कोजागिरी पौर्णिमा साठी मसाला दूध | मार्केट सारखं मसाला दूध | masala milk recipe in Marathi
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- कोजागिरी पौर्णिमा साठी मसाला दूध | मार्केट सारख मसाला दूध | masala milk recipe in Marathi
#masaladoodh #masaladoodhmarathi #masaladudhrecipemarathi #masaladoodhkasabanvaayacha #मसाला दूध #मसाला दूध मराठी #मसालादूधकसंबनवायचं #मार्केटसारखेमसालादूध
मसाला दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
(५ ते ६ व्यक्तींना पुरेल इतकं अचूक प्रमाण) तेही अगदी सोप्या पद्धतीने मसाले दूध बनवण्याची सोपी पद्धत अगदी अर्धा ते पाऊण तासात परफेक्ट असं दाटसर दूध तयार होतं
अर्धा लिटर म्हशीचं दूध
५० ते १०० ग्रॅम साखर
चार ते पाच काजू
चार ते पाच बदाम
चार ते पाच पिस्ता
चार ते पाच वेलचे
एक छोटासा जायफळचा तुकडा
एक चमचा कॉर्नफ्लॉवर
पाव चमचा हळद
केशर काड्या
आवश्यकतेनुसार पाणी
सजावटीसाठी आवडीनुसार ( सुकामेवा केसर, काड्या)
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
masala doodh at home
masala doodh for fast
masala doodh recipe in marathi
masala milk with custard powder
masala dudh recipe without kesar
masala dudh without masala
Sunita kitchen recipe Marathi Instagram link-www.instagram....