खूप छान, आमच्या घरी आम्ही साजूक तूपात पहिले बदामा चे काप, काजु तणून घेतो,ते बाजूला काढून नंतर कणीक भाजतो, आणी बाजुला गुळा च गरम पाणी करतो, खमंग भाजल्यावर त्यात गरम गुळाच पाणी टाकतो, दोन तीन उफळया आल्यावर त्यात सुंठ, वेलची पूड, खसखस, काजु बदाम टाकतो बाळंतीण साठी पिंपरीमूळ, तूपात तळलेला डिंक पण टाकतो.
वा छान.. विस्मृतीत गेलेल्या हा पदार्थ महाराष्ट्रीयन घरातही केला जात होता.माझी आई करत असे आम्ही लहान असताना.आमच्याकडे याला गुळवणी म्हणतात.मला फारसे आठवत नाही पण बहुतेक आई नारळाचे दूध काढून घालत असे. बरे झाले तुमची रेसिपी बघून आठवण झाली..आता करून बघेन.धन्यवाद ..😊
Mam ek requests ahe maza dhokla dakhwa 1wati idlirava 1wati chana dal pav wati moong udid dal each bhijwa idli rava seperated overnight dali wata tyat taka dahi ghala ferment karatel ghala soda ghala steam kara mam khup chan test hoto dakhwa plz
Hello taie he je vissmrutir gelele pdarth ahe na tr tyach ek bookch banva ek moth book banva tyat wegle wegle sections dya mhnje paramparik pdarth Sandhyakal sathi ratri halke kay kay menu te dya Anuradha tambolkar hyanche kase book ahe mejwani vegvani vol 1 and 2 aj kay menu book ahe ts book kadha ekach book madhe sagl Khandeshi pdarth lastest menu paramparik menu etc Pratek samajache book madhe liha ani hya ashya recipes pn tumchya book madhr liha tya madam ch nav lihun recipe chya khali
कुळीथ चे माडगे बाळंतीण साठी काळे हुलगे, हरभरा डाळ यांचं करतात पावसाळ्यात. पण आधी ते धान्य भाजतात मग दळून ठेवतात. करताना कोमट पाण्यात पीठ कालवून मग गरम पाण्यात शिजवतात.
नाचणीचे पीठ तुपात भाजून त्यात पातळ ताक लसूण ठेचून टाकून पाणी टाकून शिजवून चवीनुसार मीठ व थोडी साखर टाकून प्यायल्यास छान लागते ,
याला नाचणीचे ambil म्हणतात. उन्हाळ्यात masta असता tabyetisathi
खूप छान, आमच्या घरी आम्ही साजूक तूपात पहिले बदामा चे काप, काजु तणून घेतो,ते बाजूला काढून नंतर कणीक भाजतो, आणी बाजुला गुळा च गरम पाणी करतो, खमंग भाजल्यावर त्यात गरम गुळाच पाणी टाकतो, दोन तीन उफळया आल्यावर त्यात सुंठ, वेलची पूड, खसखस, काजु बदाम टाकतो बाळंतीण साठी पिंपरीमूळ, तूपात तळलेला डिंक पण टाकतो.
Wow 👌
Mk mi mk okay u se no no@@SwarasArt
वा छान.. विस्मृतीत गेलेल्या हा पदार्थ महाराष्ट्रीयन घरातही केला जात होता.माझी आई करत असे आम्ही लहान असताना.आमच्याकडे याला गुळवणी म्हणतात.मला फारसे आठवत नाही पण बहुतेक आई नारळाचे दूध काढून घालत असे. बरे झाले तुमची रेसिपी बघून आठवण झाली..आता करून बघेन.धन्यवाद ..😊
होय खरे आहे मराठीच पदार्थ आहे. गुजराथी नावाचे!
आम्हीं याला घटा म्हणतो. बाजरीचा, ज्वारीचा, आणि गव्हाचा. खूप पौष्टिक अन्न आहे. आभार आपले. छान रेसिपी दाखवली आपण.👌🌹
आम्हीपण. घाटा
Yes very healthy.
It increases weight also.
Very nice for 5 to 6 months baby
Khupch avdli, sadhi sopi pn poshtik resipi. Dhanyavad
Thanks😊
Nice to see such an age old receipe....would definitely like to see more
Thanks😊
खूप छान रेसिपीज....धन्यवाद
Thanks😊
कुळीथ, म्हणजेच हूलगे भाजून जात्यावर दळलेले चाळून पीठ असेच गोड आणी तीखट सूद्धा हे कुळीथाच .माडग, चवीष्ट हेल्दी आहे.
Thanks Nakki karun pahil
गोड आम्ही करतो ते माडग. नारळ नाही टाकत
माझी लेक गुजराथी घरात लग्न ,झालेय ती ह्या घरी नाचणी ची राब करतात आणि सर्दी झाली की बेसनाची
मस्त टेस्ट आणि पौष्टीक
मला अहमदाबादला बर नसताना माझ्या शेजारणीने करून आणली होती .खुपच छान पदार्थ
Wow
खूप छान, पौष्टिक, रूचकर पदार्थ 👌👍🥰😋
बाजरीच्या पिठाची ची राब अप्रतिम लागते
Thanks😊
Mla path chi recipe aavdli actually aamhi Yat fodnit methi Dana Ani lasun pn ghalto khoop chhan lagat😊..
Teflon ची विषारी भांडी का वापरता
छान माझी आई करायची बाजरीच्या पिठाची पण करत होती मस्त लागते
आम्ही याला पेज. किंवा. राब असे म्हणतो
तसेच आमच्याकडे. हुलग्याच. माडग बनवतो
ते माडग एवढं उपयुक्त आहे की कसलाही ताप. असेलतरी. जातो
Me adhe madhe he kheer karte....Hyatt thodi dink powder takla ki aanheen changle
Wow
Donhihi. Prakar chaN ahet. Kadhi karen ase zaley amhi tandu la chya pitachi. Ashi tikhat lapasHi. bANAwAto
मस्त आमच्या घरी पण करतात बाजरीची पण करतात❤
Gudyani can also take a little ginger
Yes 😊
घाटा 👌👍😂
Sade ,sunder aani moosami !!
Thanks😊
Amhi hyat dinkk pan tupaat talun ghalto, khupch chaan lagte
Thanks😊
Mam ek requests ahe maza dhokla dakhwa 1wati idlirava 1wati chana dal pav wati moong udid dal each bhijwa idli rava seperated overnight dali wata tyat taka dahi ghala ferment karatel ghala soda ghala steam kara mam khup chan test hoto dakhwa plz
Thanks Rupali for this awesome recipe, nakki video karun tumchya navasah post karel 👍👍
Mla path chi recipe aavdli actually aamhi Yat fodnit methi Dana Ani lasun pn ghalto khoop chhan lagat😊..
बहुत ही स्वास्थ्यप्रद वानगी।
अच्छी तरह से प्रस्तुत किया। जैन समाज में ईसका प्रचलन ज्यादा है। गुजरात में सभी जगह यह वानगी होती है।
Hello taie he je vissmrutir gelele pdarth ahe na tr tyach ek bookch banva ek moth book banva tyat wegle wegle sections dya mhnje paramparik pdarth
Sandhyakal sathi ratri halke kay kay menu te dya
Anuradha tambolkar hyanche kase book ahe mejwani vegvani vol 1 and 2 aj kay menu book ahe ts book kadha ekach book madhe sagl
Khandeshi pdarth lastest menu paramparik menu etc
Pratek samajache book madhe liha ani hya ashya recipes pn tumchya book madhr liha tya madam ch nav lihun recipe chya khali
आमच्या कडे याला गुळमान म्हणतात ़ संक्रांतीच्या करीला कणकेच्या घावना बरोबर गरम गरम करून खूप छान लागतात
खूप खूप आवडलं, असे कणिके मध्ये पारंपारिक पौष्टिक पदार्थ घरातलं वस्तु उपयोग करून रेसीपी दाखवत रहा. धन्यवाद
Thanks😊
आम्ही याला घाटल म्हणतो
Wow👌
कुळीथ चे माडगे बाळंतीण साठी
काळे हुलगे, हरभरा डाळ यांचं करतात पावसाळ्यात.
पण आधी ते धान्य भाजतात मग दळून ठेवतात.
करताना कोमट पाण्यात पीठ कालवून मग गरम पाण्यात शिजवतात.
हो बरोबर
मी सर्व पीठा पासुन ठुली करते. सुप पण करुन बघेन. मस्तच रेसिपीज. ❤❤
Wow 👌
आम्ही याला आंबील म्हणतोय
Amji yala gulrab mahnto.pan khobra nahi ghalte v sunt powder ghalto
Wow
Aami yala ghata mahanato
Bajri pithachi pej chan lagate that thoda oava kiva jeere ghalve
Aamhi yala lapshi mhanayto.chan !!
Thanks😊
छान लागते
Me banavate
Khup chaan tai
Yala kanji ase nav aahe.
Jawari,tak aanimeeta ghaluna kelele.!!
Thanks😊
Swara tai recipe khup aawadli mala me nakkich try kareen n thanks for sharing this.
Thanks😊
आम्ही याला घाटा म्हणतो, कणिक किंवा बाजरीच्या पिठात जिरे देखील घालतो आणि खाली उतरल्यावर गरम दुध पण घालतो. खुपच छान चव येते.
छान पारंपारीक पदार्थ !
Thanks😊
माझी आई बनवाय ची ,मी पन कधी आजारी असले तर बनवीते कारण आजार पनात काही खायची इच्छा नसते तर असे पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने ताकत पन येते आनी चव पन लागते.
🙏🙏🙏🙏🙏
Mst😊
He khaandeshi padartha aahet.!
Mla path chi recipe aavdli actually aamhi Yat fodnit methi Dana Ani lasun pn ghalto khoop chhan lagat😊..
Kankechi pag yala patolaya mahnto
Wow
आम्ही याला घाटा म्हणतो आणि त्या मध्ये जिर आणि ओवा पण घालतो
Wow
आमच्याकडे हाव, म्हणतात आजारी पेशन्टला देताना
Thanks😊
मस्त चवीष्ट सोप्पं पोटभरीचे 😭👌💐💐🙏
Thanks😊
Bhannat ❤
हे बाजरी च्या पिठाचे पन करतात
आम्ही याला हरीला म्हणतो बाळंतिणीला देतात
Wow 👌👌
Please use wooden spoon for black/ nonstick pans
Thanks.. But it's not non stick it's a hard Teflon, you can use metal spoon 👍👍
Khupch chan recipe
Khup chan
Thanks😊
याला आम्ही,पेज,mahnate मीठ,घालून,पण,करायचं,hote
Lagech khayla ghevu asa vatla.ata madhyaratri😅
गुळ घालुन मी एक चमचा खसखस पण घालते खूप छान चव लागते
Chan chan masta
Thanks😊
ही आंबील आजारी माणसासाठी अतिशय चांगली आहे
Thanks😊
Hulaga and sevai madga
Khoopach chaannnn mastach 👌👌👌👌👌
Thanks😊
आम्ही याला ला प शि म्हणतो.
It may be called Aalan inmarathi
Wow
अतिशय छान रेसिपी आहे
मस्त आणि स्वस्त आणि healthy
Asi,खसखस chi पण,करतोय,balantisathi,
छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks😊
👌🏻👌🏻👍
खुपच मस्त
Ha padatha karto
खूपच छान
आम्ही मीठ, ओवा, जिरा पावडर घालून करतो. बाजरी, ज्वारी च्या पिठा पासून पण करतो. 🙏
याच प्रकारे आम्ही बाजरीच्या पिठाची करतो
Thanks😊
Amhi hi karato
Nice recipe
Thanks😊
खूप छान👏✊👍
Thanks😊
उडदाचे माडगेही असेच करतात. पावसाळ्यात छानच आहे.
हो बरोबर
Khup chchan
Thanks😊
खूप छान
Khup chhan resipi 👌
आम्ही याला सोजी म्हणतो
Wow
खुप छान
Thanks😊
List dya
🙏🌹🙏👌👌👍
हे खुपच छान लागते
👌👌👍
माडगं
❤
Amchyakade yala kanji mahnatat
Wow