#गुरुपौर्णिमा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #गुरुपौर्णिमा विषेश #गुरुचरित्र पारायण कसे करावे, खुप साधे-सोपे नियम, 100% सर्व दुःख दुर होईल नक्की
    #gurupurnima #gurupurnimaseva #गुरुपोर्णिमा2024
    #21जुलै2024
    #todaysgodmessage #godmessage #swamiseva #swamisamarthstory #foryou #motivationalspeech #motivationalthoughts
    #Amazinglifeqoutesthought
    #positivethought
    #उपाशी राहिलात तरी चालेल ऐकून बघ | आनंदच्या बातमीचा कॉल येईल
    #Inspirationalthoght #motivational #motivation #motivationalquotes #quotes #inspiration #success #inspirationalquotes #mindset #positivity #love #goals #inspirational #inspire #quoteoftheday #positivevibes #life #believe #entrepreneur #happiness #selflove #lifestyle #quote #successquotes #yourself #loveyourself #instadaily #photooftheday #instagood #thoughts #swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #mauli #gurudev #shriswamisamarth #marathi #shree #guru #god #marathimotivational #samarth #datta #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #bhakti #kolhapur #girnar #saibaba #dattajayanti

КОМЕНТАРІ • 20

  • @JyotiMane-tn1mi
    @JyotiMane-tn1mi Місяць тому +2

    खूप खूप धन्यवाद ताई माझे हे पहिलेच पारायण असणार आहे. त्यामुळेच मी तुम्हाला प्रश्न विचारले आहे. आणि तुम्ही त्याचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya0416 Місяць тому +2

    Khup chan

  • @vitthalshinde7293
    @vitthalshinde7293 Місяць тому +1

    Khup chan mahiti

  • @shakuntalagagare5220
    @shakuntalagagare5220 Місяць тому

    Shree Swami Samarth

  • @pramilagaikwad5159
    @pramilagaikwad5159 Місяць тому +1

    Kuph Chan mahite dele

  • @subhashghorpade9908
    @subhashghorpade9908 Місяць тому

    Kiti chan.

  • @milindjadhav3522
    @milindjadhav3522 Місяць тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯

  • @JyotiMane-tn1mi
    @JyotiMane-tn1mi Місяць тому +1

    नमस्कार ताई
    गुरुचरित्राचे पारायण करताना आपले तोंड कोणत्या दिशेला असावेत? सांगता झाल्यावर कशा वरील नारळाचे काय करावे

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  Місяць тому

      🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏
      गुरुचरित्र पारायण करताना आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला पाहिजे ..आणि सांगता झाल्यावर कलशावरील नारळाचा गोड प्रसाद बनवून देवाला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांनी खायचा आहे.कारण त्या नारळामध्ये दत्त गुरुंचा आशिर्वाद आपल्याला प्राप्त झालेला असतो..आणि जर तुमचे हे 1 ले पारायण असेल तर तुम्ही तो नारळ लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती घरामध्ये गुरूंची राखण म्हणून बांधू शकता ..माझा सुध्दा आजपर्यंत नारळ दरवाजावरती आहे ...त्यानंरच्या पारायण नारळाचा प्रसाद करुन खा तुम्ही.विडिओ पाहिल्याबद्ल खुप धन्यवाद ताई 🙏चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरु नका...अत्यंत प्रामाणिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करते🙏

    • @madhumore1584
      @madhumore1584 Місяць тому

      @@JAYASLIFESTYLE888

    • @madhumore1584
      @madhumore1584 Місяць тому

      @@JAYASLIFESTYLE888

  • @vaishalibante5589
    @vaishalibante5589 Місяць тому

    सायंकाळी नैवेद्य दाखवता येईल का

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏हो ताई,चालेल ना,तुम्हाला जर जमत नसेल दोन्ही टाईम तर फक्त सायंकाळी दाखवा. काही हरकत नाही.मनापासून केलेली सेवा आपले गुरु स्विकारतातच .तुम्हाला खूप शुभेच्छा ताई 🙏

    • @vaishalibante5589
      @vaishalibante5589 Місяць тому

      @@JAYASLIFESTYLE888श्री स्वामी समर्थ🙏🙏 ताई गुरू चरीत्र समाप्ती च्या नैवेद्याच विचारल सांयकाळी दाखवता येईल आज पारायण समाप्ती झाली तर आज दाखवायचा की उदया सकाळी
      का रोज तर दाखवला नैवेद्य

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  Місяць тому

      @@vaishalibante5589 सॉरी ताई गडबडीमध्ये तुमचा प्रश्न नीट बघितला नाही .तर पारायणाचे उद्यापन असेल त्या दिवशीच सकाळी नैवेद्य दाखवायचा आहे.तुमचे सात दिवसांचे असेल आणि घरी केले असेल तर आठव्या दिवशी उद्यापन करायचे आणि याच दिवशी नैवेद्य दाखवायचा. ही संपूर्ण माहितीचा एक विडिओ मी केला आहे लवकर अपलोड होईल .तो पण तुम्ही बघून घ्या .🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई .

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  Місяць тому

      आणि पारायण काळात तुम्हाला जमत असेल रोज नैवेद्य दाखवायला तर दाखवा पण कांदा लसुन विरहीत असला पाहिजे. 🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏

    • @vaishalibante5589
      @vaishalibante5589 Місяць тому

      @@JAYASLIFESTYLE888श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई🙏🙏