बायको चुकली स्टँडवर 😂 | Bayko Chukali Stand Var 😜 | Marathi Funny / Comedy Video |
Вставка
- Опубліковано 28 лип 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' बायको चुकली स्टॅंडवर 😂😜 मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की वैद्याचं लग्न करायचं असतं म्हणून वैभ्याचा बाप आणि वैभ्या मध्यस्थीकडे जातात आणि पोरगी बघायला सांगतात तेव्हा मध्यस्थी त्यांना घेऊन मुलीच्या घरी जातो तिथं गेल्यावर मुलीचा फोटो वेगळा दाखवलेला असतो आणि प्रत्यक्षात मात्र वेगळीच मुलगी दाखवतात तेव्हा खूप धमाल होते त्यानंतर वैब्याचं त्या मुलीच्या लहान बहिणीवर लग्न होतं आणि नंतर वैभ्याची बायको स्टँडवर चुकते तेव्हा काय धमाल होते बघा 😂😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
नेहा कणसे
मोहिनी मोटे
प्रदीप ठोंबरे
अरबाज मुल्ला
इरफान मुलानी
अल्तमस सय्यद
ऋषीकेश इंगळे
प्रशांत नाईकडे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #fraudgirlfriend #cheating #cheatergirlfriend #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyprank #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #dehaticomedy #funnymoments #viralvideos #marathifun #entertaiment #vaibhavvishal #trend #marathiviralvideo #navrabayko #husbandwife #jokes #funnyjokes #funnyvines #girlfriend #desi #desifun #chalahavayeudya #bhaukadam #मराठी #कॉमेडी #vishlyavaibya #comedydrama #marathifun - Розваги
ढेरी आबा next episode
आताच जेऊन आलोय 😂
😂😂😂
Amazing......👌👌👌👌👌👌👌 मी नेहमीच तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असते...... आजचा व्हिडिओ ही फारच मस्त होता......
19:48
खुप छान असतात व्हिडिओ तुमचे दादा
खुप हसायला येते
पुढच्या व्हिडिओ साठी खुप शुभेच्छा 🎉🎉
पूर्ण महाराष्ट्राचे आवडते कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे ची आठवण जिवंत ठेवणारे वैभव ठोंबरे विशाल ठोंबरे आणि त्यांची टीम ते पण लोकांचे मनोरंजन करून आपले आयुष्य जगायचे त्यांच्या कार्याला सलाम 💐💯👌👍🤞
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
खूप खूप धन्यवाद❤️🙏 तुमचं असेच प्रेम राहूदे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा 😍🙏
Koni koni vadivarachi story sagle episode pahile ❤?
एक नंबर वैभव दादा आणी विशाल दादा लेखन कौशल्य आणी ते सादरीकरण खूप भारी आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
Chetya
@@Pramodyadav-nd1no kay
खुपच छान, हासुन हासुन पुरती वाट लागली, 👌👌👌😃😅😂🤣😇
वाडीवरच्या स्टोरी चा नाद खुळा😂😂👌👌❤❤🌹🌹
😂😂😂😂😂😂बाई ग कामावर होती आणि without headphones लावला व्हिडीओ तर अश्विनी I LOVE YOU😂😂
Hi
वैभव दादा विशाल दादा 1नंबरच व्हिडिओ होता great 👌😊
1 nambar vaibhav and vishal😅
मस्तच
Nice video
Very nice video 😂
ननननधवददथथतणढफ
्वदणतघङङुऐङणडफषळपझ
दुसऱ्यांना रडवन खूप सोप आसत पण दुसऱ्याला आनंद देण हि खूप अवघड आणि पुण्याची गोष्ट आहे ❤❤
पाकिस्तान वर 💣 बॉम्ब टाकतोय......😂😂😂😂😂😂😂😂😂
Nice
एक नंबर भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Tumache video khup cha asatat😂🤣🤗🎊👍
एकदम कडक ❤❤❤❤❤❤
मस्त भावांनो एक नंबर फक्त आणि फक्त वाडीवरची story विशाल वैभव कॉमेडी किंग
मजबूत चपाती 😂😂👌
वाडीवरची स्टोरी खुप छान आहे
Gavat ase sarv lokansmor acting krne asa fakt ak sachha kalakar kru shkto proud of you thombre brothers
एकच नंबर वैभव आणि विशाल दादा
वाडिवरची स्टोरी लय भारी
मला खूप आवडतं
Khup mast 🤣😊
काय बोलावे तेवढे कमीच आहे यार विशाल वैभव लय भारी नाद खुळा ❤❤
😁ek number avdla bhai
Vadivrcha shetkari (vaibya) hya vrti 1 video zalach pahije 😍🙏👑 jyanna aas vattat tyani like kra👍💯🔥
It's time 08:03 AM AND GOOD MORNING 🌅
खूप खूप धन्यवाद❤️🙏
Vadivarcha don ha ek video banvun taka.
1 number video vaibhav dada aani vishal dada😍♥
1 number video banla vaibhav Dada 😂😂
खुप छान भाग घेतला आहे
Comedy 👑👑👑👑king
खुप छान विडियो आहे वैभव भाऊ आणि विशाल भाऊ. पण मापटे सर कोणत्याही विडियो मध्ये नाही का
जगात भारी फक्त वाडीवरची स्टोरी 😜😜😜
Hfohrauvsjr
Asech video banvat raha👍😊 all the best ❤️👍
Khup must tumala kutun yetat ashe video bnvnyache idia 😂😂❤ supurrrrrrr 😂😅 khup avdla video
😂😂😂😂😂मेहूनी एकदम छान आहे, चार्जर चा सीन 😂 मस्त होता😂❤❤❤🎉🎉🎉
मि खूप मोठी फॅन आहे यारं या वेबसिरिज् ..😍 तुम्ही आमच्यासाठी असेच विडिओ बनवत जा ...आणी आम्हा सर्वांना खूप हसवत राहा ...❤️तुम्हि सर्व जन खूप मस्त कॉमेडी करता yarr. ..खूप हसू येतंय🤣. असेच सर्वांना inertenment करा ...love u so much all of uuu❤️
१ number vishl da vaibhav da
वडीवराचा mc stan असा व्हिडिओ तयार करा लवकरत लवकर
Laich Bhari jhalay bhavanu.....comedy
Mst 😅
Ganga ani vaibhav chi Jodi mast dist ahe
Ganga ani vaibhav chi Jodi mast diste
Sima aahe hi tar 😂😂
लय हसलो 😂😂😂 भावा आज 😅
कडक
खुप छान 😂😂😂😂😂
गुलाबजामचा सिन खूप आवडला 15 वेळा बघितला
Kharch khup mast episode aahe mala tar khup aavdato me aathvdabhar vat bagto 😍😀😀😀😂 mehunIi mast aahe😀😀😂😃😃😃😃😃❤❤
❤
Thanks
1 number vibhav dada 😎😎😅😅
विशाल वैभव मस्त सिरियल काढली बघा तुम्ही मानल पाहिजे तुम्हा दोघाना तुमच्या साथीदाराना सर्वाचे मनपूर्वक अभिनंदन👌👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖💖💖💝💝💝💝💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🌹
मस्त व्हिडिओ भावांनो 😀😀😀😀 💗💗💗
ऊचर😂😂😂
♥️♥️♥️✌🏻👌🏻
Khup shan dada 👍🥰🥰🤩🤩
असेच व्हिडिओ बनवा विशाल आणि वैभव दादा 😍😍🥰🥰💓💓💖💞♥️🌟😎
I love this chanal
Khup mast 😂
Khup jabardast video dada...ekhi video miss nahi krt me..saglech paht asto video...
1 no
मस्तच रे भावानो 😂😂😂😂
Nice 😂😂😂❤❤
Vishal bhava mastc😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣😝😝🤭
तूमचि कॅमेडि बघितलिकि मि माझ टेन्शन विसरते!मला खूप खूप आवडते तूमचि कॅमेडि
Lay bhari bhava❤❤
Khup khup mast ❤️❤️❤️❤️
नाद खुळा व्हिडिओ🤩
खूप खूप धन्यवाद❤️🙏 तुमचं असेच प्रेम राहूदे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा 😍🙏
Kdk...videos ganga pan full bhari watching from ❤ mumbai
Ek number Vishal vaibhav dada comedy 😂❤
Khup chan video aahe...khup hasle mii
एकदम कडक
Pahila mi bgitle video ❤
Super व्हिडियो
एक नंबर भाऊ
1 comment
खूप खूप धन्यवाद❤️🙏 तुमचं असेच प्रेम राहूदे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा 😍🙏
❤❤❤
@@vadivarchistory9414❤
L Love you bro 😘🥰♥️
एक नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Kdk bhava
Dada1no. Mast dhammmal
एक नंबर 👌👌
खूप छान. प्रत्येक मराठी माणसाने अशी उंच शिखर गाठावी
नादच लागला य हो रविवार म्हणजे वैभ्या वीशल्या
😂😂😂 नाद खुळा
1number ganga❤
😂😂😂😂😂😂
खूप खूप धन्यवाद❤️🙏 तुमचं असेच प्रेम राहूदे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा 😍🙏
Me f est time phala
Wadivarchi shala miss hoti
वैभव विशाल मस्त आहे
खूप खूप धन्यवाद❤️🙏 तुमचं असेच प्रेम राहूदे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा 😍🙏
वैभव दादा विशाल दादा 1नंबरच व्हिडिओ होता, great 👌😊
वैभव तुझी बायको चांगली आम्हाला तर तेवढी पण
I like this video❤
Saglyat top chi comedy scenes 1 cha no
गंगा पात्र एक नबंर
छोटी पिन लय हसलो बाबा
Nice video bhava ....kadak 🔥🤟😂😂