सर्वप्रथम कोणत्याही कंपनी किंवा औषधांची मार्केटिंग करण्यासाठी सदर व्हिडिओ नाही सर...माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे सुशिक्षित होऊन शेती करण्यावर मिशन समृध्दी चा भर आहे....आणि अजून एक वातावरण,जमिनीचा पोत तसेच रोग पाहून औषधी दिली जाते मग ती रासायनिक असो की जैविक...त्यामुळे या व्हिडिओ मध्ये औषधांचा उल्लेख केलेला नाही सर🌷🙏🌷
Plot chhan aahe parantu aapan kontya jaivik aushadachi tritment gheta samjal pahije saheb
सर्वप्रथम कोणत्याही कंपनी किंवा औषधांची मार्केटिंग करण्यासाठी सदर व्हिडिओ नाही सर...माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे सुशिक्षित होऊन शेती करण्यावर मिशन समृध्दी चा भर आहे....आणि अजून एक वातावरण,जमिनीचा पोत तसेच रोग पाहून औषधी दिली जाते मग ती रासायनिक असो की जैविक...त्यामुळे या व्हिडिओ मध्ये औषधांचा उल्लेख केलेला नाही सर🌷🙏🌷
खूपच छान आहे सर
❤❤ nice ❤❤
१ number mirchi aahe
लय भारी भाऊ... मस्त नियोजन आहे❤🎉
माझी मीरची पिवळि झाली आहे तर काय उपाय करावेत ते सांगा
Mala join hota yeil ka mishan samrudhi madhye
किती एकर मिरची पिक आहे.सर
1 एकर
किती एकरचा प्लॉट आहे
Chan ahe
खूप छान आहे सर मिरची प्लॉट
Superb
छान.सर
12=किवतल निघेल
आम्ही जैविक पद्धतीने लागवड करायची आहे पण औषधे माहिती सांगा
धुळे जिल्हा
एक नं मिरची आहे
खूपच छान