❤ तसच आपल्या पण वासराला बकासुरचा आशीर्वाद मिळालाअसे समजा ❤तोपण गुलालात राहील❤ बकासुर प्रेमी त्यंबकेश्वर❤
वासरू सेम घरनिकीचा राजा गत आहे, बाकी भाऊंनी भावना एकदम मनापासून मांडल्या काय बकासुर ने महाराष्ट्राला वेड लावलंय❤😍😘
हो आहेच गूनी mazha बकुडा ❤👑👑👑😘😘😘😘😘
ही जोड पुन्हा पुन्हा पाळायला पाहिजे ♥️♥️♥️♥️
परत एकदा ही जोडी पळवावी 🎉🎉🎉
चाळीसगाव एक्स्प्रेस राजा चा खूप खूप अभिनंदन काल पेडगाव मैदानात पळून आज पुन्हा एकदा बकासुर सोबत पळून चांगली साथ दिली ते सुद्धा पब्लिक ने तर एक नंबर साथ दिल ❤ खरच हे वासरू भविष्यात अजून नाव करणार
बकासुर सारखा वाघ पुन्हा होणे नाही.बकासुर खूप अशी नवीन चेहरे उजेडात आणली आहेत.
गाडी मधुन असती तर निकाल वेगळा असता❤❤
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी आदत किंग राजा आणी बबलू चाचा यांनी कडंन पळून 2 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा King is back ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
बकासुरला एक नंबर साथ दिली आहे 💯💯💯💯
एक लाईक बकासुर नावासाठी.....❤❤❤
नविन नविन वासरू घेऊन पळतो तो फक्त म्हणजे बकासुरच दुसऱ्या कुनाच काम नाही
आज पण एक नविन चेहरा उजेडात आणला बकासुर नी 💪
१ नंबर मैदान नियोजन -सर्व विजेते आपल अभिनंदन❤❤❤❤❤❤❤
पाणी आलं डोळ्यात बकासूर बद्दल ऐकून 😢
💞.. राजा.. 💞.. मस्त स्पीड आहे वासराला.. 👌👌
दादा आणि मोहिल शेट पुन्हा एकदा नियोजन करा वासरू छान पळतोय
बकासुर किंग आहे तर आहे ❤️❤️❤️बकसूर ❤️❤️❤️
दादा बबलू चाच्याची घ्या मुलाखत दादा बरे आहेत का ते
ky zale ?
हजारमाची मधे गाडी वरून पडले @@vijaymane1836
Are kasa padla pude jaun padla asel nikala paryant disat hota 😊
Pudh jaun padla gadi khali ghavla
@@Mathur00099
यालाच म्हणतात बक्या डॉन आपलं काळीज गुलाल असो किंवा नसो काय माणसांच्या हृदयात असतो 💞💪💝💫
Dada bakasur sobat palaych swapn purn jhal aani gulalat pn rahila vasaru..raja khup bhari palto bakasur la mst sath dili..tumcha nandi khup khup naav karo
अभिनंदन❤❤❤❤❤❤बकासुर आणि राजा❤❤❤❤❤घरणिकीचा राजा सारखा दिसतोय राजा❤
खुप छान वासरू पळालं एक नंबर जोडी पळाली बकासुर आणि राजा ❤
Mohil shet gheun taka. Ek no vasru aahe
बरोबर ❤
1 number ahe mitara vasaru
एक नंबर बोलले दादा
खूप छान बोलले बकासुर बद्दल तुमचे वासरू ही खूप छानच आहे इथून पुढे तेही टॉप ला च राहणार❤👑
वासरू एक नंबर पळाले 👍
Aaj pasun 40gavcha raja olkhayla laglo ❤️🔥
6 गुलाल घेतले पण बकासुर मुळे मी आज राजा ला पायाला आलो🎉
आदत किंग चाळीसगाव एक्सप्रेस (राजा ) हार्दिक अभिनंदन ✌️
मस्त पळाली जोडी❤🎉🎉 दिवसा आड पळणारा आणि गुलालात राहणार एकमेव वाघ बकासुर❤आपला काळीज😘😘😘😘
मामा हे वासरू विकत घ्या घरचा साज होऊन जाईल....
घ्यायला पाहिजे
@@sahilraut1103bakasurchi kimmat parvdanari nahi
@@sahilraut1103nakich
@@sahilraut1103 1 number ahe mitara vasaru
मामा घेऊन टाका बकासुर आणि राजा घरचा साज
मस्त मुलाखत❤
😊
Bablu chacha la brr ahe ka update dya
किंग बकसूर ❤❤ओन्ली ❤️🥰😘
Ha raja ghrnikichya raja sarkhach distoy
Ho na
Palato pan same raja sarkha
@@ashishamrale4721राजा राजा चांगली जोडी पळेल
आमच्या चाळीसगाव चा राज्या अन काळीज बक्या शेठ सोबत पळाला
वासरू घरनिकीचा राजा सारखा दिसतो
हा चाळीसगाव एक्स्प्रेस राजा आणि घरणीकीचा राजा हि जोडी एक नंबर पळेल
खूप छान पळाली गाडी ✌🏻
नादखुळा❤
गाडी मधून लागली असती तर एक नंबर नक्की होता
मालक साफ मनाचा आहे 👍
परत पळवा मोहील ही जोडी १नंबर पळाली गाडी
अभिनंदन बकासुर आणि राजा
Dhanya बाकासूr
Utub kalyana uiform dya white shart shiva sarvani black pyant ani white shart shart vr nav utub ch tumch yetata topya ghalun to sandy tr track ghalun yeto zopaychi 😅nimbalkar sir aste na zal ast baki sagl3 bhurte ahet ghatavr
UA-camr ahet te band wale naahi
किंग बकासूर
बकासूर देव आहे तुमचा बैल उजेडात नक्की येणार बकासूर बरोबर पळाला हे तुमचे नशीब आहे
Babulu chachya chi ghya na sir
ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर कदीपन पहा नवीन चेहरा 🎉🎉🎉🎉🎉
लव यू बकासुर❤❤❤❤❤❤
Bablu chacha na kay jhal
खानदेश न 1
Bali chacha mulakhat gya
Gadi aj madhun aste tar 1 no fix hota
Jay Khandesh
बबलू चाचा बरा झाला आहे का
बबलू चाचा पाहिजेत बकासुरची गाडीला 1 नंबर काढली काल कडने 😊
Raja- bhadra. 4no adat Pedgav
❤️🔥❤️🔥❤️🔥
अभिनंदन आदत किंग राजा आणि नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC तसच गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा तसच दोन्ही गाडा मालक... एक दिवस आड करून पळाले दोन्ही वाघ आणि 2 नंबर केला पब्लिक नि पळून खूप बर वाटलं ❤
🎉🎉❤❤❤baku don
Ek no jyane kela tyachi mulakat ghetli ny vatat.......shivya dyaychi icchha ahe pan ........😡😡😡😡😂
घेतलीय त्यांनी नीट चॅनल वर बघा कधीच टाकलाय त्यांनी मुलाखत
Kashala jalte baka vr
राजा घरनिकीचा राजा दोनी सेम टू सेम
Gada malak 👌🏻👌🏻👌🏻
बबलु चाचा नीट आहे ना
ह्याला बगून बावधनकरांचा लक्षा ची आठवण आली सेम टू सेम
नाशिक एक्स्प्रेस बादल. बलमा प्रेमी
❤❤
गावठी बैल खूप टॉप laa paltat आजकाल
Vasru dyayche asel tr mohilshet lach dya
बरोबर
Gaikwad saheb sanga mohil la ani mamala gheun tuka vastu chagli ahe
मोहिल चा मामांनी हे वासरू घ्यायला पाहिजे
घरदार जाळून कोळशाचा व्यापार
Kiti ydi
Aaj bakasur jar harala asata tar😂😅😅😅😅
Bakasur premj including me mohil shetach kay khar navat😂😅
Bakasur asalyavar kadhala laych rada hoto ase ny kel pahije publicne sarkhach anyay hoto publicmule......❤
दादा महिब्या ठाकूर यांच्या दावणीला भेट दया
पेडगाव हिंदकेसरी राजा चाळीसगाव ची शान
Karykram kela arjun ne vaydisurcha tumhi lokanachya vaydya geun hy lagli ahe tumhala ata prt ayyushyat 1 no. Karu shkat nahi adat wale harvun jatat bakasur ani mathurla la sampla ata dogh hi ek vaydimule
Bakasur ka ghari bandhun theval tari bakasur ne itk kamvlay tumcha comment ky farka padat nahi vaydi fakt bakasur vale ghet nahi kon kon ahet te bagh khup jane ahet vaydi ghenare vaydi denaryala lag vatat nahi ka?
Kutryach sheput vakd te vakde....
बकासुरला पुरणारा बैल आहे हा
भाऊ तुमचा मोबाइल नंबर द्या मी ऐक. वाईकर आहे. म्हणून बोललो
maplacha number send kara