Pankaja Munde | निवडणुकीच्या धुमाळीत मराठा आरक्षणावर पंकजा मुंडे थेट बोलल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • Pankaja Munde | निवडणुकीच्या धुमाळीत मराठा आरक्षणावर पंकजा मुंडे थेट बोलल्या
    Minister Dhananjay Munde filed his candidature. Sister Pankaja Munde, Pritam Munde were present at that time. This was followed by an exclusive conversation with Pankaja Munde
    मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी बहीण पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे हजर होत्या. त्यांनंतर पंकजा मुंडे यांच्याशी केलेली खास बातचीत
    #PankajaMunde #DhananjayMunde #NCP #news18lokmat #maharashtraelection #MarathaReservation #MnaojJarangePatil
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 130

  • @balasaheb111
    @balasaheb111 2 години тому +72

    आता काही गरज नाही आरक्षणा वर बोलायची आता वेळ निघून गेली तुमचा पराभव आटल् आहे

    • @SandipJadhav-n3w
      @SandipJadhav-n3w Годину тому

    • @rdamdara4623
      @rdamdara4623 Годину тому +1

      तुम्ही निवडून दिलेले खासदार आरक्षण बोलायला पण तयार नाही 😅😅तुतारी मनेज gayang

    • @Ravindra-1714
      @Ravindra-1714 18 хвилин тому

      बजरंग ला निवडून दिल मिळालं का आरक्षण आणि आता पण तुतारी वाजवून काही मिळेल च यांची शक्यता आहे का

  • @krisatd4815
    @krisatd4815 Годину тому +36

    बोगस मतदान कृपया करू नये, गुंडगिरी पण करू नये, सत्तेचा गैरवापर होऊ नये, निवडणूक मैत्रीपूर्ण व्हावी हीच अपेक्षा

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial 54 хвилини тому

      Nizamach revenue wasul karnarya jatiwadi auladini shkvu naye lokshahi ahe hukum Shahi nahi chl nig bhurtiya

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Годину тому +32

    बीडमधील मायक्रो obc मोठया obc सोबत नाही एक न्हावी बीड

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 Годину тому +1

      ये परळी है भाई

  • @amolghadge3048
    @amolghadge3048 2 години тому +44

    पडणार धनु मुंडे 💯 लावा ताकत भाऊ बहीण

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Годину тому +11

    मराठे सज्ज आहेत या मैदानात दाखवून देऊ पराभव चा तुमच्या इतिहासात नोंद होईल...

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Годину тому +21

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @vankatshinde2117
    @vankatshinde2117 2 години тому +30

    ताकत लाऊन पाडल पाहिजे

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 Годину тому +12

    आंतरवलीत भाऊने डोळा मारलेला लहान मराठा विसरतिल काय ताई महणाल्या एक कुनबी लाख कुनबी या शब्दाना लहान मराठा बांधव विसरतील काय🌹👏🌹👏

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 Годину тому +12

    निवडणुकी पुरत मराठा आरक्षणावर बोलाचे निवडणूक झाली की कोयते काढायचे

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 32 хвилини тому +1

      टेबल बडव्याला हा प्रश्न का नाही विचारलं..??😂😂

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs Годину тому +28

    आज सुध्दा मुंढे साहेबाची आठवण करून रडल्या म्हंजे पराभव निछित emotionally Black mail थांबवा आणि रडणं थांबवा

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 34 хвилини тому

      जसे लोक पक्ष बदलतात म्हणजेच बाप बदलणारी आमची औलाद नाही खानदानी औलाद आहे.ओन्ली BJP

  • @wamandeshmukh1709
    @wamandeshmukh1709 2 години тому +47

    लबाड बाई

    • @laxmankhedkar897
      @laxmankhedkar897 2 години тому +1

      लोकनेते आहेत.

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Годину тому

      ​@@laxmankhedkar897ते तुझ्या साठि,आमच्या साठि चिक्की चोरच आहे

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 51 хвилина тому +1

      खरं आहे

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 33 хвилини тому

      कशाने लबाड वाटली रे

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 28 хвилин тому

      Tuji Mai dhandwali

  • @BHAGWATNAGMOTI
    @BHAGWATNAGMOTI Годину тому +4

    पंकजा ताई, धनु भाऊ दोघांना तिकीट भेटले पण प्रीतम ताईंचा राजकारणी बळी कोणी घेतला .

  • @Crack-x4w
    @Crack-x4w Годину тому +5

    मायक्रो ओबीसी माधव मध्ये का नाही घेतला .. आमचा फक्त वापर केला यांनी.
    जो मायक्रो ओबीसी बाजू घेईल त्यांनाच सपोर्ट करणार.. पण हिला नाही...

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 48 хвилин тому +3

    आत्ता कस पाटील म्हणतील तस

  • @ashokpawse8220
    @ashokpawse8220 Годину тому +9

    निवडून येण्यासाठी नाटकं करू नका नाटके बंद करा

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 49 хвилин тому +2

    एकमेकांना पाडआ बहीण भाऊ हाच इतिहास आहे मुंडेंची

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 32 хвилини тому +2

    आतली बातमी अशी की पंकजा ताई च धनु भाऊला पाडणार आहे,,,,😢

  • @madanphade6102
    @madanphade6102 Годину тому +5

    चागल्या मतांनी पडणार

  • @sushantjadhav3859
    @sushantjadhav3859 29 хвилин тому +2

    असा पराभव करा यांचा की परत election म्हणलं की भिऊन घरात जाऊन बसले पाहिजेत

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 Годину тому +11

    आपलेच कुटुंब मोठे झाले पाहीजे गरीबाकरीता कोयते लावुन ठेवा सांगतात आता हाव कमी करा

    • @suryakant9800
      @suryakant9800 Годину тому +1

      Pawar gharatle kiti jn ubhe aahe😂😂😂😂😂

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 30 хвилин тому

      पवाराच्या पीड्यांना पिढ्या तुम्ही सतरंज्या उचलला तवा नाही समजले का

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy Годину тому +7

    एखादा समाजावर अन्याय होत असताना स्वतःचाच बोलबाला करणे चुकीचा आहे

  • @LalaYevle
    @LalaYevle Годину тому +4

    अगोदर भावाने बहिणीला पाडले आता बहिणीची बारी भावाला पाडायची

  • @vaijanathban6300
    @vaijanathban6300 2 години тому +15

    शक्यता खूपच कमी आहे

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 Годину тому +9

    हिच्या आशीर्वाद म्हणजे हार पक्की असणार आहे....😂 कमळ रुजवले जातीयवाद करून त्यामुळे कमळ संपायला सुरुवात याच मराठवाड्यातून होणार😂😂😂

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 27 хвилин тому

      मन्या जर रंग्या आणि टेबल बडव्याला विचारा ना😂😂😂😂

  • @asmanDhage
    @asmanDhage Годину тому +9

    धनू भाऊ पडले तर च पंकजा ताई साठी चागल आहे

  • @DipakRaut-k7d
    @DipakRaut-k7d Годину тому +9

    कोयते घासनार कधिच येऊ शकत नाही

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 Годину тому +2

    वेळ निघून गेली आहे इतके दिवस आम्ही दाखवली

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 46 хвилин тому +1

    मुंडे साहेबांनी पूर्ण जिल्हा कमलमय केलता तुम्ही पूर्ण जिल्हा बसविला

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 години тому +4

    निवडणू येई पर्यंत काही बोलता मराठा आरक्षणावर आधी का बोलले नाही

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 Годину тому +4

    मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय फेटा बांधनार नाही हे विसरलेका

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 26 хвилин тому

      फेटा बांधून नाही बांधू त्या चंदन चोर ना संसदेत मराठ्याचे मुद्दे मांडणार होता त्यांनी टेबल बडवत बसला आहे त्याला विचारा ना प्रश्न😂😂😂😂

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 42 хвилини тому +2

    Supada saaf tai😂

  • @deeppatil390
    @deeppatil390 Годину тому +3

    कमळाचा चेंदामेंदा करायचा परळीकरांनो

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 47 хвилин тому +2

    कोयते सम्राट

  • @kautikraohiwale1135
    @kautikraohiwale1135 Годину тому +7

    माझे बाबा.. माझे बाबा 😂

  • @ravindramete8771
    @ravindramete8771 41 хвилина тому +1

    एकमेकांच्या विरोधात उभे रहाणारे एक होऊ शकतात तर तुम्ही आम्ही का भांडण करायचं फक्त खुर्ची साठी एक झालेत

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Годину тому +6

    धनंजय मुंडे लाखोच्यां मतांनी निवडून येणार

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Годину тому +2

    101% धनु भाऊचा राजकिय इंनकांऊटर होनार रे आता,😂😂😂😂

  • @GovindKothare-rn2hd
    @GovindKothare-rn2hd 46 хвилин тому +1

    तुमच्या चुकीमुळे कमळ गेलं

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Годину тому +6

    मोतीलाल शर्मा. कमळा बाई मुक्त झाली परळी. गोपीनाथ मुंडे ची पार्टी च मुक्त केली परळी तुन बहिनभावा ने.. अभिनंदन 😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 49 хвилин тому +1

    परळीकरांना हुशार व्हा

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 29 хвилин тому +1

    राजकीय पक्ष सर्व चॅनल विकत घेतले आहेत त्यामुळे मराठा आरक्षणावर प्रश्न विचारत नाहीत

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 23 хвилини тому

      तुम्ही स्वतः जाऊन त्या चंदन चोर टेबल बडवणारे साहेब यांना जाऊन प्रश्न विचारा😂😂

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 Годину тому +6

    Supda saf 100%

  • @laxmangarje1663
    @laxmangarje1663 Годину тому +3

    आम्हाला चिन्ह महत्वाचं नाही दोघें एक झालेत

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Годину тому +4

    मा.पंकजाताई व धनुभाऊ आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.परळी मध्ये फक्त D M.🎉🎉❤❤

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 години тому +10

    गोरगरिब पोरांचा वापर स्वार्थासाठी करू नये एवढीच विनंती.. आमच्या ऊसतोड कामगारांच कोयता बंद होण्यासाठी घडणे गरजेचे आहे.

    • @laxmankhedkar897
      @laxmankhedkar897 2 години тому

      निवडून दिला असता तर गोरगरिबांचा नक्की विचार केला असता.

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 24 хвилини тому

      चंदन चोर टेबल बडव्या आता बीडचे ऊस तोडणी बंद करणार आहे😂😂

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r Годину тому +1

    मतदानासाठी आता लबाड बाई आहे आता काही उपयोग नाही एक मराठा कोटी मराठा

  • @nanajadhav3550
    @nanajadhav3550 Годину тому +1

    भाऊ आमदारकी गेली खासदारकी गेली आता भेटली विधानपरिषद बसा घरी आराम शेर माझ्या भावाचं पण तसच होणार लय फेकू नका आता आले ते दिवस घरी बसायचे

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 години тому +13

    धनु भाऊ 1 लाख मतांच्या लीड ने निवडून येनार 💯🔥🔥

  • @LalaYevle
    @LalaYevle Годину тому +1

    आता म्हणा माझे बाबा माझे बाबा आणि भाऊ करा लोकांना

  • @sudamguthe4812
    @sudamguthe4812 2 години тому +5

    Only D m

  • @Yogeshwari-s9o
    @Yogeshwari-s9o 46 хвилин тому

    Only dm boss

  • @रामपवारपाटील
    @रामपवारपाटील Годину тому +1

    लबाड भाऊ बहिण आहे तुम्ही 😂

  • @madangade5095
    @madangade5095 2 години тому +4

    Padanya sathi Hardik pandya.... 😂🎉😭

  • @pandhrinath
    @pandhrinath 22 хвилини тому

    डोमकावळे किती ओरडले तरी पण येणार DM

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 47 хвилин тому

    वैद्यनाथ अपेक्षा शेतकऱ्याची सेवा करा शेतकरी सांभाळू शकतो

  • @manikmande435
    @manikmande435 2 години тому +4

    पहिल्यांदा देव पहाला घरात देव घर नव्हतं का

  • @AshamatiBhosale
    @AshamatiBhosale 5 хвилин тому

    जातिवाद जातिवाद फक्त जातीवाद भाऊ-बहीण करते

  • @Dip123-d2i
    @Dip123-d2i 8 хвилин тому

    2019 ला याच भावाने तुमचा पराभव केला होता?

  • @SudhakarIngle-w9i
    @SudhakarIngle-w9i 57 хвилин тому

    जानकी पाटील म्हणते ती दिशा

  • @gajananlokhande1027
    @gajananlokhande1027 13 хвилин тому

    च् थ्या आरक्षणाच्या नावावर बातम्पा दाखवण्या चा प्र्यत्न करतो कारे

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 Годину тому

    सर्व ओबीसी समाज धनु भाऊ सोबत आहे

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 2 години тому +5

    विजयी भव धनु भाऊ 🎉

  • @MalojiBhosale-tn6ex
    @MalojiBhosale-tn6ex 25 хвилин тому

    बहिण भाऊ एक झाले कार्यकर्ता काय करावे

  • @namonamo8448
    @namonamo8448 2 години тому +4

    विजयी भव्

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 Годину тому

    ❤❤❤❤❤❤

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 години тому +1

    जय भव

  • @mohanmahewar6560
    @mohanmahewar6560 Годину тому

    DM ❤❤❤❤❤

  • @mahadeomundhe-d7l
    @mahadeomundhe-d7l Годину тому

    किंग ऑफ बीड dm बॉस

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w Годину тому +1

    १००/padnar

  • @padmakarbhosale13
    @padmakarbhosale13 Годину тому +1

    Supda sap

  • @PragatiSarje-x1j
    @PragatiSarje-x1j Годину тому +1

    Ladka bhau ani ladki bahin he doghehi yojnet basat nahi

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Годину тому +1

    विजयी भव❤❤

  • @shreemule396
    @shreemule396 Годину тому

    कोयता गॅंग

  • @padmakarbhosale13
    @padmakarbhosale13 Годину тому +1

    Danu tuja supafa sap

  • @ShyamGaikwad-o4e
    @ShyamGaikwad-o4e 2 години тому

    😢😢😢

  • @mundetransport2813
    @mundetransport2813 Годину тому +1

    लायकीत राहून टीका करा टीका करांनो ताई साहेबा बद्दल अपशब्द वापरला तर गाठ आमच्याशी आहे
    आम्ही कधीही कुठल्या खालच्या लेव्हलवर टीका करत नाहीत

    • @Sanghrshyoddha
      @Sanghrshyoddha Годину тому +1

      मित्रा धमक्या फक्त परळीत चलतात बाकी महाराष्ट्रात नाही

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Годину тому

    Gharane Shahi gundalun thevu,aamhi jarange,2lakh matane nivdin aale pahije sarv samany umed var .

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 Годину тому

    😂😂😂😂😂

  • @bhagawanshingare3838
    @bhagawanshingare3838 Годину тому

    😂😂😂

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e Годину тому +1

    ही पडली, धन्या पण पडला पाहिजे

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 Годину тому +3

    ताई कोयते घासुन ठेवा.आरक्षनावर कशाला बोलायचं

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 20 хвилин тому

      चंदन चोर टेबल बडव्याला जाऊन हा प्रश्न का विचारत नाही तो का तुमचा मामा आहे का..??😂😂

  • @ganeshghodke2541
    @ganeshghodke2541 Годину тому +3

    चेकि बाई

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 11 хвилин тому

    आता sufda साफ करणार मराठा 😂😂

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 години тому +2

    Koyate Gasun theva and
    Ladak Lekaru he Maratha
    Samaj visarnar nahi. Maratha
    Samaj Dhanya Mundyala
    Ghari basavtil.

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 години тому +5

    निवडणू येई पर्यंत काही बोलता मराठा आरक्षणावर आधी का बोलले नाही

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 19 хвилин тому

      तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांना टेबल बनवणाऱ्या खासदारांना हा प्रश्न का नाही विचारत 😂😂

  • @padmakarbhosale13
    @padmakarbhosale13 Годину тому +1

    Danu tuja supafa sap

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 години тому +9

    निवडणू येई पर्यंत काही बोलता मराठा आरक्षणावर आधी का बोलले नाही

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 29 хвилин тому

      चंदन चोर टेबल बडव्याला तुम्ही निवडून दिले आता त्याला प्रश्न विचारा ना दिले त्यांनी गाजर हातात तुमच्या 😂😂😂😂

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 години тому +4

    निवडणू येई पर्यंत काही बोलता मराठा आरक्षणावर आधी का बोलले नाही