याला म्हणतात वारकरी कीर्तन(Shri Nivruti Baba Wakte)श्री. गु.वै.निवृत्ति बाबा वक्ते यांचे कीर्तन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 Рік тому

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजि बाबा चरणी साष्टांग दंडवत 🙏🏻

  • @dhanukadam8864
    @dhanukadam8864 2 роки тому +3

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजि वक्ते आबांना साष्टांग दंडवत

  • @rajdipmaske7080
    @rajdipmaske7080 3 роки тому +5

    किती गोड आवाज माऊली तुमचे कोटी कोटी धन्यवाद असे आणखी कीर्तन टाका

  • @nitinadsul4417
    @nitinadsul4417 2 роки тому +2

    अतिशय उत्तम चाली आहेत सतत ऐकायला मिळाव्यात हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @tukaramparlekar5728
    @tukaramparlekar5728 3 роки тому +5

    भाग गेला शीण गेला !!अवघा झाला आनंद बाबाचा आवाज ऐकायला मिळाला आता ऊद्द्या मरण आल तरी चालेल जन्माला आलेल सार्थक झालं माझ जयश्री राम

  • @राजेंद्रमहाराजवाघमारे

    मुखी अंमृताची वाणी देह देवाच्या कारणी गुरुवर्याच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

    • @nagnathmete5901
      @nagnathmete5901 2 роки тому

      Gyghgghbsessseseseeesseseeeeeeeeeeelp0p कोल्हापूर

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +2

    जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप वैनिवृतीमहारराज आबाकिजय। तुकाम्हणे एकामरणाचीसरे ऊतमची ऊरेकिर्ती मागे

  • @sopanraopatil6359
    @sopanraopatil6359 3 місяці тому

    वक्तेवर्य नमस्तुभ्यं निवृत्त्याख्य महात्मने।
    मुर्तिंमव्देदशास्त्रार्थं वारं वारं नमाम्यहम। । 1।।

  • @shubhanupatil
    @shubhanupatil 3 роки тому +2

    वक्ते आबां सारखे महात्मा पुन्हा होणे शक्य नाही.
    आबांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 3 роки тому +2

    ।।वै.बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत।।

  • @amarekade9451
    @amarekade9451 3 роки тому +3

    असेच किर्तन पाठवा महाराज आणखी वा
    खुपच छान

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +2

    जयरामकृषणहरि
    बाबाचेचितंन। गायनतरुणाला। लाजवेल

  • @vijaykhemnar5830
    @vijaykhemnar5830 3 роки тому +15

    वारकऱ्यांचे भीष्माचार्य असे महात्मे पुन्हा होणे शक्य नाही

  • @janardanbhise1935
    @janardanbhise1935 5 місяців тому

    गेले दिगंबर ईश्वर विभुती राहील्या त्या कीर्ती जगामाजि राम कृष्ण हरी माऊली

  • @kiranbankar14
    @kiranbankar14 3 роки тому +5

    वा काय प्रासादिक वाणी परत बाबांसारखे होणे नाही किती सुंदर सांप्रदायिक चाली माऊलीअशिच किर्तन टाकत जा 🙏🙏रामकृष्ण हरी🚩🚩

  • @sudhakartyanak4198
    @sudhakartyanak4198 3 роки тому +3

    कीर्तन ऐकले तृप्ती झाली

  • @vishuborkar4835
    @vishuborkar4835 3 роки тому +2

    धर्म भुषण गेले दिंगबर ईश्वर विभुती राहील्या त्या किर्ती जगा माजी

  • @sambhajikale1048
    @sambhajikale1048 3 роки тому +6

    महाराज या महात्म्यांनी मला स्वतः त्यांच्या जेवणातील जेवण मुक्ताई मठात पंढरपूर येथे दिलं! आम्ही प्रत्यक्ष चर्चा करून आनंद झाला.ही मालकाचीच कृपा! आणि हे किर्तन पहिल्यांदा ऐकले आहे.आज मी स्वतः ला भाग्यवान समजून माझ्या सद्गुरू ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांची कृपा झाली असं मानतो!

    • @जनार्धनकदम-म9ल
      @जनार्धनकदम-म9ल 2 роки тому

      उत्तम

    • @vilasmeghe1086
      @vilasmeghe1086 2 роки тому

      जय जय सदगुरू चरणी लोटांगण जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..

  • @sunilpatilgade6295
    @sunilpatilgade6295 3 місяці тому

    धर्मयोद्धा गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी

  • @santoshwagare2610
    @santoshwagare2610 3 роки тому +5

    बाबांच्या वाणीत तप होते. संपूर्ण आयुष्य धर्माच्यासाठी खर्च केले .

  • @नामदेवघुले-छ3ड

    अप्रतिम बाबा

  • @vasantranmal4610
    @vasantranmal4610 3 роки тому +9

    याला म्हणतात कीर्तन बाबांचे आनखी किर्तन टाका... हालीच्या माहाराजांनी आदर्श घ्यावा
    रामकृष्णहरी

  • @vijaykhemnar5830
    @vijaykhemnar5830 3 роки тому +7

    बाबांचे आणखी कीर्तन असेल तर टाका

  • @kanchaningawale873
    @kanchaningawale873 3 місяці тому

    बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @मच्छिंद्रबन्सीगायकवाडमहाराज

    आतीशय सुंदर किर्तन

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 роки тому +1

    Ram Krishna Hari Vitthal Keshava

  • @ravindraborade899
    @ravindraborade899 3 роки тому +2

    साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏🙏

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 5 місяців тому

    प्रणाम अशा संताना माझा.श्री पांडुरंग

  • @shashikantpatil3105
    @shashikantpatil3105 2 роки тому

    राम कृष्ण हरी गुरू जी अप्रतिम

  • @madhakargadakh9969
    @madhakargadakh9969 3 роки тому +4

    प.पू.वक्ते बाबा म्हणजे वारक-यांची बुलंद तोफ .धर्म रक्षण कार्यासाठीच बाबा जगले .बाबांना साष्टांग नमस्कार .

  • @नामदेवघुले-छ3ड

    माउली हत जोडुन विनंती पुन्हा विडोव टाका

  • @ommunde8839
    @ommunde8839 3 роки тому +4

    असच किर्तन ऐकाव!तरच कल्यान होयिल।

  • @संतसेवाधामवांबोरी

    प्रणाम

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 роки тому

    Dhanyawad Ramnam Varkari Vichardhara Dhakne Maharaj Vakte Maharaj anche Kirtan you tube ver upload kelybaddal

  • @bharatghungrad5593
    @bharatghungrad5593 Рік тому

    🙏🙏🙏

  • @मच्छिंद्रबन्सीगायकवाडमहाराज

    बाबा आता होणे नाही

    • @babajimodhave7910
      @babajimodhave7910 3 роки тому

      मोढवेमहाराज अशे बाबा आताहोने नाही

  • @sudhakartyanak4198
    @sudhakartyanak4198 3 роки тому +2

    कृपया मला फोन नंबर पाठवा

  • @वैष्णवसंप्रदाय

    Kadhich ahe he kirtan awaj khup vegla yetoy

  • @sudhakartyanak4198
    @sudhakartyanak4198 3 роки тому +2

    कृपया मला फोन करा

  • @संतसेवाधामवांबोरी

    प्रणाम

  • @kiranmaharajpatil7761
    @kiranmaharajpatil7761 3 роки тому +1

    🙏🙏

  • @sunilardad283
    @sunilardad283 3 роки тому

    🙏🙏🙏

    • @ganeshwadje1877
      @ganeshwadje1877 2 роки тому

      बाबाचे चिंतन व चाली ऐकुन आनंद वाटला.