NRI सागरी पोलीस ठाण्याचे वपोनि सतीश कदम ४ लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात | Vadalwara Live
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- #vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
For any other Copyright Related queries please contact - vadalwaralive@gmail.com
------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
UA-cam - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077
म्हणून सामान्य माणूस पोलिस स्टेशन ला जायला घाबरतो. ही दुनिया पैसे वाल्यांचीच.
सतीश कदमचे उलवे येथे सेक्टर 23 मध्ये फ्लॅट आहेत. याच्या मालमत्तेची चौवकशी करण्यात यावी
Building cha nav kay ahe
सतीश भडवा आहे तो कुसून मरेल कीड पडतील त्याला
याला हाकलून टाका उलवे मधून...लायकी नाही ह्याची
अजून शोधा 80% सापडतील 100 मै से 80 बेईमान थू अशे पोलीस काय कामाचे
असे लाच खाऊ अधिकारी सगळी कडे आहेत या सर्व अधिकाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेतून बडतर्फ करायला पाहिजे .
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,एपीएमसी पोलीस ठाणे..याच्या पण प्रॉपर्टी ची चौकशी करा.. ?
1 nambr kam kelas dada
तात्काळ अटक करून प्रॉपर्टी जप्त करा आणि तळोजा कारागृह मध्ये त्याची रवानगी करा
अगदी❤बरोबर , तळोजाला गेल्यावर तुझ्या वडिलांना सांग याला underware वर एका पायावर उभं करा ,
हा तर wanted पिक्चर चां महेश मांजरेकर निघाला 😂
Great job 👏
Very good
Ek no bhai
१ भेटला असेच बरेच आहेत
6 महिन्यात परत 😂
ऐसे कदम भरपूर शापडतील 😂😂😂
नवी मुंबई एसीबी येथे प्रॉपर्टी चे पत्यासह माहिती द्यावी. आपणास कोणताही धोका नाही
Vadalvara news channel तुम्ही anyaya विरुद्ध, atyachara विरुद्ध awaz उठवता khup changale kam karat ahat. तुम्हाला shubhechchha. Bhava shevat paryant लढा दे सोडू nakos tyala नोकरी गेली पाहिजे
पोलीस हे एक नंबर चे.
.......आहेत. 😊😅😮😂
LAACH GHETANA PAKADALA GELA LAACH DEUN SUTUN JAAIL 😢😮😅😅😅
Mst adkla
Asha lokanna kadhun taka police madhun
यांचे काही वाकडे होत नाही सहा महिन्यात कामाला येतात
काहीही वाकडं होत नाही,दोन दिवस निलंबन करुन परत सन्मानाने कामावर घेणार,,,,,
असेच महाड मदे पण एकदा check kra khadad officers ne bharle ahet
Police ata nuste paise ukhayla banle ki Kay ashya complete wyala pahije
हे असले जे काय भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या चौकशा करा मला अभिमान वाटतो माझ्या दोन मित्रांचा नांदेड जिल्ह्यातील सुनील गिरी पीएसआय व संतोष शेट्टी पीएसआय हे दोन्ही बांधव गोरगरिबांना आर्थिक मदत करतात ते काय करतात मला माहीत नाही पण हे बांधव नवी मुंबईला गोरगरिबांना खूप मदत करतात यांचा आदर्श घ्यावा हा संतोष कदम कोण आहे मी जय शिवराय जय शंभुराजे अभिमान वाटतो माझ्या या दोन मित्रांचा गोरगरिबांना भीक मागणाऱ्याला सुद्धा मदत करतात
He asech chalnar
Sodu naka police la karvai jhale paheje
Hi kid sarvanach aahe ek gela ki dusara tayar
Sagale chor
Cort che juj suddha asech konavar vishvas nahi
Mahnun police should be boy cott
Chor chalatil pan polis nako
Tumhi sarv mili bhagat ahet chor ahet sarv
Chor aahet sarv fakt lutnyach Kam chalu aahe samanya jantela
Bhadkhav police department