Vajrang Aphale
Vajrang Aphale
  • 5
  • 53 808
Shakuntal Marathi Natyasrutichi Nandi part 2
मराठी नाट्यसृष्टीच्या 140 व्या वाढदिवस निमित्त एक नवीन कार्येक्रम आपल्या भेटीला आणत आहोत .
शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी
प्रस्तुती -
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पुणे शाखा
निर्मिती - चारुदत्त रंगभूमी
शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी
लेखन आणि संकल्पना - चारुदत्त आफळे @charuduttaaphale
दिग्दर्शन आणि संकलन - वज्रांग आफळे
छायाचित्रण - अथर्व गोखले
सौरभ ससाणे
तन्मय जक्का
प्रकाश योजना - गौरव जोशी
नेपथ्य - वैभव कदम
ध्वनी संयोजन - सागर खांबे, ओंकार बेंद्रे
Sound Mixing - प्रसाद जोशी ( Sound Vision)
कलावंत - हृषीकेश बडवे , भक्ती पागे , मेघन श्रीखंडे ,संजय देशपांडे , प्रसाद जोशी , रमाकांत परांजपे ,
निलेश देशपांडे
आणि चारुदत्त आफळे
ABHIDNYAN SHAKUNTAL (PLAY)
Playwright : Mahakavi Kalidas
Marathi Adaptation : Balwantrao (Annasaheb) Kirloskar
Composer : Pandit Neelkanthbua Abhyankar
SHAKUNTAL - MARATHI NATYASRUSHTICHI NAANDI
(THE PIONEERING PLAY OF MARATHI THEATRE)
Camera : Atharva Gokhale, Saurabh Sasane, Tanmay Jakka
Sound Recordist : Sagar Khambe, Omkar Bendre
Light Designer : Gaurav Joshi
Set Design : Vaibhav Kadam
Hospitality : Kishor Sarpotdar (Poona Guest House)
English Subtitles : Rupali Bhave
Singers : Bhakti Page, Meghan Shrikhande, Hrishikesh Badave
Tabla : Prasad Joshi
Organ : Sanjay Deshpande
Flute : Nilesh Deshpande
Violin : Ramakant Paranjape
Music Direction : Sanjay Deshpande
Concept, Script, and Narrator : Charudatta Aphale
Editor and Director : Vajrang Aphale
Переглядів: 12 622

Відео

Shakuntal - Marathi Natyasrushtichi Nandi part - 1
Переглядів 37 тис.4 роки тому
मराठी नाट्यसृष्टीच्या 140 व्या वाढदिवस निमित्त एक नवीन कार्येक्रम आपल्या भेटीला आणत आहोत . शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी प्रस्तुती - अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पुणे शाखा निर्मिती - चारुदत्त रंगभूमी शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी लेखन आणि संकल्पना - चारुदत्त आफळे @charuduttaaphale दिग्दर्शन आणि संकलन - वज्रांग आफळे छायाचित्रण - अथर्व गोखले सौरभ ससाणे तन्मय जक्का प्रकाश योजना - गौर...
शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी. (मोहन जोशी यांनी दिलेल्या शुभेच्छा)
Переглядів 9534 роки тому
मराठी नाट्यसृष्टीच्या 140 व्या वाढदिवस निमित्त एक नवीन कार्येक्रम आपल्या भेटीला आणत आहोत . या प्रयोगाला जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी दिलेल्या शुभेच्छा शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी प्रस्तुती - अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पुणे शाखा निर्मिती - चारुदत्त रंगभूमी @charudattarangabhumi लेखन आणि संकल्पना - चारुदत्त आफळे @charuduttaaphale दिग्दर्शन आणि संकलन - वज्रांग आफळे @vajrang_aphale222 ...
शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी (Teaser)
Переглядів 2,4 тис.4 роки тому
मराठी नाट्यसृष्टीच्या 140 व्या वाढदिवस निमित्त एक नवीन कार्येक्रम आपल्या भेटीला आणत आहोत . शाकुंतल मराठी नाट्यसृष्टीची नांदी प्रस्तुती - अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पुणे शाखा निर्मिती - चारुदत्त रंगभूमी @charudattarangabhumi शाकुंतल - मराठी नाट्यसृष्टीची नांदी लेखन आणि संकल्पना - चारुदत्त आफळे @charuduttaaphale दिग्दर्शन आणि संकलन - वज्रांग आफळे @vajrang_aphale222 छायाचित्रण - अथर्व गोखले @a...
Mukhavata - मुखवटा - short film - poem video -कविता लघुपट व्हिडिओ
Переглядів 7004 роки тому
ये विडिओ आपके मेरे हम सबके बारे मे हैं । खुदका खुदसे संवाद हैं। मराठी कविता और उस कविता पर आधारित ये विडिओ हैं। कविता अभिनय दिग्दर्शन और संकलन ये सब वज्रांग आफळे ने किया हैं।

КОМЕНТАРІ

  • @mangirish100
    @mangirish100 2 місяці тому

    हा शुभारंब प्रयोग बेळगाव येथिल सरस्वती वचनालय शहापूर या ठिकानी झाला

  • @shivajikaloge5712
    @shivajikaloge5712 3 місяці тому

    जुने ते सोने.

  • @yogeshdeshmukh5176
    @yogeshdeshmukh5176 5 місяців тому

    धर्म अर्थ काम मोक्ष ही काव्याची चार प्रयोजने आहेत.🎉

  • @narayannazikar
    @narayannazikar 6 місяців тому

    अतिशय सुंदर कार्यक्रम! काही काळ पूर्वीच्या संगीत नाटकांच्या सुवर्णयुगात गेल्यासारखे वाटले. श्रवणीय नाट्यपदे ऐकावयास मिळाली त्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.

  • @sanjanapatil3777
    @sanjanapatil3777 8 місяців тому

    21:14

  • @sanjanapatil3777
    @sanjanapatil3777 8 місяців тому

    20:55

  • @sanjanapatil3777
    @sanjanapatil3777 8 місяців тому

    20:30

  • @sanjanapatil3777
    @sanjanapatil3777 8 місяців тому

    20.30

  • @dhanashreemanerikar-ys8qs
    @dhanashreemanerikar-ys8qs 11 місяців тому

    अप्रतिम कार्यक्रम. नेहमीपेक्षा वेगळी गाणी ऐकून फार छान वाटले.

  • @dhanashreemanerikar-ys8qs
    @dhanashreemanerikar-ys8qs 11 місяців тому

    जुन्या आणि नीलकंठबुवांच्या नव्या चाली ऐकून फार छान वाटले. धन्यवाद .

  • @pramodinichaubal2583
    @pramodinichaubal2583 Рік тому

    खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाली .

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Рік тому

    प्रत्यक्ष नाटक बघायची अनुभूती

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Рік тому

    👌👌👏👏

  • @ajitgogate1
    @ajitgogate1 Рік тому

    सर्वांगसुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व कलाकारांची प्रस्तुती व बुवांचे निवेदन उत्तम. इंग्रजी सब-टायटल्सही मूळ मराठीइतकीच अर्थवाही.

  • @sanjaymitragotri5984
    @sanjaymitragotri5984 Рік тому

    Khoopach Chan, sunder ❤

  • @bhalchandraathalye7219
    @bhalchandraathalye7219 Рік тому

    Khup sundar karyakram

  • @madhavsuryavanshi172
    @madhavsuryavanshi172 Рік тому

    सुंदर शब्दबद्ध नाट्यसंग चारुदत्तजि

  • @nareshsahare8009
    @nareshsahare8009 Рік тому

    Good

  • @ghanshyamnagose4755
    @ghanshyamnagose4755 2 роки тому

    एकशे चाळीस वर्षापुरवीचं नाटय संगिताचे जुनी चांली व नविन चाली आज ऐकायला मिळणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं , गायक गायिका अतिशय अप्रतिम सुंदर गायनतर न भुतो न भविष्यति।ऐकून मन अगदी प्रसन्न झालं सर्व कलाकार गायक गायिका वादक निवेदक व संयोजकाचे मनापासुन धन्यवाद व शत-शत नमन नमन

  • @NeetaBhabhe
    @NeetaBhabhe 2 роки тому

    जुन्या ओरिजिनल चाली परत ऐकायला मिळाल्या, खूप धन्यवाद

  • @ashokchaudhari7613
    @ashokchaudhari7613 2 роки тому

    अतिसुंदर वा

  • @prashantdudhane4501
    @prashantdudhane4501 2 роки тому

    शब्दातीत

  • @vedantpansare23
    @vedantpansare23 2 роки тому

    asach ramrajyaviyog natakachi katha va pad upload kara plz

  • @shriganesh3890
    @shriganesh3890 2 роки тому

    Super sir

  • @prashantdeole174
    @prashantdeole174 2 роки тому

    अप्रतिम !

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 роки тому

    Sunder natyageet.. Khup chhan...

  • @pranavchippalkatti2850
    @pranavchippalkatti2850 3 роки тому

    Apratim 👌🏻👌🏻

  • @rajendragondkar5450
    @rajendragondkar5450 3 роки тому

    Light efect is poor

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 3 роки тому

    Khup sunder apratim

  • @Ved-zg2rt
    @Ved-zg2rt 3 роки тому

    Vajrang sir if I come to pune can I meet charudatta aphale buwa if I visit pune??? Actually I needed old chaali of Sangeet shaakuntal natak If he knows any of them since he has acted in Sangeet shaakuntal natak as Dushyant ??? Request sir🙏🙏

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 3 роки тому

    सुंदर कर्णमधुर सादरीकरण! धन्यवाद!

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 3 роки тому

    सुरेख, सुरेल कार्यक्रम आहे! धन्यवाद! 'पंचतुंड नररुंड मालधर', 'परक्याचे धन', 'मालिनीकण वाहे', 'लाविली थंड उटी' अशी सुप्रसिद्ध पदं लक्षात आहेत पण बाकीची पदं ऐकायला मिळत नाहीत. ती इथे ऐकायला मिळाली. जुन्या चालीसुद्धा अशा संग्रहित करून ठेवायला हव्यात.

  • @Ved-zg2rt
    @Ved-zg2rt 3 роки тому

    The song I. 55:29 is which raag???

  • @Ved-zg2rt
    @Ved-zg2rt 3 роки тому

    Charudatt sir you cried at29:38? 😭

  • @Ved-zg2rt
    @Ved-zg2rt 3 роки тому

    Sir charudatt sir cried in between I think so

  • @madhusudanpatwardhan3558
    @madhusudanpatwardhan3558 3 роки тому

    Wonderful program Who r singers their performance is outstanding

  • @dhananjayparab6199
    @dhananjayparab6199 3 роки тому

    सर्व गायक आणि वादक कलाकारांना अंधारात का ठेवले आहे ?

  • @dhananjayparab6199
    @dhananjayparab6199 3 роки тому

    प्रत्येक वेळी गायन सुरु झाल्यानंतर camera गायक कलावंतावर मारण्या ऐवजी तबलजी वर का मारला जातो कळत नाही का येथे गायन गौण आहे का ? सर्व गायक सुरेल गात आहेत

  • @Ved-zg2rt
    @Ved-zg2rt 3 роки тому

    Can you make on Sangeet saubhadra

  • @samarthlonar9874
    @samarthlonar9874 4 роки тому

    It's mind blowing ... Especially the narrator in the starting

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 4 роки тому

    Bahut badhiya .👍👍🙏

  • @Ved-zg2rt
    @Ved-zg2rt 4 роки тому

    Charudatt aphale sir best😁

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 4 роки тому

    हि इतकी जुनी गाणी फक्त नांदी च पापुलर आणि लोकांच्या तोंडी आहे

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 4 роки тому

    आफळ्यांचं नाट्य निरूपण खूप इंटरेस्टिंग आहे जुने नाटक पहायला मिळेल तर सोने मे सुहागा

  • @गाणेमनातले-ल8म

    केवळ अप्रतिम.

  • @ChaitanyaPadhye
    @ChaitanyaPadhye 4 роки тому

    अप्रतिम !👌👌👌

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 4 роки тому

    अतिशय सुंदर आणि सुमधुर संगीत. 🙏🙏

  • @shridharghanekar4623
    @shridharghanekar4623 4 роки тому

    Aprateem karyakram ganari mandali tayarichi asun far chhan gayale ahet. Avajahi god ahet. Shubhechha Sarvana pudhil vatchalisathi.

  • @ishangadgil6200
    @ishangadgil6200 4 роки тому

    Nice

  • @ojaswinirs
    @ojaswinirs 4 роки тому

    अप्रतिम