स्पेशल रिपोर्ट सांगली | ...अन् मुख्यमंत्र्यांनी जिंकली सगळ्यांची मनं-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • स्पेशल रिपोर्ट सांगली | ...अन् मुख्यमंत्र्यांनी जिंकली सगळ्यांची मनं-TV9
    LIVE TV playlist : • Playlist
    TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Circle us on G+: plus.google.co...
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi APP: play.google.co...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 735

  • @jaihind3264
    @jaihind3264 4 роки тому +171

    साहेब नेहमी असेच नम्र रहा अनी बघा हया महाराष्ट्राची जनता कसा तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 4 роки тому +87

    ऊध्दवजी ठाकरे साहेब काही राजकारणी नाहीत आणि त्यांच्यात लबाड राजकारण्याचे गुण नाहीत ते सर्वाँना सन्मानाने वागवतील हा त्यांचा खरा आणि मुळ स्वभावच आहे
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 4 роки тому +55

    हिंदुहृदयसम्राटांचे संकार त्यांच्यावर आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र👍

  • @mahadumahale734
    @mahadumahale734 4 роки тому +26

    जे प्रशंशनिय आहे ते मोठ्या मनाने स्विकारा . उद्धव जी सारखे वागणं बोलणं शिकावे.तयांनि धन्यवाद उद्धव जी you are great sirji

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 4 роки тому +64

    उद्धव साहेब खरच खूप चांगले मुख्यमंत्री आहेत आणि एक सामान्य माणसा सारखे वाटतात ते. मला त्याची भीती वाटत नाही

  • @सुरजपेंदोर
    @सुरजपेंदोर 4 роки тому +35

    उध्दवजी तुमचा निर्णय योग्य ..प्रशासकीय अधिकारीला दिलेला मान स्वागतार्ह

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 4 роки тому +36

    गर्व आहे आम्हाला शिवसैनिक असल्याचा
    🚩🚩

  • @virenchavan778
    @virenchavan778 4 роки тому +19

    सत्यम शिवम सुंदरम ,
    सन्मानन अधिकारांम,
    सुंदरम महाराष्ट्रम....
    ग्रेट उद्दवजी साहेब
    लाख सलाम तुमच्या कार्याला...

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 4 роки тому +160

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला लाभला खूप मोठं भाग्य आहे. खरंच खूप अभिमान आहे साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या बदल. तुमचे आमदार खासदार खूप वेगळे आहेत. त्यांनी तुमच्या कडून थोडं शिकून घेवावं अशी अपेक्षा

    • @royalmaratha8983
      @royalmaratha8983 4 роки тому +5

      म्हणून मुंबई महानगरपालिकामध्ये १रूपयाचा पण भ्रष्टाचार चालत नाही..😂😂महाराष्ट्राचे पारदर्शक नेतृत्व...ज्यांच्या हातात गेली ३५ वर्षे मुंबई महानगरपालिका आहे...जगातील सर्वात पारदर्शी कारभार करणारी अव्वल संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका👏👏

    • @keepsmiling2601
      @keepsmiling2601 4 роки тому +1

      Am it Abe lvdya...tarbuj n waat laavli Maharashtra chi te paay aadhi....kutra aahe te tarbuj...

    • @prashantpatekar9272
      @prashantpatekar9272 4 роки тому +1

      Barobar

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 4 роки тому

      Garva se mahana amhi Shivsenache ahot

    • @vaibhavecobar4246
      @vaibhavecobar4246 3 роки тому +1

      @@royalmaratha8983 Gap re lavdya

  • @shrikantshirure8278
    @shrikantshirure8278 4 роки тому +155

    शांत संयमी आणि जनसामान्यांचे नेतृत्व ठाकरे ❤️

  • @avadhootsalokhe8009
    @avadhootsalokhe8009 4 роки тому +127

    "आमचे साहेब"गर्व आहे आम्हाला शिवसैनिक असलेचा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 4 роки тому +135

    मुख्यमंत्री उद्धव साहेब हा माणूसच वेगळा आहे खूप मोठया मनाचा माणूस आहे

  • @nivaswaghmode4740
    @nivaswaghmode4740 4 роки тому +410

    हाच सन्मान पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्याला 🙏🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 4 роки тому +286

    खरंच उद्धव साहेब एक मोठया मनाचे मुख्यमंत्री आहेत.. !!!

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 3 роки тому +3

      तुझी गाड आहे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात कळले जा

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 4 роки тому +490

    शेवटी ठाकरे तेच.... शिवसेनापक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा

    • @rajnandinikamble9764
      @rajnandinikamble9764 4 роки тому +8

      योग्य कृती . कार्यालय प्रमुख म्हणून प्रत्येकाला त्याचा मान देण आवश्यक

    • @shubhangi5859
      @shubhangi5859 3 роки тому +2

      You are right bhai...,👍👍👌

    • @shrivardhanlive7998
      @shrivardhanlive7998 3 роки тому +1

      @@shubhangi5859 Thank u dear

  • @tusharchaudhari7956
    @tusharchaudhari7956 4 роки тому +147

    खूप छान साहेब

  • @PrakashPatil-qm7te
    @PrakashPatil-qm7te 4 роки тому +55

    आपले राष्ट्रपती कलाम चाचा यांनी असाच
    मोठेपणा केला होता जो मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला यातूनच धर्मनिरपेक्षता निर्माण होऊन लोकशाही बळकट होते

  • @rohitsabale2845
    @rohitsabale2845 4 роки тому +85

    खुप छान वाटले

  • @sachinrandive5317
    @sachinrandive5317 4 роки тому +410

    वानरतोंडया दानवा तूला चांगले कार्य रूचणार नाही. ग्रेट मुख्यमंत्री

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 3 роки тому +2

    खरच उध्वजी मोठ्या मनाचे मुख्यमंत्री आहेत त...उध्वजी तुमच्या कार्य ला सलाम.जय महाराष्ट्र जय म न से

  • @hemantpatil525
    @hemantpatil525 4 роки тому +161

    फक्त शिवसेना 🚩🚩❤️❤️❤️🚩🚩🏹🏹🏹

  • @someshrathod_7
    @someshrathod_7 4 роки тому +60

    खुपच छान उद्धवजी
    जय महाराष्ट्र🚩

  • @ashanavthare3553
    @ashanavthare3553 4 роки тому +53

    हेच शिकवते शिवनीती ‌‌!! शाब्बास मराठी मुख्यमंत्री !!!

  • @amitpatharkar3981
    @amitpatharkar3981 4 роки тому +223

    दानवे साहेब हाच माज़ आणि घमण्डी वृत्ति नडली तुम्हाला

    • @eknathbhavarthe7707
      @eknathbhavarthe7707 3 роки тому +1

      नावातच "दानव"

    • @aniltamboli6649
      @aniltamboli6649 3 роки тому

      भाजपा च्या नेत्यांनी लय माज केला सत्ता कालावधीत. दानवाला लय झोंबलेल दिसतय.

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 4 роки тому +37

    व्वा !!मुख्यमंत्री असावे तर असे...💐💐

  • @mayur4311
    @mayur4311 4 роки тому

    उद्धवसाहेब, आत्ता पर्यंत टिका करण्याजोगे एकही काम आपण केलेलं नाहीये, आणि वरुन आपण सर्व जनतेचे मनं जिंकत आहात. मी शिवसेनेचा किंबहुना तुमचा कट्टर विरोधक होतो. आपण शिवसेनेचा चेहरामोहराच बदललाय, तुमच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झालाय. असंच कार्य करत राहा. आपणास मानाचा क्रांतिकारी जयभीम 🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @nileshsmunde175
    @nileshsmunde175 4 роки тому +3

    दानवे तुम्हाला मी पण नाडला आहे .आणि केंद्र मधली तुमच्या मज्जा खाली येईल .
    असं मुख्यमंत्री महाराष्ट्र ला भेटलं आहे त्या मुळे महाराष्ट्र विकास होईल.

  • @pramodmagdum4605
    @pramodmagdum4605 4 роки тому +265

    म्हणूनच अभिमान वाटतो आम्ही शिवसैनिक असलेला

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 4 роки тому +8

      खरंच, प्रमोद. मला आजही ऐकायला मिळते... ते असे. की पूर्वीची शिवसेना आज नाही आहे. मग मी त्यालाच प्रति प्रश्न करतो तू तरी पूर्वीचा किंव्वा कालचा आहेस का? काँगेस, राष्ट्रवादी, विशेष म्हणजे भाजप आणि मनसे तरी कुठे पूर्वीची आहे? फक्त शिवसेना कात टाकते, परिवर्तन करताना दिसते असे वाटले की पूर्वीची शिवसेना आज नाही. वा रे ! तुझा बाप मुंबईत टिकाव धरून राहिला ना तो कुणामुळे? आणि म्हणून तू मुंबईत कॉर्पोरेट नोकरीं करतोस. असो. अशा अर्धवट रावाचा तात्काळ ब्रेन वॉश केला पाहिजे आणि ते मी वेळ काढून करतोच. आपल्याला आठवत असेल जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब साहेब हयात असताना महाबळेश्वर येथील शिवसेनेचा मेळावा झाला. त्या मध्ये उद्धव साहेबाना सर्वानुमते कार्याध्यक्ष निवडले गेले. त्या नंतर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानात अश्या वावड्या काल परवा पर्यंत उठवत होते की शिवसेनेचे काही खरे नाही. शिवसेना संपणार ! शिवसेना फुटणार... आणि हे म्हणणारे विरोधकांबरोबर शिवसेनेतीलही बरीच मंडळी होतीच. असो. हेच जर राज ठाकरेंच्या ताब्यात शिवसेना त्या वेळी दुर्दव्याने दिली गेली असती तर शिवसेना औषधाला राहिली नसती. भाषणे ठोकून, गर्दी जमऊन नुसते होत नाही. त्या साठी मने राखावी लागतात. संघठन कौशल्य असावे लागते. मनसेची जी आज वाटचाल आहे त्या वरून हेच लक्ष्यात येतेच की सन्माननीय उद्धवजींची कार्याध्यक्ष म्हणून निवड 100%परफेक्टच होती व आहेच.

    • @shubhangi5859
      @shubhangi5859 3 роки тому +2

      Sem hear..👍💐

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 3 роки тому +1

      👍👍🚩🚩

  • @vaishnavnandurkar5572
    @vaishnavnandurkar5572 4 роки тому +141

    खऱ्या अर्थनी आसा C M आज पर्यन्त मी पहिला नाही
    अतिशय चागले C M महाराष्ट्र ला लाभले

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 4 роки тому +241

    फडणवीस पेक्षा 10000 पटीने छान आहे मुख्यमंत्री उद्धव साहेब

  • @shrikantsawane896
    @shrikantsawane896 4 роки тому +133

    हि बाळासाहेबांची शिकवण आहेत

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav6881 4 роки тому +73

    No 1 saheb

  • @ankushparmar527
    @ankushparmar527 4 роки тому +39

    Jai bhavani
    Jai shivaji
    Jai shivrai
    Jai sambhaji maharaj
    Jai Balasaheb Thackery saheb🙏🏻🙏🏻
    Shiv sena❤

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 4 роки тому +62

    पाहिल कौतुक tv9 च केल पाहिजे
    जे चांगलं आहे ते आवर्जून दाखवणार, वाईट आहे ते परखडपणे मांडणार... मग सत्ताधारी असो वा विरोधक!!!
    BJP माझा ने काहीतरी बोध घ्यावा

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 4 роки тому

    ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणून तरी तुमच स्वभाव व वागण सामन्य आहे ह्याचा आम्हांला गर्व वाटते तुमच्या वर मासाहेब व बाळासाहेब ठाकरे ह्यांचे संस्कार आहेत तुम्ही अशा खुर्चीमध्ये अनेकांना बसवले आहे व उतरवले सुद्धा आहे तुमच्या परिवाराला खुर्ची महत्त्वाची नाही तुम्हांला जनतेची सेवा काम महत्वाची हे तुम्ही चांगले जानता जय भारत जय महाराष्ट्र

  • @dilipkasardekar5449
    @dilipkasardekar5449 4 роки тому +24

    एखाद्या बद्धल चार चांगले शब्द बोलता येत नसतील तर वाईट सुद्धा बोलू नये असे म्हणतात ............
    पण आता या दानवेंना त्यांनी त्यांच्या व्यक्त केलेल्या कुजकट प्रतिक्रियेला काय म्हणाल ?
    सत्ता गेल्याच दुःख तर नाही ना ?

  • @surendrakambli1758
    @surendrakambli1758 2 роки тому +1

    लाखात एक आपले मुख्यमंत्री साहेब

  • @Sandesh-ke3hg
    @Sandesh-ke3hg 4 роки тому +40

    The Gentleman 👑

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 4 роки тому +189

    दानवे हा बोअरिंग च्या गाडीवरील तमिळ कामगार वाटतो

  • @ganeshjaybhave5868
    @ganeshjaybhave5868 4 роки тому +45

    Positive thinking C M sir

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 4 роки тому +355

    मुख्यमंत्र्या कडून बिजेपीने शिकावे पहिला देवेंद्र फडणवीस ला शिकवा

    • @sanjivanidesai9421
      @sanjivanidesai9421 4 роки тому +6

      गैरसमज आहे तुमचा फडणवीस बद्दल, एवढा तरुण असून फडणवीस यांनी पूर्णपणे समाजकारणला वाहून घेतलंय, स्वतः च्या फॅमिलीला सुद्धा वेळ देत नाही तो माणूस.. आणि हे ठाकरे स्वतः मुख्यमंत्री, मुलगा मंत्री असं सगळं सत्तेसाठी करतात, आणि एवढ्याश्या गोष्टीचं कौतुक चाललंय.. लोकांनी भाजप ला बहुमत देऊनही मुजोरीने सरकार स्थापन केलंय यांनी..

    • @rakeshjadhav5774
      @rakeshjadhav5774 4 роки тому +19

      @@sanjivanidesai9421 kasla bahumat.. ardhe tr congress ncp wale bharlet bjp madhe..ardgya seats shivsena chya help mule milalyal..bjp and fdanvis la ahankar ahe.. asach pahije tyanna

    • @rahulsuryawanshi6578
      @rahulsuryawanshi6578 4 роки тому +10

      @@sanjivanidesai9421nit rajkarnacha abhyas kar mg kalel

    • @niketchavan9570
      @niketchavan9570 4 роки тому +3

      @@sanjivanidesai9421 🤣🤣🤣🤣🤣🤣how funny

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 4 роки тому +7

      @@rahulsuryawanshi6578 fadanvis 5 varsh hech karat hota...aabhyas

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 4 роки тому +126

    1 no SAHEB 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 4 роки тому +20

    जनतेला हेच पाहिजे. आमचा मान राखा प्रत्येकाला सन्मानाने वागवा. मग बघा प्रत्येक जण आपले काम निष्ठा पूर्वक करेल. जय महाराष्ट्र

  • @vishalfulsundar3588
    @vishalfulsundar3588 4 роки тому +45

    महाराष्ट्राला आदर्श मुख्यमंत्री मिळाला आहे...
    कंबलाबाई ने आता गप निजावे

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 3 роки тому

      काय भाषा , हिच काय संस्कृती शिवसेनेची

    • @vishalfulsundar3588
      @vishalfulsundar3588 3 роки тому +1

      @@kirankulkarni318 कुलकर्णी 😜

    • @harshadkore8900
      @harshadkore8900 3 роки тому +1

      @@vishalfulsundar3588 😅

  • @alokbhoirmurbad...8088
    @alokbhoirmurbad...8088 3 роки тому

    हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत त्यांच्यावर, त्यामुळे सत्तेची हवा कधीही डोक्यात जाणार नाही हे जनतेला दिसत आहे, अभिमान आहे मला या महाराष्ट्राच्या महान नेत्यांचा, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा, जय महाराष्ट्र

  • @gajanankaingade3526
    @gajanankaingade3526 4 роки тому +32

    1 number saheb

  • @Indian__99
    @Indian__99 4 роки тому +3

    प्रशासन आहे म्हणून शासन आहे. सरकार आहे.. हे खासदारांनी ही लक्षात ठेवावे. मुख्यमंत्री साहेबांनी केलेले काम स्तुत्य आहे. त्याला राजकारणाच्या वरचष्म्यातून पाहणे विरोधकांनी बंद करावे... अधिकारी मेहनत करून खुर्ची मिळवतात मुंड्या मोडून नाही... हे लक्षात ठेवावे.
    हर बात पर राजनीती ठीक नहीं हैं!
    जय हिंद जय महाराष्ट्र!!

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 роки тому +1

    उद्भवजी आपण मनाने फार मोठै आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!! दानवे साहेब सांड आणि बैल या गोंधळातून बाहेर पडले नाहीत.

  • @MrSASAKY
    @MrSASAKY 4 роки тому +241

    उध्दव ठाकरे साहेब भारताचे पंतप्रधान वहावे अशी माझी इच्छा आहे .

    • @mrbeanmrbean645
      @mrbeanmrbean645 4 роки тому +3

      Ashi icha theu nakko re bappa attach

    • @mrbeanmrbean645
      @mrbeanmrbean645 4 роки тому +1

      @Akshay Deshmukh Kay Akshay

    • @hemantabarkade3405
      @hemantabarkade3405 4 роки тому +2

      Zale pahijet.

    • @ravindrawaghmode6665
      @ravindrawaghmode6665 4 роки тому

      Sayyami Udhav Thackeray yanna cm pad sudha algad milal tasach pm pad sudha algad milu shaktat fakt tyasathi yogya divsachi vat baghavi lagel

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 4 роки тому +4

      tuz he comment var 72 like manje barech chutiya ahet apaly maharashtr madhe😀😀

  • @memaharashtrian4349
    @memaharashtrian4349 4 роки тому +21

    He is very decent and educated person. we r proud that he is our cm

  • @adityashinde4598
    @adityashinde4598 3 роки тому +11

    Great person udhav thakare great CM 🙏🏾💐💐💐

  • @nandachavan4230
    @nandachavan4230 3 роки тому +1

    ठाकरे साहेब कडक

  • @Ladsachin
    @Ladsachin 2 роки тому

    खरच उद्धव साहेब खूप छान काम करत आहेत त्यांना पुढील 5 वर्ष द्या आणि महाराष्ट्र आपला एक नंबर वर आणूया आपण सर्व शिवसैनिकांनी

  • @harshawardhanchitnis6687
    @harshawardhanchitnis6687 4 роки тому +51

    ♥️👑UDDHAV SAHEB THACKERAY👑♥️

  • @nitinmore623
    @nitinmore623 3 роки тому +1

    कधी नव्हे तो महाराष्ट्राला एक सुजाण सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाला आहे. असा मुख्यमंत्री वारंवार मिळावा हिच सदिच्छा.

  • @ashokborge3798
    @ashokborge3798 4 роки тому +23

    अभिनंदन उद्धवजी

  • @ng7447
    @ng7447 4 роки тому +19

    अधिकाऱ्यांना कस्पटासमान समजणाऱ्या पिढीजात पुढाऱ्यांना हा खास धडा आहे

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 4 роки тому +2

    जय शिवराय, महाराष्ट्राला असाच मुख्यमंत्री हवा आहे, ठाकरे साहेब असेच प्रामाणिकपणे काम करा,जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणे ऊभी आहे

  • @graciabaptists942
    @graciabaptists942 4 роки тому +12

    I like our cm very humble person

  • @subashphalke2954
    @subashphalke2954 3 роки тому +1

    अहो दानवे साहेब खुर्चीत बसणारा अधिकारी हा बौध्दिक क्षमतेने निवड झालेला कायम अधिकारी असतो.नेते हे पाच वर्षेनी बदलणारे असतात.उध्दव साहेबांनी हा आदर्श जनते समोर नेतयासमोर केवला अभिनंदनीय आहे.

  • @surajkchafle2997
    @surajkchafle2997 4 роки тому +55

    My favorite uddhav saheb...shivsena...

  • @royalmaratha8983
    @royalmaratha8983 4 роки тому +11

    म्हणून मुंबई महानगरपालिकामध्ये १रूपयाचा पण भ्रष्टाचार चालत नाही..😂😂महाराष्ट्राचे पारदर्शक नेतृत्व...ज्यांच्या हातात गेली ३५ वर्षे मुंबई महानगरपालिका आहे...जगातील सर्वात पारदर्शी कारभार करणारी अव्वल संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका👏👏

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 3 роки тому

      मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार नाही हा विनोद आहे ना???

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 4 роки тому +4

    सर्व भारताने महान मुख्यमंत्री उध्दवसाहेबाकडून शिकावे सन्मान कसा द्यावा 15 वर्ष उध्दवसाहेब मुख्यमंत्री राहो हि भगवंताला प्रार्थना

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 3 роки тому +2

    खरंच अशा मुख्यमंत्रीची गरज होती महाराष्ट्रयाला...आपणच always cm राहा..शेवटी ठाकरे ,आहेत...I proud of you sir.. ase cm punha honar nhi....💐💐💐💐👍👍👍👍👌😊

  • @prateekkhodep_k
    @prateekkhodep_k 4 роки тому +50

    Saheb saheb ahe ek no cm

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 2 роки тому +1

    राजकारणी नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांचा आदर्श घ्यावा .

  • @haqhkiawaaz7279
    @haqhkiawaaz7279 4 роки тому +14

    Jai ho Saheb👌

  • @malikniyaz68
    @malikniyaz68 4 роки тому +7

    Humble human and now proved to be humble CM.
    Yeh hai sabka saath, sabka vikas aur khas taur par sabka vishwas.
    Great CM sir.

  • @tukaramshelke3369
    @tukaramshelke3369 4 роки тому +38

    Kdk saheb🤗🤗😍😍😇

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 3 роки тому

    अतिशय सुंदर... उद्धव साहेब अभिमान आहे आम्हाला तुमच्या कार्याचा... लहान थोर सारे आपण... जय महाराष्ट्र

  • @balujadhav3284
    @balujadhav3284 4 роки тому +10

    मुख्यमंत्री साहेबाचा मनाचा मोठे पणा

  • @harshalnikam3431
    @harshalnikam3431 4 роки тому +52

    Udhavsaheb ahech great

  • @sandiphubale6767
    @sandiphubale6767 4 роки тому +31

    Only saheb

  • @paraskhedekar1907
    @paraskhedekar1907 4 роки тому +33

    ❤❤🚩🚩

  • @indrajeetpharane8260
    @indrajeetpharane8260 3 роки тому +1

    खरंच एक सुसंस्कृत मुख्यमंत्री!!👍

  • @vinodthakare4142
    @vinodthakare4142 4 роки тому +28

    Great mahan manus uddhav Saheb

  • @rameshkhandagale808
    @rameshkhandagale808 4 роки тому +19

    दानवेंच्या मतदार संघात किती विकास झाला हे विचारा दानवेला?

  • @kunalpatil7557
    @kunalpatil7557 3 роки тому +1

    लाखात एक मुख्यमंत्री

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 4 роки тому +1

    उध्दवसाहेब ....ग्रेट
    एक चांगला मनुष्य आपल्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेत .....

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 3 роки тому +1

    यालाच म्हणतात महाराष्ट्र चे आदर्श CM म्हणतात

  • @dilipkale5942
    @dilipkale5942 3 роки тому +1

    असा मुख्यमंत्री आतापर्यंत झालेला नाही

  • @jeevanbhise7916
    @jeevanbhise7916 4 роки тому +7

    शेवटी ठाकरे घराण्याचे संस्कार आहेत....

  • @rafikshaikhhaju6945
    @rafikshaikhhaju6945 3 роки тому +1

    Respected Sir good wishes

  • @electrician4440
    @electrician4440 2 роки тому +1

    ग्रेट CM उधव ठाकरे साहेब ❤️❤️❤️

  • @rushikeshchavhan4672
    @rushikeshchavhan4672 4 роки тому +18

    Super sahebhh cm...

  • @prabhakargawade4003
    @prabhakargawade4003 3 роки тому +1

    उध्दवजी उत्तम असेच दमदारपणे पुढे चला यश आपलेच आहे मजबुतीने कामाला लागा. धन्यवाद

  • @आराध्यानर्सरी

    बाळासाहेबांचं रक्त आहे शेवटी जय महाराष्ट्र

  • @janhavibhonde2793
    @janhavibhonde2793 3 роки тому +2

    Hon,ble C.M Sir I am proud of you....

  • @RJ-kv4wx
    @RJ-kv4wx 4 роки тому +15

    Saral sadhe susanskrut adarniy uddhavji thakre🙏

  • @hemantabarkade3405
    @hemantabarkade3405 4 роки тому +50

    Cm Udhav shaheban kadun itar rajkarnyni aadrsh dhava.

  • @shivsankar8441
    @shivsankar8441 4 роки тому +8

    1no saheb

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 4 роки тому +9

    Khup chaan

  • @Vaibhavsartape
    @Vaibhavsartape 4 роки тому +16

    शेतकऱ्यांना साले बोलणाऱ्या....
    माजोऱ्या कडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार...
    रावसाहेब चांगल्याला चांगलं म्हणायला शिका
    प्रत्येक वेळी गटार उघडलंच पाहिजे असं नाही....
    # अभिनंदन cm साहेब...👌👌

  • @sudarshanmandlik4430
    @sudarshanmandlik4430 4 роки тому +28

    Thakre sarkar is 🔥🔥

  • @jubertamboli1119
    @jubertamboli1119 2 роки тому +1

    Super cm

  • @rafiqueshaikh6550
    @rafiqueshaikh6550 4 роки тому +2

    शेवटी, हाच मोठेपणाचा मान देने सर्वात मोठेपणा आहे हीच खरी ठाकरे शैली
    ,,,,,,, जय महाराष्ट्र,,,,,,,

  • @gajananpuri9472
    @gajananpuri9472 4 роки тому +15

    पाह रे टरबुजा हा असतो सन्मान

  • @firojshaikh6216
    @firojshaikh6216 2 роки тому +2

    Long life aamhala mukhaymantri haven't..

  • @devagare491
    @devagare491 2 роки тому +1

    रावसाहेब दानवे साहेब काम करून घेण्याऐवजी काम कसं करावं हे नक्की या मधून कळत आहे.

  • @sudhirtapare7647
    @sudhirtapare7647 2 роки тому +1

    Shiv sena cm u thakre gret