कोकणातील महिलांचा गौरी गणपती सणातील टिपरी नाच 😍| पारंपरिक गाणी आणि नाच | S For Satish | (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2023
  • गावातील महिलांचा गौरी गणपती सणातील टिपरी नाच 😍 | पारंपरिक गाणी आणि नाच Tipati Nach | S For Satish | (Kokan) #MahilanchaTipariNaach #TipariNaachInKokan #GauriGanpatiMahilaNach #sforsatish #TipariNaach
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 58

  • @sanyogitakakade1211

    @सतीश😊 आम्ही खरंच व्हिडियो द्वारे अनुभवतोय. ..खुपचं मस्त. वर्णन करताना शब्द कमी पडतात. ... आम्ही अनुभवतो आहोत. आणि मिस करतोय .. सुंदर नृत्य सादर केले जाते आहे....गाणी खुपचं भारी. आमच्या कडे/शहरात नवरात्रात घटस्थापनेच्या पासुन भोंडला खेलला जातो. त्यावेळी हद्ग्याची गाणी म्हटली जातात . पाटावर रांगोळी काढून.हत्ती c काढला जातो🐘. फेर धरुन गाणी म्हणतो. .देवी समोर .. पौर्णिमें पर्यंत भोंडला चा फेर धरतात. घरोघर मुली जाऊन गाणी म्हणतात.... खिरापत खातात....मज्जा येते. आठवण झाली मला बालपणाची 🤗☺️😊👍😊😌 गेले ते क्षण. .पण आत्ता आम्ही कोकणातील उत्सव आनंददायी अनुभव घेतोय ..छान. गौर जागरण सोहळा भारी ..

  • @laxmibhoinkar9316

    सतिश हा विडिओ बघताना नाचावस वाटल खरच अस वाटत की जाव तिथे नाचायला मस्तच जाम मज्जाच आली जय सद्गुरू

  • @user-rr8cu3nw1x

    खूप छान कोकणातील गणपती ऊसव

  • @user-xt2um6rj8f

    Video clear disat nhi

  • @poojakatalkar1637

    Dada tumhi purush mandali nhi ka nachat

  • @user-cg6wg8xt9f

    छान विडीओ आहे गाणी पण खुप छान जूनी परंपरा तुम्ही जपून ठेवली आहे खुप छान 🥰😍👌👍🎉

  • @sandipdeokar390

    🚩👏 गणपती बाप्पा मोरया 👌

  • @mayashrike4269

    खुप छान विडियो पहिले चाआटवनि। जागा। झाला

  • @sushmayelve9333

    खूप छान वाटते कोकणामध्ये एवढी पारंपारिक डान्स आणि गणी ऐकून खूप छान वाटलं, पाहून व्हिडिओ मस्त वाटलं 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏

  • @seemajadhav6761

    खुप छान व्हिडिओ 👍👌👌👌👌❤❤

  • @PranayaVichare
    @PranayaVichare 7 годин тому

    Khup chan aahe

  • @vaibhavthakare5498

    👌👌👌👌👌👌

  • @JyotipatilPatil-bz5qb

    👌👌👌❤️😘😍

  • @pradnyachawan5187

    Khoop Chhan Dance.❤

  • @sachinkhandagle7891

    खुपच छान नाच 👌👌👌👌फार मज्जा आली नाच पाहायला 😊

  • @arpitapathe3775

    खुप छान वाटले ..... माहेरची आठवण आली .....

  • @pratibhapawar5025

    Khup chan vedio Varsha and Aai full enjoy 👌👌👍👍♥️♥️🥰🥰

  • @minalskatta

    Aamhi gavi asatana asa dance karayache. Tuza video baghun purviche divas aathavatat. 👌👌💃💃

  • @shantidalvi564

    Chan nachtat

  • @Akshay_Gabhale_0305

    कोणा कोणाला सतिश दादाचे विडिओ आवडतात नक्की like करा ❤