नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दक्षिण काशी म्हणून शिख भाविक भक्तांसाठी महत्वाचा महामार्ग आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नांदेडला जाण्यासाठी किती तरी रस्ते ते पण चांगले आहे नांदेड शहरात असे किती कारखाने आहे हे फक्त नेते अणि अधिकारी याना भ्रष्टाचार करणे साठी उद्या लातूर, बीडमध्ये, उस्मानाबाद, हिंगोली हे जिल्हे ही अशा मार्गाची मागणी करू शकतात
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात❤❤❤❤❤❤❤
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दक्षिण काशी म्हणून शिख भाविक भक्तांसाठी महत्वाचा महामार्ग आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chhan माहिती
छान माहिती🎉
लातूर टेंभुर्णी हा रस्ता फोर लेनिंग करणे गरजेचे असतानाही होत नाही.
नांदेडला जाण्यासाठी किती तरी रस्ते ते पण चांगले आहे नांदेड शहरात असे किती कारखाने आहे हे फक्त नेते अणि अधिकारी याना भ्रष्टाचार करणे साठी उद्या लातूर, बीडमध्ये, उस्मानाबाद, हिंगोली हे जिल्हे ही अशा मार्गाची मागणी करू शकतात
जालना जिल्हा मध्ये अजुन नोटीस बजावण्यात आल्या नाही भू संपादन कधी सुरू होणार आहे जालना जिल्हा
आम्हाला नोटीस येऊन दोन महिने झाले तरी अजून काहीच नाही
वायाळ साहेब ला मोबदला मिळाला वाटतं 😇😇😇😂😂🙏🙏
Jalna Nanded Expressway kab tak ready hoga..?
कोणत्या ठिकाणी बांधकाम चालू आहे
Toch rasta Hyderabad parynt gela asta tr khup changl zal ast
अजून जमीन विकत घेतले नाही आणि रोड कुठे बनवणार आहे😅😅
आठवड्याला सहा बळी बास राहील का?