हिरव्या मुगाचे डोसे आणि कढीपत्ता चटणी तेही एवढी सुंदर की हैराण व्हाल। पौष्टिक डोसे, Moong healthy Re

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • पौष्टिक नाश्त्याला बनवा हिरव्या मुगाच्या डोसा आणि कढीपत्ता आणि ओल्या नारळाची चटणी.
    मागच्या विडियो मध्ये आपण पाहिले ज्वारीची पौष्टिक इडली कशी बनवायची...
    आज आपण पूर्णपणे हिरवा मूग वापरून डोसा बनवणार आहोत आणि त्यासोबत पाहूया नारळ आणि कढीपत्ता चटणी..
    अशी चटणी एकदा खाल्ली तर नेहमी अशीच चटनी बनवून खाल. खूप सोप्पी आहे शिवाय या मधे भरपूर प्रमाणात कढीपत्ता वापरला जातो त्यामुळे खूप पौष्टिक होते. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता नेहमीच उपयुक्त होतो.. पण रोजच्या जेवणात पुरेसा वापर होत नाही.. त्यामुळे हा option खूप चांगला आहे.
    हिरव्या मुगाचे डोसे चवीला खूप मस्त लागतात.. नक्की बनवून पहा.
    Ingredients / साहित्य -
    *For dosa / डोसा :-
    Green gram / green whole moong / हिरवे मूग 1 cup
    Rice / तांदूळ 2Tbsp
    Fenugreek seeds / मेथी दाणे 1/2 tsp
    Ginger / आले 1 inch
    Green chillies / हिरव्या मिरच्या 3-4
    Cummin seeds / जीरे 1 tsp
    Curry leaves / कढीपत्ता 10-12
    Salt / मीठ
    Curry leaves chutney / कढीपत्ता चटणी :-
    Fresh coconut sliced / ओला नारळ / खोबरे 1 cup
    Fresh curry leaves / ताजा कढीपत्ता 1/2 cup
    Ginger / आले 1 inch
    Onion / कांदा 1Small
    Green chillies / हिरव्या मिरच्या 2-3
    Salt / मीठ
    Oil / तेल 1 tbsp
    Mustered seeds / मोहरी 1 tsp
    Dry red chillies / लाल सुक्या मिरच्या 2
    Curry leaves / कढीपत्ता 7-8
    #हिरव्यामुगाचापौष्टिकझटपटडोसा #ओलानारळआणिकढीपत्ताचटणी
    #पौष्टिकनाष्टा #southindianbreakfast #greenmoongdosa #lessoilbreakfast #healthybreakfast #quickandeasybreakfast
    #curryleaveschutney #greenmoonghealthyrecipe
    #curryleavesrecipe
    **Recipe By Sarita's Kitchen**

КОМЕНТАРІ • 328