नमस्कार. जस प्रत्येक शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने किंवा नामघोषाने केली जाते अगदी तसेच पाकसंस्कृतीची सुरुवात या कांदेपोह्यानेच केली असावी. म्हणूनच बहुतेक मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात या कांदेपोह्यंनाच विशेष मान दिला जातो. एका कांदे पोह्यांच्या डिशपासून गृहिणीच्या पाककलेचीं ओळख करून देणारी हि रेसिपी प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. अगदी तुम्ही म्हणता तसेच पोहे कसे भिजवावे यापासून सुरु होऊन ते कांदेपोहे कसे सर्व्ह करावे या सगळ्या गोष्टीत एक कला आहे. आज सर्वसामान्य माणसांच्या दिवसाची सुरुवात या कांदेपोह्यानेच होते म्हणूनच जेव्हा घाईगडबडीत घराबाहेर पडणारा माणूस सकाळी एक प्लेट कांदेपोहे आणि सोबत एक कप चहा किंवा कॉफी घेऊनच प्रसन्न होतो. याच कांदे पोह्याने जसे गृहिणींचे संसार उभे केलेत तसेच कित्त्येक लहानमोठ्या व्यावसायिकाला जगण्यासाठी हात दिला आहे. आजही बहुतेक प्रत्येक रेल्वेस्टेशन, हॉटेल येथे हमखास मिळणारी एकमेव लोकप्रिय डिश म्हणजे कांदेपोहे. या कांदेपोह्याच्या जितके प्रांत तितक्या चवी आहेत. तुम्ही खरंच एक सुंदर सुरुवात करून नाश्टा सिरीजचा श्री गणेशा केला आहे. आम्हाला खात्री आहे कि हि नाश्टा सिरीज सुद्धा जेवणाच्या थाळी प्रमाणेच यशस्वी होईल. धन्यवाद.
असे वेगवेगळे पदार्थ पाहायला खूपच आवडेल आम्हांला ताई नवीन मुलींना पोहे बनवने पण सोपे नाही पोहे खूपच छान रेसिपी सांगितली मी हिंग , जीरे घालत नाही आता नक्की ट्राय करेन
तुमच्या चॅनल ची खासियत म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी तुम्ही सांगता जे कुणीही सांगत नाही त्यामुळेच काहीही बनवायचं झालं की पहिली तुमच्या चॅनल वर भेट देतो thank you tai🙏❤️
मस्त आहे रेसिपी मी पण असेच बनवत असते पाणी शिंपडायची टिप्स माहित न्हवती ती माहित झाली👌👌 पोहे बनवून झाले की वरून थोडे पोहे तळलेले टाकायचे छान कुरकुरीत लागतात
नाश्ता १ रेसिपी...... 👌👌👌👍 साधी पोह्याची रेसिपी पण अगदी पोहे धुण्यापासून ते पोह्याची डिश तयार करेपर्यंत छान उपयुक्त टिप्स दिल्यात विशेषतः सरीता तुझ्या रेसिपी वैशिष्टयपूर्ण योग्य प्रमाणात असतात हे महत्त्वाचे आहे पदार्थ वाया जात नाही...अगदी प्रमाणबद्ध.....हेच आवडते आम्हाला ...... धन्यवाद😘💕 🙏
मस्त झाले पोहे ताई. परफेक्ट प्रमाण. आमच्याकडे पोहे कायम लागतात सण वर कार्यक्रम या सगळ्याला तसंच अगदी रोज सुद्धा. आज मुद्दाम hi रेसिपी बघुन केले. खूप भारी झाले.
Mi tumchya recipe khup avadani bhagate khup mast ahet maji baby pan manu yevadi ahe aani mi housewife aslyamule you tube la tumchya recipi bhagate khup help hotiy recipi tips mule i like very much recipi
सांगायची पद्धत खूप नेमकी आहे. नवशिक्या लोकांना साहित्याचं प्रमाण, ते किती लोकांना पुरेल, प्रत्येक घटक किती वेळ परतायचा / वाफवायचा हे नीट जाणून घ्यायचं असतं. छान समजावता तुम्ही ते. खूप शिकायला मिळतंय तुमच्याकडून. शुभेच्छा. 😇💙💚❣️🖤🤎🌻
Thnx सरिता...रोज प्रश्न पडतोच की आज काय बनवू नाश्त्याला...बर झाल ही सिरीज सुरू केली ....फक्त एक सांगाव अस वाटत की पुढच्या दिवशी काय बनवणार हे तू सांगितल तर रेडी राहता येत...ऐन वेळी गडबड होत नाही.Thnx Again
Mast mam aplya surv recipes chan astat, tumchi samjun sangnyachi padhat khup chan ahe , mala ek tips dyachchi ahe, pohe partlynanter jar nin char chamche dudh shimpadle v zakan thevle ter pohe chan mau hotat
Taei tnx tu khup chan recipe karte ani ta amhi karun baghto tare ty pan khup chan hotate.amhi tula break fast series chalu kale tuzya mule khup help hote ahei amhla
Khup chan 👌👌😊 ताई तू रेसिपी बरोबर किती लोकांसाठी किती प्रमाण हे सांगतेस ते सगळ्यात जास्त आवडतं. माझं खूप वेळा असं व्हायचं की रेसिपी कशी करायची माहीत असतं पण प्रमाण किती घायचा ते समजत नव्हतं. पण या नवीन series मुळे तो पण प्रश्न सुटलाय 😅😊 thank you
Nice Recipe Tai रतलाम इंदोर उज्जैन ह्या ठिकाणी पोहे करताना त्यात राई सोबत बडी शैप आणी आख्खे धणे पण टाकतात . मी तिथलाच असल्यामुळे मला त्याचे फ्लेवर आवडतात थोडे च टाका पण एकदा करून बघा खुपच टेस्टी लागतात बाकी रेसिपी ताई नी सांगितले त्या प्रमाणेच करा मी तशीच करतो . नक्की करा Thanks....
नमस्कार. जस प्रत्येक शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने किंवा नामघोषाने केली जाते अगदी तसेच पाकसंस्कृतीची सुरुवात या कांदेपोह्यानेच केली असावी. म्हणूनच बहुतेक मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात या कांदेपोह्यंनाच विशेष मान दिला जातो. एका कांदे पोह्यांच्या डिशपासून गृहिणीच्या पाककलेचीं ओळख करून देणारी हि रेसिपी प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. अगदी तुम्ही म्हणता तसेच पोहे कसे भिजवावे यापासून सुरु होऊन ते कांदेपोहे कसे सर्व्ह करावे या सगळ्या गोष्टीत एक कला आहे. आज सर्वसामान्य माणसांच्या दिवसाची सुरुवात या कांदेपोह्यानेच होते म्हणूनच जेव्हा घाईगडबडीत घराबाहेर पडणारा माणूस सकाळी एक प्लेट कांदेपोहे आणि सोबत एक कप चहा किंवा कॉफी घेऊनच प्रसन्न होतो. याच कांदे पोह्याने जसे गृहिणींचे संसार उभे केलेत तसेच कित्त्येक लहानमोठ्या व्यावसायिकाला जगण्यासाठी हात दिला आहे. आजही बहुतेक प्रत्येक रेल्वेस्टेशन, हॉटेल येथे हमखास मिळणारी एकमेव लोकप्रिय डिश म्हणजे कांदेपोहे. या कांदेपोह्याच्या जितके प्रांत तितक्या चवी आहेत. तुम्ही खरंच एक सुंदर सुरुवात करून नाश्टा सिरीजचा श्री गणेशा केला आहे. आम्हाला खात्री आहे कि हि नाश्टा सिरीज सुद्धा जेवणाच्या थाळी प्रमाणेच यशस्वी होईल. धन्यवाद.
नमस्कार संदीप sir,
कांदे पोह्या बद्दल खूपच सुंदर लिहिले आहे तुम्ही 👏👌👌
शुभेच्छा दिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏😊
सरीता खूप छान सिरीज चालू केली आहेस तुला खूप खूप शुभेच्छा
Dal bati recipe share kara
Thanks sarita.mala yachi recipe pahije hoti.karan shira uppit mala jamat navhate.pn tuzy recipe pramane keli khup chan zali.mazya mr na khup avadale.tuze praman sangnyachi paddhat khup chan aahe.tya mile recipe chan hote
Mast👌👌
धन्यवाद सरिता खूपच आमच्या साठी उपयोग आहे त्यांतला नोकरी करणार्या महिलांना खूपच उपयोगी आहे छान आहे तुझी कल्पना series
Mastch 👌👌👍
थाळी सीरिज प्रमाणे ही नाश्ता सीरिज देखील खूप उपयोगी आहे one like 👍👍
सरिता कालच्या थाळीतील वालाची भाजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली सर्वाना खूपच आवडली धन्यवाद
तुम्ही amezing आहात किती अभ्यास. करता
छान ताई अगदी मनापासून व प्रामाणिक काम करता
किती माणसांठी किती पोहे घ्यायचे हे प्रमाण दाखवले ते तुम्ही छान केलंत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
नाश्ता रेसिपी सुरू केली छान झांल नवीन पदार्थ बघायला मिळतील प्रमाण सांगतात हे छान आजचे पोहे रेसिपी छान
कांदेपोहे ही पाककृती खूप छान आणि सोप्या पध्दतीने सांगितली आणि टिप्स ही सांगितल्या मी नक्की करून बघेन.
पोहे खूपच मस्त आणि टेस्टी झालेत आणि टिप्स पण छान सांगितले 👍👌👌👌👌😋😋
असे वेगवेगळे पदार्थ पाहायला खूपच आवडेल आम्हांला ताई नवीन मुलींना पोहे बनवने पण सोपे नाही पोहे खूपच छान रेसिपी सांगितली मी हिंग , जीरे घालत नाही आता नक्की ट्राय करेन
थँक यु मॅम तुमच्या बराच रेसिपी मी पाहिल्या आहेत आणि त्या बनवल्या सुद्धा आहेत माझे सर्व पदार्थ खूप सुंदर झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे
Khupch chan zaale mi tuzhya sarkhe Kelele pohe Tai Thanx
Khup chan ani samajayala sopireceipe.thanks for sharing bala.
Most welcome
खुपच छान पोहे बनवायची पध्दत सांगितली ताई .आमच्या कडे सध्या मुलगी ला पाहायला सारखे पाहुणे येत आहेत .कांदे पोहेचाच कार्यक्रम सुरू आहे .थँक्स ताई .
तुमच्या चॅनल ची खासियत म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी तुम्ही सांगता जे कुणीही सांगत नाही त्यामुळेच काहीही बनवायचं झालं की पहिली तुमच्या चॅनल वर भेट देतो
thank you tai🙏❤️
खुपच छान टिप्स सांगितल्या पोहे खूप सुंदर झाले
मस्त आहे रेसिपी मी पण असेच बनवत असते पाणी शिंपडायची टिप्स माहित न्हवती ती माहित झाली👌👌 पोहे बनवून झाले की वरून थोडे पोहे तळलेले टाकायचे छान कुरकुरीत लागतात
ua-cam.com/video/T5R18F5yNt4/v-deo.html
Maze चॅनल पण नक्की बघा
Khup mast tips उपयोगी आहेत
नाश्ता १ रेसिपी...... 👌👌👌👍
साधी पोह्याची रेसिपी पण अगदी पोहे धुण्यापासून ते पोह्याची डिश तयार करेपर्यंत छान उपयुक्त टिप्स दिल्यात विशेषतः सरीता तुझ्या रेसिपी वैशिष्टयपूर्ण योग्य प्रमाणात असतात हे महत्त्वाचे आहे पदार्थ वाया जात नाही...अगदी प्रमाणबद्ध.....हेच आवडते आम्हाला ...... धन्यवाद😘💕 🙏
Chan
मस्त झाले पोहे ताई. परफेक्ट प्रमाण. आमच्याकडे पोहे कायम लागतात सण वर कार्यक्रम या सगळ्याला तसंच अगदी रोज सुद्धा. आज मुद्दाम hi रेसिपी बघुन केले. खूप भारी झाले.
मस्त च की... धन्यवाद
Excellent खूपच छान माहिती दिली मॅडम थँक्स 🙏
धन्यवाद
नाश्ता सिरीज खूप उपयोगी होणार आहे. Thanks सरीता
खरंच खूपच छान नाष्टा सांगितला तुम्ही आज
थ सांगितला कि मी उद्या लगेच करणार आहे
खुप खुप छान पोहे बनवले मलाही खुप खुप पोहे आवडतात ठाणे
रोजचा नाश्ता सिरिज खूप छान आहे
मी तुमच्या सर्व रेसिपी फॉलो करते
धन्यवाद
Khup chan mi banvle chan zale
छोट्या टिप्स उपयुक्त आहेत
ताई धन्यवाद नाष्टा सिरीज सुरू केली.मी तुमच्या सर्व रेसिपी बघते.खूप छान बनवता.
nake karun baghnar. khup chan. maza chagla hot nahe poha. Thanks Tai
Tysm. Me breakfast recipe chi waat baghat hote. Tysoooomuch
Very nice👍 video🎥🎥 I like kanda pohe
Good information👍👍 two time i make
Kanda pohe very nice test kanda pohe.
Mi tumchya recipe khup avadani bhagate khup mast ahet maji baby pan manu yevadi ahe aani mi housewife aslyamule you tube la tumchya recipi bhagate khup help hotiy recipi tips mule i like very much recipi
खूप मस्त रेसिपी आणि टीप खूप छान सांगितले आहे.❤❤❤
Saglya recipe apratim astat ekdam perfect praman.. recipe ajibat fasat nhi.. 👌👌👌
खूपच छान माहिती दिली ताई I will try
सरीता ताई नमस्कार खूप खूप धन्यवाद मोठा प्रॉब्लेम सोडवलात तुम्ही 🌹🙏
खुप छान टिप्स सांगितली सरिता. कारण माझे पोहे कधी कधी कडक होतात.thanks.आता या पुढे मस्त पोहे खायला मिळणार.thank u very much ❤️👌👌😍🌹🌹
सांगायची पद्धत खूप नेमकी आहे. नवशिक्या लोकांना साहित्याचं प्रमाण, ते किती लोकांना पुरेल, प्रत्येक घटक किती वेळ परतायचा / वाफवायचा हे नीट जाणून घ्यायचं असतं. छान समजावता तुम्ही ते.
खूप शिकायला मिळतंय तुमच्याकडून.
शुभेच्छा. 😇💙💚❣️🖤🤎🌻
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल 👍
मला ही यात आनंद आहे
Thnx सरिता...रोज प्रश्न पडतोच की आज काय बनवू नाश्त्याला...बर झाल ही सिरीज सुरू केली ....फक्त एक सांगाव अस वाटत की पुढच्या दिवशी काय बनवणार हे तू सांगितल तर रेडी राहता येत...ऐन वेळी गडबड होत नाही.Thnx Again
खूप भन्नाट कल्पना.रोजचा नाष्टा..
Mam,khup chan,mala sagle padarth yetat pan kandapohe nahi yet,sagle mala hastat tyawarun ,but it is a fact,so thankx
साखर, लिंबू आणि मीठ घालून पोहे भिजवून घ्यायची पद्धत खूप छान आहे. First time बघितले.👌
ua-cam.com/video/jvGKY_PBFhA/v-deo.html
...
सरिताजी खूप सुंदर रेसिपी असतात यातील बरीच मी केल्या आहेत 👌👌👌
Thank you
Khup chan snacks items chalu kalya baddal Thank you very much and all the best Keep It Up
खुप छान सुरुवात केली ताई खूपच छान रेसिपी होती आल द बेस्ट
Mast mam aplya surv recipes chan astat, tumchi samjun sangnyachi padhat khup chan ahe , mala ek tips dyachchi ahe, pohe partlynanter jar nin char chamche dudh shimpadle v zakan thevle ter pohe chan mau hotat
Mi video suru honyaadhich like kela ahe... Karan SARITA mhanaje besttttt...
Khup chhan explain kele thank you
Wa khupcha chhan series chalu keli tya baddal dhanyawad n pohe tar 1no. Zalet
खूप छान आहेत नाष्टा रेसिपी
Ek number ,khup chan tai, chotya chotya pan mahatvachya tips pan sangitlyat.
Thank you.
खूप छान सांगण्याची पद्धत तर अप्रतिम 👌👌👌👌😋
Khup chhan zale pohe.Thanks
सरीता, ताई खुप छान बरंच झालं ही सिरीज आपण करत आहात त्या साठी खूप शुभेच्छा
Mastach .asha padhatiney try kryn nakkich
Kya baat hai. Suruvatichya prastavnela me like kely. No doubt tai tuzi receipee chan astach.
खूप छान झालेत पोहे धन्यवाद ताई
मस्तच, नवीन नास्ता रेसिपी सिरीज.
छान झाली आहे dish.
पोहे भिजवणे च imp. आहे.
जास्त भिजले की भात होतो अगदी त्याचा.
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी & vlog
Gd move awaiting for such recipes
मी असेच करते ही माझ्या भावाच्या मित्राच्या आईची पद्धत
ताई तुम्ही खुपच छान समजून सांगता तुम्ही अगदी छान मेजर मेंट वजनी प्रमाण प्रत्येक रेसिपीला सांगता नवीन स्वयंपाक शिकणारयाला खुप सोपे जाईल
नाषटा रेसिपी सुरु केली ते छान केल आता नाषटयाचे नवीन प्रकार बघायला मिळतील आजचे पोहे खुपच छान झाले👌👌👌👍💐💐🌹🌹💜
मला पोहे खूपच आवडतात.सोमवारी माझा उपवास असतो.मी दुसर्या दिवशी नाष्ट्याला असेच पोहेच करत असते.
खुपच छान सिरीज चालू केली थँक्यू
खूपच छान अप्रतिमममम, ताई तुमची प्रत्येक रेसिपी दाखवीण्याची पध्दत खूप खूप छान आहे, नाष्टा सीरीज सुरू केल्याबद्दल खूप धन्यवाद 👌👌😋😍😘🙏
खूप छान कांदे पोहे करूण दाखवलेस सरीता
ताई thnx.... पोहे my favourite❤️❤️❤️❤️
मात्र छान आहे रेसिपी
Thanx Tu nashtychi series pn chlu klis...roj ky bnvychy tention yaychy ata tuzya dish bghun ata nshtya mde variety bnvta ytil...
Taei tnx tu khup chan recipe karte ani ta amhi karun baghto tare ty pan khup chan hotate.amhi tula break fast series chalu kale tuzya mule khup help hote ahei amhla
Thank you tai Tumhi recipe sobat khup Chan tricks ani tips det asta
Good Mornig Tai tumchya respech khup chan aste te khup Avdtat
Good Afternoon ! Thank you
Madam aaj me tumhi sangitlepramane pohe kele kuup chhan jhale many many thanks
Mast kande pohe 😋all tym fvrt
Thanks sarita tai ya series sathi khup chan geuhininsathi khup uparyukt
Khup sunder ani useful tips
Khup chan 👌👌😊 ताई तू रेसिपी बरोबर किती लोकांसाठी किती प्रमाण हे सांगतेस ते सगळ्यात जास्त आवडतं. माझं खूप वेळा असं व्हायचं की रेसिपी कशी करायची माहीत असतं पण प्रमाण किती घायचा ते समजत नव्हतं. पण या नवीन series मुळे तो पण प्रश्न सुटलाय 😅😊 thank you
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा जय सद्गुरू रेसिपी & vlog
Atishay sunder
Apratim khup chan baghatch khanyachi etchha zali😋😋😋😋
Kup chaan mahit chavisht pohe👌😋🙏🌹
Sarita khupch chan series ahe.chan tips sahit.thanks
Khup useful series ahe...rojche prashna solve karta tumhi👍👍👍👍
Ho na kay banvaych tyat sakalichi ghai saglach gondhal
Khup Chan tips👍👌👌mast ahe sarita video...l like it.👍
खूपच छान असेच छान छान विडीयो दाखवा तुमच्या you tube channel ला शुभेच्छा
Khup chhan mam... Thanks tumhi amchya kitchen teacher ahat...
Nice Recipe Tai
रतलाम इंदोर उज्जैन ह्या ठिकाणी पोहे करताना त्यात राई सोबत बडी शैप आणी आख्खे धणे पण टाकतात .
मी तिथलाच असल्यामुळे मला त्याचे फ्लेवर आवडतात थोडे च टाका पण एकदा करून बघा खुपच टेस्टी लागतात बाकी रेसिपी ताई नी सांगितले त्या प्रमाणेच करा
मी तशीच करतो .
नक्की करा
Thanks....
Khup Chan recepie tumhi dakhavtat..specially roz chi thali..hie concept continue theva
मस्त...👌 उपयुक्त टिप्सही छान
खुप सुंदर झालेत कांदा पोहे धन्यवाद दीदी 👌👌❤️👍
Thanku mam ...share this receipy
Uttam,sundar
मला खूप आवडली ही नाश्ता सिरीज त्यामुळे दररोज नाश्ता काय करायचा हे टेन्शन आता नाही thanks सरीता
Mouthwatering recipe tai...khup ch changlya ritine samjavli... Thank you
Chan zali suruwat
Khup chan receipe tai.
1st...
अरे व्वा, लय भारी...
वेगवेगळा नास्टा बघायला खूप आवडेल.👍
कांदा पोहे सुरवात खूप सुंदर
Sunder zale pohe tai
छान आहे रेसिपी मस्त