tv9 Marathi Special Report | नेते मुंबईत एकजूट, ग्राऊंडवर मात्र ताटातूट? | tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 місяці тому +55

    सर्व पक्षांचे नेते आमदार मंत्री पाढा. महाराष्ट्र. वाचवा. एकच मिशन मराठा आरक्षण

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 2 місяці тому +24

    तुमच्या नेत्याला मान नाही तर अपमान कसा होनार

  • @karanpendharkar7823
    @karanpendharkar7823 2 місяці тому +23

    एवढ्या दिवस काय जोपली होती का 😂😂😂😂😂गेम करत आहेत देऊ भाऊ 😅😅😅

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 2 місяці тому +27

    भाजपा मुक्त महाराष्ट्र ❤

  • @deshmukhgopal9128
    @deshmukhgopal9128 2 місяці тому +20

    तुमचे राजकिय अस्तित्व संपले आहे आहे हे प्रामाणिकपणे स्विकारा

  • @navnathkhaire9403
    @navnathkhaire9403 2 місяці тому +23

    ताई ,तुम्ही आतापर्यंत किती पक्ष बदलले, आता पुन्हा तिकीट नाही मिळालं तर BJP ला सोडचिठ्ठी देणार ....वर सगळं सेटींग झालं आहे. सगळं ठरवून चाललंय .

  • @shinderahul287
    @shinderahul287 2 місяці тому +10

    ह्यांच्यातच एकी नाही जनतेची प्रश्न कसे सोडवणार 🤦‍♂️

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 2 місяці тому +7

    अरे दादा तुम्ही मावशीला पन कळवले नाही काय राजकारण काय चालय कस होईल महाराष्ट्राच

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 2 місяці тому +9

    फडणवीस ला विचारा दादाला काय बोलता
    त्यानेच बोकांडी घेतले त्यांना
    फडणवीस ला डोईजड झालं
    कुणीच कुणाला ताळमेळ नाही😅😅

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 2 місяці тому +25

    भाजपा हटाओ देश बचाओ ❤

    • @jaydeepbuchake7929
      @jaydeepbuchake7929 2 місяці тому

      पागल झाला का रे रतळ्या पाकिस्तान ला जा मग

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 місяці тому +5

    अरे राज्यात अनेक प्रश्न आहेत ते सोडवणे आवश्यक आहे त्या करिता प्रयत्न करा.आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही घे ना देना नाही.

  • @SushilThakre-l7s
    @SushilThakre-l7s 2 місяці тому +2

    महाराष्ट्राला न्याय फक्त बच्चु भाऊ कडू च देऊ शकते अजून मंगेश साबळे सरपांच

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 2 місяці тому +5

    सगळ ठरवुन केलं

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 2 місяці тому +10

    इतके दिवस या महाराष्ट्र मध्ये बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेने बीजेपी बाईक कमळाला महाराष्ट्र महाराष्ट्रातील बीजेपी ला कमलाबाई ला मोठा केला इतक्या दिवस भारतामध्ये एक एक खासदारांच्या जीवनावर शिवसेनेच्या पक्षांच्या जीवावर बीजेपी चे पहिले पंतप्रधान झाले त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश मुख्यमंत्री सुद्धा बीजेपीचा केला महाराष्ट्राचे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तो पण या बीजेपीच्या कमलाबाईच्या जीवावर नाही दुसरीकडून पाठिंबा घेतल्यानंतर सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सारखे अमित शहा यांच्यासारख्यांनी ज्या मोदींना हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे वाचवलं त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावर खाली ओढण्यासाठी बीजेपीच्या मोदी नेत्यांनी रा शिवसेनेच्या पक्षाचे गद्दार तरी करून एका पक्षाचे दोन पक्ष भारतीय जनता पार्टीने कमळाबाईंनी केले महाराष्ट्राच्या हिंदुरुदय सम्राट आणि बाळासाहेब ठाकरे यांनी प्रामाणिकपणे युती केली कधी केंद्रामध्ये कोणते मंत्रीपद मागितला नाही फक्त एक हिंदू फक्त एक आपली युती आहे व म्हणून या बीजेपीची युती केली या बीजेपी आणि कमलाबाईंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार तुमचा कुठं ठाव ठिकाण लागणार एवढे दिवस शिवसेनेचे झाले नाही तुमचे कधी होणार माननीय अजित दादा याचा निषेध केला पाहिजे दिल्लीवरून सुपारी देऊन सुपारी पक्षांच्या नेत्यांना सुपारी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाटला महाराष्ट्राचे शरद पवार साहेब भाऊ आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब वंचित आघाडी इंद्रा काँग्रेसचे नाना पटोले साहेब विजयवाडा बाळासाहेब थोरात असतील इंदिरा काँग्रेसचे सोलापूरचे शिंदे साहेब या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना महाराष्ट्रातल्या स्थानिक पक्ष संपवण्याची सुपारी काही दुपारी बाज पक्षाला दिली असून स्थानिक महाराष्ट्रातले पहिले पक्ष संपवण्याची सुपारी त्यात बीजेपी आणि कमलाबाईंनी दिली आहे

  • @ashokborde
    @ashokborde 2 місяці тому +3

    याचा अर्थ सुनेत्रा पवार यांना b j p ने जाणून बुजून पडले,,,,

  • @bajrangpitlewad1455
    @bajrangpitlewad1455 2 місяці тому +3

    बरोबर आहे अजित पवार ला महायुती मधुन बाहेर काढलं पाहिजे!

  • @nisarsayyed4462
    @nisarsayyed4462 2 місяці тому +5

    तुम्ही कितीही बोंबला आमदार मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचा होनर जुन्नरचा

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 2 місяці тому +21

    महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर 😂😂😂😂

  • @PrabhakarShelke-lm4dc
    @PrabhakarShelke-lm4dc 2 місяці тому +2

    Only उध्दव ठाकरे

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 місяці тому +5

    काय किंमत राहिली याची?

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 2 місяці тому +7

    थोड्याच दिवसात ना घर का ना घाट का

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 місяці тому +5

    Bp वाढणारच कारण दोन्ही बाजूने प्रेशर आले असेल?

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 місяці тому +3

    एकोपा नाही हे सिद्ध झाले आहे. युती नाहीच.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому +17

    हे चालल आहे काय नपुसक सरकार मध्ये .नाही कुणाचा कुणाला मेळ .लवली रताळ आल केळ .

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA 2 місяці тому +11

    फडणवीस चा ऑर्डर आहे| अता नको नको झालेत अजित पवार 😅

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 2 місяці тому +2

    एकच वादा मनोज दादा

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 місяці тому +4

    कुठं आहे एकजूट MAHAUTichi😂😂😂😂

  • @DhanajiKate-ui3rw
    @DhanajiKate-ui3rw 2 місяці тому +4

    येणारा 24 ला समजेल ह्यांना कोणाचा मंत्री पाहिजे का उपमुख्यमंत्री पाहिजे आमचे दादाच एक नंबर अजित दादा म्हणून तुम्हाला लाडके बहिणीची योजना मिळालेली आहे

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 місяці тому +2

    पहिलं देवा भाऊ च्या नावाने ही गळा काढा 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या मुत्र मंत्री याला कशा करता उप मुख्यमंत्री बनवला कशा करता घेतला

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 місяці тому +1

    वाह दादासाहेब वा हकाय किंमत हाय ओ सरकारमध्ये? काय होतात तुम्ही काय झालात तुम्ही???

  • @King123in
    @King123in 2 місяці тому +2

    भाजपा ला आता दादा गटाची गरज नाही. हे यावरून दिसत आहे.

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 2 місяці тому +1

    हि ताई नक्की गु, रत्न सदावरते ची मावस बहिन आहे असे वाटते

  • @VikasGedam-jm1zx
    @VikasGedam-jm1zx 2 місяці тому +3

    ही फालतू बाई जनतेचे प्रश्न मांडावे कशाला नाटक करते

  • @प्रा.महेंद्रकोंगिल

    Are va ... ❤❤❤

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 2 місяці тому +1

    अजीत दादांना त्यांच्या घरगुती वादा मुळे बाहेर पडुन भाजपात आले होते, हे खर कारण आहे, दुसर कारण त्यांच्या वर सत्तर हजार कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप, दादांनी स्वत: चौकशीला समोर जाऊन बाहेर पडले, दादांवर आरोप प्रोपर्टी च्या वरसा वरुन कश्यावरुन झाले नसतील ॽ कदाचित त्यामुळे पक्ष सोडला असावा

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 2 місяці тому

    दादा स्वाभिमान बाळगा युतीतून बाहेर पडा 😂😂

  • @deshmukhgopal9128
    @deshmukhgopal9128 2 місяці тому +3

    अजित भाऊ घ्या शेकून गरम फडक्याने शेकून I

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 2 місяці тому +1

    किती घोर अपमान झाला दादांचा.
    . वाईट वाटलं

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 2 місяці тому +5

    भ्रष्टाचार हाय हाय

  • @nileshbelose2461
    @nileshbelose2461 2 місяці тому

    देवेंद्र फडणवीस यांना विचारा ना

  • @मिहायकोलि
    @मिहायकोलि 2 місяці тому

    जनतेचा रयतेचा राजा देवेंद्र फडणवीस 😂😂😂..आमचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज 🚩💐

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 2 місяці тому

    ताई भाजप पण सोडा अन अपक्ष लढा कारण कोणाला तुमचं काहीही पडलं नाही हे यांच्या वक्त्याव्यावरून दिसतंय

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 2 місяці тому

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 2 місяці тому

    लाडकी बहीण कोणी केली एकीला बारामतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला अन दुसरीला जुन्नर ला हेच का यांच बहीणप्रेम

  • @DattaBorgaonkar
    @DattaBorgaonkar 2 місяці тому

    सर्वात शहाणा दरेकर

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 місяці тому

    देवेंद्र फडणवीस खूप हुशार आहे अजित दादा चा एकनाथ शिंदे साहेबांचा काटा काढला म्हणजे काढला

  • @lawmanbhoir7567
    @lawmanbhoir7567 2 місяці тому

    आता असच होणार

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 2 місяці тому +1

    आजित दादा झिंदाबाद

  • @RahulFarate-j5c
    @RahulFarate-j5c 2 місяці тому

    भाजप मुक्त महाराष्ट्र

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o 2 місяці тому

    आता एकच मिशण मराठा आरक्षण

  • @pramodauti1717
    @pramodauti1717 2 місяці тому +1

    Hya Bai mulech NCP junner madhe nivdun aali aahe

  • @JijaKorade
    @JijaKorade Місяць тому

    दादा सोडाना भाजप ला

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 2 місяці тому

    माणूस आहे देवेंद्र फडणवीस देवा सारखीच वागणूक द्यायला लागले त्यांना तुम्ही

  • @milinddhadave3453
    @milinddhadave3453 2 місяці тому

    ओ बाई,झोपलेला काय?

  • @yengalbhaskar
    @yengalbhaskar 2 місяці тому +1

    😂😂

  • @yashw9960
    @yashw9960 2 місяці тому

    दारू पिऊन आली ही

  • @Anirudha12345
    @Anirudha12345 2 місяці тому

    Natke bai😂😂😂😂😂

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o Місяць тому

    आजितला चपलेने हाना

  • @chetandongarwar7287
    @chetandongarwar7287 2 місяці тому

    ही बाई पागल झाली आहे😂😂

  • @DattaBorgaonkar
    @DattaBorgaonkar 2 місяці тому

    अरे ताई तुमचे नेते बीजेपी ला सर्व काँग्रेस मय भाजप केलाय अन् आता अपमान होत असेल तर काय फरक पडतोय..😂😂सच्चे भाजप कार्यकर्ते किती जण आमदार झालेत..😂😂

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 2 місяці тому +1

    😂😂😂

  • @RahulFarate-j5c
    @RahulFarate-j5c 2 місяці тому

    भाजप😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 2 місяці тому +1

    फक्त नौटंकी आहे

  • @javedshekh7518
    @javedshekh7518 2 місяці тому

    Kuchh aisa hai badnapur pure road kharab hai Badlapur badnapur taluka Mandir road kharab hai pure road jhali paji

  • @AshokmagarMagar-g9s
    @AshokmagarMagar-g9s 2 місяці тому

    😂😂😂.

  • @babughuge313
    @babughuge313 2 місяці тому

    अजित दादा ला आता फक्त्त हात धरून बाहेर काढायचे राहिले. स्वतः बीजेपी मंत्री बोलू शकत नाही म्हणून गेम चालू आहे हा.
    गरज संपली कि फेकून द्याचे बीजेपी style आहे

  • @Sahil-493
    @Sahil-493 2 місяці тому

    akacha ❤ attack akila Bp high

  • @javedshekh7518
    @javedshekh7518 2 місяці тому

    Paithan paithan to song thana yah Pani aloo paji idhar Dulhan kuchh Aisa nahin order kam ke liye aamdaar Khushi Saheb

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 2 місяці тому

    Buchke bai che 50 rs lata overacting che

  • @javedshekh7518
    @javedshekh7518 2 місяці тому

    Nani gaon Nani gaon to siras Wadi road kharab Jhala hai idhar kuche Saheb aamdaar aahe yah road jhalapala ji idhar lekar aana mushkil hota hai

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 місяці тому +1

    नासकी.... 🤪

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 місяці тому

    Shinde na BJP la Maharashtra tun Tadipar kara

  • @deshmukhgopal9128
    @deshmukhgopal9128 2 місяці тому

    ही BJP आहे सावध वा

  • @Naushadpthan
    @Naushadpthan 2 місяці тому +1

    ड्रामा

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 2 місяці тому

    He tarbujyache kaam aahe.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 місяці тому

    मुत्र मंत्री

  • @EdwardSnowdenJulianAssange
    @EdwardSnowdenJulianAssange 2 місяці тому

    Bhakta cha tondat mutala
    7200000000000

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 місяці тому

    Modi BJP ko Hakala

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 2 місяці тому

    Yancha sarvancha property check Kara Kaise pata karke bolata

  • @vivekgaikwad9243
    @vivekgaikwad9243 2 місяці тому

    Are kay scripted aandonal faltupana

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 2 місяці тому

    Tarbuj. Sampnar

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 2 місяці тому

    Hi buchke shivsenet hoti

  • @GopalFegade
    @GopalFegade Місяць тому

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 2 місяці тому

    Punha supari dili ka koni

  • @javedshekh7518
    @javedshekh7518 2 місяці тому

    Kamdar Paytm badnapur kamdar Peter sausar batli water nahin jhali aaye badnapur taluka kuchh Aisa hai damdaar bhajan WhatsApp kharidna hai kuchh Saheb aamdaar bhajan damdaar Peete Abhi Tak nahin kuchh Aisa aamdaar piche kya lagana chahie

  • @prchile1231
    @prchile1231 2 місяці тому

    Aamhi Sarvasamany janata he sarv baght Aahot...Hi BJP chi Sanskruti nahi.. Tasech BJP madhye Marayada na palanare apoaap bajula padtat ha eitihas aahe..

  • @yashwantkhedkar3428
    @yashwantkhedkar3428 2 місяці тому

    अजित दादा च्या केसाला धक्का लागला तर काय होईल माहिती आहे का

    • @vineshpardale64
      @vineshpardale64 2 місяці тому +1

      Kesh. Hiy. Ka

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 2 місяці тому

      कुटल्या केसाला ?😅😅

    • @vineshpardale64
      @vineshpardale64 2 місяці тому

      @@Maharashtra-maza2809 takly. Hiy. Ajit. Pawar

    • @favouritestatus7407
      @favouritestatus7407 2 місяці тому

      काय नाय शेट्ट वाकड होणार

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Taklya war kes ahe ka?😂😂

  • @polarisss148
    @polarisss148 2 місяці тому +1

    😂😂😂😂

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 2 місяці тому

    😂😂😂

  • @krushnakantnaybal4388
    @krushnakantnaybal4388 2 місяці тому

    😂😂😂