Це відео не доступне.
Перепрошуємо.

दुबईला शिवजयंतीचा भव्य दिव्य सोहळा 🥰 माझा सत्कार 🙏 Biggest ShivJayanti Celebration in Dubai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лют 2023
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Ranjitas Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #dubai #shivjayanti #shivjayanti_in_dubai #dubaifestival
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
    #rohansvlog

КОМЕНТАРІ • 639

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Рік тому +20

    मराठी माणसांचा अभिमान वाटतो तो कुठेही राहो,आपली संस्कृती आणि उत्सव विसरत नाही.🙏🙏❤️

  • @pallavithukrul
    @pallavithukrul Рік тому +33

    महाराष्ट्रातील शिवजयंती इतकीच परदेशातील शिवजयंती जलौषात साजरी होते याचा सार्थ अभिमान आहे 👍 आणि हा सुवर्ण सोहळा ताईमुळे पाहता आला😍❤️
    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      Thank you 🥰🥰जय जिजाऊ जय शिवाजी 🚩🚩

  • @savitanaik6518
    @savitanaik6518 Рік тому +8

    रंजीता खरंच तू भाग्यवान आहेस
    दुबई सारख्या देशात तुझा
    इतका मोठा सत्कार करण्यात आला
    I proud of you

  • @manishaparkar3617
    @manishaparkar3617 Рік тому +2

    रंजिता ताई आणि रोहन दादा एकदम ब्लास्ट केलात तुम्ही. इथे बसुन आम्हाला तुमच्यामुळे दुबईची शिवजयंती बघता आली. ताई तु स्टेज वर गेलीस तेव्हा शहारे आले अंगावर आपली मराठी मुलगी एवढं सगळं करू शकते. खूप खूप अभिमान वाटतो तुझा. आणि रोहन दादा तुझा दुप्पट अभिमान वाटतो तु सतत ताईच्या पाठी असतोस. Even घरातले सगळेच आई, कल्याणी, प्रतिक big supporters. ओवी तर खूपच छान. God bless you all of you.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @sujatagajghat2856
    @sujatagajghat2856 Рік тому +9

    परदेशात ही शिवजयंती साजरी होते ही अभिमानाची बाब आहे जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @smileygirlkomal2002
    @smileygirlkomal2002 Рік тому +3

    महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे तो सांगायला शब्द कमी पडतील. आणि शिवजयंती ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर साजरी होत आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून खरंच खुप अभिमान आहे. रंजीता तुझे खुप खुप अभिनंदन , आणि दुबई करांचे आभार ते संस्कृती जपत आहेत. 💐🚩 जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🚩

  • @ashwinikadam
    @ashwinikadam Рік тому +2

    Dubai mdhil Shiv jayenti cha bhavya sohala Apratim 👌👌👌👌👌
    Shabdach apure padtil etka awesome 👌
    Di tu ni Komal di ne sagar da sobat dhural kelat bghun khup abhiman vatlla.ase vatale Dubai mdhe nasun India 🇮🇳 mdhe ha sohala hotoy.Anagavr shahre ale sereve bghun khup bhari hote serve.Hey kshane tumhi kadhich visrnar nahi n amhi pn 🥰🥰🥰🥰

  • @rockff7749
    @rockff7749 Рік тому +6

    महाष्र्टातील शिवजयंती इतकीच परदेशातील शिवजयंती जलौषात साजरी होते याचा सार्थ अभिमान आहे आणि हा सूवणॅ सोहळा ताईमूळे पाहता आला जय जिजाऊ जय शिवराय

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय शिवाजी 🚩🚩

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा रंजिता बाळा खुप सुंदर सुरेख दिसत होती तुला अभिनंदन महाराष्ट्राच अवार्ड शिवजयंतीच्या दिवशी मिळाले नशीबवान आहेस बाळा तू एक नंबर सोहळा होता खुप आवडलं सुंदर विडिओ होता अशीच प्रगती करत रहा पुढे खुप मोठी हो तू प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केले आहे अशीच रहा तुझ हसण बोलण मनमिळावू प्रेमळ स्वभावामुळे परिचित झाली आहे अशीच आनंदी मजेत व सुखी निरोगी दीर्घायुष्य रहा हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो बाळा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @savitaprabhu5080
      @savitaprabhu5080 Рік тому

      हो नक्कीच बाळा सुखी रहा

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Рік тому

    🚩🙌👌👌 अप्रतिम.. अप्रतिम..ताईसाहेब..🧿💗 खूप अभिमानास्पद आणि मराठी अस्मितेचा भगवा झेंडा परदेशात देखील डौलाने फडकत आहे हे प्रत्यक्ष बघताना खरंच एक वेगळाच आनंद उत्साह संचारतो...ही परंपरा अखंडपणे चालू रहावी हीच सदिच्छा.. अस्सल मराठमोळ्या लुकमध्ये खूप गोड नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहे ताई... हा तुझा सन्मान... कौतुक.. पाहून खरंच खूप भारी वाटलं आणि कौतुक करावे तेवढे थोडेच... मस्त.. 👍👌👌💯 जय शिवराय जय शंभुराजे...🙏

  • @durgamhaske755
    @durgamhaske755 Рік тому +4

    श्री छत्रपति शिवाजी महाराज आपल्या कुलदैवत यांची जयंती दुबई मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होते हे बघून खूप म्हणजे खूपच भारी वाटतंय रंजू तू तर एक नंबर दिसते मराठमोळा पेहराव आपला मराठी संस्कृती 😍🤘❤️
    !!जय जिजाऊ!! जय शिवराय!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      जय जिजाऊ जय शिवाजी 🚩🚩

  • @noob2progaming45
    @noob2progaming45 Рік тому +9

    बापरे मस्तच दुसऱ्या देशात आणि आपल्या शिवरायचा जन्म सोहळा खरंच शब्द कमी पडतील कार्यक्रम ज्यांनी ठरवला त्याच कौतुक करण्यासाठी आणी रंजिता ताई तुझ्या मुळे आम्हाला हा सोहळा पाहायला मिळाला धन्यवाद

  • @anujavichare71
    @anujavichare71 Рік тому +18

    So proud moment was this, that we are celebrating our Shivaji Maharaj Jayanti in Dubai.. 🎉❤🙏

  • @seemajadhav442
    @seemajadhav442 Рік тому +2

    सगळ्यात प्रथम रंजिता ताई आणि crazy foody ranjita &Rohan vlogs family ला
    छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खुप खुप शुभेच्छा...
    माझी सगळ्याना खुप कळकळीची विनंती आहे की हा विङीयो जेवढा वायरल करता येईल तेवढा करा..please please please
    At least या video ला 1Million views झाले पाहिजेत..
    जय शिवराय

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      जय शिवराय 🚩🚩मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @janhvipatil1833
    @janhvipatil1833 Рік тому +9

    काल तुम्हाला आणी कोमल ला एकत्र गाडीत बघितलं आणी आर्यन एकदम खुश....एकदम राडा, धुरळा मस्तच vlog...

  • @wowpooja611
    @wowpooja611 Рік тому +5

    मि कोमल ताईचे पण Video पाहाते

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Рік тому +3

    🚩 दरारा महाराष्ट्रा चा दुबई मध्ये फार अप्रतीम🚩

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +1

    वाव! दुबईत महाराष्ट्र.
    एक नंबर वाटले.
    जाळ आणि धूर संगटच.

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 Рік тому +1

    खुप भारी वाटले.... देशाबाहेर ही शिवजयंती जोरात साजरी झाली....

  • @amarjeetgolgire8164
    @amarjeetgolgire8164 Рік тому +2

    हा विडिओ असा शेयर करा की पाकीस्तान परेंत गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sonalighadge1433
    @sonalighadge1433 Рік тому +1

    खरच मन भरुन आल अंगावर अक्षरक्षा काटा आला खुप भरी वाटल proud moment

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h Рік тому +45

    जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी विदेशात राहिला असून आपल्या महाराजांची जयंती साजरी करतात आपला अभिमान आहे

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Рік тому +1

    ताई छान दिसत होतीस खूप भारी खूप छान वाटल पाहायला खूप एन्जॉय केल खरंच असं वाटत नव्हतं दुबईत हे सगळं होतय महाराष्ट्रतच आहे असं वाटतं होत तुम्ही या सोहळ्यात आम्हालाही सहभागी करून घेतलं खूप खूप धन्यवाद आणि सागर दादांचे पण खूप कौतुक वाटत कि ते दुबई त आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपतायत जय शिवराय 🙏

  • @vinayarane3923
    @vinayarane3923 Рік тому +14

    Palghar,Bhoisar,Dubai kuthehi ja Ranjita always rocks 💕💕💕❤️❤️

  • @wowpooja611
    @wowpooja611 Рік тому +2

    ताई खुप गर्व चि गोष्ट आहे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому

    जय सदगुरु , रंजिता रोहन तुम्ही दुबईला शिवजयंती साजरी केलीत , खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे!रंजिता तु हिरव्यागार नऊवारी साडीत छानच दिसत्येस!

  • @ishanikadam3870
    @ishanikadam3870 Рік тому

    This is an unforgettable moments. We feel proud when we see people like you, who gives lot of respect to the tradition of India. You are the best dancer in the world. Classic dance done by you through the depth of the heart. Salute to the all the Indian people who were enjoying each and every moment because they were enjoying each moment of the function. I also felt to join you all. 👍👍👍👍

  • @snehalkhamkar8294
    @snehalkhamkar8294 Рік тому +1

    Hi Rohandada and Ranjita mast chan. दुबईला शिवजयंती खूप छान साजरी झाली. खूप खूप धन्यवाद. अशी शिवजयंती कुठे baghayala नाही मिळणार. Rohandada and Ranjita you are great .💕💕🚩🚩🚩🚩

  • @vijayashinde5893
    @vijayashinde5893 Рік тому +1

    Khup khup khup chan vidio tai mala tumchya doghinchihi vidio khup awdtat komal tai ani ranjita tai khup god disty

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j Рік тому +1

    माझ्या विठु रायाचा गजर तो ही बाहेरच्या देशात एक नंबर झाला माऊली

  • @sanjyotmhatre754
    @sanjyotmhatre754 Рік тому +4

    Proud moment. Chattrapati Shivaji Maharaj ki Jai.Amazing Ranjita Hatt'soff to you

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Рік тому +1

    रोहन रंजीता खूप छान शिवजयंती साजरी केलेली दाखवलीच दुबई मध्ये पण आपला मराठी सण इतका छान पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते खूप छान वाटलं बघायला व्हिडिओ खूपच छान म्हणजे खूपच छान बोलायला शब्द नाही इतकं सुंदर होतं खूप छान छान व्हिडिओ तुम्ही दोघे घेऊन येतात खूप छान वाटलं

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Рік тому

    Pratham Chandrakant Jadhav Sir yana maza grand salute jyanchya mule mazya Raja n chi jayanti Dubai madhe yevhdya mothya pramanat sajari hote.... Rohan dada Ranjita vahini aaj paryant cha tumchy chennal varil saglyat jast avdlela video.... aajcha video baghtana garvane chati fugun ali ani n kalat dolyat anandashru hi ale karan maze ani sarv Maharashtra che Daivat Raje Chatrapati Shivaji Maharaj yanchi jayanti Maharashtra baher sata samudra palikade hi evhdya mothya pramanat sajari hote.... Hat's off you SJ , Rohan, Ranjita tumhi Shivjayanti dakhvlya baddal , "Jagat gaja vaja Shivrai ekch Raja" Chatrapati Shivaji Maharaj yana maza Manacha Mujra.... Jai Bhavani Jai Shivaji....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @snehalnikam7077
    @snehalnikam7077 Рік тому +10

    Awesome tai.... guys please like and it as much as possible ..it's a proud moment for us .....🧡🧡🧡... Tai always rocks ..

  • @shraddhatatkare7072
    @shraddhatatkare7072 Рік тому +1

    खूप छान शिवजयती साजरी होते दुबईला आणि तुमच्या मुळे आज पाहायला मिळाली great ranjita and rohandada

  • @rutuja.21
    @rutuja.21 Рік тому +4

    Thanks दादा आणि ताई..आजचा vlog लक्ष्यात राहण्या जोगा आहे ..ढोल ताशांच्या गजरात नाचण्याचा मोह आवरूच नये कुणी..त्यात जर ओवी आणि प्रतीक दादा असते तर खूपच भारी❤️next वेळी सगळे आले की धुरळाच 🔥🔥

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Рік тому +1

    छत्र पती शिवाजी महाराज की जय. जय जय महाराष्ट्र माझा (रास अल खेमा .अजमान .फुजेहरा. शारजा.दुबई.अल ऐन.अबुधाबी. सर्वत्र गरजा महाराष्ट्र माझा. ) अभिमान आहे.

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому

    आस्तेकदम.....🔥🔥🔥नुसतं ऐकल ना की अंगावर काटे येतात न आपोआप उभ राहाव वाटत न तेपण मान खाली करून...हाच आदर असतो आपला त्यांच्याबद्दल की त्यांच्यामुळे आज आपण सर्वजण आहोत...🚩🚩🙇🙇🙇
    ताई दादा न sj dada तुमचे खरच खूप आभार कारण हा तुम्ही दाखवलेला, तुमच्यामुळे पाहायला भेटलेला माझातरी पहिला शिवजयंती सोहळा होता विदेशातला..sj दादा सांगलीत कुठे??? मीपण तिकडचीच आहे..
    दादा तुम्ही दोघे आम्हाला एवढा मस्त सोहळा दाखवायला दुबईला गेलात, खरच खुप खुप धन्यवाद तुमच्या दोघांचे...
    मला ना हे dj पेक्षा ढोल-ताशा च खूप आवडतात..ते चालू झाल्यावर आपोआप नाचू वाटत 😇😇😇 पण सगळीकडे असच असायला हवं ना..आजकाल आपल्या महाराष्ट्रात आपण पाहतो dj लावतात,कोणाची परवा करत नाहीत,आपली जाऊदे पण लहान मुले न वयस्कर माणसांची तर परवा करायला पाहिजे ना..लावा ना तुम्ही पण कमी आवाजात लावा,त्याने तुम्ही ही Happy न बाकीच्यांना पण त्रास नाही होणार..
    दादा ताई 1 नंबर व्हिडिओ झाला🔥🔥🔥🔥
    ताई तू खूपच छान नाचली न दिसत तर 1 नंबर होतीस बघ...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @narendradigraje2988
    @narendradigraje2988 Рік тому +5

    दुबई मधलि शिवजयंती एक नंबर जय भवानी जय शिवराय

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @mithilig4901
    @mithilig4901 Рік тому +6

    Jai shivaji jai bhavani.....proud of you Ranjita Tai Rohan dada...tumchya doghanchi mehnat tyamule ha sohla Dubai madhun sampurna jagala pahayla milala... outstanding vlog....😇🥰

    • @sangeetajagtap6798
      @sangeetajagtap6798 Рік тому

      अप्रतिम अप्रतिम !!!!!!!?? खरंच खूप खूप सुंदर केला आहे शिवजयंती सोहळा.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      जय शिवाजी जय भवानी 🙏

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j Рік тому +1

    आले किती गेले किती संपले भरारा
    आजुन हि आहे आमच्या राज्याचा परगावी दरारा

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Рік тому

    रंजिताताई शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐🙏
    दुबईतील या सोहळ्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत अप्रतिम 🥰🥰🥰
    तुम्हाला आणि कोमल ताईंना एकत्र पहाण्याची इच्छा होती तीही पूर्ण झाली.
    कार्यक्रम बघताना अंगावर शहारे येतात आणि आपणही तिथेच आहोत असे वाटत होते. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🚩

  • @vedikajadhav9929
    @vedikajadhav9929 Рік тому +1

    किती अभिमान आहे ताई हा विदेशात सुद्धा आपली भारतीय संस्कृती एकत्र जपून ठेवली जाते म्हणून ताई तु खुप lacky आहेस तू दुबई मध्ये आपल्या राजाची जयंती साजरी Kelis nice अशिच तूझी भरभराट होवो आणि आपला सागर दादा तर मस्तच त्याच्याच्यामुळे तर धुरळाच उडवला ग काय बोलावं तेवढं धोडच आहे ताई

  • @archanashirke5224
    @archanashirke5224 Рік тому

    Kharch man bhrun tai 1 ch no. Yar proud of you jay shivaji jay bhavani saglayt bhari video 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shushmakhaire7922
    @shushmakhaire7922 Рік тому +1

    बापरे भारतातले केवडे मराठी लोक आहे त दुबईमधे खुपच छान रंजिता तुझा मुळें बगायला भेटल

  • @vedikapatil5823
    @vedikapatil5823 Рік тому +1

    खूपच भारी साजरी केली शिवजयती खूप अभिमान वाटला ते सगळ बघून 🥳❤️आणि जेव्हा ढोलपथक चालू झाला तेव्हा ताई तुझकडे बघून मला सुद्धा डान्स करायचं आवरल नाही आणि मी सुद्धा मनसोक्त डान्स केला😁🥰🥰

  • @geetathalkar6752
    @geetathalkar6752 Рік тому

    Khup chan karykram hota vishesh foody toch sudha dakvayla visrlat nahi
    Tai 👌❤
    Jai shivaji

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому

    परदेशात शिवजयंतीनिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आणि जाणत्या सकल कल्याणकारी हिंदूधर्माचे रक्षणकर्त्या महापुरुष शिवछत्रपतींची जयंती साजरी केली ते बघुन महाराष्ट्र अभिमानाने ऊर भरुन आला.महाराष्ट्रिय वैषभूषेतील सर्वांचा उत्साह दांडगा आहे.महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखणे संयोजन कार्यक्रमाला लाभले आहे .
    आणि रंजिता तुझे नऊवारी पैठणी आणि पारंपारिक.मराठमोळ्या अलंकारातील देखणं रुप खूप सुंदर

  • @rachnadhamne1175
    @rachnadhamne1175 Рік тому +1

    Shivaji maharaj ki jay, ranjita tai aani komal la akatra baghun khup aanand jhal

  • @nilshrikarbhari5510
    @nilshrikarbhari5510 Рік тому

    Bolyla shabdch nahiy .. mind-blowing, awesome,proud movement ..jay bhavani jai shivaji 👌👍☝️🧡🧡🇮🇳🇮🇳

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Рік тому

    खूपच सुंदर शिवजयंती साजरी केली 👌👌🙏जय भवानी 🙏जय शिवाजी 🙏🚩

  • @ksg286
    @ksg286 Рік тому +1

    Proud of you ranjita..... भेटायला आवडेल ताई तुला...

  • @archanameher6446
    @archanameher6446 Рік тому +2

    Jay sadguru 🙏tai dada & all family 🥰khup abhiman vatto tai he pahun ki dubai madhe sudhha aapalya rajancha rajyabhishek sohala evdhya mothya jalloshat sajara jhalela pahun as vatatch nahi ki tumhi kuthe baher aahat hich tar aapali marathi sanskriti aahe aani hi aajachi pidhi japat aahe kharach khup aanand hoto aahe tai😍sagar dada bollya pramanech khup bhari dhurala aahe ha 🥰tumhi jithehi jhal tithe tumcha satkar ha hotach rahanar tai 😍love you taydi😘 love you all family🥰jay bhavani Jay shivaji 🚩

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому

    खूप छान व्हिडीओ दुब ईमधये शिवजयंती साजरी केली हीअभिमानाची गोषट आहे जय शिवाजी जय भवानी

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 Рік тому +1

    Khup Sunder Video

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 Рік тому +1

    Khup chhan aani sunder. Majja aali

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩रंजीता तुमचे बघून आम्हाला पण वाटते आपण पण दुबई ला एकदा तरी शिवजयंती साजरी करावी सगळे पाहुन अंगावर काटा येतो जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +6

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 रंजीता शब्दच नाहीत
    तुम्ही सर्वांनी छान साजरी केली
    छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Рік тому +2

    शिवजयंतीचा सोहळा पाहून खूपच छान वाटले एकदम भारी धन्यवाद रजिंता जय शिवराय. आणि तुम्ही मजा केलीत. भारी वाटले 👌👌🚩🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय शिवाजी 🚩🚩

  • @mamtachuri4148
    @mamtachuri4148 Рік тому +1

    🙏👍👌❣️ खूप खूप छान झाले शिवजयंती उत्सव पण रोहन भाऊ दिसले नाही काय त्यांने ड्रेस घातले होते पण तु भारी दिसतं होती खुप मज्जा आली ❣️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      रोहन कॅमेरा पकडला होता म्हणून दिसला नाही 🥰🥰🥰

  • @noob2progaming45
    @noob2progaming45 Рік тому +1

    अरे आमच्या सिंधुदुर्गातले पण आसत् दुबईत

  • @karishmagawade8556
    @karishmagawade8556 Рік тому

    Ranjita Tai aani komal Tai doghi yektra 🤗🤗khup Chan vatl Tai video bhgun. ....Jay shivray 🚩🚩🚩🚩

  • @chandrashekharparundekar1068

    Wonderful, excellent and very inspiring one Janm - Sohala..👍🙏

  • @poonambhosale4147
    @poonambhosale4147 Рік тому +1

    1ch no....lay bhari..Jay Shivray

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Рік тому +1

    Ranjita Rohan we are proud of you. Lay Bhari blog. Mast Dhamal.

  • @ruchii8613
    @ruchii8613 Рік тому +2

    रंजिता कोमल माझे आवडते युट्यूबर तुम्हाला सर्वांना भेटून खूप खूप आंनद झाला जय भवानी जय जिजाऊ जय जय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏😍

  • @vandanasodhi8440
    @vandanasodhi8440 Рік тому +1

    Khup cha chan ranjits khup khup pudhe ja nav kamav

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Рік тому +1

    Jay sadguru Tai 😊 ful respect Rohan bhi & Tai,, salute,,,khup bhari vatle bagun ki pardesat pan tula evdh pram aani respect miltoy🙏🙏😊he amchya sathi khup abhimana chi gost aahe,,bar zal tu shivjayanti la Dubai la gelis ,nhi tar khup kahi miss kele aste,, nusta rada,, Kalla,,, Tai ni ase vatle varsh Bharat ch ekdaach nachun gentle😃😃😊 praud of you Tai,,, carry on gbu 😊😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      जय सद्गुरू 🙏खूप खूप धन्यवाद 🙏

  • @swapnilchougale7304
    @swapnilchougale7304 Рік тому

    Koop mst jay shivaji jay bhavani

  • @poojajoshi532
    @poojajoshi532 Рік тому

    Khup Sundar Amhala shivjayanti Sohala baghayla milala Thankuu Ranjita & Rohan Dada

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Рік тому +2

    🚩🙏🏻🌺🤗श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो विजय असो विजय असो🤗🌺🙏🏻🚩

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs Рік тому +6

    खुप मनापासुन आभार रंजिता ताई
    दुबईची शिवजयंती सातासमुद्रापार जल्लोषात साजरी झाली या मध्ये तुझा खुप मोठा वाटा आहे 💯
    जय महाराष्ट्र सर्वाना जय शिवराय ❤️🚩

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🚩

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Рік тому +1

    Jai Bhavani Jai Shivrai.Tai ekach number celebration in Dubai Thks tula Sagar dala Rohan dada you are great. 👌👌👍👍👍

  • @everythingaroundme8560
    @everythingaroundme8560 Рік тому +1

    Kupch chan Ranjita tai proud of you, Jay Shivaji Jay jijau 👌👍👏👏

  • @sunitakakodkar9052
    @sunitakakodkar9052 Рік тому +1

    Khup chan mast tai kuthe jashil tite maja alya shivay honar nahi 👍

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Рік тому +1

    Khoopach chan Ranjita tuzya mule aamhala Dubai madhe evdhya mothya pramanat sajare zalela program pahayla milala mi tuze aani komal che video pan baghate tumhala ekatr baghun pan khoop chan vatale asech chan chan video dakhavt rahata 👌🏼👌🏼🙌🙌

  • @ravinanakade8104
    @ravinanakade8104 Рік тому +1

    Khup chn disat ahe di and khup chn zali shivjayanti jay shivray jay Maharashtra 🙏

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому

    ताई परदेशातील शिवजयंती साजरी करतात आणि एवढ्या जल्लोषात काय बोलावे कळतंच नाही.सगळे कार्यक्रम पण मस्त साजरे केले.खरच खूप खूप छान मस्त.ताई तू छान मस्त दिसत होती.जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय जय महाराष्ट्र माझा

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Рік тому +1

    Salute ranjita khup chan vatale tasech tuza Abhiman sudha vatato. 👌👌🙏🙏💐🌹

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому +1

    Khup chan celebration zale Shiv jayanti cha🙏🙏 khup chan diste tai 👌👌very energetic performance ❤❤👌👍

  • @sakshipathak1411
    @sakshipathak1411 Рік тому +1

    Zakassss 🎊🎉✨️🎈💐🌹🌹♥️🥳🥳🥳🥳🥳fodunnn takll 🥳🥳😍😍😍👏👏👏👏

  • @rajendraasar1656
    @rajendraasar1656 Рік тому +1

    ताई मी २० वर्ष मस्कत (ओमान) मध्ये होतो तिथे सुद्धा याच पद्धतीने सगळे सण साजरे केले जात होते

  • @sanikanipunage8176
    @sanikanipunage8176 Рік тому +1

    @Crazy foody ranjita
    अप्रतिम🙏खूपच मस्त 😊
    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @daminibhosle4033
    @daminibhosle4033 Рік тому +1

    Lae bahri ajha video khub khub khub khub khub khub chan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️jay shivaji maharaj ki jay 🙏

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 Рік тому +1

    Jay Maharashtra Shivajayntil Cha Hardik Shubheccha Ek no Even hota Saglnche performance Mast dile Dhol tase lavna gondhal Dance Lai bhari Tuzahi Satkar Kela hi Khup bhagychi gosta aae Congratulations Amhla Tuza Video mdhna bghta Alli Maeathiansacha Ustav Apla Rajacha ustav sagle Event la Maharshtrian hote hi Laura bhari aaeAaj Kal Pardeshatch Marathi Sam Ustav Parampara Jast Kele disun yete Khanapinachi Soy Maharaahteian hoti Keep it up Ranjita Very Nice

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🚩Thank you 🥰🥰

  • @smitapatane8659
    @smitapatane8659 Рік тому

    Lay Bhariii energy Tai..Shivjayanti Rock in Dubai..JAY MAHARASHTRA

  • @arviwahurwagh1143
    @arviwahurwagh1143 Рік тому +2

    मला खुप वेळा वाटायचं रंजिता आणि कोमल ची एका वेळा भेट व्हायला पाहिजे,, आणि ती झाली... आणि तेही दुबई ला wa क्या बात हैं....

  • @pranalidongre5813
    @pranalidongre5813 Рік тому

    अग रंजिता ताई काय बोलू आणि काय लिहू खुप छान म्हणजे शब्द नाही आहे येवढं भारी एकदम धुरळा दुबईत आपल्या महाराजांचा शिव राज्याभिषेक सोहळा झाला खुप अभिमान आहे आपण मराठी आहोत आणि तुझा सत्कार ते पण दुबईत

  • @NilusChannel8715
    @NilusChannel8715 Рік тому

    Lay bhari Vlog 👌👍Jay Shivery🙏🌹

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 Рік тому +1

    Khup Chan disates tai

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Рік тому +1

    जय सद्गुरू रजिंता ताई आणि तुझा अभिमान वाटतो आणि विडयो एक नंबर 👌👌👌

  • @kirantharkude3685
    @kirantharkude3685 Рік тому +1

    Kup kup bhari vedio 😍shivaji maharaj ki jay🙏Rahnita tai kup kup bahri vedio 😍😍kup kup awdala

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 Рік тому +1

    Good morning dear Shivaji Maharaj ki Jai

  • @sakshikadam6369
    @sakshikadam6369 Рік тому

    Outstanding Best video proud moment in all Indian

  • @mayurivedant
    @mayurivedant Рік тому

    खूप सुंदर कार्यक्रम..

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Рік тому +1

    Ek number video hota tai 👍

  • @nehalalan2794
    @nehalalan2794 Рік тому +1

    Ranjitani lai bhari dance kala maja ali dubai cha video la bhari

  • @monalighodekar3437
    @monalighodekar3437 Рік тому +11

    Everyone thanks to Dubai Government to allow that all activities 🥰

  • @nimeeshajadhav2033
    @nimeeshajadhav2033 Рік тому

    Khupch Sundar 🙏 Jai sadguru ranjita tai 🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Рік тому +1

    रंजिता तुझ्यामुळे हा सोहळा पाहता आला खुप खुप छान विडीयो एक नंबर असेच छान विडीयो बनव