ड्रॅगन फ्रुट एकरी लाखोंची शेती पुर्ण सेंद्रिय फळबाग यशोगाथा पिवळं आणि लाल सोनं
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- ड्रॅगन फ्रुट फळबाग पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करून एक चांगला विक्री व्यवस्थापनाचा प्रयोग भाऊंनी केला आहे. ड्रॅगन फ्रुट च्या तीन जातींची लागवड करून यशस्वी ड्रॅगन फळबाग शेती करत आहेत.
गणेश भाऊ आपल्या बागेचे नियोजन उत्तम आहे परंतु अलीकडे ड्रॅगन फ्रुट ची वाढलेली लागवड पाहता भविष्यात दरा बद्दल शंका वाटते
भाऊ अजूनही मागणीच्या 10%लागण झाली नाही
दर ढासळणार
@@ganpatigode6940 मग 100 च्याच आत मार्केट कसं काय
छान सेंद्रिय उत्पादन पाहून खूप समाधान झाले 🙏
राम राम भाऊ लय भारी भाऊ धन्यवाद..👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Dipak bhau tumhi लावलेली बागेची माहिती दया दाखवा
1 no bhau
आपल्या कडे गावरान सिताफळ रोपं केषर आंबा रामफळ लिबू चे रोपं आहेत का
40 zale rate 50chya khali lagwad kami pramanat kra🙏💯
चालू मार्केट 40 ते 70 रुपये किलो आहे
30-40
200rs/kg
30 te 60 ra market ale hae
Sir tumchi lagwadche kay zhale
उत्कृष्ट नियोजन
Mi 5 acer lavli aahe 3 year zale,navin bag chukun pan vadhanar nahi,khup manje khup baga zalya aahet,rate pratek varshi khali khali yet aahe,navin shetkari yacha bhangadit padu naka🙏
दीपक दादा तुम्ही रोपांची किंमत नाही सांगितली राव-
No1🚩
Jo navin bag lavel to loss hoil,40-50₹ paryant rate aala aahe
रोपाचा भाव सांगा
1 नंबर
याल्लोचा भाव सांगा
भाव सध्या 50-60rs चालू आहे. 150 rs कस विकता तुम्ही 😂😂
१ st coment 👌
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshalaमो. नंबर द्या.
1 no bhau