आम्ही गेलो कुलदेवांचे पाया पडायला 😍 स्नेहानी पहिल्यांदा बनवले पानगे | रात्रीची भांडी घासली मी
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- #आम्ही_गेलो_कुलदेवांचे_पाया_पडायला #villagevlog #lovemarriagecouplevlog #village #bhendirecipe #ashwingharat
आम्ही गेलो कुलदेवांचे पाया पडायला 😍 स्नेहानी पहिल्यांदा बनवले पानगे नैवेद्यसाठी | Dhakti Jui Village
मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.❤️❤️
SNEHA'S LAZIZ GHARGUTI AGARI SPECIAL MASALA
आमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा,
धन्यवाद
-------------------------------------------------
For buisness queries- forcollab159@gmail.com
Please, dont spam here!
-------------------------------------------------
Instagram
Ashwin Gharat
www.instagram....
Sneha Gharat
/ snehashwin22
r
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
-------------------------------------------------
Music Credit
जय श्री महाकाल ❤️🙏
मित्रांनो आपला इंस्टाग्राम id recover
zala ahe instagram.com/vlogsashwin/?hl=en या id वर आज संध्याकाळी giveaway होणार आहे
Dada vahini ch mangalsutr kiti तोळे च आहे plzzz रिप्लाय
खुप छान, कुलदेवी, कुलदेवतेला कधी विसरू नका. स्नेहा खुप मनापासून सर्व करते. त्यांचे आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी राहतील.
Asach ekmekanchi saath dya khush raha.aamen
खुप छान विडिओ आहे आजचा ❤️ आणि स्नेहा तू लोकांचा विचार करू नकोस लोकांचा काम आहे वाईट बोलायचं पण संसार हा दोगांच्या साथीने पुढे जातो जर अश्विन तुला हेल्प करतो तर खुप छान आहे ते कारण तू पण खुप मेहनत करतेस तर थोडा फार हातभार नवऱ्याने लावला तर तो काही बायकोचा बैल नाही होत. असेच मस्त एकत्रा राहा एकमेकांना सांभाळून घ्या. जय श्री महाकाल 🙏🙏
खूप मस्त विडिओ ❤️ नजर नको लागूदे कोणाची तुम्हाला ❤️ तुम्ही लोकं मला खुप आवडता किती साधेपणा आहे तुमच्या मध्ये 😊
Vahini tu saglya recipe chan ch banvtes masale, jevan, snacks recipe owsome
Khup sunder distes Sneha maze gav khopte ahe
दादा me tumchya दोघांपेक्षा lahan ahe.. tu aaplya jatitla ahes ani tuze बाहेरचे व्हिडिओ आवडत होते म्हणून चॅनल सबस्क्राईब केला होता.. पण आता वहिनी साठी सर्व व्हिडिओ बघते.. तिच्या रेसिपी.. तिचा हसतमुख चेहरा बघून खूप छान वाटत... बाहेरची असून आपले सर्व रीती रीवज जेवण किती छान प्रकारे करते.. आता आपल्या पोरी पण मॉडर्न बोलत काहीच करत नाहीत.. पण वहिनी च कौतुक की तिने तुझा संसार फुलवला... कोणाची नजर नको लागायला.. दादा तुला खरंच लक्ष्मी भेटली.. मला आवडेल तुम्हाला दोघांना आणि सानु la भेटायला❤❤❤
मस्त भेंडी ची रेसिपी...कुरकुरीत...❤
स्नेहा आज खूप सुंदर दिसत आहे .. आणी सर्वांना खूप समजून घेते नेहमी.. तुम्ही दोघे असंच सोबत राहा नेहमी खूप छान वाटते बघून ..
वहिनी जे काय करतात ते मनापासून करतात आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसते😊❤.
KERCH AAHE DEVICHA UTSSV CHALU AAHE BAYKACHA RISPET KARAYLACH PAHIJE🎉🎉🎉🎉
छान वाटली विडिओ 👌
Mala pn awdte dal n bhendi fry combination
Ashvin असेच स्नेहाला हातभार lav..khup bare वाटले बघून.. सुखाचा हाच तर संसार ...❤
Dada tumhi kuthy rahta konta gav tumcha
Maz gav kasu aahe
Me pn aagri ashe... mala tumche sarv blog khup aavdtat aani vahini tr khup sugran aahe
Khup chan recipe banvty sanu pn khup ❤god aahe..
Sneha tuze khup khup abhinandan kiti chan bolte chan panane kutumb sambhalte kadhi chehryawar kantala nahi disat mast watat vidio bghayla ghrchyani kiti trass dila tari hasat mukhane sahan kela ani tarihi tyanchya barobar cangli wagun tyanch mn jikaycha praytn karte chan mast mla tuza swabhaw khup awdto dev kro ashi mulgi Sune saglyana milo
तुमचे व्हिडिओ अगदी नेहमी बघते. खर तर तुमच्या व्हिडिओ ची वाट च बघते. कधी येतो. आणि त्यात आश्विन आपली आगरी भाषा . ऐकायला कित्ती भारी ना. खरच स्नेहा खूप गोड आहे. तू जेव्हा बोलतोस ना. ऐकायला खूप आवडत. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद नेहमी आनंदी रहा. एकमेकांना अशीच साथ द्या. ❤
खुप छान, विडीओ
माझं गाव 😊... Hard working couple...best wishes दादा आणि वहिनी ❤👍
Video khup chaan
Recipe khup yummy 😋
Kuldevi chi pooja nehami zali pahije aaplaya kadhun khup chaan vatey
Tumcha doghanche khup chaan bonding aahe bare vatey baghun
Shree Swami Samarth 🙏
तुम्ही आमच्या गावावरुन गेलात खरच नवऱ्याशी एकरुप कसं व्हावं हे तुझ्याकडून शिकावं कारण आगरी संस्कृती तू पूर्णपणेआपलीशी केली आहेस आगरी मुलींना जमणार नाही ते तू करुन दाखवतेस आपल्या कुलदैवतांना नवरात्रीमध्ये एकदातरी भेटून दर्शन घ्यायला पाहिजे खूपच छान.
दादा नवराती मध्ये देवळातला गठा वाजवाचा नसते देव बांधलेले आसता.... वाजवत नाहीत दादा
अशी कुरकुरीत भेंडी मी पण अशीच बनवते खूप टेस्टी लागतात 😋
Sneha bhendi ashi pan bantat Aaj kalal 1no I will try this recipe
Nice recipe sneha I will try the same. Do not think of others. Jase phaije tas Raha. Ek mekana nahimich madat kara.
Mi pn Karen tumcha masala vaprun ashi bhendi❤
Khup chan ashech sobat rha 😊😊
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.❤
आमच्याकडे पानगा खापरी मध्ये बनवतात खापरी च्या साईज ऐवढा ते पण चुलीवर. पण आता गॅसवर बनवतात. कृपया पानगा रेसिपी शेअर करा. कारण ही आपल्या आगरी समाजातील पारंपरिक रेसिपी आहे. बघायला आवडेल.
(* आपल्या घरात काम करायला कशाची लाज, मी महिन्याचे पाच दिवस स्वतः जेवण बनवतो. याचे कारण स्त्रियांसमजू शकतात. पण स्नेहा वहिनी बरोबर बोलली " बायकोचा बैल" हा टोमणा मारला जातो.)😊
MASALA KASA KILO AAHE
1 no recipe
Pangyachi recipe pan dakhv dada...
Khup chan bhindi fry
Hii दादा 🙏 खुप छान झाला विडिओ 👌👌नवरात्री मध्ये कुलदीवीच दर्शन घेतलं पाहिजे 🙏 दादा शर्ट खुप छान घातला आहे aaj 1no 👌👌 मस्त ❤️
Kon mhante sneha aagri nahi .sneha aagrich aahe fakt hya janmi snehani dusarya jatit janm ghetala sneha saat janm Ashwinchich aahe .love you sneha .❤❤❤❤
Me khup days ne vlog bght ahe javal javal 1 week...me hospital la admit hoti...ata bari ahe...sneha ani dada tumhi khup chan disat ahat agdi sneha new bride aste na tshi distey fakt ek gajara chi kami hoti khup chan disat ahes...upvas ahe kalji ghe..❤❤❤❤❤ Ashwin dadachi help aaj nhi rojch diste tyat shanka nhi..
खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤ स्नेहा वहिनी तुम्ही खूप मस्त आहेत सर्व काही मस्त करतात एकदम मनापासून😊 आज खूप छान दिसते👌👌👌 खूप मस्त जोडी आहे तुमची जोडी. आज मी भेंडी फ्राय नक्की बनून बगिन 😊 ❤❤❤❤❤❤
Tai aani bhau tumi khupcha chan aahat
मस्त खूप छान विडिओ
Mst vlog ❤❤
मस्त कुलदेवत कारते स्नेहा
Khup chaan
अप्रतिम वाह
Mast🎉
आश्विन तू नशीबवान आहेस तुला नेहा सारखी बायको मिळाली
Chhan Video
Kokar. Kothon. Ghetala. Sangana.
हे घर कोणाचे होते? काकांचे का
अरे व्वा ❤😊❤
खूप छान ताई 👌👌👌👌
🫂अगर कोई व्यक्ति हजार कठिनाइयों को पार करके सफतला की मंजिल तक पहुंचता है, तो वो बधाई का पात्र जरूर होता है। ऐसे लोगों को बधाई देने में भी सामने वाला खुशी महसूस करता है।❤
❤❤❤❤❤
दादा घंटा वाजवाची नसते मला पन माहिती नहता
Naice jodi❤
❤
अशीच आयव ना गावात मी पण हाक मारते 😅असच मला पण ओळखत नाय पण हाक देतात😊
मस्त भेंडी ची रेसिपी...कुरकुरीत...❤
❤❤❤