Sharad Pawar News : 2004 च्या मुख्यमंत्रीपदाबाबत पवारांचा मोठा गौप्यस्फोट | Maharashtra Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • Sharad Pawar News : 2004 च्या मुख्यमंत्रीपदाबाबत पवारांचा मोठा गौप्यस्फोट | Maharashtra Politics
    #sharadpawar #politics #saambreaking
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 394

  • @pramoddhavane6156
    @pramoddhavane6156 14 днів тому +188

    1992 ला अमोल मिटकरी तुला काय कळत होतं त्यावेळेस...

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 14 днів тому +77

    😂😂 दादा दा ६० वर्ष आत्तापर्यंत झाली आजून अक्कल आली नाही!!
    तेव्हा कुठं आसेल

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 14 днів тому +80

    तेव्हा एकच माणूस मुख्यमंत्री होण्यास पात्र होता
    आर आर आबा पाटील

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 14 днів тому +1

      👍👍👍👍💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @arjunkhilare757
      @arjunkhilare757 14 днів тому

      तुझ्या पप्पा ला विचार​@@akashd2843

    • @rahulhuke
      @rahulhuke 7 днів тому

      my

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 14 днів тому +85

    हेचा आवाज ऐकला की पाया पासून डोक्या पर्यंत मुंग्या येतात,, बाजारू..

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 14 днів тому +4

      बरोबर

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o 14 днів тому +2

      Ekdam barobar

    • @maitrim3368
      @maitrim3368 14 днів тому

      मोदी-शहा यांचा खोटारडा, पापी आवाज तुमच्यासाठी ऐकायला चांगला आहे. 😂😂😂😂😂😂😂

    • @ashwinilondhe7663
      @ashwinilondhe7663 14 днів тому +3

      मित्रा बरोबर बोलला

    • @ashwinilondhe7663
      @ashwinilondhe7663 14 днів тому

      अरे हा काय बावळट माणूस आहे का पवार साहेबांबरोबर अजित दादा चा बरोबरी करतोय बाप हा बाप असतो तुम्ही अशी पोर आहे की मोठे झाले की तुम्हाला असं वाटायला लागले की आम्हीच बापाला जन्म दिलाय असं नसतंय पोरांनो उघडा डोळे बघा नीट

  • @ganeshchavan5297
    @ganeshchavan5297 14 днів тому +86

    50000 पगारावर अजित पवार ने पाळलेला चुरूचुरू बोलतोय

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 14 днів тому +60

    मोटकरी अजुन बालीश आहे

  • @arjungote4788
    @arjungote4788 14 днів тому +64

    प्रफुल्ल पटेल इडी सीबीआय मुळे गेले हे कसे मग

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 14 днів тому +30

    पवारांना पण चाटकरी शहाणपण शिकवणार ....2004 मधे हा कुठे होता

  • @tusharnigade1670
    @tusharnigade1670 14 днів тому +30

    आम्हीं पवार साहेब बरोबर बाप आज्या पासून आहे, आणि मिटकरी राष्ट्रवादीत 2019 ला आल्याय त्याला ह्यातल काही माहित नाही

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 14 днів тому +20

    कोणाचे प्रतिक्रिया घेता अमोल मिटकरी अपघाताने आमदार झाले त्याला राष्ट्रवादी काय समजणार 🙏🙏

  • @gautamshelar6011
    @gautamshelar6011 14 днів тому +8

    प्रतिक्रिया कोणाला विचारावे हे सुद्धा पत्रकार किंवा मिडिया ला कळत नाही

  • @nivasdawar9733
    @nivasdawar9733 14 днів тому +14

    ग्रामपंचायत ला निवडून येऊन दाखव..

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq 14 днів тому +16

    आपला देश किम जोंग यांच्याकडे द्या मग सगळे सरळ होतील

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o 14 днів тому

      Kim jong kade desh dila tr sagle jel madhe fakt ekta kim jong urel konashi spardha nahi ki election nahi mara jel madhech .mag tarbujya ovi bolel chykki pissing pissing and pissing😂😂😂

    • @user-ue4si1od5y
      @user-ue4si1od5y 14 днів тому +2

      एक नंबर बॉस 😂🔥😂

    • @SunilPatil-gd3vr
      @SunilPatil-gd3vr 14 днів тому +1

      भावा आत्ता किम जोंग (मोदी) कडेच आहे आपला देश

    • @sachinpatil3458
      @sachinpatil3458 14 днів тому

      ​@@SunilPatil-gd3vr😂👌

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 14 днів тому +13

    अरे बाबा दादाकडं नायत तेवढं गुण

  • @user-kr7zt4bq5w
    @user-kr7zt4bq5w 12 днів тому +2

    तुम्ही पण 12वर्ष राजकारण करता मग खासदारखीला तिकीट का ना य दिले

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq 14 днів тому +9

    आपला देश किम जोंग यांच्याकडे द्या सगळेच सरळ होतील

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 14 днів тому +4

    अजित पवार त्यावेळेस रेस मध्ये नव्हते... भुजबळ, मोहिते पाटील, आर आर पाटील, हेच जास्त रेस मध्ये होते..... तसा खरा हक्क विजयसिंह मोहिते पाटील यांचा होता

  • @amolmisal4307
    @amolmisal4307 14 днів тому +6

    साम चॅनेलचा जाहीर निषेध... कोणाची प्रतिक्रिया घ्यावी याच तरी भान ठेवा... दर्जेदार वृत्तवाहिनी आहात तर दर्जा असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात... बाजारू विचारवंताची प्रतिक्रिया प्रेक्षकांना ऐकायला भाग का पाडता??

  • @balasomalave2280
    @balasomalave2280 14 днів тому +8

    दादा कडे धरणात mutnyache गुण होते mitkriji ध्यानात घ्या

  • @Sairam44778
    @Sairam44778 14 днів тому +3

    काय बिघडल मुख्यमंत्रीपद न घेतल्याने जास्त मंत्रीपद तिची महत्त्वाची घेऊन अनेकांना संधी दिली ना

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 14 днів тому +7

    मिटकरी दिवसांत एकदाही पवार साहेब नाव घेत नाहीत आणि त्यांच्यावर बोलल्याशिवाय यांचा दिवस सुरू होत नाही.

  • @user-so2on1mf4n
    @user-so2on1mf4n 11 днів тому +1

    मिंटकरि राष्ट्रवादीत दाखल कधी झाले हे लक्षात घेऊन त्यांना प्रश्न विचारला तर बरे होईल

  • @mp8217
    @mp8217 14 днів тому +5

    मिट करी कुठे होते? 2004 साली😂

  • @vinodpathrikar8724
    @vinodpathrikar8724 14 днів тому +2

    मीडिया ला पण कळायला पाहिजे की पवार साहेबांची प्रतिक्रिया कोणाला विचारताय

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 14 днів тому +3

    साम टीव्ही ने दर्जा तरी सांभाळावा कोणाची प्रतिक्रिया घ्यावी हे समजावी.

  • @sanjaybadalkote2957
    @sanjaybadalkote2957 12 днів тому +1

    कसही करुन सत्तेत रहायचे आहे बाकी काहीच नाही उगाच काहीपण सांगायचे

  • @user-kr7zt4bq5w
    @user-kr7zt4bq5w 12 днів тому +1

    मिटकरी त्या साठी निष्ठावंत बनावे लागते आता गरामपंचायत तिकीट कोण विचारणार नाही

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 14 днів тому +4

    2024. ला. रोहित साहेब. सुप्रिया सुळे

  • @user-ui9ng1hc5c
    @user-ui9ng1hc5c 11 днів тому +1

    आमचा कडे म्हणून आहे आजोबाला नाथू शकवाला मेटकरी वय काय बोलतो काय भाण ठेव

  • @subhashnarkhede7376
    @subhashnarkhede7376 12 днів тому +1

    मुख्यमंत्री पद मिळाल्यावर देखील ७०००० कोटी खायला भेटले नसते, धन्यवाद मान शरद पवार साहेबांचे पद्मसिंह पाटील वाचला आहे, नाही तर तो केव्हाच फासी गेला असता

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 14 днів тому +1

    साम वाल्यांना कळत नाही प्रतिक्रिया कोणाची घ्यावी ज्याला स्वःता ची ग्रामपंचायत आणता येत नाही त्यांना काय विचारता

  • @paragpatil3035
    @paragpatil3035 14 днів тому +2

    मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? आतातरी आम्हांला समजले!

  • @yogeshbehare7839
    @yogeshbehare7839 14 днів тому +1

    अमोल् मीटकरी हे बोलणारा कान ह्याचा काय संबंध

  • @swapnilgadekar6074
    @swapnilgadekar6074 14 днів тому +2

    साधा मंत्री असताना 70 हजार कोटीचा घोटाला केला मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्र केव्हांच भिकारी झाला असता.

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 14 днів тому +1

    इथून पुढे मिटकरी साहेबाकडे धुरा सांभाळायला शरद पवार गट व अजितदादा गट यांची धुरा दोन्ही धुरा सांभाळायची जबाबदारी मिटकरी साहेबाकडे द्या

  • @vishaltalekar8940
    @vishaltalekar8940 11 днів тому +1

    मिटू मिटू करी यांचं काय मनावर घेता आणि बोलतंय कोणावर 😂

  • @shivrajghadge4392
    @shivrajghadge4392 14 днів тому +2

    अजून नाही,अणि 2004 ला तर डोक्‍यात मुंग्यांच जातात

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 14 днів тому +1

    सुप्रिया ताई किंवा जयंतराव पाटील साहेब किंवा अमोल कोल्हे साहेब नाही तर रोहित दादा पवार यापैकी एक मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने देशातील जनतेच्या कल्याणासाठी सरकार ने काम करावे ही नम्र विनंती.

  • @rajendrajadhav3463
    @rajendrajadhav3463 14 днів тому +2

    मीडिया कडे समान्य जनतेच्या अडचणी चे प्रश्न आहेत का. मुलाखत साहेबांची घेतली उत्तर साहेबांनी दिली. आपापसात वाद लावायचे बंद करा नारद मीडियांनो.

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 14 днів тому +1

    साहेबांनी स्वतच्या हिमतीने पद मिळवली

  • @poonamghumatkar7509
    @poonamghumatkar7509 14 днів тому +1

    ह्यांना बरा तोच भेटला त्याच्या हातात आईतेच कुळीत😢😢😢

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 10 днів тому

    Original NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩

  • @chandrakantponde8059
    @chandrakantponde8059 14 днів тому +1

    हे बोलतात ते खर

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 14 днів тому +3

    मीच सांगतो दादा साहेबांच्या तळपाया सारखे तरी आहेत का ?

  • @DashrathShinde-gu5jy
    @DashrathShinde-gu5jy 14 днів тому +1

    सर्व महत्त्वाची खाती घेतली होती

  • @anilwankhade3636
    @anilwankhade3636 14 днів тому +6

    आपन आता समोर च बघा गेले तेथे खुष रहा

  • @arjunkhilare757
    @arjunkhilare757 14 днів тому +1

    आर आर आबा नवीन नव्हते...आर आर आबा पक्ष स्थापने पासून सोबत होते बाळा

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 14 днів тому +1

    मिटकरी ने स्वतः चा पक्ष स्थापन करुन दादा ला मुख्यमंत्री करावे , हुशारी सांगू नये

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 10 днів тому

    Agadi brobar bolat aahet saheb 👌 only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🎉🎉🎉🎉

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 14 днів тому +3

    मीडिया तुम्हाला काय करावे कोणाला विचारावे कळत का? याला काय गाजर कळतात

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 14 днів тому +1

    मितकरी साहेब, शरद पवार साहेब तुमच्यापेक्षा मोठे आहेत

  • @heavenpets1210
    @heavenpets1210 14 днів тому +2

    मिटकरी ला जास्त कळत.. शरद पवार यांच्या पेक्षा....

  • @Gsk954
    @Gsk954 12 днів тому +1

    फिटकरी

  • @laxmanthorave5301
    @laxmanthorave5301 14 днів тому +1

    अमोल मिटकरी नाही मटन करी त्याला काय कळतंय

  • @sandipdange1443
    @sandipdange1443 14 днів тому +1

    हा कालचा गाडी तुम्हाला पण परिपक्वता पाहिजे की कोणाची कंमेंट घ्यावी

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 14 днів тому +1

    शरद पवारांच्या प्रत्येक वक्तव्याचा मांजा एकाच वेळी अनेक पतंग काटतो, मिटकरी दादांचे गुणगाण करणार पण आणखी किती दिवस,

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 14 днів тому +1

    हा आमल्या आपण पवारसाहेबांचे आत्मचरित्र लोक माझे सांगाती वाचूनच प्रभावीत होऊन राष्ट्रवादीत आल्याचे सांगत होता. पण तो आता आज्यात पवार यांच्याबरोबर आहे

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 14 днів тому +1

    यावरून ओबीसी विरोध सिध्द होते

  • @TrueDemocratic
    @TrueDemocratic 14 днів тому +1

    शरद चंद्र समजून घेण्यासाठी एक जन्म कमी आहे । बाकी सर्व पिद्दी आहेत ।

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg 14 днів тому +2

    Mitkrini मिठाचा दुकान काढावे.

  • @RRP198
    @RRP198 14 днів тому +1

    Only Sharad Pawar saheb

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 14 днів тому +1

    मुख्यमंत्री पद म्हणजे बारामतीत अध्यक्ष पद नाही

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 12 днів тому +1

    भुजबळ नी महाराष्ट्रची वाट ल्लावली असती

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 14 днів тому +1

    आता 24 ला अजितदादांना करा मुख्यमंत्री मिटकरी

  • @F-PRVINMUNDE
    @F-PRVINMUNDE 14 днів тому +1

    शरद पवार हा खूप हुशार माणुस आहे
    शरद पवार हे अजित दादाला 100 वेळा पराजित करतील.

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 14 днів тому +1

    अमोल मिटकरी वर च आता संशय येऊ लागले 😂 स्वतःला शरद पवारांच्या योग्यतेचा समजायला लागले हे...😅
    आता prent जेवढे वेळा मुख्यमंत्री पद सोडलय...त्यावेळी ची मंत्री पद बघा नीट...एका मुख्यमंत्री पेक्षा अधिक तकतीची व लोकांच्यात राहून काम करता यावेत असेच मंत्रीपद साहेबांनी जवळ राष्ट्रवादी कडे ठेवली ...त्यामुळे पक्ष लोकांच्या जवळ राहिला नेहमी...त्यातूनच भ्रष्टाचार करून नेते मोठे झाले ना हे...मग नको म्हणून सांगितले असत तर चाललं असत मंत्रीपद त्यावेळीच😅

  • @dilipborkar6005
    @dilipborkar6005 13 днів тому +1

    स्व.विनायकराव मेटे मागे दुम हालवत फिरत होता मिटकरी

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 14 днів тому +1

    पवार साहेब स्वतःच्या कर्तृत्वावर झाले होते अजित पवार ने काय ऊपडली काय आज पर्यंत
    फुटुन आत्ता हो मुख्यमंत्री आमदार राहतोय का ते बघ

  • @user-gd2lx9cs3y
    @user-gd2lx9cs3y 9 днів тому

    माटकरी आपण फुले आंबेडकरी चळवळ समजु शकले नाही.वर्णवादी,वेद धारीणी लोकांसोबत राहुन त्यांना बळकट करण्या बाबत आपण स्वतःला धन्य माणुन घेत आहात.पुर्वीचे आपले विचार आणि आताचे फरक पडला आहे.हवेच्या दिशेने वाहुन जाणारे आपण आहात.

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 9 днів тому

    तरी सुद्धा विलास राव देशमुख यांच्या सारखं चांगल्या प्रवृतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाला हे सुद्धा राज्याचे भाग्य आहे

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 5 днів тому

    गंमतच आहे ना? शरद पवारांशनी ३८ व्या वर्षी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली परंतू २००४ मध्ये ४४ वर्षांचे अजितदादा नवखे, अनअनुभवी होते म्हणून मुख्यमंत्री केले नाही. वा क्या बात हैं. दादांनी पण त्यावेळी बंडखोरी करून मुख्यमंत्री होण्याचा वारसा चालवायला हवा होता असं तर म्हणणं नाही ना साहेबांचं.

  • @bhikajipatil8877
    @bhikajipatil8877 14 днів тому +2

    2004 ला मटनकरी....होता त्याच्या गावात उपटत बसला होता.... आणि तुम्ही त्याची प्रतिक्रिया घेताय😂😂😂

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 12 днів тому +1

    अरे अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर त्याने महाराष्ट्र विकला असता

  • @advocatesureshwale5945
    @advocatesureshwale5945 10 днів тому

    मुळ कारण अजितदादांना अगर इतर राष्ट्रवादि कॉंग्रेस पक्षातील नेत्यास 2004 साली मुख्यमंत्राी केल असत तर ते शरद पवार पेक्षा वरचढ झाले असते व शरद पवार यांची पक्षावरची पकड गेली असती आणि 1999 साली कॉंग्रेस मधुन फुटुन नवा पक्ष काढला तो निर्थक ठरला असता

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 14 днів тому +2

    अनावश्यक खुलासा केला असे वाटते

  • @tusharpawar814
    @tusharpawar814 8 днів тому

    कोण आहे मटकरी परत आमदार नाही होणार नाही कारण परत निवडून नाही येणार

  • @user-nr9fs2kv7c
    @user-nr9fs2kv7c 14 днів тому +2

    Amol mitkari balish aahe tyaweles tar langot madhe asel. 😅

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 7 днів тому

    बोलता तरी येत का बोललेलं समजले का उगीचच कॅमेरा समोर आला की पत्रकार येत आहेत

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 14 днів тому +1

    55-- mitkari sir???
    What's ability without Senior PAWAR???

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 7 днів тому

    आरे कशाचाही अनुभव नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात आडिच वर्षात फक्त आडीच दिवस राज्याचा कारभार मंत्रालया बसून करतात त्या उद्धव ठाकरे पेक्षा मा. अजीतदादा १०० पटींनी उजवे सरशी आहे त्या वेळी सुद्धा मुख्यमंत्री पद चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकले असते पण शरद पवारांना ते नको होते म्हणून

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 14 днів тому +1

    प्रफुल पटेल हे मूळ गुजराती

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 14 днів тому

    Pawar saheb swatachya kartutvane mukhyamantri zale.ajitdada pawarsahebanchya ashirvadane mothe zale.

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 14 днів тому +1

    मटनकरी म्हणजे अक्कल कमी आणि पगार वाढ करा

  • @archanashinde1336
    @archanashinde1336 14 днів тому

    पैसे घेऊन मुलाखत घेतली असे वाटते

  • @rmk5745
    @rmk5745 14 днів тому +1

    साहेब हुशार आहे ❤

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 9 днів тому

    Attach kasakay hi mahiti dili .......
    Porshe Kand Varun lax hatvaych ahe ????

  • @prnmane3817
    @prnmane3817 14 днів тому

    याला काय कळत हा कधी आला आहे राजकारणात

  • @siddheshwarshendge-jf4cv
    @siddheshwarshendge-jf4cv 7 днів тому

    Bajaru gopichand padakar saheb nav thevle te barobar ahe

  • @sbhise432
    @sbhise432 14 днів тому +2

    Mitkari tevha shalet Jat hota, tyala kay zat mahit 😂😂 tumhi tyala vichartay😂😂

  • @khandupardhe254
    @khandupardhe254 10 днів тому

    महाराष्ट्र राज्य लुटला असता दादा

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 14 днів тому +1

    Bassss kr...

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c 14 днів тому +1

    Ajit pawar maharashra vikakla asta

  • @rohitgade9256
    @rohitgade9256 14 днів тому

    2004 च कडून काय फायदा आहे. आता. नविन बोला काही तरी

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 14 днів тому

    मग विधानसभेला एकत्र

  • @ashasuryawanshi-fq4fd
    @ashasuryawanshi-fq4fd 14 днів тому

    Dada mukhyamantri padas layak nahit....... Mitakari palalela....... Churu chru bolu naka.......

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 14 днів тому

    King of politics King Sharad Pawar Saheb 💪💪💪💪❤❤❤

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 14 днів тому

    Sharad pawar hushar manus ahe

  • @jayvantvishe5832
    @jayvantvishe5832 14 днів тому

    पवार साहेबांमुळे अजित पवारांनी सगळा सुख उपभोगला , आता फालतू कारण सांगून सरकार मध्ये जाऊन बसलेत

  • @onkaringale1439
    @onkaringale1439 14 днів тому

    आता काय झालं मग?

  • @AmolKamble-ef2rs
    @AmolKamble-ef2rs 14 днів тому

    Voteing jhali ki ek honar sagle
    Swabhini neta King of prakash ambedkar