खूप छान व्हिडियो आहे.नारळी पूर्णीमेच्या सणाची पूजा फार आवडली. आणि अगदी बेफाम आवडले पार्श्व गीत. आपल्या आई फारच सुरेख रेसिपी दाखवतात. त्यासाठी चे नेपथ्य, वस्तू आणि साहित्याची मांडणी सर्वच अतिशय सुरेख आणि उच्च कलात्मक अगदी व्यावसायिक नेपथ्य दिग्दर्शकाच्या दर्जाचे आहे. आम्हाला आपले सर्वच सादरीकरण खूप आवडते. उद्याच नारळी पौर्णमेला ह्या विडियोचे औचित्य साधले आहे. खूप साऱ्या शुभेच्छा !!!
खुप छान असतात विडिओ.... New kitchen पण खुप भारी आहे..... नवीन चूल सिमेंट ची की मातीची आहे??? प्लीज सांगावे आणि तयार मिळते की बनवून घेतली आहे???...... काकींना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
ताई तुमचा चेहरा खूप हसरा आहे .असेच हसतमुख रहा म्हणजे जेवण स्वादिष्ट होते.
तुम्हालाही नारळी पौर्णिमेच्या स्वामी मय शुभेच्छा...🙏🙏
I u
मी साताऱ्याचा राहणारा. पण मला कोकणातील भोळीभाबडी माणसे, कोकणातील निसर्ग, आणि कोकणातील मांसाहारी पदार्थ खुप आवडतात ❤❤❤
खूप छान व्हिडियो आहे.नारळी पूर्णीमेच्या सणाची पूजा फार आवडली.
आणि अगदी बेफाम आवडले पार्श्व गीत.
आपल्या आई फारच सुरेख रेसिपी दाखवतात. त्यासाठी चे नेपथ्य, वस्तू आणि साहित्याची मांडणी सर्वच अतिशय सुरेख आणि उच्च कलात्मक अगदी व्यावसायिक नेपथ्य दिग्दर्शकाच्या दर्जाचे आहे.
आम्हाला आपले सर्वच सादरीकरण खूप आवडते. उद्याच नारळी पौर्णमेला ह्या विडियोचे औचित्य साधले आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा !!!
मस्तच, स्वतः असल्यासारखे वाटले,धन्यवाद, संस्कृती परंपरा जवळून अनुभवता आली
सण कोणताही असो...गाणी कोळ्यांचीच वाजणार...!!
Yes 👍 pn mi satar kr
@@manishajadhav7197 mi suddha
Ho
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!❤
Recipe Chan....mavshi u looks awesome as always😍....Happy Narlipournima & Rakshabandhan🎉
God bless you. Very yummy coconut rice. 👍👍👌👌👌❤❤❤
Nalinee tai khup sundar disatat..jewadhya tya disayala sundar ahet tewdhech tyanche hasane pn goad ahe. 😘😘 Ni recipies tar apratim..👌👌👌👌👌
काकी तुमची रेसिपी तर नेहमी प्रमाणे मस्त झाली आहे.. आणि आज तुम्ही खूप कमाल दिसतायं...♥️💫
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Your smile is sooo cute Happy Family stay Blessed
Happy Raksha Bandhan aai tumi khup chan jevan banavta 🥰🥰❤️❤️
खूप छान 👌 नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
Kaku koli look madhe khup chan disat ahat ❤❤ ankita didi pan acting khup chan kale😅😅
लय भारी
खुप छान असतात विडिओ.... New kitchen पण खुप भारी आहे..... नवीन चूल सिमेंट ची की मातीची आहे??? प्लीज सांगावे आणि तयार मिळते की बनवून घेतली आहे???...... काकींना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
Khup khup chan 🥰❤️
Kaki kiti chan distat 😍😍😍😍khupch bhari 👍🏼👍🏼👍🏼
मस्त चुलीवरचे विहिरीच्या पाण्यावर शिजवलेले जेवण अहाहा क्या बात है
👌👌👌👌
खुप सुंदर व्हिडीओ ग्राफी ,तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा ..!!💐💐😊
ताई तुम्ही नेहमीच खूप सुंदर दिसता आज तर तुमच्या पारंपारिक वेशात खूपच सुंदर दिसतात अशाच सदैव हसतमुख रहा
❤
Happy Narlipournima n Rakshabandhan 🙏
Khup khup ❤
Khup chan ❤❤
Camera men ne khup focus kelay jabrdst
Smileeeee kaki ❤❤
Kaku sunder.....recepy sunder......
Khup chan
Apratim ❤❤❤❤❤
सुन्दर.camera work superb
अप्रतिम video 👌👌👌👌 आपल्या सणांचं आपलेपण काय असतं ते तुम्ही दाखवून दिले ❤️
👌
must kitchen 😊❤
Tumach smile khup sweet ahe
Khup sunder ❤
छान ❤
काकु तुम्ही खूप छान दिसताय❤❤❤❤👌👌👌👌👌🥰🥰🌹
काकी,1,नंबर,रेसिपी
Ekdum bhari
Khup Chan 👌👌👌
Tumche video khup mast astat
Khup chhan❤
Beautiful .. beautiful video... You all are looking so elegant
Khup chhan
Kaki nice look❤
Mummy kiti god diste g❤❤❤❤
खुप छान सुदर तुमचे जेवन
Kup chan😊
Wow❤
👍👍👍👍👍
Khupach mast👌😊
खुपच छान काकी
Tumchi smile khup chan aahe tai
एक नंबर विडिओ
छानच
zabardast
Aai Chan distey❤
मस्तच व्हिडिओ ...नलिनी ताई एक नो दिसताय
Excellent
I m watching u r all videos love u❤
Pen ekda chicken biryani chi pen recipe cha video taka
Mals chicken biryani khup aavadte aani tumhi recipe taka mi maza ghari banun saglana daen
Wa mastac 👌😋😋.
❤❤❤
खूप छान 👌👌🙏🙏
Plss chicken biryani chi recipe 😊
Lay bhariii 👌
Sunbai 🎉🎉🎉
Excellent Video and graphics.. Narli pornimecha khup khup Sudhecha.. Aai ani Mulache khup Chan combination aahe.. wish entire family best wishes.
Mast
Sundar
😍
Nice ❤🥰👌👌👌😘
Beautiful family ❤❤
❤❤👍👍
Sunder video mast recipe tumchi mulgi aahe ka hi kaki
मुली लां पहीलांदा बघीतलं...नेहमी मुलगा च विचारतो..खायायलां काय आहे...सुंदर आहे..तुमच मुल मुली..तुमचा सारख...👌👌❤️❤️💞
No 10:22 10:22 10:22
👌👌👌👌👌tai 🥰🥰👍
एक नंबर च
😋😋
❤❤❤❤❤❤❤❤
Me vegetarian aahe pan tari nalini kakuchya recipes bhagato
Aai chi athavan Ali Aaj narali bhaat bhagun ...
🙏👌👌
👌👌👌
Jay Ekavira
Mumbai madhe kite rahtat
अंकिता ताई सुन हो या घरची दरोज चांगल खायला भेटल
Dada aai la ghavne banun dakhvyals sanga na
मावशी तुजं बोलणं तर भारी हायच पण आपले लुगड्यान जाम भारी दिसतंस....दादूस मावशीचे डायलॉग सगले व्हिडिओ मधे असूदे...बगाला मजा येतंय
🙏🙏🙏🙏🙏🙏Vahini tumhala Narali pornimacha hardik shubhechha me suddha koli ch ahe pan Goa che ahe
Trikalsandhya, shreesuktam) slok mhantal aata to kada narlipornimrchya divshi sandhykali samudrat sodaycha....dhany te Koli n dhany tyanchi sanskruti tyanni japali aapan tikvali
Payal patil la pn bolva shoot sathi
Dada aankita Tai tuzi kon lagate
Jam bhari video
Farch sunder vedio hota .
Chan dilatation tai
1no kaki ❤
आपली भाषा कोली आहे तर आपल्याभासे मधेच बोलले पाहिजे
तुम्ही शुद्ध मराठी का बोलता
Sunder video