खानापूर आटपाडी मतदारसंघात निकाला अगोदरच पत्रकारांची धक्कादायक चर्चा...!।। वज्रधारी न्यूज ।।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 57 хвилин тому

    छान,सखोल विश्लेषण केलंत
    सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न घेतले
    रेनावी /मुंबई

  • @santoshmane48385
    @santoshmane48385 3 години тому +2

    निवडणुकीची भाषण सहानभुती टेंबु कर्तृत्ववान यावर जरी झाली असली तरी हे मुद्दे निवडणुकीच्या शेवट्याच्य दोन दिवसात संपले होते नंतर पैश्याने मत विकत घेताना दिसले.

  • @ArvindChavan-dm8yl
    @ArvindChavan-dm8yl 3 години тому +1

    1001%. Suhas bhaiya babarch yenar lihun ghya 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @SGhadage7139
    @SGhadage7139 6 годин тому +13

    आमदार तर सुहास भैय्या अनिल भाऊ बाबर हेच होणार ✌️✌️🏹💯🥳

  • @INFINITY.4590
    @INFINITY.4590 3 години тому +1

    मुळात मनोज देवकर या व्यक्तीने पत्रकार म्हणून यात सहभागी होण चुकीच आहे. ती व्यक्ति 1 का उमेदवाराच्या स्टेज वरती होती, त्यामुळे ते पत्रकार म्हणून योग्या विश्लेषण करू शकत नाहीत किवा ते करण्यासाठी पात्र नाही असे मला वाटते.

  • @SGhadage7139
    @SGhadage7139 5 годин тому +3

    सामान्य जनतेला रेशनिंग दुकानदार फार त्रास देतात..... अशा दुकानदारांवर खरं तर कारवाई केली गेली पाहिजे

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому

    Good ओपनिंनं

  • @rahulyevale6085
    @rahulyevale6085 6 годин тому +9

    आमदार सुहास भैय्या

  • @nitinwaghmare5268
    @nitinwaghmare5268 5 годин тому

    खुप छान विश्लेषण केले आहे👌👌👌

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому

    विजय सर बरोबर

  • @PhysicsworldMarathi
    @PhysicsworldMarathi 3 години тому

    आमदार वैभव दादा पाटील

  • @somnathphadtare6632
    @somnathphadtare6632 2 години тому

    आमदार सुहास भैय्या बाबर...

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому

    विकासाची भरपूर काम आहेत

  • @sanket__kumbhar__001
    @sanket__kumbhar__001 6 годин тому +4

    आमदार सुहास भैया बाबर 👑❤️

  • @mohanmohite8579
    @mohanmohite8579 6 годин тому +6

    आमदार होणार आहेत सुहास भैय्या बाबर

  • @मुख्यमंत्री-ड8र

    अजित पवार मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री नाना पटोले. महाविका आगाडी अजित दादा आपल्या मूळ घरी जाणार.

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому

    प्रशासन जबाबदार आहे

  • @pbvlogproduction2060
    @pbvlogproduction2060 3 години тому

    24:05

  • @PravinKamble-c5w
    @PravinKamble-c5w 5 годин тому +2

    Paise ghetlaya shivay apan batmi lavat nahisa ni aaj tumhi

  • @mohanmohite8579
    @mohanmohite8579 5 годин тому +2

    निवडणूक प्रचारात भिकार्यासारखं गावोगावी फिरून तूम्ही काय केलं मग.... गावा गावात वाद लावून गेला तुम्ही

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому +1

    चंदू भाऊ गुड

  • @ranjeetpawar8741
    @ranjeetpawar8741 5 годин тому +5

    फक्त आणि फक्त वैभव दादा पाटील 💯✌️

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому

    Borbor

  • @santoshkamble616
    @santoshkamble616 5 годин тому +2

    वज्रधारी न्यूझ एकच नंबर 👍👌👌👌

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому +1

    शिक्षणावर जरा बोला

  • @prashantkadam8880
    @prashantkadam8880 6 годин тому +6

    सर्व चांगले बोलले टी शर्ट घातलेला व्यक्ती एकतर्फी बोलला.वाडदीवसाच्या.विशयावर

  • @VinitJagtap
    @VinitJagtap 5 годин тому +1

    Tumhi Jo drugs cha ulekha kela tya Badal cha video pathava

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 5 годин тому +1

    अभिजीत शिंदे गुड

  • @Ganeshkshirsagar09
    @Ganeshkshirsagar09 6 годин тому +2

    Only vaibhav dada✌💯