सकाळी लवकर उठून कुशावर्थ तीर्थावर जाऊन अंघोळ करणे, मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदिरापासून परिक्रमा चालु करावी. तेथुन पुढे प्रयाग तीर्थापर्यंत जाऊन तेथुन उजवी कडे वळावे. शेवटी मंदिरात जाऊन दर्शन घेतले की परिक्रमा पुर्ण होते. श्यक्यतो ही परिक्रमा श्रावणात करावी. वातावरण आल्हादायक असते.
साहेब..खुच छान..मी..आत्ता पर्यंत...किमान 55 श्रावण..प्रदक्षिणा..घातल्या आहेत..या सुन्दर..मार्गाचा... अदभुत..नजारा..अनुभवण्यासाठी.. आयुष्यात..एक तरी फेरी..मारावी असे ग्रंथांत आहे..!! हिमाचल.नको..काश्मीर नको..आपल्या त्रंबक..जाऊन या.. मग समजेल.. नाशिक काय ..आहे..!!!
Thank you ❤
फारच छान सुंदर अप्रतिम माहिती मिळाली व फोटो पण छान च काढले आहेत. मनोज दिक्षित सरांचे निवेदन पण चांगले आहे.
Good
छान उपक्रम.
हर हर महादेव
सगळ। सविस्तर।
Apratim. Khoop. Sundar.
उपयोगी महीती..
Chan ahe Ami pan kelch keli chup Chan vatle
🙏🙏
श्यक्यतो पावसाळ्यात किंवा श्रावणात परिक्रमा करावी, खुपच आल्हादायक वातावरण असते, श्रावणी सोमवारी मात्र परिक्रमेला भरपुर गर्दी असते.
Sr kadun start karachi te vevasti sanga
सकाळी लवकर उठून कुशावर्थ तीर्थावर जाऊन अंघोळ करणे, मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदिरापासून परिक्रमा चालु करावी. तेथुन पुढे प्रयाग तीर्थापर्यंत जाऊन तेथुन उजवी कडे वळावे. शेवटी मंदिरात जाऊन दर्शन घेतले की परिक्रमा पुर्ण होते. श्यक्यतो ही परिक्रमा श्रावणात करावी. वातावरण आल्हादायक असते.
साहेब..खुच छान..मी..आत्ता पर्यंत...किमान 55 श्रावण..प्रदक्षिणा..घातल्या आहेत..या सुन्दर..मार्गाचा... अदभुत..नजारा..अनुभवण्यासाठी.. आयुष्यात..एक तरी फेरी..मारावी असे ग्रंथांत आहे..!!
हिमाचल.नको..काश्मीर नको..आपल्या त्रंबक..जाऊन या..
मग समजेल..
नाशिक काय ..आहे..!!!
खुप छान लिहले आहे. पुण्यवान आहात. योग्य तो गुरु शोधून दिक्षा मात्र आवश्य घ्या 🙏🙏
पण बुट घालले होते तुम्ही
हो घातले होते. बुट न घालता प्रदक्षिणा करणे जरा अवघडच..परंतु अनेक जण पायात काहीही न घातला प्रदक्षिणा करतात.