गौरी आकाला आणायला गेलो गावच्या रानात Gauri Aawahan 😍 | Ganpati Festival | S For Satish | (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • ज्येष्ठा गौरी नेसवून आणल्या सुपात घरी Gauri Aawahan 😍 | Ganpati Festival | S For Satish | (Kokan) #JeshthaGauriAawahan #GanpatiFestivalKokan #KokanVillageGanpatiFestival #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 121

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 11 місяців тому +52

    एका अर्थाने चांगल पण आहे नेटवर्क नाही ते नाहीतर सर्व फोन मध्ये घुसलेले दिसतील आता नेटवर्क नाही तर लोक एकमेकांन बरोबर समोर बसुन बोलत असतील जस्ट like 90 किड्स 😊👍

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 11 місяців тому +8

    वर्षा ताई तुमच्या कडे गणपती सण व गौरी आणायची वेगळीच पद्धत आहे कोकणात काय पद्धत आहे हे तुमच्या व्हिडीओ चया माध्यमातून बघायला मिळतात मस्त भारी वाटत मला तुमचं गाव कोकणातल एक नंबर आहे प्रत्येक सण सर्व एक दिलाने साजरा करतात विडीओ एक नंबर झाला

  • @sebianau73
    @sebianau73 11 місяців тому +7

    Varsha chaan gaani mhante.khup chaan👌👌👌👌👌

  • @amitguravagurav644
    @amitguravagurav644 11 місяців тому +5

    १ नंबर ताई .आपली मराठी परंपरा अशीच जपून ठेवा..very nice vlog.. Ganpati Bappa morya..

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 11 місяців тому +5

    निसर्ग भरभरून देतो खूप छान गौरीचे आगमन

  • @sejalchavan5453
    @sejalchavan5453 11 місяців тому +7

    अतिशय सुंदर व्हिडिओ....गावच्या आठवणी जाग्या झाल्या. असेच खेळ आमच्या गावी पण खेळले जातात. भजन आणि जागरण करतात. तुम्ही तुमची मुळे घट्ट धरून आहात त्यामुळे तुमची कायम प्रगती होतच राहणार. 🙏🙏

  • @lordyashhgamerz7021
    @lordyashhgamerz7021 11 місяців тому +2

    गौरी आगमन खूप छान झाले. जागरण ती गाणी मस्त वाटले ऐकायला आणि पाहायला .

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 11 місяців тому +3

    खुप खुप छान वाटलं गोरीच आगमन पाहून सगळ्यांचं पारपरिक खेळ , गणी ऐकून खूप खूप छान वाटलं 👌👌👌🌺👍👍💖💖💖🙏🌺🌺🌺🌺

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 11 місяців тому +4

    मजा आली व्हिडीओ बघून.

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 11 місяців тому +3

    मस्त गौरी आवाहन....छान व्हिडिओ केला.. मजा आली बघायला...👌👌👍🙏🙏

  • @ranjana5463
    @ranjana5463 11 місяців тому +2

    Tya old aaji khali vakun theka dharun tichakya vajvun nachat hotya te proper hote.aajkal koni itake khali vakun nachat nahi.chan fer dharla hota.mi lahan pana nanatar aata pahile.dole trupt jhale.ase vat ta hote aata dhavat jave tithe.pan ha sohala dolyache parne fednara hota.junya paddhati japun theun yenarya pidine pude nhevo.jay gouri mata.

  • @amitapawar8512
    @amitapawar8512 11 місяців тому +2

    Khup khup mst vathl bgun...amhi gharat saglyane khup enjoy kelo video bgun😍

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 11 місяців тому +1

    काय मस्तच परंपरा आहे...गौरी आक्का ...😊. छान. मिळूनमिसळून एकोप्याने एकत्र गौर आणतात .भारीच... १नंबर 😅😅 कोकणात पावसाचा जोर कायम आहे ...प्रसाद. मस्तच. भाकरी/भाजी😋😋😋😊🙌🙌👏🙏🙏🤗 गौर छान मांडली आहे ..जागरण/गाणी. मस्तच .. मस्तच फेर धरुन छान नाच करता आहेत. . एकदम एकदम भारी...

  • @NilimaPawar-qb4ho
    @NilimaPawar-qb4ho 11 місяців тому +2

    Varsha khup excited hoti prtyek kamat chan asch raha 😍

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 11 місяців тому

    खूप छान व्हिडीओ आणि परदनु छान बोलतो आता पारनजु छान दिसत आहे

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 11 місяців тому

    कोकणकरांचा नादच खुळा पहिल्यांदाच व्हिडिओला सुरवात केलीस वर्षा खुपचं सुंदर

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 11 місяців тому

    खुप छान फुगड्या घालतात. ❤❤❤❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 11 місяців тому +2

    Khup Chan parampara mast vatta 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🙏👏👏👏

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 11 місяців тому +2

    Sundar Vlog Sarva Gaurai ekdam full of enthu ani Vishesh mhanje they all are enjoying, sarva Khushi Khushi ne, dusre vishes mhanje sarvancha ekopa

  • @pallavigharat3787
    @pallavigharat3787 11 місяців тому +5

    खुप सुंदर

  • @shitalsurve244
    @shitalsurve244 11 місяців тому

    खुप सुंदर गौरीआवाहन 🙏🙏🙏🌹🌹
    गौराई आली अंगणी माझ्या सोन्याच्या पावलांनी सुख घेऊनी आली घरात माझ्या
    घर गजबजले सणासुदीने
    सुखावल्या लेकी पोरी

  • @vijaychogle8961
    @vijaychogle8961 11 місяців тому +4

    गावच्या आठवणी जाग्या झाल्या बरेच वर्ष गावाला गेलो नाही माझ्या घरी पण गणपती असतो तुमचे विडिओ मी पावसाळ्यातले सगळे बघतो लहानपण आठवतो तुमचा नं दया एकदा बोलू फोन वर मी पण दापोली चा आहे

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 11 місяців тому

    खुप छान नाच आहे गौरिंचा 👍👍👌👌

  • @JayshriGhige-vy7if
    @JayshriGhige-vy7if 11 місяців тому +1

    Aajacha video khup mast hota
    Pune la rahate tikdn n baghte video
    Khup bharii

  • @RanjanaShingare
    @RanjanaShingare 11 місяців тому +2

    Mast 👌👌👌ekdam bhari vatal

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 11 місяців тому +1

    किती गोड जागरण झाले. खुप मजा वाटते. खुप भारी 👌🙏🙏

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 11 місяців тому

    सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन व॔षा आणि आईने गौरी ला गाण छान बोलले फेर सुध्दा नाचायचा छान घेतला एक नंबर विडीवो आई पण खुप खुश आहे छान दिसत होती असेच छान छान विडीवो दाखवत जा प्रज्ञु आणि प्राजुंला भरभरून आशीर्वाद गौरी गणपती च्या हादीक शुभेच्छा

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 11 місяців тому +1

    Khup Chan parampara asha mast vatta 👍👍👌👌🌹🌹🙏🙏🙏🙏👏👏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 11 місяців тому +1

    वा खुप छान बघून खुप मजा आली एक नंबर विडिओ

  • @sarojakotian4182
    @sarojakotian4182 11 місяців тому +3

    So nice to see this vlog. It's completely new for me. I enjoyed this vlog a lot. And the greenery of ur native place is awesome. Awaiting for the next vlog eagerly.

  • @Pankajsangole-lq9xj
    @Pankajsangole-lq9xj 11 місяців тому +2

    Gauri Ganapati la kiti Prasanna vatavaran Zale ahe....nice video....🙏🙏🙏🙏

  • @user-jk3vt8vy4w
    @user-jk3vt8vy4w 11 місяців тому

    Ganpati Bappa Morya
    Masta Village ahe sir

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 11 місяців тому +1

    वर्षा गाणं बोललीस तो आमच्याकडे पण बोलतात सोनेरी काजळाची डबी मस्त आहे तो गाणं आमचं गावं मुरुड जंजिरा ( नांदले )

  • @reetasingh3215
    @reetasingh3215 11 місяців тому +2

    Aawahenacha,subhecha..
    🙏🙏🌹🌹💕💕

  • @VaishaliShinde-tk1xb
    @VaishaliShinde-tk1xb 11 місяців тому +1

    Khupch chhan dada...mi tumchya videoche khup vat bageth ki kadhi tumchya video eyto .... amchykde pan asch karta Gauri pujan

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 11 місяців тому

    Khup chhan gavakadche video dada 👌👌

  • @HarshitaMahadik
    @HarshitaMahadik 11 місяців тому

    वर्षा वहीणी लय भारी ❤ दादा तुमच्यामुले आम्हाला गावचे गणपती बाप्पा बघायला भेटले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🌺🌺गणपती बाप्पा मोरया🌺🌺

  • @DivyasHealthyKitchen
    @DivyasHealthyKitchen 11 місяців тому

    Superb video gava mdhe ch khari majja aste Gauri khel ani vovsyachi Vahini ni tar jagran mdhe energy ch anli🎉 khup chhan video ahe.keep sharing more video😊

  • @jayashreekamble5162
    @jayashreekamble5162 11 місяців тому

    Mast video, yekch number❤ gavcha, video nad kraycha nahi, aashech video bnvat rha, chan enjoy tumcha aani aamch❤

  • @vishakagopale4595
    @vishakagopale4595 11 місяців тому +1

    Khupch Chan dada ani vahini dhanvad❤❤ gavchi athavan aali aami pn khed che aahot

  • @user-jk3vt8vy4w
    @user-jk3vt8vy4w 11 місяців тому

    hii satish sir

  • @vidyamarathe9216
    @vidyamarathe9216 11 місяців тому

    Khupach chan video

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 11 місяців тому +1

    1 number video Dada 👌👌👌

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 11 місяців тому

    खूपच छान झाले गौरी अक्काचे आवाहन 👌👌🌺👏❤️

  • @krutikadeshmukh998
    @krutikadeshmukh998 11 місяців тому +1

    Khup masta

  • @sangammhatre1174
    @sangammhatre1174 11 місяців тому +1

    खूप.मस्त, गान,बोलतात.वहिनी

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo 11 місяців тому +2

    Nice video

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 11 місяців тому

    Gaon खूप छान didtoy

  • @dhanwai
    @dhanwai 11 місяців тому

    आपल्या संस्कृतीचं जतन केले, खुप छान व्हिडिओ, गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्यात.

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 11 місяців тому +1

    Khup chan

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 11 місяців тому +1

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @yogitapanchal1910
    @yogitapanchal1910 11 місяців тому

    Nice mast ahe video

  • @mrs.mayuribiradar6293
    @mrs.mayuribiradar6293 11 місяців тому

    Mala Khed chi athavan aali 😔 mazh maher aahe te ani sasar Karnataka ahe me ata punyala Rahate ani Khed kashedi , khavati mazh Maher ahe , apalyakade ganapati khup chan san sajari karatat mala khup ch athavan aali

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 11 місяців тому

    🚩👏 धन्यवाद दादा व वर्षा ताई 👌

  • @artirane963
    @artirane963 11 місяців тому

    Chan aste na gavi aamchya kade thodi vegli aahe chan vatle ganpati madhye gavi mast vate

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 11 місяців тому +1

    किती गोड जागरण झाले खुपच भारी मजा वाटते ❤❤🎉🙏🙏👌

  • @user-em1ng8tq8f
    @user-em1ng8tq8f 11 місяців тому +2

    Mast ❤

  • @vaishalibule7046
    @vaishalibule7046 11 місяців тому +1

    Nice tai dada👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @namratamandavkar7731
    @namratamandavkar7731 11 місяців тому +1

    1 no versha ❤

  • @lakshmiiyer324
    @lakshmiiyer324 11 місяців тому +1

    Nice family,all are united moti aji ,may be head of d family ,was very supportive,and she was enjoying,thumchi aai ,varsha Thai always energetic, happiness is important,no Mooney is required,nice vlog Satish ji

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 11 місяців тому

    मस्त

  • @sunitabagwe7093
    @sunitabagwe7093 11 місяців тому

    वर्षा एक नंबर नाचते

  • @allaboutschooling1948
    @allaboutschooling1948 11 місяців тому

    Ekk no varsha tai ..khup khup majja ali ..

  • @savitalifestyle5399
    @savitalifestyle5399 11 місяців тому

    मस्त एन्जॉय करीत आहात 👌👌

  • @ndliveevents
    @ndliveevents 11 місяців тому

    Video chya madhmatun tumhi kaytri as magni kara tower sathi vaigre...
    Nahitr BSNL broadband chi wifi connection ghya tikde aal asel dapoli madhun line ...

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 11 місяців тому

    खूप छान वाटले गवराई आली

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 11 місяців тому

    Khup chan hota video ata vahini pan khup chan blogging kartat

  • @user-ne8dn9bv7e
    @user-ne8dn9bv7e 11 місяців тому

    Very good video, i feel like i reach my village. once again very good, keep it up.

  • @snehaambre9291
    @snehaambre9291 11 місяців тому +3

    👌👌👌👌

  • @deenakhuman1013
    @deenakhuman1013 11 місяців тому +1

    Khup chaan 🌺🙏

  • @Chandana69770
    @Chandana69770 11 місяців тому

    वर्षा ताई खूप छान तुमचे विडिओ असतात

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 11 місяців тому

    चांगला आहे विडिओ मिसेस ज्योत्स्ना

  • @sachigaikwad144
    @sachigaikwad144 11 місяців тому

    Dada aajcha video khup Chan 👌👌

  • @artirane963
    @artirane963 11 місяців тому

    Khup mast aikala bhetle😊

  • @sakshikuvlekar9243
    @sakshikuvlekar9243 11 місяців тому +1

    Mast

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 11 місяців тому

    गाणी छान फुगड्याची वर्षाची

  • @user-dj3tv3is1f
    @user-dj3tv3is1f 11 місяців тому

    Kup chhan dada nice vlog nice song

  • @shwetachaudhary1471
    @shwetachaudhary1471 11 місяців тому

    Khup chan dada vahini... 😊😊

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 11 місяців тому

    mast pratha ani gani🎉🎉

  • @nilambhase8889
    @nilambhase8889 11 місяців тому +1

    👌👌❤❤❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 11 місяців тому

    Ek no vlog, full on mast 👌👌👍👍

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 11 місяців тому

    खुप छान वाटले ❤❤❤😊

  • @samikshasawant3158
    @samikshasawant3158 11 місяців тому +1

    Nice

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 11 місяців тому

    Khoop Sunder.

  • @rachanabhagat1455
    @rachanabhagat1455 11 місяців тому

    Dada khup chan hota video

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 11 місяців тому

    खूप छान गौरी आगमन

  • @SPFitness4376
    @SPFitness4376 11 місяців тому +2

    ❤Lovely

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 11 місяців тому

    खुप छान दादा ❤❤❤

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 11 місяців тому

    Vahini khup chan dance karat hotya

  • @user-mp3zg7dn2k
    @user-mp3zg7dn2k 11 місяців тому

    Lay bhari khup damal

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 11 місяців тому

    Khup sundar 🎉🎉

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 11 місяців тому

    खूप छान, ❤

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 11 місяців тому

    खूप छान 👌👌👌

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 11 місяців тому

    Satish Da... Superb and Wonderful Video Blog.... A very nice vocal songs with rtymic steps and style depicting the real values and social culture of people of Kokan....❤... Am enjoying and will like all your Ganesh Festival Blogs... Beyond Doubt... All your video blogs, a mix of festive occasions, in particular,at your Village of Ambivili in Mandadgad Taluka at Ratnagiri District are of NEXT LEVEL... KEEP IT UP... We are watching your wonderful celebration 🎉... Thanks & Regards 🎉

  • @sarojsahare6960
    @sarojsahare6960 11 місяців тому

    Chan chan

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 11 місяців тому

    🙏🙏

  • @pritibhosle1138
    @pritibhosle1138 11 місяців тому

    Khoop chan

  • @gulabpawar9345
    @gulabpawar9345 11 місяців тому

    Satish dada nice video 🌹🙏✌👌🌹

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 11 місяців тому

    Ganpati bappa morya🎉🎉🎉

  • @hitendraalim1083
    @hitendraalim1083 11 місяців тому +1

    Xerox copy kuthe ahe