गुरुचरीत्र 14 व्या अद्यायाचा मला आला सुंदर अनुभव || shri swami samrth anubhav || swami anubhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • गुरुचरीत्र 14 व्या अद्यायाचा मला आला सुंदर अनुभव || shri swami samrth anubhav || swami anubhav
    About this video
    गुरुचरित्र 14 व 18 वा अध्याय जर अशा पद्धतीने पारायण केले तर 100% अनुभव येतोच मला आलेला सुंदर अनुभव कोणती चुक करु नये या विषयी या video मध्ये माहिती सांगितली आहे त्यामुळे video शेवट पर्यन्त नक्की बगा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    Other video link
    • स्वामींची सेवा कशी करा...
    • Swami samrth anubhav i...
    copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'Fair use '
    for purposes such as criticsim,comment, news ,reporting, teaching, scholarship, and research fair use is permitted by copyright statuse that might otherwise be infringing ,
    non profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    other channel :- Gayatrishorts
    #shriswamisamrthanubhav
    #swamianubhavinmarathi
    #swamianubhav
    #श्रीस्वामीसमर्थअनुभववप्रचिती

КОМЕНТАРІ • 464

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 4 місяці тому +39

    मी रोज 14.वा अध्याय वाचते पण तुम्ही सांगितले त्या प्रमाणे नाही पण येथुन पुढे मी तुम्ही सांगितले त्या प्रमाणे वाचणार धन्यवाद ताई ❤

  • @khatarnakgameplay26
    @khatarnakgameplay26 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होओ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sandhyashah5808
    @sandhyashah5808 Місяць тому +4

    धन्यवाद ताई आमचे कडून जी चूक होत होती तीचा उलघडा झाला.तुम्ही सांगितले प्रमाणे आता १४ व्या अध्यायाचे वाचन करीन .
    धन्यवाद 🙏🏽

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 Місяць тому +4

    ।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ ।।..।।जय शंकर।।..।।जय गिरनारी।।..।।दत्त दिगंबर, दत्त दिगंबर।।

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 2 місяці тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त महाराज की जय

  • @smartsarthakvideos5003
    @smartsarthakvideos5003 4 місяці тому +8

    खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या या मार्गदर्शनामुळेच मला एक नवीन स्वामींची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली त्यासाठी तुमचे पुनश्च एकदा धन्यवाद🎉

  • @deepakpatade4474
    @deepakpatade4474 Місяць тому +4

    स्वामी तुमच्या चरणी अनंत अनंत अनंत कोटी प्रणाम

  • @vasantjadhav7413
    @vasantjadhav7413 19 днів тому +2

    धन्यवाद ताई खुप सुंदर विचार मांडले

  • @nilamjadhav9873
    @nilamjadhav9873 3 місяці тому +4

    खूप सुंदर पध्दतीने माहिती दिली ताई😊श्री स्वामी समर्थ

  • @Rutuja2819
    @Rutuja2819 Місяць тому +3

    खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 25 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AnitaBanke
    @AnitaBanke 17 днів тому +1

    Shree Swami Samarth

  • @anjaliundale7222
    @anjaliundale7222 3 місяці тому +6

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @reshmasalokhe1852
    @reshmasalokhe1852 Місяць тому +3

    Shri Swami Samarth....

  • @ashokukarande4596
    @ashokukarande4596 4 місяці тому +4

    🚩🚩🌷🌷🌷श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरु नाथा कृपा करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🌷🌷🌷

  • @pushpashevate6865
    @pushpashevate6865 2 місяці тому +2

    खुप छान माहिती आहे ❤❤🎉🎉

  • @sangitaahir6684
    @sangitaahir6684 23 дні тому +1

    Shree Swami samarth🌹🌹 🙏🙏🌹🌹

  • @supriyatupe8646
    @supriyatupe8646 2 місяці тому +5

    Khar ahe tai gucharitra cha 14 Ani 18 vya adhyaya mule maz hi 6 month madhe swata cha Ghar zall ahe

  • @dineshmule173
    @dineshmule173 2 місяці тому +2

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ...🙏🏻

  • @user-gp3fw3kd7g
    @user-gp3fw3kd7g Місяць тому +2

    खूप धन्यवाद ताई

  • @krishnasurwase
    @krishnasurwase Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ramchandraghanekar4615
    @ramchandraghanekar4615 24 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤

  • @RajendraShinde-le9ck
    @RajendraShinde-le9ck 2 місяці тому +2

    जय जय स्वामी समर्थ

  • @SampattiSutar
    @SampattiSutar Місяць тому +1

    जय श्रीस्वामी समर्थ श्रीदत्त गुरू

  • @rohinirandhe4037
    @rohinirandhe4037 Місяць тому +2

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @girishshrikhande
    @girishshrikhande Місяць тому +1

    नमस्कार.ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः

  • @jyotipatil1085
    @jyotipatil1085 3 місяці тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद खुप छान माहिती दिली .....

  • @sushmaranadive6911
    @sushmaranadive6911 3 місяці тому +2

    ।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ।।..।।जयशंकर महाराज।।

  • @nirmalasharma1548
    @nirmalasharma1548 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय हो 🙏🌹🙏🚩📿🔱🍀🌷

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 4 місяці тому +3

    अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामि समर्थ 🙏

  • @aratic1257
    @aratic1257 4 місяці тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Місяць тому +2

    Chhan vishleshan aahe tai jay shree gurudev datt

  • @sushmakokate5625
    @sushmakokate5625 2 місяці тому +2

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 Місяць тому +1

    ताई खूप छान माहिती दिली 🎉🎉

  • @sagarxerox8614
    @sagarxerox8614 Місяць тому +1

    chaan mahiti sangitali.

  • @LearnWithFun-t5d
    @LearnWithFun-t5d 2 місяці тому +2

    Shri swami samarth

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 4 місяці тому +11

    स्वामी समर्थ सांगतात सर्व गोष्टी ला वेळ यायला लागते श्री स्वामी समर्थ मालिका पहा नामस्मरण करा चांगलेच होणार

  • @Swamisamarthbhakt_ananyadancer
    @Swamisamarthbhakt_ananyadancer 4 місяці тому +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻ताई मला वाटल की माझीच इच्छा आहे नी तुम्ही boltay khup bhari vattl mhnun mi lagech subscribe pn kel ,ताई माझी पण सेम इच्छा आहे की स्वामींच्या आसपास एक स्वतःच घर असावं , प्रत्येक सेवेत हजर राहता येईल ,प्रत्येक आरतीला जाता येईल .मला माहित नाही आमच्यात येनार्याला प्रत्येकाला मी भाड्यानी राहते पण सर्वजण बोलतात की तुझ्या घरी आलकी खूप भारी वाटत काय माहीत नाही करमत ,जावू नये वाटत काय माहित स्वामींची काय इच्छा आहे आता माझ्या बाबतीत बघू पूर्ण होतीय का इच्छा प्रयत्न तर चालूच आहे आता मी ही सेवा suttivarun आल्यावर चालू करते श्री स्वामी समर्थ ❤

    • @shubhadajoshi1822
      @shubhadajoshi1822 2 місяці тому

      श्री गुरुदेव दत्त

    • @seemapawar728
      @seemapawar728 2 місяці тому +1

      @@Swamisamarthbhakt_ananyadancer स्वामींना काही मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधिच होत नाही.. अशक्य ही शक्य करतील स्वामी... सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली!!

  • @shivangibhosale1325
    @shivangibhosale1325 3 місяці тому +6

    धन्यवाद मॅडम, माझा पणघराचाच प्रश्न आहे मी गुरुचरित्र 14 वा अध्याय जवळपास 4 वर्ष झाली वाचत आहे परंतु संकल्प करुन वाचायला सुरुवात केली नाही , पुन्हा एकदा
    धन्यवाद मॅडम आणि माझे सुध्दा स्वामी समर्थ यांचे कडे तुमच्या सारखेच मागणे आहे. श्री. गुरुदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @muktakale-hr3mn
    @muktakale-hr3mn 3 місяці тому +3

    खरच ताई मी खूप वर्षापासून 14 वा अध्याय वाचत आहे

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 2 місяці тому +1

    🙏🌹🙏ॐ श्री सदगुरदेव श्री स्वामी समर्थ माझी गुरुमाऊली महाराज कि जय 🙏🌹🙏

  • @shobhasapkale4656
    @shobhasapkale4656 3 місяці тому +1

    धन्यवाद ताई, तुम्ही 14 व्या अध्याय बद्दल छान माहिती सांगितली.. 🙏🙏👌👍

  • @SANTOSHDIVEKAR-ex8oy
    @SANTOSHDIVEKAR-ex8oy 4 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤❤❤

  • @PriyankaHarel-li2um
    @PriyankaHarel-li2um 5 місяців тому +3

    💫☘️🙏🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👣 श्री स्वामी समर्थ महाराज की जय👣🌼🙏☘️💫

  • @amolpohekar9224
    @amolpohekar9224 Місяць тому +4

    ताई तुम्ही सांगितल्या त्या पद्धतीनेच मी करेल छान मार्गदर्शन केलं श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-up2qh6km1i
    @user-up2qh6km1i 2 місяці тому +1

    Very nice didi 🌹🌹🙏🙏 share Swami samarth jay jay swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c 2 місяці тому +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 4 місяці тому +4

    जय गुरू देव दत्त

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 Місяць тому +1

    Amche। hi gharache। renovation jhhale swamicha kripa ne aani ganapati संकटमोचन sewa mule

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 4 місяці тому +2

    .❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🌹🙏

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 Місяць тому +2

    Congratulations बेटा

  • @user-es1ef3tm7c
    @user-es1ef3tm7c 4 місяці тому +5

    ताई खुप छान माहिती सांगितली त्यासाठी खुप खुप धन्यवाद त्यासाठी खुप खुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Місяць тому +1

    खूप छान जय जय स्वामी समर्थ

  • @sarikasakhare4869
    @sarikasakhare4869 2 місяці тому +2

    Swami Samarth ❤

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त

  • @shamarane6532
    @shamarane6532 4 місяці тому +3

    Shree Swami Samarth mauli
    Shree Swami Samarth mauli
    Shree Swami Samarth mauli

  • @ankushphate6641
    @ankushphate6641 3 місяці тому +2

    फारच छान. श्री स्वामी समर्थ.

  • @kokanchasikander
    @kokanchasikander 21 день тому +1

    खूप छान ताई

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 25 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @RadhikaDesai-o9b
    @RadhikaDesai-o9b 3 місяці тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉😊

  • @chitrabhoyar6351
    @chitrabhoyar6351 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त💐💐❤❤

  • @utkarshabhokare4020
    @utkarshabhokare4020 3 місяці тому +2

    Shri swami samarth ❤

  • @SmitaKalbande
    @SmitaKalbande 3 місяці тому +2

    Shree Swami samartha 🙏‼️🙏

  • @ranjnapatil4103
    @ranjnapatil4103 4 місяці тому +4

    श्री स्वामी समर्थ माझी आई गुरू मावली तुम्हांस अनंत मुजरा ताई तुमचा अनुभव ऐकून खुप छान वाटल मी सुध्दा अशाच प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करीन❤ ❤ ❤❤❤

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 2 місяці тому +1

    Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth Shri swami samarth ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @भगवानबनसोडे
    @भगवानबनसोडे 23 дні тому +2

    खूप छान वाटले मला लवकर मी पण अध्याय वाचणार आहे श्री स्वामी समर्थ

  • @ashwinikadam1461
    @ashwinikadam1461 4 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 आता मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे वाचन करणार ताई 🙏🙏

  • @SHARADDHADHAVALE-sc5kn
    @SHARADDHADHAVALE-sc5kn 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @sujatateli2383
    @sujatateli2383 4 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤

  • @manishavaghela7926
    @manishavaghela7926 4 місяці тому +2

    Congratulations for getting new flat by Swami's blessings

  • @rajendrabagal3114
    @rajendrabagal3114 3 місяці тому +6

    ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @poonamyeola1337
    @poonamyeola1337 4 місяці тому +3

    Parmeshwar bhakti bhavache bhukele...asatat❤❤❤❤

  • @vaishalimafidar3742
    @vaishalimafidar3742 4 місяці тому +3

    स्वामी समर्थ 🙏

  • @yateenjatkar1040
    @yateenjatkar1040 3 місяці тому +1

    श्री दत्त महाराज सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत, llश्री गुरुदेव दत्त ll

  • @surekhadeshmukh7027
    @surekhadeshmukh7027 2 місяці тому +1

    || अवधूत चिंतन श्री गुरूदेव देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||

  • @user-sx9kk4ch9x
    @user-sx9kk4ch9x 5 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @BaluGangode-xf8bx
    @BaluGangode-xf8bx 3 місяці тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @nitaovekar623
    @nitaovekar623 4 місяці тому +1

    खुप महत्त्वाची माहिती मिळाली आहे ताई धन्यवाद

  • @kalpanapatil3848
    @kalpanapatil3848 3 місяці тому +3

    श्री गुरुदेव दत्त चिंतन स्वामी समर्थ माऊली की जय

  • @samarthyt1935
    @samarthyt1935 2 місяці тому +2

    धन्यवाद ताई खूप छान सांगितलं तुम्ही

  • @user-sc9nl4cf2b
    @user-sc9nl4cf2b 2 місяці тому

    Shree Swami Samarth ❤

  • @amolpatil182
    @amolpatil182 3 місяці тому +1

    Thanx Tai khup Sundar mahiti

  • @shilpathorat1204
    @shilpathorat1204 4 місяці тому +1

    Kup Sundar shree Swami smartha

  • @JayshreeGaikwad-pd1fl
    @JayshreeGaikwad-pd1fl 4 місяці тому +3

    Shree swami samrtha

  • @user-us1pm5zu5m
    @user-us1pm5zu5m 2 місяці тому +4

    ❤😂🎉ताईंनी.अतिशय.उपयुक्त.अशी. माहिती.दिली..धन्यवाद.ताई❤😂🎉

  • @geetanaik821
    @geetanaik821 4 місяці тому +1

    Khup chan tai mahiti dilat Jay swami samarth Jay gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshbondre88
    @yogeshbondre88 5 місяців тому +2

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth shree gurudev datta

  • @raginikawadkar9348
    @raginikawadkar9348 3 місяці тому +1

    Shree swami samarth tai.

  • @YashodaWandhekar-oe5vd
    @YashodaWandhekar-oe5vd 4 місяці тому +1

    श्री गुरु देव दत्ता❤❤

  • @satyabhamabelute5408
    @satyabhamabelute5408 5 місяців тому +2

    Shree swami samarth Jay Jay swami samarth

  • @jayantkulkarni782
    @jayantkulkarni782 4 місяці тому +1

    खुप छान सांगितलं ताई तू!मी पण असंच करेन.श्री स्वामी समर्थ!!

  • @anuradhareddyreddy5456
    @anuradhareddyreddy5456 5 місяців тому +3

    Shree ram swami samarth🙏 🌹

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 5 місяців тому +3

    Khup chan yekun bare vatale

  • @PriyankaParthe.
    @PriyankaParthe. 4 місяці тому +2

    Shree swami samarth 🙏🙏

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 3 місяці тому +1

    Shree Swami Samartha 🙏

  • @user-il4he4zl6t
    @user-il4he4zl6t 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

  • @user-hz3ej5uo9x
    @user-hz3ej5uo9x 5 місяців тому +3

    Shree swami samarth😊❤

  • @pratibhadixit1304
    @pratibhadixit1304 3 місяці тому

    Shri Swami samrth Shri gurudev datta

  • @sonalithakur5183
    @sonalithakur5183 4 місяці тому +1

    Shree swami samarth 🌹 🙏

  • @yogeshkadam2389
    @yogeshkadam2389 5 місяців тому +1

    🏵️श्री गुरुदेव दत्त 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏