Maharashtra Politics 2024: नेत्यांना फसवण्याचं काम, Dhairyasheel Mohite Patil यांचा हल्लाबोल N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 2 дні тому +21

    ओन्ली दमदार खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील ❤

  • @danjyab4852
    @danjyab4852 День тому +10

    जुन्या पराभवची सल उपाळुन आलिय पण ते शक्य नाही. पंढरपूर मंगळवेढा भगीरथ दादा भालके प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत!

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 День тому +12

    तुम्ही कितीही ताकाद लावा येणार तर रामभाऊ सातपुते च फिक्स 👑🔥✌️🚩

  • @anilbhosale794
    @anilbhosale794 2 години тому +1

    पंढरपूर मंगळवेढा भगीरथ दादा भावी आमदार 999

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 2 дні тому +7

    यंदा माढ्याचा फिक्स आमदार सर्व सामान्य जनतेच्या कामांचा व कोणताही राजकीय वारसा नसलेला शेतकरी पुत्र अभिजित आबा पाटील ✌️

  • @SamadhanShindePatil
    @SamadhanShindePatil День тому +4

    2009 च्या पराभवाची सल अजून आहे 😂😂😂 39 हजारचा हाबडा लयच जिव्हारी लागलेला दिसतोय ???? तुमच्या बापाला जमल नाही #2009,लक्षात ठेवा तुम्ही नाद केला पन आम्ही पूर्ण करू ..फिक्स आमदार भगीरथ दादा भालके✌✌✌ पंढरपुर मंगळवेढा स्वाभिमानी मतदार🙏

  • @Yyytrddfhhh
    @Yyytrddfhhh 15 годин тому +3

    2009 ची पुनरावृत्ती होणार मोहिते पाटील यांनी दिलेला उमेदवाराचा डिपॉझिट जप्त होईल

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 День тому +7

    पंढरपूर मंगळवेढ्यातून फ्कत भगीरथ दादा भालके विजयी होणार,,,,,,999....❤❤

  • @madhukarmore3630
    @madhukarmore3630 15 годин тому +2

    पंढरपूर मंगळवेढ्यात फक्त भगीरथ दादाच आमदार होणार 999

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 дні тому +9

    लाटेत झालेले खासदार 😂

  • @TaiDidi-d6s
    @TaiDidi-d6s День тому +12

    चुकून खासदार झालेला मोहिते

  • @vijaydhole4873
    @vijaydhole4873 День тому +3

    भगीरथदादा भालके...🎉🎉

  • @pankajpatil-pi6le
    @pankajpatil-pi6le 23 години тому +3

    भगीरथ भालके 999

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 День тому +3

    धैर्यशील पाटील लय उडू नको

  • @rushiptil4927
    @rushiptil4927 2 дні тому +5

    ह्याच उत्तम ने बाजार समिती च्या वेळेस तुमच्याकडे बगून दंड थापटले होते 😂

  • @vikaspujari1480
    @vikaspujari1480 13 годин тому +1

    मोती पाटलांनी समाधान आवताडे कडून पॅकेज घेतला आहे मोठं ते लक्षात असू द्या ते जनतेलाही माहिती आहे समाधान आवताडे वर एकही शब्द बोलत नाहीत

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 2 дні тому +7

    सोलापूर जिल्ह्याचे बाप होयाला बघता काय ....दादा च्या मागे तुमची किंमत झीरो आहे 😂😂😂😂😂

    • @appapatil7043
      @appapatil7043 2 дні тому +1

      किंमत किती आहे हे तुमच्या नेत्यांना विचारा

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 2 дні тому

      @appapatil7043 नक्कीच विचारु ना

    • @SharadNagtilak
      @SharadNagtilak День тому +1

      बबन दादा ला किंमत कळली

  • @shrikrishnashinde1270
    @shrikrishnashinde1270 22 години тому +2

    Mohite tumch parcel pandharpur madhun 2009 lach pathvale ahe 😂

  • @suhasgawali8454
    @suhasgawali8454 2 години тому

    प्रशांत मालकांच्या साथीने समाधान दादा आवताडे पुन्हा एकदा आमदार होणार... 🪷👑

  • @mustafatamboli.999
    @mustafatamboli.999 2 дні тому +5

    Only 999

  • @Suraj-vp2ck
    @Suraj-vp2ck 2 дні тому +3

    fakt 999

  • @maheshkambale93
    @maheshkambale93 День тому

    मोहिते पाटील नक्की उत्तम जानकर यांना पडणार आणि राम सातपुते यांना मदत करणार ही कळ्या दगडावरची रेष आहे

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 23 години тому +1

    2009 ची सल‌ आहे

  • @RahulMane-pv5my
    @RahulMane-pv5my День тому +2

    BJP

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 День тому +2

    गप रे

  • @surajsolankar3655
    @surajsolankar3655 День тому

    Great reporter 👍👍

  • @sambhajilendave1116
    @sambhajilendave1116 2 дні тому +3

    भगिरथ दादा

  • @anandawagh4972
    @anandawagh4972 2 дні тому +3

    999

  • @DadaZanje-s6c
    @DadaZanje-s6c 2 дні тому +4

    Only ram satpute 👑💯💪

  • @BhagawatMogal
    @BhagawatMogal День тому

    काही हो हो पंढरपूर मविआ येणार

  • @AmolMane-ki6jj
    @AmolMane-ki6jj Годину тому

    Only bjp

  • @akshaybhosale8696
    @akshaybhosale8696 День тому

    Ram satpute🎉

  • @vishalkale8479
    @vishalkale8479 6 годин тому

    Bjp😊

  • @sandipraut3201
    @sandipraut3201 2 дні тому

    Gulam giri madun baher pada tr vikas hoil

    • @maharudrakagade2056
      @maharudrakagade2056 2 дні тому

      मोदी नावाच्या गाढवाला मतदान केल्यास
      गुलामी संपते का?
      तु आर एस एस ची गुलामी सोड!
      बाकी भारत, महाराष्ट्र भारीच आहे..

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 дні тому +2

    Only Rambhau aamdar

  • @unknownindian5352
    @unknownindian5352 2 дні тому

    Pandharpur madhun avdtade ani solapur madhun ram satpute

  • @akashkore5626
    @akashkore5626 23 години тому +3

    999