अतिशय सुंदर कार्यक्रम! काही काळ पूर्वीच्या संगीत नाटकांच्या सुवर्णयुगात गेल्यासारखे वाटले. श्रवणीय नाट्यपदे ऐकावयास मिळाली त्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.
एकशे चाळीस वर्षापुरवीचं नाटय संगिताचे जुनी चांली व नविन चाली आज ऐकायला मिळणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं , गायक गायिका अतिशय अप्रतिम सुंदर गायनतर न भुतो न भविष्यति।ऐकून मन अगदी प्रसन्न झालं सर्व कलाकार गायक गायिका वादक निवेदक व संयोजकाचे मनापासुन धन्यवाद व शत-शत नमन नमन
सुरेख, सुरेल कार्यक्रम आहे! धन्यवाद! 'पंचतुंड नररुंड मालधर', 'परक्याचे धन', 'मालिनीकण वाहे', 'लाविली थंड उटी' अशी सुप्रसिद्ध पदं लक्षात आहेत पण बाकीची पदं ऐकायला मिळत नाहीत. ती इथे ऐकायला मिळाली. जुन्या चालीसुद्धा अशा संग्रहित करून ठेवायला हव्यात.
प्रत्येक वेळी गायन सुरु झाल्यानंतर camera गायक कलावंतावर मारण्या ऐवजी तबलजी वर का मारला जातो कळत नाही का येथे गायन गौण आहे का ? सर्व गायक सुरेल गात आहेत
अतिशय सुंदर कार्यक्रम! काही काळ पूर्वीच्या संगीत नाटकांच्या सुवर्णयुगात गेल्यासारखे वाटले. श्रवणीय नाट्यपदे ऐकावयास मिळाली त्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.
Aprateem karyakram ganari mandali tayarichi asun far chhan gayale ahet. Avajahi god ahet. Shubhechha
Sarvana pudhil vatchalisathi.
जुने ते सोने.
१ ४ ० वर्षापूर्वी चे जुने नाटक व संगीत आजही इतके ताजे आणि प्रस न्न आहे
जुन्या आणि नीलकंठबुवांच्या नव्या चाली ऐकून फार छान वाटले. धन्यवाद .
खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाली .
एकशे चाळीस वर्षापुरवीचं नाटय संगिताचे जुनी चांली व नविन चाली आज ऐकायला मिळणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं ,
गायक गायिका अतिशय अप्रतिम सुंदर गायनतर न भुतो न भविष्यति।ऐकून मन अगदी प्रसन्न झालं सर्व कलाकार गायक गायिका वादक निवेदक व संयोजकाचे मनापासुन धन्यवाद व शत-शत नमन नमन
वाह वा - श्री. आफळे महाराज, संगीत शाकुंतलाचे आख्यान लावून कमालच केलीत. सर्व कलाकारांचे अभिनंदन. 👏👏👏🙏
Khoopach Chan, sunder ❤
सर्वांगसुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व कलाकारांची प्रस्तुती व बुवांचे निवेदन उत्तम. इंग्रजी सब-टायटल्सही मूळ मराठीइतकीच अर्थवाही.
धर्म अर्थ काम मोक्ष ही काव्याची चार प्रयोजने आहेत.🎉
Bahut badhiya .👍👍🙏
अतिशय सुंदर आणि सुमधुर संगीत. 🙏🙏
अप्रतिम बुवा
It's mind blowing ... Especially the narrator in the starting
सुरेख, सुरेल कार्यक्रम आहे! धन्यवाद! 'पंचतुंड नररुंड मालधर', 'परक्याचे धन', 'मालिनीकण वाहे', 'लाविली थंड उटी' अशी सुप्रसिद्ध पदं लक्षात आहेत पण बाकीची पदं ऐकायला मिळत नाहीत. ती इथे ऐकायला मिळाली. जुन्या चालीसुद्धा अशा संग्रहित करून ठेवायला हव्यात.
केवळ अप्रतिम.
खूपच मस्त
खुप खुप अभिनंदन माऊली
खुप छान
अविस्मरणीय
🙏🙏
फारच छान उपक्रम.धन्यवाद पूर्व स्मृती जगविण्याच्या प्रयोगाबद्दल .
अलभ्य लाभ छानच
मस्त कमालीचा आनंद मिळाला.
खूपच मस्त 👌
रसिकांसाठी मेजवानी... धन्यवाद
खूप छान मास्तर.
खूपच छान माहिती.
गरज आहे याची....
👌👌👏👏
सुंदर
अप्रतिम कार्यक्रम आफळेजींच्या निवेदनाने तर बहरच आला
Khup sunder apratim
मस्तच.
Farach sunder
अप्रतिम 💐🙏🏼🙏🏼🙏🏼
अतीशय सुंदर, आणि अप्रतीम
Khup sunder 👍👍
अप्रतिम !
प्रत्यक्ष नाटक बघायची अनुभूती
जुन्या ओरिजिनल चाली परत ऐकायला मिळाल्या, खूप धन्यवाद
Good
अभिनंदन आणि शुभेच्छा!
Charudatt aphale sir best😁
अप्रतिम !👌👌👌
अप्रतिम सादरीकरण खूपच छान "आज मज सहज आला उल्ल्हास" या गाण्याला ताल कोणता आहे?
हा शुभारंब प्रयोग बेळगाव येथिल सरस्वती वचनालय शहापूर या ठिकानी झाला
Can you make on Sangeet saubhadra
उकृष्ठ
सुरेख खुप छान !!👌👌💐💐
खूपच सुंदर,
Remarkable, beautiful songs, unbelievable joy and happiness.
शब्दातीत
प्रत्येक वेळी गायन सुरु झाल्यानंतर camera गायक कलावंतावर मारण्या ऐवजी तबलजी वर का मारला जातो कळत नाही का येथे गायन गौण आहे का ? सर्व गायक सुरेल गात आहेत
Nice
He sarv aikun trupt zalo ..dandavt aahe ya dnyan yadnyala
20:30
The song I. 55:29 is which raag???
Kedar
20.30
सर्व गायक आणि वादक कलाकारांना अंधारात का ठेवले आहे ?
Light efect is poor
20:55
21:14