केमिकल न वापरता साफ करा तांब्या पितळेची भांडी | Cooking Utensils/ cookware Pital bhandi Kalahi clean
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
चला तर आपले स्वयंपाकघर या दागिन्यांनी सजवू या आणि मित्र परिवारालाही देऊया ही आरोग्याची भेट !
आता "खासियत बझारची" वेबसाईट सुरु झाली आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - khasiyatbazaar....
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
This Diwali, gift yourself and friends, family with these jewels made by skilled artisans of India !
Visit the shining and shimmering gallery of "Khasiyat Bazaar" by clicking on the link below.
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - khasiyatbazaar....
Whatsapp No - 7304494848
JOIN US - Instagram - @masteerrecipes
Facebook - / masteerrecipes
Twitter - @MasteerRecipes
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
पोहे with trick | Poha Recipe-How to make Kanda Poha-Easy Indian Breakfast Recipe-Savory Flattened Rice
• पोहे with trick | Poha...
तुमच्या अमुल्य कार्याबद्दल तुमचं कौतुक आणि खूप खूप धन्यवाद.
सर खूपच छान माहिती सांगितली.खूप खूप धन्यवाद.तुम्हि सांगितल तस कल्हई करणार्यांची माहिती जर ग्रृपवर मिळाली तर खरच खूप बरे होईल.
Ho amhi naki prayatna karu
Khoop chan mahiti thank you 😊
Very Calmly, Useful information provided. Now a days We do not have knowledge of utensils. Grateful for that.
उपयोगी माहिती दिलीत आपण
धन्यवाद 🙏
Dhanyawad
फार छान महीती दिलीत बरे वाटले. आता शोध कलयी.करणारचे. प्रत्येक गावात जुन्या भागात बहुतेक आपल्याला ही माणस मिळतील.
Yes naki
khupch सुंदर upakram नेहमी समर्थन ahe 👍👍👍👍
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे. मी मुंबईत राहते . माझ्या कडे भांडी आहे. पण कलई नाही भांडयांना म्हणून वापरता येत नाही.
👍
Khup chhan mahiti.Mala swatala pitalechi bhandi waprayla khup awadte.useful video
Ho naki waprat rahi hi bhandi
Sir chhan mahiti dilit sir pls nagpurla kuthe milel kalai krun sanga na
खुप खुप धन्यवाद सर तुम्हाला
तुमच्या ह्या माहितिपूर्ण series मुळे माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. आता मी सहजपणे पितळ आणि मातीच्या भांडयात जेवण बनवते
हे सर्व तुमच्या video मुळे शक्य झाले
तुमच्या ह्या efforts साठी मनःपूर्वक आभार 🙏
पण pls अशीच माहिती लोखंडी भांडयासाठी सुद्धा दया specially iron व cast iron मधील फरक आणि ते नेमके कसे वापरावे आणि त्याची निगा कशी राखावी, ह्यासाठी तुम्हाला request करत आहे
Ho naki
Kalaivalyanchi लिस्ट taka. उत्तम विचार आहे.
माहिती फारच सुंदर दिली आहे सर🙏
Aamhi khedyat rahto,pan hi mahiti yekli aani ,aamhipan vaprayala laglo,thanks dada
Mumbai madhe kaliy Wale ahte ka
खुप छान माहीती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद सर
Thank you
Magil bhandne khup chan ahe
खूप छान माहिती दिलीत
Dhanyawad
Khup chan kaam krtay sir tumhi.... keep it up
छान माहिती दिली
Very useful info. Yesterday only I received brass Kadhai thru ur channel. It’s too good. Will order more items now.
Chan mahiti dhilit
Thank you
Dhanyawad
We use pitambari for to clean outer side n sabeena for inside with coconut husk
Good info as I understand lil bit marathi as my mother tongue is konkani. Wish if there was hindi or english subtitles fir many who don't know marathi.. Plss
Sure
Wow khup changli idea
Dhanyawad
Sir mazyakde pitali dinnar set ahe tyala kalai keli ahe pan magcha bajucha jo pitali bhag ahe to tr khup lal zala ahe tr te kase clean karave
वा..... छान माहीती दिली.
कलई करण्यासाठी लागणारे साहित्य कुठे मिळेल
Khup chan,dada,I proud of my 🇮🇳
Mast mahiti dilit tumchyakadil bhandi ghyachi astil tar rate sangal kay
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
ua-cam.com/video/w2GQx9mBuqE/v-deo.html
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
ua-cam.com/video/outa7ntjGR4/v-deo.html
Khupach uttam mahiti
Dhanyawad
मुंबई, पार्ल्याला कुठे कल्हई करून.मिळेल?
Sir Nagpur mai kalai wale hai kya?
Please bataye.
Chan mahiti dele
Dhanyavad
Barobar ahe ...
Dhanyawad
Pitalachi bhandi ghasatana kontahi pitth baparta yete ka(maida,bajari ,gahu, jwari)
Thank you sir nice video
सर डोंबिवली मधे कुठे आहे .
Very nice Information Sir. मी ठाणे येथे राहते. मला येथे कल्हई करणारे कुठे भेटतील
9819770886 / 7738323999 ह्या नंबरवर कॉल करा ठाणे मध्ये आहे. मी इथूनच केली वाजवी दर आहे. सोमवारी बंद असते. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत कल्हई करणारे काका असतात तिथे.
@@vaishalimohilemonga5682 thanks a lot 👍
@@vaishalimohilemonga5682 THANK Your Very much.
कल्याण पूर्व भागात कल्हई करणारे कारागीर आहेत का, असेल तर पत्ता सांगणार का
Mala pan pitlechi pateli,kadhai ani chapatisathi tawa ghyayacha ahe. Pan kalhaiwala Kuthe miel yachi mahiti pahije tarach pitlechi bhandi gheu shakte.mi Kalwa,Thane yethe rahate.please kalhaiwalya chi mahiti dya.
Yevadhi telkat bhandi pithane saaf hotat ka?
Very nice information
Thank you
सर , सगळ खरे पन आपण नागपुर मधे कुठे कलई करुण मिळते हे सांगितले असते तर बर झाल असत
Please ekda bhandyanchya size wr video banva . Nakki kontya size che ghyave kalat nahiye mala.
Thane ithe bhandyacha dukanat kalai karun milate
Khup sunder ani mahatwachi mahiti dilit sir tumcha number message kara. Mala kahi prashna vicharayche aahet
Kiti divasani kalai karavi paitalecha bhandyana
पुण्यात कुठे कल्हई करून मिळेल? सांगा प्लीज.
I'm trying desperately to buy ,pls start shipping abroad, I need in Singapore pls
America madhe kalai kuthe karun milel?
कोल्हापूर मध्ये जुन्या पितळी भांड्या पासून नवीन भांडी कुठे करून मिळतील.
पत्ता असेल तर पाठवा 🙏🙏
सर माझ्या सासूबाईंनी घेतलेली 5 टोप आहेत पण कल्हई वाला भांडुप मध्ये मिळत नसल्यामुळे तशीच पडून राहिलीत. असे साफ करणारे कल्हई वाले मिळत असतील तर कृपया त्यांची माहिती द्यावी किंवा घरच्या घरी कल्हई करता येईल तर त्याच सामान कुठे मिळेल याची लिंक द्यावी म्हणजे ती भांडी वापरता येतील
भांडुपमध्ये भांडी च्या दुकांवाले करून देतात कलाई भट्टीपड रोड ला एजंता दुकान मध्ये करून देतात मे तिथूनच केले
दादा माझ्या कडे तांब्याचं भांडं आहे त्याला दोन्ही साईटनी कलई केली आहे ती कशी काढता
Saban lavu shkto ka bhandyala aatun
मुंबईत कुठे कल ई केली जाते
सर आपन सांगितल्या प्रमाणे मी होटेल मध्ये चहा बनवण्यासाठि पितळि पातेल्य वापरत आहे कलई सुद्धा केली
पण चहा वाफळत असतो तेंव्हा वरगाळ्याने हलवतो तेंव्हा कलई निघत जाते
व हाई फ्लेमवर चहा बनवते वेळेस चहा मध्ये वास येतो त्यासाठी माहीती द्या
Aapla contact number dya ,mala pn chaha che dukan chalu karayche aahe, Thodi mahiti havi Hoti.
आपण चांदीची कलई करू शकतो का
कल्हईवाले कुठे कुठे उपलब्ध आहेत ते सांगा सर
Virar madhe सखुबाई खूप गरीब आजी आहेत.
@@Nandkishor-m-S.Vatandar can you share contact details of her
बरोबर आहे, आम्ही खासीयत बाजार कडून कढई व पातेली घेतलेली आहेत.
Sir ithe Mumbai madhe Shakya nahiye kalahi karna.baithya gharanche towers zale. Tumhi mhanta te patay.apanach anodized aluminium steel ani non stick che chochle suru kele.bara Aaj kal casting chi bhandi viktat ithe cities madhe.mag Vishwas vatnar kasa .mhanun lok tamba pital vaprat nahit.
Khasiyat madhye original guaranteed bhandi miltat
Bina kalai chaha banavu shakto ka?
Ho
तुमच्या चॅनल वर खूप छान माहिती असते. पण मला एक suggession द्यायचं आहे की हे videos तुम्ही 7-8 min पेक्षा जास्त बनवू नये. कारण आजकाल च्या fast life मध्ये एवढा वेळ काढायला जमत नाही. परिणामी video forward करून बघितला जातो.
Ok noted
फक्त पीठाने घासून तेलकट पणा जातो का
कल्हई न केलेल्या पातेल्यात भात शिजवलं तरी चालेल का
मुंबईत कुठे मिळेल कलई करून भांड्यांना सर
कलई करने बाला बाबा जी कहाॅ मिलेगा ।
मी हडपसर येथे राहते .येथे आहेत का कलही करणारे , नंबर मिळेल का ?
Tumhi kasba peth madhe yeu shakta kalai Karun milela
Pital ka bartan lena hai.
Par kalai kaha karwaye ?
Isiliye nahi lete.
Nagpur.
I want to know where it will gate.i staying at Maharashtra at Bassin.
जूनं ते सोनं म्हणतात ना
Sir aatachi keleli kalahi lagech nighun jate ti ka ....pitalechi bhandyat bhat kela tar hirava padala
पारंपरिक भांड्यांच आधुनिक दालन ‘ खासियत बाजार’ भेट देण्यासाठी क्लिक करा
Buy traditional utensils now
Visit
www.khasiyatbazaar.com
what’s app 7304494848
Punyatil kalahi baddal saanga
How shop products
Kindly whats app 7304494848 for khasiyat Bazaar
मी घाटकोपरला राहते . कल्हई करणारे कुठे मिळतील.
Thanya madhe ahe
First comment
Thank you
कलई मला पण करून घ्याची आहे भांड्याना मी कुरल्याला राहते फोन नंबर मिळेल का कोणाचा?
👍
Sir tumachi bhandi pratakshat baghata yeil ka ....shop kute aahe
पारंपरिक भांड्यांच आधुनिक दालन ‘ खासियत बाजार’ भेट देण्यासाठी क्लिक करा
Buy traditional utensils now
Visit
www.khasiyatbazaar.com
what’s app 7304494848
माझाकडे जुने ताबाचे हडाकलशी आहे ती मोडुन दुसरी नविन तयार करता येनार
सर मुंबईत अजिबात कल्हई vale नाहीत आमच्या लहानपणी दारोदारी येत होते माझी पितळेची भांडी पडून राहिलेत कल्हई मुले
Tumhi sangitle nahi kontehi pitth (aata) vaparla tari chalel ka.
konta he . gavhacha, bajri, jwari, besen
@@MasteerRecipes ok👍
घरी येऊन कल्हई करून देणारे कुणी आहेत का
पुण्यात हवे होते
I मी सगळीकडे त्या कलाकाराची माहिती काढली पण नाही उपलब्ध होत कल्हई वाला
खूप छान माहिती 👍👍🙏🙏
Dhanyawad
Mala pitali mandani ( choti rack) ghyachi ahe Mikel Ka?