Bolava Vitthal | Ahangmala | Bhag - 2 |Aakalp Ayushya|Yugandhar Deshmukh |COEP Classical Music Club

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2024
  • We have one more surprise for all of you✨....
    We will be posting one more abhang of this series today only.....
    ✨बोलावा विठ्ठल ✨
    ✨अभंग माला✨
    भाग - २
    गायक - युगंधर देशमुख
    तबला - सुमित प्रभू
    हार्मोनियम - वेदश्री महाजन
    आकल्प आयुष्य
    'अवघाची संसार सुखाचा करीन' ही संतांची प्रतिज्ञा असे. त्यांतलेच एक संत नामदेव । नामदेवांनी अमर पणाचं वरदान मिळावं म्हणून देवाजवळ हट्ट धरला होता, पण हे अमरपण हे आकल्प आयुष्याचं पसायदान त्यांनी विठुच्या सर्व लेकरांसाठी मागितलं.
    आकल्प आयुष्य, व्हावे तया कुळा ।
    माझिया सकळा हरिच्या दासा ।।
    आपल्या अभंगमालेचा दुसरा अभंग !
    Editing Credits -
    Deep Oak
    Yugandhar Deshmukh
    Siddhant Shete

КОМЕНТАРІ • 43