Tysm ABP mza amchi sanskruti dakhvlybdl🙏.. Tribes mdhe total 47jaati ahet sarvnchi sanskruti bhinna ahe..pan sarvani ti conserve keli ahe khup shiknysrkhe ahe, students na Phd suddha karta yeil.. nakki Adivasi sanskruti janun ghya.. Palghar Adivasi Youth Jay Eklavya 🚩 Jay Birsa 🚩 Jay Raghoji Jay Hind 🇮🇳 🇮🇳
खूप च छान बऱ्याच भाज्या अश्या आहेत की त्यात तेल कमी वापरतात....! आरोग्यपूर्ण भाजी जास्त खातात Fastfood पेक्षा किती तरी पटीने छान आहेत भाज्या हा समाज असा आहे की ज्याचं नात निसर्गाशी घट्ट आहे ..! जय आदिवासी !जय बिरसा !आप की जय! Thanx ABP माझा
मॅडम आणखी व्हिडिओ बनवा ना कशाला बंद करून दिले..किती छान वाटत होत जेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघायचो..मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा दाखवल हे व्हिडिओ..मी तुमचे सर्व व्हिडिओ बघितल.खूप छान आहेत...प्लीज आणखी व्हिडिओ बनवा...🙏🙏🙏
खुप छान मॅडम तुम्ही प्रत्येक गावागावांत जावुन तिथलं आदिवासी लोक कशाप्रकारे जीवन जगतात व कसे राहतात.मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद करतो.व आमचं गाव नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात खुर्चिमाळ करुन एक छोटोसं गाव लोकसंख्या ३५०आहे. मॅडम माझ नाव लक्ष्मण माकत्या नाईक पोलीस पाटील खुर्चीमाळ आमच्या गावाला पण या मॅडम सुस्वागतम्...........आपलाच.....
तुम्ही एकदा माझ्या गावाला ही भेट द्या. माझा गाव कोकणी आदिवासी आहे. या गावात दोन दिवाळी साजरी करण्यात येते. पण दिवाळी मध्येच या कारण तुम्हाला लोकसंस्कृतीचे दर्शन अधिक प्रमाणात पाहायला मिळेल. मु .श्रीरामपुर पोस्ट. वाघाळे ता . जि. नंदुरबार
भुजा तयार करण्यासाठी पहिल्यांदा सगे उडीद भाजून घेऊन ते भरडून घेत दाळ झाली का? दाळिवरील काळे शिलटे पूर्ण काढुण दाळ सफेद झाल्यावर ती दळून घ्यायची आणि नंतर मात्र मीठ आणि लाल तिखट घालून कालवून घ्यायचे आणि नागलिची भाकरी बरोबर खाण्यास तयार
शेफाली मॅडम,कॅमेरा मॅन...खुपच अप्रतिम खाद्य, नृत्य आदिवासी संस्कृती दाखवल्याबद्दल आपले धन्यवाद व आभार
मि पण आदिवासीबहुल भागात काम केले आहे मॅडम ते खुप मायाळू असतात. आणि अशा लोकांची खाद्य संस्कृती तुम्ही दाखवता. खुप छान
Chdsjfjeooudheueuurjeiejeujfidb
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विवीधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. खुप छान धन्यवाद ,माझा
Tysm ABP mza amchi sanskruti dakhvlybdl🙏.. Tribes mdhe total 47jaati ahet sarvnchi sanskruti bhinna ahe..pan sarvani ti conserve keli ahe khup shiknysrkhe ahe, students na Phd suddha karta yeil.. nakki Adivasi sanskruti janun ghya..
Palghar Adivasi Youth
Jay Eklavya 🚩 Jay Birsa 🚩 Jay Raghoji Jay Hind 🇮🇳 🇮🇳
मला माझ्या आदिवासी संस्कृतीचा अभिमान आहे . ताई तुम्ही ती संस्कृती जगासमोर आणताय मला खूप आनंद होतो . या कधी आमच्या कळवण तालुक्यात...
Mi aadiwasi kokni ahe ..... Ani mla aadiwasi aslyacha khup abhimaan ahe ....💎❤👑👑👑
Great
tnx mam aap jese logo ki bajah se new sanskruti lokana bagayala milate
खुप आभारी आहे मँडम amcya adiwasi samajachi mahiti tumhi pudhe shear karat ahet mahadev koli samajala pan ekda bhet dya 👌👌👌
Gaurav Waghmare right,👍👍 I also belong to Mahadev Koli..
@Subhash Dhanave 9
मी पण महादेव कोळी आहे वैष्णवी चव्हाण
हा video बघुन फार छान वाटले ताई आम्ही पण सुरगाना तालुक्याच्या सिमेवर राहतो कळवण तालुक्यात आम्ही आदिवासी महादेव कोळी निसर्गाच्या सानीध्यात राहणारे लोक
Nice mam... aamcha aavdta padartha aahe mam..
जय आदिवासी
पार्श्वसंगीत खूप मस्त आहे,,, आणि रेसिपी सुद्धा
खुप मेहनती कोंकणी समाज आहे ..
मी जवळून बघितले आहे..त्याची बोलीभाषा खुपच भारी आहे
shailes
h Tidke
How to make slime
Thanks bhau
awesome ......
jai adivasi.....
खूप च छान
बऱ्याच भाज्या अश्या आहेत की त्यात तेल कमी वापरतात....!
आरोग्यपूर्ण भाजी जास्त खातात
Fastfood पेक्षा किती तरी पटीने छान आहेत भाज्या
हा समाज असा आहे की ज्याचं नात निसर्गाशी घट्ट आहे ..!
जय आदिवासी !जय बिरसा !आप की जय!
Thanx ABP माझा
Phar chan madam aasech pude Tumhi leed Ghya adivashi samaj vegvegalya prantat aahe pune yethe adivasi Thakar samaj aahe Tumhi Dakhavlat phar chan Jay hind jay maharashtra vande mataram 🌷🌹⚘🚩🙏
I'm belonging from konkan (west side of Maharashtra). Very amazing recipe 👌
khup chan. ruchkar ani paushtik.
Madem aapla upkrm atishay vskhannyajoge aahe ..👌👌ajun vegveglya aadivashi bhagat tya gavat jaun tethil mahiti jagasmor aana madem....aaplya vatchali shubhechha 🙏🙏💐💐👌👌
Natural life.. Nothing artificial
Massssst
Ekdam mast tai jay aadiwasi
Nise one
All ladies r so beautiful.tq so much for recepies
मी एक कोकणा आहे
नाशिक दिंडोरी
भारी video
mst mla swataha khayla khup aavdt ani tumhi khadya sanskruti dakhvtay veglya gavantil te pahayla khup aavdty thankss
Jai aadivasi rohit sabale paregaon chandvad nashik
Proud to be an aadivasi kokna 🔥🔥👌
Beautiful nature
it's beautiful nature
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಮೇಡಂ ರೆಸಿಪಿ 👌👌👌👌👌
ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಬೆಂಗಳೂರ
अशाच लोकांनी आपापली संस्कृति, सभ्यता,परंपरा, जपून ठेवले आहे
मॅडम आणखी व्हिडिओ बनवा ना कशाला बंद करून दिले..किती छान वाटत होत जेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघायचो..मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा दाखवल हे व्हिडिओ..मी तुमचे सर्व व्हिडिओ बघितल.खूप छान आहेत...प्लीज आणखी व्हिडिओ बनवा...🙏🙏🙏
Thanks myadam amcha aadivashi sanskurti dakhval aabhari abp maja sati
खुप छान मॅडम तुम्ही प्रत्येक गावागावांत जावुन तिथलं आदिवासी लोक कशाप्रकारे जीवन जगतात व कसे राहतात.मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद करतो.व आमचं गाव नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात खुर्चिमाळ करुन एक छोटोसं गाव लोकसंख्या ३५०आहे. मॅडम माझ नाव लक्ष्मण माकत्या नाईक पोलीस पाटील खुर्चीमाळ आमच्या गावाला पण या मॅडम सुस्वागतम्...........आपलाच.....
Tumhi khup chhan bolts mam......i like it
Thanks madam tumcha v ABP Maza cha
Wonderful recipe & must be very tasty. This is hidden treasure in our villages,
Thanks for this Vid.
अप्रतिम....
खुपच छान, आवडले.
Natural n simple life
Khup chaan
Khup chhan
मस्त दादा
Thanks ABP majha!
Khady bhramanti ..A1
Tumchya upkramala Salam!
Bhakri ,Bhuje,Besnachya patolya Aani tya Sugaran tai Great! Anchor madam Namskar!
मि पण कोकणी हाहे .जय आदिवासी . धुळे जिलाha चा हाहे .
I like it
I watched theas video abp maza beautiful work
आय लाईक भुज्या खुप छान लागत मी खाल्लंय मित्राकडे एकदम यम्मी😘😘
Khoop chaan video aahe
Host bahut pyare tareke se borahe hai, sweet and soft
खूप सुंदर आहे 👌
Hello Mira
khup chan
jay adivasi jaymunda
Reporter must be changed she shown she knows everything
Ekdam zakas....
very nice madam...
Wowww i love it..
खुपच छान
Thanks abp maza
मी आदिवासी आहे माझी आई पण थापून भेसन बनवते....
एखाद्या दिवशी आईच्या हाताचे भेसन खायायला बोलव ना भावा....आताच तोंडाला पाणी सुटले
@@gautamwankhede3774 in
Bhujechi recipe smajlich nahi pn khup chan😋👍👍
Mera maharashtra
Very nice
thanks mam Jai Adiwasi 💃 khade padharth bagun aaji chi athvan Ali
Nice music nice food
तुम्ही एकदा माझ्या गावाला ही भेट द्या. माझा गाव कोकणी आदिवासी आहे. या गावात दोन दिवाळी साजरी करण्यात येते. पण दिवाळी मध्येच या कारण तुम्हाला लोकसंस्कृतीचे दर्शन अधिक प्रमाणात पाहायला मिळेल. मु .श्रीरामपुर पोस्ट. वाघाळे ता . जि. नंदुरबार
Khup chhan👌🏻.... he lok khup avadle😘
Priyanka Waman tysm ma'am😊..
Nice taai MI sudha yek aadiwashi kokani samajacha aahe aamchya NANDURBAR zhilyat pan ya ekad pan khup kokani aadiwashi aahet
Nice mahiti
nice
asech ankhi kahi thikanchi navin sanskruti pahayla aavdel...mst watl pahun
Ho besan khup bhari ani sobat bhari😘😋☺☺
Kiti god bolat aahe he lady...wow..garam garam.. Hehe
खूपच छान मॕडम गावाकडची आठवण झाली बेसनाचे पातवड आणि भुज्या मस्तच बेत सोबत कांदा हवा होता
Gharcha jewan gramin madhale khup chhan
खूप छान मस्त
Thanks jai konkana , jai konkan
Mast ahe mosi
जय आदिवासी🙏 👌
Jay aadivasi
Khup swacchata aste yanchya ghari
Interviewer should be change
I like over all
Mi Banvun Khale Khup Chhan
आमची माती आमचे माणस जय आदिवासी
मीःपण आदीवासी कोकणा आहे आम्ही पण बनवतो खुप मस्त लागते तोंडाला पाणी सुटले
पारेगांव चांदवड नाशिक
काय एडिटिंग केले आवाजा पेक्षा म्यूजिक चा आवाज जास्त आहे सुधारना करा एबीपी मज़ा
Nice
Mangesh Kadam o
प्राचिन भारतीय संस्कृती म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिजे जाते
भुजा खूप छान लागत.
Jay adivasi
भारी
Mast
Chhan khadysanskruti.
भुजा तयार करण्यासाठी पहिल्यांदा सगे
उडीद भाजून घेऊन ते भरडून घेत दाळ झाली का? दाळिवरील काळे शिलटे पूर्ण काढुण दाळ सफेद झाल्यावर ती दळून घ्यायची आणि नंतर मात्र मीठ आणि लाल तिखट घालून कालवून घ्यायचे आणि नागलिची भाकरी बरोबर खाण्यास तयार
तोंडाला पाणी सूटलं..... लहाणपणी खूप खालं ......आज शहरात राहतो पण गावी गेल्यावर आईकडे भूजा(भूज्या) करुन मागतो.विक्रमगड
Nice kokan samaj
Jai aadiwashi garv aahe mala mi aadiwashi aaslyacha
एकदा भुज्याचे पिठ तयार केले कि आपण पंधरा दिवस. एक महिना टिकते आणि आदिवासी माणसं बाहेर मजुरीसाठी गेल्यावर झटपट भाजी म्हणून त्याचा उपयोग करतात
Ka madam tumhi ektyach heplta ka bhakri chatni patolya ......mala pan bolwa
ही कमिटी आमच्या गावात पण आली होती मुरबाड तालुक्यातील शिसेवाडी गाव आहे माझा..
पाटवडीसारखी वाटते रेसिपी.
Hich chav ... ...telacha jast vaper n karta hi khup testy dish banvle