Narmada Parikrama इतकी महत्वाची का आहे? ही परिक्रमा केव्हा,कशी केली जाते?। Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024
  • #BolBhidu #NarmadaParikrama #Parikrama
    नर्मदा परिक्रमा. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिक्रमांना खूप महत्व आहे. अयोध्या परिक्रमा, गिरनार परिक्रमा, कुरुक्षेत्र परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, कैलास परिक्रमा. आणि या सगळ्यात नर्मदा परिक्रमेला तर अनन्यसाधारण असं महत्व आहे. आज आपण समजून घेऊ की नर्मदा परिक्रमेला इतकं महत्व का आहे, इतिहास काय सांगतो आणि शिवाय ही परिक्रमा का, केव्हा आणि कशी केली जाते.
    Narmada Parikrama is of great importance. Ayodhya Parikrama, Girnar Parikrama, Kurukshetra Parikrama, Vrindavan Parikrama, Kailas Parikrama. And the Narmada Parikrama is very important in Marathi. Today we tell you that the Narmada Parikrama has so much importance, what is the history and also why, when and why this Parikrama is done wrong.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 407

  • @sandeepbhagat6750
    @sandeepbhagat6750 2 роки тому +57

    माझ्या एका मित्राच्या भावाने अध्यामिक अनुभव घेण्याकरिता ही परिक्रमा केली होती.
    त्याची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती , चांगला शिकलेला होता नोकरी पण चांगली होती असे असूनसुद्धा खिशात फक्त शंभर रुपये आणि एक कपड्यांची जोडी असा जिथे मिळेल तिथे राहायचे, जे पडेल ते काम करायचे आणि लोक त्याबदल्यात जे देतील ते खायचे अशी त्याने ही परिक्रमा पायी पूर्ण केली.
    अहंकार जिंकणे , शारिरीक आणि मानसिक बळ लागते ही परिक्रमा करायला.

    • @avadhutpandav9975
      @avadhutpandav9975 Рік тому +2

      फारच नशीबवान आहात कारण स्वार्थ विरहित मनोभावे नर्मदा मातेची परिक्रमा करणे म्हणजेच खरी नर्मदा मातेची सेवाभावी परिक्रमा करणे खऱ्या अर्थाने योग्य आहे..ओम् नमो भगवते वासुदेवाय: नर्मदे हर हर...🙏🚩

    • @neelarajpathak4326
      @neelarajpathak4326 5 днів тому

      @@avadhutpandav9975ल

    • @neelarajpathak4326
      @neelarajpathak4326 5 днів тому

      @@avadhutpandav9975

  • @mukundnibade7659
    @mukundnibade7659 2 роки тому +110

    मी रोज नर्मदा परिक्रमा वर विडिओ पहातो, चमत्कारिक अनुभव ऐकायला येतात,जीवनात एकदा तरी परिक्रमा घडावी, ही मैया चरणी प्रार्थना.

  • @sujatakamire2345
    @sujatakamire2345 2 роки тому +12

    खुप सोप्या भाषेत विवेचन केले आहे. नर्मदापरिक्रमा करण्याची इच्छा आहे.योग आलातर मोक्षप्राप्ती होईल व पाप क्षालन देखिल होईल

  • @komalmalik8851
    @komalmalik8851 Рік тому +14

    नर्मदा परिक्रमा केल्यावर नर्मदा मता ३वेळेस दर्शन देते ..पण ज्याच्या नशिबात आहे त्यांनाच देते.. मग ते शेजारच्याला पण काळात नाही .असा अनुभव आलेला आहे..आणि नर्मदा परिक्रमा करताना घरून रिकाम्या हाती गेलं तरी माणूस उपाशी राहत नाही..असा अनुभव आज पर्यंत चा आहे.👏

  • @सुर्यरावसुर्यराव

    नर्मदे हर.
    बोल भिडूचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर भाग.....

  • @shivrajrader5835
    @shivrajrader5835 Рік тому +57

    आमच्या वडिलांनी 2 वेळा पाई परिक्रमा केली आहे. प्रथम पायांमध्ये बुट परिधान करून आणि दुसऱ्या वेळी बुट न परिधान करून प्रथम ज्या वेळी त्यानी केली त्यांना साधारण त्यांना 90 दिवसाचा कालावधी लागला दुसऱ्या वेळी त्यांना साधारण 123 दिवसाचा कालावधी लागला आत्ता ते पायांमध्ये काहीच नाही घालत त्यांनी चापलंचा त्याग केला आहे. मी भाग्यवान आहे की मला असे पिता लाभले. नर्मदे हर जिंदगी भर 🙏🙏

    • @ajaypandit6859
      @ajaypandit6859 6 місяців тому +2

      हर हर नर्मदे ! आपल्या वडिलांना सादर प्रणाम !🙏

    • @kiranjoshi5857
      @kiranjoshi5857 6 місяців тому +1

      🙏🙏🙏

    • @sukhdevohol6301
      @sukhdevohol6301 5 місяців тому +1

      नमॅदे हर जिंदगी भर.

    • @audumbarpotpelwar4651
      @audumbarpotpelwar4651 5 місяців тому +1

      नर्मदे हर नर्मदे हर हर महादेव

    • @RohiniSherkar-o7n
      @RohiniSherkar-o7n 4 місяці тому +1

      Kharach Bhagyawan ahat, ase pitashri tumhala milale.

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 роки тому +89

    नर्मदा परिक्रमा चा नकाशा दाखवायला पाहिजे होता. ज्यांनी परिक्रमा केली आहे अशा दोन तीन वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे अनुभव सांगितले पाहिजे होते त्यांच्या मुखातून. या परिक्रमेत काय काय अडचणी येतात ते सांगायला पाहिजे होते. वाटेत खानपानाची काय सोय आहे ते सांगायला पाहिजे होते. पुस्तक रूपाने ज्या ज्या लोकांनी आपले अनुभव लिहून ठेवले आहेत त्या त्या पुस्तकांची नावे सांगायला पाहिजे होते. तेव्हा च हा व्हिडिओ परिपूर्ण झाला असता. हर हर नर्मदे !

    • @dhanrajjadhav4561
      @dhanrajjadhav4561 2 роки тому +1

      Barobr

    • @saharshdeulkar
      @saharshdeulkar 2 роки тому

      ua-cam.com/channels/N6S1g1pwhEMLAjf1mXUBpw.html

    • @spp4708
      @spp4708 2 роки тому +9

      UA-cam वरच सौ. प्रतिभा चितळे ह्यांचे अनुभव सांगणारे व्हीडीओ त्यांनी बनवले आहेत... तसच अगदी अलिकडे अनिश व्यास ह्यांनी परिक्रमा करताना अगदी detail प्रत्येक दिवसाचे व्हीडीओ बनवले आहेत... नक्की बघा संपूर्ण कल्पना येईल.... वर उल्लेखल्ल्या सौ. चितळे आता तिया परिक्रमा मार्गातच एका स्थळी कुटी बांधून राहतात व त्या आणि त्यांचे पती तिकडून जाणाऱ्या परिक्रमावासींना मदत करतात.... सौ . चितळे ह्यांनी खूपच खडतर परिक्रमा केली होती ... त्यांचे ते कथन करणारे व्हीडीओ नक्की बघा ..... तसच UA-cam वरच SIMPAL MARG म्हणून एक चॅनल आहे त्यात त्यांनी सर्व माहीती दिली आहे .... ही परिक्रमा खूप कठीण असते ...स्वतः हून एकट्यांने करायची असते व खाण्याचे , कधीकधी, हाल ही होतात पण म्हणे त्याशिवाय माणसाला त्याचे पुण्य मिळत नाही🙏🙏🙏

    • @Bhogichand
      @Bhogichand 2 роки тому

      @@spp4708 यु ट्युब वर अनेकांनी अनुभव सांगितले आहेत. तुमच्या व्हिडिओ मध्ये एखाद्याची मुलाखत दाखविली पाहिजे होती. माझा मित्र देखील जाऊन आला. मी त्याला विचारु शकतो. पण तुमचा व्हिडिओ बघणाऱ्यांना याच व्हिडिओ मधुन जर ऐकायला मिळाले असते तर बरे झाले असते. शिवाय नकाशा दाखविला असता तर आणखी उत्तम. फोटो, नकाशा, संदर्भ वगैरे नी व्हिडिओ परिपूर्ण होतो.

    • @Aspirant-g1j
      @Aspirant-g1j 2 роки тому

      विडिओ आहे मराठीत

  • @avadhutpandav9975
    @avadhutpandav9975 Рік тому +5

    नर्मदा मातेची परिक्रमा करताना प्रत्येक वेळी नवनवीन दैवी अनुभूती येते..याचा अनुभव तिन्ही वेळा परिक्रमा करताना आला आहे..अद्भुत अशी अनुभूती व ती प्रत्येक मनुष्य जीवाला यावी व त्या जीवाचे कल्याण होवो हीच माता नर्मदा व शिव शंभू चरणी प्रार्थना..ओम् नमो भगवते वासुदेवाय: नर्मदे हर हर महादेव..🚩

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +13

    खुपच भारी माहिती दिली धन्यवाद...नर्मदे हर हर .....🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aniruddhakulkarni6932
    @aniruddhakulkarni6932 2 роки тому +4

    II नर्मदे हर II
    II गुरुदेव दत्त II
    II रामकृष्ण हरि II
    खूप छान वर्णन केल आहे.
    खूपखूप धन्यवाद.

  • @pallavipitale4743
    @pallavipitale4743 Рік тому +5

    नर्मदे हर.......... जिंदगीभर
    खूप सुंदर माहिती थँक्यू

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому +11

    जय हो नर्मदा मैय्या की 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️ सबका मंगल हो 🙏🏻🤗

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 2 роки тому +249

    राष्ट्रसंत जनार्दन स्वामींना नर्मदा मैय्याने जेव्हा ते नर्मदा परिक्रमेवर असताना ते भोवर्‍यात सापडले असता मैय्याने स्वत: हात उंचावून किनार्‍यावर आणुन सोडले आणि सर्वानी बघितले होते अशा शिवयोगी संतावर आपण बोलभिडुने माहिती पट बनवावा..

  • @omkarapte007
    @omkarapte007 2 роки тому +18

    जीतें जी मोक्ष प्राप्ति के अनुभवों के लिए जीवन में एक बार जरूर करनी चाहिए नर्मदा परिक्रमा 🙏🏾 #NarmadaParikrama

  • @purvajoshi3176
    @purvajoshi3176 Рік тому +7

    माझे सासू सासरे आणि आई बाबा ह्यानी परिक्रमा 11 nov 2022 la सुरू केली पण आई बाबा नी बस ने पूर्ण केली मात्र सासूबाई सासरे अजून ही करत आहेत
    त्यांची नर्मदा माते वरची श्रद्धा आणि निष्ठा बघून मन खूप भरून येते
    ते लवकर लवकर यावे घरी
    त्यांची आत्ता आठवण येते
    नर्मदे हर नर्मदे हर

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Рік тому

      आई बाबांनी सासू सासरेंची साथ सोडायला नको होती,

  • @vandanakulkarni5265
    @vandanakulkarni5265 Рік тому +4

    जय श्रीराम. हर हर महादेव. मातृ नर्मदे हर हर. आमचे गुरूदेव श्रीराम महाराजांनी तिन वेळेस मातृ नर्मदा परिक्रमा केली शेवटची परिक्रमा नव्वद दिवसांत पूर्ण करून श्रींनी नर्मदा मातेचा आदेश पुर्ण केला.गुरूदेवांचे चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन. जयश्रीराम.

  • @yogeshshet5794
    @yogeshshet5794 11 місяців тому +1

    हर हर नर्मदे.
    आपण अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद.
    संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पोथीत प्रत्यक्ष नर्मदा मातेने त्यांना दर्शन दिले.
    तसेच त्यांची नौका पैल तटावर सुखरूप पार केली याचे प्रत्यक्ष वर्णन केले आहे.
    पोथीचे पारायण करताना प्रसंग समोर घडला आहे असेच वाटत राहते.
    नर्मदे हर.

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 4 місяці тому

    व्वा..फारच सुंदर,इत्यंभूत व कायम संग्रही ठेवावी अशी अप्रतीम उपयुक्त धार्मिक माहीती...जय नर्मदा मैया ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sanjaytandale752
    @sanjaytandale752 Рік тому +3

    अतीशय सुंदर असे मार्गदर्शन केले जाते बोल भिडू या च्यायनल च्या माध्यमातुन. खूप खूप आभार. जय नर्मदे 🙏🙏🌴🌴

  • @divyambhalgat9085
    @divyambhalgat9085 2 роки тому +5

    नर्मदे हर हर हर ......❤️❤️
    जय गिरनारी 🙏🏻🙏🏻

  • @tirupatijoshi9102
    @tirupatijoshi9102 2 роки тому +6

    अतिशय उत्तम माहिती सांगितल्या बद्दल मनपूर्वक आभार.

  • @Saj393
    @Saj393 2 роки тому +11

    नर्मदे हर हर हर हर महादेव
    नर्मदा परिक्रमा करनारा प्रत्येक व्यक्तीला श्री जगन्नाथ कुंटे स्वामीचे नर्मदे हर हर हे पुस्तक वाचलेले असतेच असते मला दर्शन संधी मिळाली होती धन्यवाद

    • @sadabehere
      @sadabehere 2 роки тому +2

      फक्त परिक्रमा करणारेच नाही. परिक्रमेची माहिती असणारे आणि परिक्रमेची ईच्छा असणारे 🙋 अशा सगळ्यांनीच वाचलेलं असेल.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому

      Chhan aahe pustak.

    • @akshaydani9972
      @akshaydani9972 2 роки тому +1

      'नर्मदा मैय्या पापक्षालन करते'..हे वाक्य व्हिडिओ मधे ऐकल्यानंतर अवधूतानंद जगन्नाथ कुंटे यांची आठवण आली. महाराजांनी ३ वेळेस नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली.

  • @RenukaDeshmukh-c6x
    @RenukaDeshmukh-c6x 8 місяців тому

    खूप छान माहिती दिलेली आह पंधरा दिवसापूर्वी नर्मदा परिक्रमा करून आले खूप छान अनुभव आला aahe Narmade Har

  • @9892215558
    @9892215558 2 роки тому +29

    Not only the information but also the way it was told by you was simply awesome

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 роки тому +13

    नर्मदा परिक्रमा यात्रा मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात - त्यातही पुणे - ठाणे - नाशिक भागात जास्त प्रसिद्ध आहे. ही यात्रा बाकी तीर्थ यात्रांपेक्षा वेगळी आहे, यातून खरंच life-changing experiences / learning हवे असेल तर जेव्हा शक्य होईल तेव्हा- पण पायीच करावी.
    मी स्वतः अमरकंटक ला रहातो !

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 2 роки тому +7

    नर्मदानदी खूप रागीट आहे पण..... आगाऊ पणा काय केला तर ओढून घेते नर्मदा माता 🙏🙏

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 11 місяців тому

    खुप छान महीती दिली, अशीच सुंदर, शब्दात छान महीती दिली, असे वाटते की आपण ही परीक्रमा,करावी

  • @dattaraj005
    @dattaraj005 2 роки тому +11

    नर्मदा परिक्रमा अजून समजून घ्याची असेल तर श्री. जगन्नाथ कुंटे चे "नर्मदे हर हर" हे पुस्तक नक्की वाचावे.

    • @rohit-2482
      @rohit-2482 2 роки тому +1

      हो , मी आताच वाटले, वाचता वाचता वाटले, आपणही जावे परिक्रमेला, छान पुस्तक आहे, जरूर वाचावे

    • @rushikeshmali3082
      @rushikeshmali3082 Рік тому

      मी किती दा वाचल तरी मन भरत नाही... नर्मदे हर हर

  • @manmohanroge
    @manmohanroge 2 роки тому +5

    अगदी थोड्यावेळात खूप छान माहिती दिलात, धन्यवाद. 🙏

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 Рік тому +2

    Atishay Utkrushth and Informative mahiti sangitalital. Madam tumchi Explain karnyachi Method unique aahe. Thank you 🙏🙏🙏 So much Aani Asech navnavin videos Pahayala me khup excited aahe

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 11 місяців тому

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परीक्रमा ही मनाला आनंद देणारी आहे नर्मदा खंड ही तपो भुमी आहे. साधना करण्या साठी खुप चांगले ठिकाण आहे. परीक्रमा करताना मनाला एक प्रकार चं वैराग्य येतं नर्मदा मैया ही सुखं दाईनी आहे. ,❤

  • @anupkutemate405
    @anupkutemate405 Рік тому +2

    नर्मदे हर्, नर्मदे हर्, नर्मदे हर्❤❤❤

  • @beenamenon6749
    @beenamenon6749 Рік тому +6

    Narration is smooth and excellent. Very useful and interesting information- thank you

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 2 роки тому +17

    नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 2 роки тому +7

    बोल भिडूने दिलेली सर्वोत्तम भेट नर्मदे हर

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 Рік тому +5

    खूप सोप्या पद्धतीने , थोडक्यात पण खूप छान माहिती मिळाली . 👍😊

  • @aajka2775
    @aajka2775 2 роки тому +12

    कुणी गोंविद घ्या कुणी गोपाळ घ्या
    कुणी कुस्तीत मैदान मारावा (देवेंद्र)
    कुणी सामना रंगावा वा (संजय)
    कुणी खेळ खेळावा (उध्दव)
    कुणी करावा गनिमी कावा (शरद)
    कुणी चित्यात वायरस शोधावा (नाना)
    कुणी अधिकार्‍यांना धमकावा वा (अजित)
    कुणी भरवावा मेळावा (एकनाथ)
    कुणी भोंगा उतरावा (राज)
    कुणी बाप पळवा वा (आदित्य)
    कुणी दांडा घालावा (पेडणेकर)
    कुणी बेरोजगार भुलवावा
    कुणी कामकार राबवावा
    कुणी शेतकरी फासी घेऊन मरावा
    कुणी भ्रष्टचारी दाखवावा
    कुणी खड्डे बुजवावा
    कुणी कोरोनात नौकरी गमवावा
    कुणी गरीब हसवावा
    कुणी भुकेन रडावा

  • @hrishikeshchendwankar3705
    @hrishikeshchendwankar3705 Рік тому +2

    Jai Narmada majya khup uttam mahiti

  • @सह्याद्रीपुत्र-त9ण

    खूप खूप धन्यवाद ❤️👍👌🚩

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 2 роки тому +3

    अप्रतिम माहिती, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vitthalgavande1153
    @vitthalgavande1153 Рік тому +1

    थोडक्यात सुंदर माहिती दिलीत आभारी आहोत ओम साईराम

  • @satishpatil913
    @satishpatil913 3 місяці тому

    एकदम छान माहिती दिली.आभार आणि हो मॅडम तुमचा आवाज एकदम गोड वाटला.

  • @sforbhosale
    @sforbhosale 2 роки тому +1

    खरंच खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @bhawanishingne9418
    @bhawanishingne9418 Рік тому +2

    किती गोड माहिती दिली,ताई!🎉

  • @jyotidbritto1766
    @jyotidbritto1766 Рік тому +2

    खुप छान माहीती समजाऊन सांगितली ❤❤❤

  • @shriramrumane4380
    @shriramrumane4380 2 роки тому +6

    खुप सुंदर माहिती दिली

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +6

    श्रीक्षेत्र गरुडेश्वर हे पण महत्त्वाचे क्षेत्र स्थळ आहे

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Рік тому +1

    सुंदर विवेचन 🌹🙏नर्मदे हर

  • @sachinkulkarni4986
    @sachinkulkarni4986 9 місяців тому

    Narmade Har…. namaskar . Very Good Episode
    Majhe aai baba Narmada Parikrama karat aahet

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 6 місяців тому

    नर्मदे हर्!हर् हर् नर्मदे!❤

  • @Yashwantsut
    @Yashwantsut 2 роки тому +2

    कमी वेळेत खूप चांगली माहिती सांगितली

  • @gajananpatil2805
    @gajananpatil2805 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @sheelagharat9376
    @sheelagharat9376 7 місяців тому

    Narmade har, khup Chan mahiti dili,mi 13apr.la uttervahini narmada parikrama keli khup chan vatele,purn parikrama pen karyechi ahe baghu maiya khadhi bolavate. Narmade har.

  • @sapankulwal1115
    @sapankulwal1115 2 роки тому +2

    नमामि देवी नर्मदे

  • @parvatipatel9781
    @parvatipatel9781 5 місяців тому

    धन्यवाद 🙏 खुपच छान 🙏🌹नर्मदे हर 🌹😊

  • @PracticalMind
    @PracticalMind 6 місяців тому +1

    मी नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा केली,ऐक महीना झाला असेल 😊

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 2 місяці тому

    खूप छान!!बोल भिडू मध्ये मैथिली च निवेदन मला आवडत 👌🏻👌🏻

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 роки тому +2

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏🙏

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 2 роки тому +1

    छान माहितीपूर्ण दिली. धन्यवाद. पराक्रमाचे चित्र ण असेल तर दाखवा.धन्यवाद

  • @abhisheksondkar
    @abhisheksondkar 2 роки тому +4

    Tai dhanyawad 🙏🏻 ek request aahe giranr baddl suddha ek video banvava

  • @balasahebchormale3494
    @balasahebchormale3494 11 місяців тому

    खूप सुंदर माहीत केलेय धन्यवाद

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 2 роки тому +1

    Namami Devi Narmade 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @govindkondamangal1549
    @govindkondamangal1549 2 роки тому +2

    पानिपत युध्याची सविस्तर माहिती मिळाली तर उत्तम....विनंती

  • @rohanshirke2558
    @rohanshirke2558 2 роки тому +1

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @vishaldalal1888
    @vishaldalal1888 2 роки тому +3

    जम्बू कलमों से बहुत से पेड़ आसानी से उगाये जा सकते हैं और वो भी बहुत कम लागत में और बहुत कम मेहनत से। हमारा मिशन है कि नमामि नर्मदे। नर्मदा नदी की परिधि 2624 किमी है। और गुजरात राज्य, महाराष्ट्र राज्य और मध्य प्रदेश राज्य के कई लोग तीन से चार महीने में चलकर नर्मदा परिक्रमा पूरी करते हैं। एक दिन में वे 25 से 30 किलोमीटर की दूरी तय करते हैं और भोजन करते हैं और एक निर्धारित धार्मिक स्थान पर आराम करते हैं और सुबह नियमित रूप से परिक्रमा के लिए निकल जाते हैं।यदि उन्हें उचित चेक प्वाइंट पर जम्बू और नीम के बीज दिए जाएं और उन्हें चलते समय सड़क के पार फेंकने का अनुरोध किया जाए, तो बारिश के मौसम में मिट्टी में 10000 बीजों से कम से कम 100 पेड़ अपने आप उग आएंगे। और इस तरह 2600 किलोमीटर की लंबी पट्टी हरी-भरी हो सकती है और परिक्रमावासी की यात्रा धार्मिक और सामाजिक हित के सही मायने में पूरी हो सकती है और भविष्य की परिक्रमावासी को भी जम्बू फल और नीम की छाया मिल सकती है और नमामि नर्मदे मिशन है तैयार🌱🌳🇮🇳🙏

  • @sachindhamdhere4505
    @sachindhamdhere4505 2 роки тому +2

    नर्मदा परिक्रमा.....,
    उज्जेन...भोपाळ हि शहरे परिक्रमेत येत नाहीत...
    || नर्मदे हर ||

  • @varunkulkarni6153
    @varunkulkarni6153 2 роки тому +2

    नर्मदे हर 🚩🙏

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому +3

    खुप छान माहिती ❤️👌👌

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 2 роки тому +1

    नमामि देवी नर्मदे 🚩🕉️🙏

  • @dilipkhandekar8663
    @dilipkhandekar8663 6 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त
    श्रीराम जय राम जय जय राम
    श्री ब्रम्ह चैतन्य महाराज की जय
    नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर.
    नर्मदा माता की जय,
    सब संतान की जय.
    बोल भिडू ..वर सर्व प्रकारचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात.
    वरील माहिती सुध्दा अतिशय अभ्यासपूर्ण आहे.धन्यवाद

  • @aditipatil4827
    @aditipatil4827 2 роки тому +2

    🚩💐🙇 हर हर नर्मदे। 🙇💐🚩

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale 21 день тому

    खूप छान माहिती दिली ताईसाहेब

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 роки тому +4

    हर हर नर्मदे 🌹🔱

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc Рік тому +1

    Best information thanks very much

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 3 місяці тому +1

    🙏🌹

  • @rajashreemore2901
    @rajashreemore2901 Рік тому +1

    माझ्या वडिलांचे नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वर येथे हृदयविकाराने निधन झाले नर्मदे हर.

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ Рік тому +1

      🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
      देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

    • @vinayakkulkarni8327
      @vinayakkulkarni8327 Рік тому

      मी सुद्धा पायी नर्मदा परिक्रमावासी आहे , आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली , ॐ शांती !!!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 місяці тому

      Aaple Vadil Atyant Bhagywan Tevdhe Puny sampdan Paaheje
      Ase Mratyusati Om Shanti 🙏🙏💐🌼

  • @vikasshrivastava3575
    @vikasshrivastava3575 Рік тому +1

    Narmade har 🙏🕉️🙏🚩🚩🚩

  • @sagarbhise303
    @sagarbhise303 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत ,असेच विडिओ बनवत राहा

  • @tractorking2256
    @tractorking2256 2 роки тому +6

    पॅसिफिक महासागर या वर व्हिडिओ बनवा.

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही🔆👍🏻

  • @DadsahebJachak-nl2sc
    @DadsahebJachak-nl2sc 11 місяців тому

    भारतात भारतातच नाही भारतातच नाही तर जगात नर्मदे सारखी नदी नाही

  • @subhadraphad2432
    @subhadraphad2432 11 місяців тому +1

    Very nice Information Didi🙏🙏

  • @dilipniphade7476
    @dilipniphade7476 Рік тому +1

    अतिशय सुंदर

  • @vedantrajput6471
    @vedantrajput6471 2 роки тому +7

    आम्ही कालच नर्मदा दर्शन केले

  • @RavikantKulkarni-k8c
    @RavikantKulkarni-k8c 8 місяців тому

    नर्मदा मैया की जय । 🌺🌺🌺👏👏👏🚩🚩🚩

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 2 роки тому +3

    * नर्मदे हर हर हर*

  • @sAjitP
    @sAjitP 2 роки тому +4

    थोडक्यात उत्तम माहिती.. उत्तम निवेदन...

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 2 роки тому +1

    जे उत्तर किनार्‍यावर राज पिपला संस्थानचे जवळ
    आहे.आता अगदी सरदार सरोवर धरणा जवळ
    आहे.एकता नगर रेल्वे स्टेशन पासुन एक किलोमीटर अंतरावर आहे.

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 Рік тому +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @mangalajadhav5321
    @mangalajadhav5321 Рік тому +1

    खूपच छान

  • @infinity6246
    @infinity6246 5 місяців тому

    Apratim! 😇😇😇🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 2 роки тому

    माता नर्मदे चे एक स्नान झाले आहे
    कुबेर भंडारी येथे पण आता अशी
    ईच्छा झाली आहे की माता च्या
    चरणा जवळ जाऊन आईची
    सैदव सेवा करत राहो हिच
    आई च्या चरणावरती प्रार्थना आहे
    हि ईच्छा आईनं पुर्ण करावी हिच
    शेवट ची ईच्छा 🙏🏻
    💐 नर्मदा हर जय नर्मदा माता 🙏🏻

    • @rohanshirke2558
      @rohanshirke2558 2 роки тому

      खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Рік тому +1

    बरे झाले भिडू माहिती सांगितली माझे मित्र गेला तो अनुभव शेर करतो मला उत्सुकता होती ती दूर झाली धन्यवाद

  • @sunitahire354
    @sunitahire354 29 днів тому

    खुप छान माहिती दिली ❤

  • @mukeshgavhale4618
    @mukeshgavhale4618 2 роки тому +2

    पहिली परिक्रमा मारुति यानी केली आणि त्यांचे नियम त्य वेळेचं ठरवले गेले

  • @shardaaher3362
    @shardaaher3362 Рік тому +1

    Chhan 👌👌🙏🙏💐💐

  • @shailakathawate3984
    @shailakathawate3984 Рік тому +1

    माहीती फारच सुंदर

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 9 місяців тому

    परिपूर्ण माहिती दिली. छान

  • @pallavikhanwalkar7522
    @pallavikhanwalkar7522 Рік тому +2

    छान माहिती सांगितली

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 Рік тому

    खूप छान नर्मदेहर 🙏🏼