मुक्ता आणि सागरचं केळवण | Premachi Goshta | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025
  • सागर मुक्ताचं केळवण 🌱
    कशी वाटली Video… Comment मद्धे नक्की सांगा 😇
    मंडळी तुम्हाला माहीतच आहे की स्टार प्रवाहवरच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. ❤️
    लग्नाच्या अगोदर आपल्याकडे होतं ते म्हणजे केळवण.🌱
    आणि म्हणूनच आपल्या अलिबागच्या कोळीणबाय नलिनी काकू मुंबईकर यांनी त्यांना कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिलं आहे.⛵️
    सागरसाठी मासे आणि मुक्तासाठी भाजी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत. 🥗🦀
    सोबत सई आणि इंद्रा आजी आहे म्हटल्यावर धमाल तर होणारच आहे...🎉
    आता तुम्ही त्यांचं केळवण तर पाहिलंत पण त्यांचं लग्न पाहण्यासाठी नक्की पहा स्टार प्रवाह वर प्रेमाची गोष्ट रात्री 8 वाजता. 🎬🤘🏼
    #premachigosht #starpravah #tejashreepradhan #prawns #pomfret #kingfish #marathi #shetkari #bailgada #raja #maharashtra #seafood #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #foodie #mimarathi #alibag #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar #marathicelebrity
    video credit:
    music: @UA-cam @ompavananandjoshi0025
    @pravinkoli @tejaspadave
    DOP: Sanket Patil , @vikrantmumbaikar9479
    assist: Pritam Mumbaikar
    Management: Soniya Mumbaikar
    Production: Saniya Mumbaikar
    stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
    Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇

КОМЕНТАРІ • 174